लिव्हरची ताकद वाढवा. समजून घ्या लिव्हरचे महत्व आणि त्याचे ताकद वाढवण्याचे उपाय | By Dr. Isha

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2023
  • डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
    शरीरातील ९०% आजारांशी संबंध असलेले लिव्हर . लिव्हर ची ताकद वाढवा. समजून घ्या लिव्हर चे महत्व आणि त्याचे ताकद वाढवण्याचे उपाय
    #liver#
    #Dr.Isha'sPalette#

Komentáře • 741

  • @dr.ishaspalette2172
    @dr.ishaspalette2172  Před rokem +68

    डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Před 11 měsíci +26

    डॉक्टर आपण लिव्हर बाबत खूपच उपयुक्त आणि सामान्य माणसांना संजेल उमजेल अशी माहिती दिली . असे मार्गदर्शन पैसे देवून सुध्दा मिळणार नाही. धन्यवाद.

  • @ganeshdeshmane5480
    @ganeshdeshmane5480 Před rokem +72

    डॉक्टर आपण लिव्हर बद्दल फार उपयुक्त माहिती सांगितली. लसनाचे गुण सांगितले, कॉलस्ट्रालचे महत्व इतकी माहिती पैसे देऊन सुद्धा कोणताही डॉक्टर सांगणार नाही. हीच खरी मानवसेवा. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @vishnuchourpagar1873
    @vishnuchourpagar1873 Před 2 měsíci +6

    Dr. मॅडम आपण खूपच महत्वाची आरोग्यविषयीं माहिती दिली तूम्ही कितीही वेळ सांगत बसलात ऐकावं वाटतं थँक्स मॅडमजी 👌🙏🙏🙏

  • @Rasika_Rajesh
    @Rasika_Rajesh Před rokem +15

    Dr. Tumhi खूपच छान बोलता. इतरान सारखे विषय फिरवत बसत नाही. To the point आणि एकदम quick विषय समजेल अशी भाषा आहे जी मला फारच आवडली. गोड bless u. असेच छान छान विषय घेऊन येत जा.❤❤

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 Před rokem +16

    फारच उपयुक्त माहिती या वरून आपला आयुर्वेदाचा सखोल अभ्यास आहे हे जाणवते.

  • @jayabannurkar7887
    @jayabannurkar7887 Před 4 měsíci +12

    डॉक्टर ईशा माझे मिस्टर लिवर सिरोसिस मुले त्यानी शरीर सोडल तुम्ही इतकी सुन्दर माहिती तुम्ही दिली, पेशन्ट लिवर स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जातात त्याची फी इतकी मोठी असते आणी औषध देखील मोठ्या किमतीची मनुष्य अर्धा तिथेच थकुन जातो,तुमची मी खुप खुप आभारी आहे

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 Před 3 měsíci +2

      अगदी बरोबर

    • @ramilaph629
      @ramilaph629 Před měsícem

      Pl. Translate above video into Hindi n English. Thanks.

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Před 11 měsíci +12

    डॉक्टर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před rokem +32

    डाॅक्टर ईशा , आपलाया व्हिडीओव्दारे नेहमी उपयुक्त व रोजच्या दिनक्रमातुन सहज आचरता येणारी माहिती मिळते.तसेच तुम्ही ओघवत्या शैलीत देता.तुमचे खुप आभार.

  • @sujatakhamkar6418
    @sujatakhamkar6418 Před 10 měsíci +5

    मॅडम तुम्ही खूप छान दिसता आणि खूप छान माहिती सांगता मला तुमचे सर्व व्हिडिओ बघायला आवडतात
    धन्यवाद

  • @RajuN
    @RajuN Před rokem +8

    फारच सुंदर रितीने समजावले. 🙏🌹

  • @milindd8309
    @milindd8309 Před rokem +6

    One of the few best Aurveda related videos on CZcams, I witnessed.👍🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @user-jp3sf7im2d
    @user-jp3sf7im2d Před rokem +4

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली। ❤ कोणताही विषय अगदी सोप्या शब्दात समजावून सांगतात।

  • @arunanavare5194
    @arunanavare5194 Před rokem

    ही माहिती सर्वांना खूपच आवश्यक आहे. मी ह्या माहितीचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. मनापासून धन्यवाद!

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před rokem +2

    डाॅक्टर ईशा दीदी, आपलेआरोग्यावरील मार्गदर्शन खुप उपयुक्त असून आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य नियमितपणे आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतो.आपला उपक्रम कौतुकास्पद आहे.

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 Před 3 měsíci +2

    लिव्हर बद्दल खूप छान माहिती सांगितलीत, आणि चांगले कसे ठेवावे ही खूप उपयुक्त माहीती मिळाली, धन्यवाद

  • @surendranathdusane7908
    @surendranathdusane7908 Před rokem +1

    खूप माहितीपूर्ण माहिती व सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद मॅडम

  • @dattatraysonar4914
    @dattatraysonar4914 Před 2 měsíci +1

    डॉ आपण लिव्हर बद्दल खूप चांगली व सोप्या थोडक्यात शब्दात माहिती सांगीतली धनयवाद

  • @shubhangiinamdar7613
    @shubhangiinamdar7613 Před rokem +3

    खूप छान माहिती! 👍
    धन्यवाद मॅडम!

  • @RAH_133
    @RAH_133 Před rokem +4

    उत्कृष्ट माहिती आणि nice detailing !!!!!!!! Medical science सोपे करून सांगणे without adding misleading nonsense information, is difficult. खरंच खूप छान. आणि काजळ पण मस्त 😊🙏

  • @pratikshasamel3225
    @pratikshasamel3225 Před rokem +1

    ज्ञानार्जनासाठी आयुष्यभर आभारी राहीन ! आपली वाणी देखील लाघवी सुश्राव्य आहे!

  • @arunapatil6953
    @arunapatil6953 Před rokem

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.डॉ.ईशा ताई तुम्ही खुपचं छान बोलता ,अवघड ते सोप्या भाषेत सांगायचं हे मला तुमच्या कडून खुप खुप आवडतं.

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 Před rokem +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद . ,🙏

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 Před rokem +1

    🙏🙏🙏
    ❤❤ खूपच सुरेख पद्धतीने स्पष्ट केलय. योग्य आणि उपयुक्त माहीती. 👌👌👌आता येणार्‍या video ची उत्सुकतेने वाट पाहू. 👍

  • @kumudinimali5168
    @kumudinimali5168 Před 4 měsíci +1

    खूप च छान माहिती दिली अशा प्रकारे काळजी घेतली तर आपण सगळेच हेल्दी राहु खूप खूप धन्यवाद 🎉🎉

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Před rokem +1

    खूपच सुंदर माहिती दिलीत , त्याबद्दल खुप धन्यवाद धन्यवाद !! मॅडम 🎉🎉

  • @GANG-vd9tk
    @GANG-vd9tk Před rokem +9

    Thank you mam for very important information 🙏🙏

  • @deepakmali106
    @deepakmali106 Před 11 měsíci +1

    डॉक्टर लिव्हर विषय आपण चांगली माहिती सांगितली त्याच्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 Před rokem +2

    खूप छान आणि सविस्तर माहिती, धन्यवाद

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 Před rokem +2

    खूप चांगली माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

  • @kishorideshpande4924
    @kishorideshpande4924 Před rokem +2

    ईशा मॅडम खूपच छान माहिती मिळाली तुमचे मनापासून धन्यवाद

  • @theearth6313
    @theearth6313 Před rokem

    खूप छान माहीती सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. आपले मनःपूर्वक आभार. असेच नवीन वीडियो बनवत जा जेणेकरुन लोकांमधले समज गैरसमज दूर करण्यासाठी मदत होईल आणि आरोग्य पण चांगले राहण्यास मदत होईल.

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 Před rokem +2

    मॅडम खुप खुप उपयुक्त माहिती आहे
    धन्यवाद

  • @swatisawant6358
    @swatisawant6358 Před rokem

    खूप उपयुक्त माहिती मिळाली. तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात.

  • @charulatakhona3690
    @charulatakhona3690 Před rokem +3

    Dr Isha all your videos are very helpful for a normal person they can understand your simple language.Can you make a video on panchakarma which medicine should be taken for basti which oils and herbs

  • @vinaymone5245
    @vinaymone5245 Před 4 měsíci

    श्रीराम.नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.ह्या सगळ्या विषयांवर एखाद पुस्तक लिहिलत तर सोन्याहून पिवळं.अस म्हणतात वाचाल तर वाचाल.तुम्ही पुस्तक लिहिलत तर हे पुस्तक विविध आजारांपासून वाचतील.शुभेच्छा.

  • @VirShri
    @VirShri Před rokem +2

    डॉ इशा आपण ग्रेट आहात हे तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये सिद्ध केले आहे 🙏

  • @yashadhe1829
    @yashadhe1829 Před rokem +2

    खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद

  • @rajashreeswami4059
    @rajashreeswami4059 Před 2 měsíci +1

    फारच उपयुक्त माहिती सांगितलीत. आपले भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद .

  • @ranjanavaidya3243
    @ranjanavaidya3243 Před rokem

    अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.... दिलं खुष हो गया..... 🥰

  • @deepakmali106
    @deepakmali106 Před rokem

    धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती दिली माहिती देण्याची तुमची योग्य पद्धत आहे माणसाला समजेल अशा पद्धतीने तुम्ही माहिती सांगता खरंच तुम्ही ग्रेट आहात मॅडम

  • @indirectgamer2732
    @indirectgamer2732 Před rokem +1

    धन्यवाद मॅडम खूपच सुंदर आणि उपयोगी माहिती

  • @prakashpednekar6865
    @prakashpednekar6865 Před rokem +1

    नमस्कार खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ आहे धन्यवाद.

  • @twinsmomkomal2480
    @twinsmomkomal2480 Před rokem +2

    Very informative video Dr. Thank you so much for sharing your knowledge

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 Před rokem +1

    अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद।

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f Před rokem +1

    लिव्हर साठी खूप छान माहिती डॉक्टर इशा यानी

  • @nmratajadhav649
    @nmratajadhav649 Před rokem +1

    Great mam... Very informative... Thank you very much
    mam vat, pitta, kaf imbalance var guide Kara na

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před rokem

    नमस्कार , डॉ . खूप छान उपयुक्त माहिती दिली . धन्यवाद

  • @shalakazare4451
    @shalakazare4451 Před rokem

    खूप उपयुक्त माहिति 👌👍खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 Před rokem

    अतिशय उपयुक्त माहिती
    डॉक्टर,धन्यवाद

  • @charusheelakamerkar3806
    @charusheelakamerkar3806 Před 11 měsíci

    उत्कृष्ट माहिती.खुप छान एक्सप्लेन केले.धन्यवाद.

  • @arunb1950
    @arunb1950 Před rokem +2

    Khupach chan mahite dili, khup dhanyawad

  • @dipalikulkarni8752
    @dipalikulkarni8752 Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.पण जर योगा व प्राणायाम या बद्दल माहिती मिळाली तर खूप बरे होईल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pushpawani3053
    @pushpawani3053 Před rokem

    अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Před rokem

    खुप छान, आणि उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.🙏

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 Před rokem

    फारच महत्त्वपूर्ण आणि उत्कृष्ट माहिती सांगितली

  • @rekhaavachat8427
    @rekhaavachat8427 Před rokem

    खूप महत्वपूर्ण माहीती.
    खूप सहजपणे समजावून सांगीतलीत.

  • @jyotiwavre5852
    @jyotiwavre5852 Před rokem

    खूप सुंदर माहिती दिली , ma'am, thank you so much

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před rokem

    खुपच महत्व पूर्ण माहिती मिळते तुमच्या विडिओ मधून धन्यवाद

  • @madhurikanaskar4264
    @madhurikanaskar4264 Před rokem +4

    Very useful information Dr.....Thanks.

  • @priyapawashe3798
    @priyapawashe3798 Před rokem +1

    थॅक्यू मॅडम फारच उपयुक्त माहीती दिलीत

  • @swagatamane6225
    @swagatamane6225 Před rokem

    Thank you 😊khup Chan mahiti aahe ,gharguti upay pn mast aahe, sagle video mast astat, 😊

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 Před rokem +1

    एकदम झक्कास माहीती दिलीत
    शत-शत धन्यवाद

  • @smitabhangale6836
    @smitabhangale6836 Před rokem +2

    खूप छान माहिती मिळाली.👍

  • @janhviraut8770
    @janhviraut8770 Před rokem

    नमस्कार मॅडम 🙏
    आजची माहिती खुप उपयुक्त दिली आपण.सगळ्यानाआणि महत्वाचे म्हणजे मला खूप कामात येईल.

  • @ashokdukre766
    @ashokdukre766 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली!धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @WolfGaming-lw3cr
    @WolfGaming-lw3cr Před 2 měsíci

    डॉ इशा ताई
    धन्यवाद..
    मनःपूर्वक अभिनंदन आपले..
    आपण निरंतर धन्वंतरी आरोग्य विज्ञान शिक्षणमाला द्वारा
    स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम
    आतुरस्य विकार शमनम
    (व्याधी प्रशमनम )
    अर्थात
    सात्विक खा प्या बरे व्हा..
    हेच जणू सांगितले

  • @swatibari6081
    @swatibari6081 Před rokem

    खूपच छान महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद डॉक्टर

  • @tejalisardesai7754
    @tejalisardesai7754 Před rokem

    नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Před rokem

    खूप उपयुक्त माहिती. 👌🏻🙏🏻

  • @supriyajoshi8919
    @supriyajoshi8919 Před 11 měsíci

    खूप खूप धन्यवाद वैद्द ताई अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती आपण सांगितली

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před rokem +1

    खूप उपयुक्त माहिती 🙏

  • @dipashrimhatre9066
    @dipashrimhatre9066 Před 11 měsíci

    Kitti sunder samjavun sangital 50par kelay mi pan Aaj samajal liver implement Karel thanks a lot keep it up

  • @suhasinidixitt8579
    @suhasinidixitt8579 Před rokem

    छान शंका निरसन झाले,,अगदी ऊत्तम मार्गदर्शन मिळाले,, थॅक्यु, डियर

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 Před rokem +1

    Khupach upayukta maahi. Thanks a lot. 🙏🙂👍

  • @deeps1922
    @deeps1922 Před rokem +1

    Thank you Sooo much for this valuable Information ❤🙏

  • @Samir_65
    @Samir_65 Před 4 měsíci

    आपण लिव्हर संबंधित खुपचं उपयुक्त व सुंदर माहिती दिली .

  • @harishg8893
    @harishg8893 Před rokem +3

    Thanks for sharing Doctor!

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 Před rokem +2

    खूप छान माहिती मिळाली

  • @manjiripatankar-panditrao185

    Dr.aapan nehamich khoop chan aani sahaj samjel aani aacharanat aanata yeil ashi mahiti deta.😊aaplya pudhchya video chi vaat baghte.😊

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Před rokem

    अतिशय विस्तृतपणे दिलेली उपयुक्त माहिती!

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Před rokem

    छान माहतीपूर्ण व्हिडिओ mam thank u so much

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Před rokem

    धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण मार्गदर्शन

  • @yojanakocharekar7219
    @yojanakocharekar7219 Před rokem

    Dr. Tumi khup chhan mahiti. Deta. Diabetic patients chi vajan kami hot aasel tar kay karavy. Plz ek video banva.

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 Před 4 měsíci

    डॉक्टर आपण खूप लिव्हरबाबत खूप छान माहिती दिली, धन्यवाद..

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Před 2 měsíci

    खरोखरच डाॅकटर तुमच खूप खूप उपकार तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे ईतकी सुंदर माहिती तुम्ही आरोग्याशी निगडित देत आहात खूप खूप धन्यवाद.

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Před 4 měsíci

    धन्यवाद डॉक्टर खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहेत तुमचे.

  • @pritamdate3452
    @pritamdate3452 Před rokem

    तुम्ही खूप सुंदर माहिती दिली खूप सोप्या भाषेत ...खूप खूप आभारी

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 Před 11 měsíci

    मॅडम तुमचे व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त असतात

  • @vaishalibodke1688
    @vaishalibodke1688 Před rokem

    खूपच छान माहिती God bless you

  • @user-qd2fz6wj2x
    @user-qd2fz6wj2x Před 11 měsíci +2

    Very important information, Thanks Dr.

  • @anitacharpelwar6250
    @anitacharpelwar6250 Před rokem

    छान माहिती सांगितले मॅडम. खूप छान समजावून सांगता. धन्यवाद मॅडम

  • @suhasinipharande9851
    @suhasinipharande9851 Před rokem

    Thanks Madam.khuo छान माहिती दिली.thank you so much

  • @mangalaagashe5569
    @mangalaagashe5569 Před rokem

    Tumhi khup chan mahiti deta nehamich aani khup chan samajavun sangata agadi lahananpasun mothya paryant saglyana kalel asha bhashet sangata thanks🌹🙏

  • @kamalpatil5762
    @kamalpatil5762 Před rokem

    मॅडम आपण खुपच छान माहिती दिली.म्हणून मी आपला खुप आभारी आहे.

  • @shrishinde7666
    @shrishinde7666 Před 2 měsíci

    आदरणीय डॉक्टर मॅडम आपण अतिशय सुंदर माहिती सुरेख आणि सर्वांना समजेल अश्या शुद्ध मराठी भाषेतून सांगितलं मनपूर्वक धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Před rokem

    छान, एकदम विषय हाताळता, फिरवत नाही.
    उपयुक्त माहिती.

  • @vivekshrigondekar6383
    @vivekshrigondekar6383 Před 3 měsíci

    अप्रतिम सांगितलं आहे,डोळे ऊघडवणारा व्हिडिओ, धन्यवाद मॅडम

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Před rokem +1

    खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद 👍🙏😂🎉

  • @jyotikannake3653
    @jyotikannake3653 Před rokem

    Most important guidance for liver protection, i like mam. Send your others vdos