Komentáře •

  • @maneeshavelankar1684
    @maneeshavelankar1684 Před 4 měsíci +1

    Chhan mahiti milali karun pahin dhanyavad

  • @truptimore7466
    @truptimore7466 Před 15 dny

    Kup chan mahiti....❤

  • @diliprao9764
    @diliprao9764 Před 2 měsíci

    ❤dhanywad sir❤❤good,

  • @varshamohitepatil5767

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 Před 2 lety +1

    अतिशय उपयुक्त माहिती आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vaishalikenjale9272
    @vaishalikenjale9272 Před 28 dny

    Thank you

  • @prakashshinde8581
    @prakashshinde8581 Před rokem +1

    Khup cangali mahit ahe sir

  • @kesharmadye718
    @kesharmadye718 Před 2 lety +2

    Nice video sir thanks God bless you 👌👍✌🙏🤗

  • @user-xz3be5yr3x
    @user-xz3be5yr3x Před 4 měsíci

    चांगली माहिती आहे धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 16 dny

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @singarmusicoficial.
    @singarmusicoficial. Před 9 dny

    सर माझ्या गुडघ्यापासून खाली पायाला सुन्नपणा आणि डोके जड पडणे डॉक्टरांनी एक्स-रे केल्यानंतर मानेवर आणि कमरेवर सूज सांगितली यावर घरगुती उपाय सांगा प्लीज

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 Před měsícem +1

    Vuapy saga sir

  • @rekhathorat3209
    @rekhathorat3209 Před rokem

    Satika v very kojvens upay sanga

  • @anandakarade6948
    @anandakarade6948 Před 17 dny

    खूप छान माहिती सांगितली सर,धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 16 dny +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @balasopatil2452
    @balasopatil2452 Před 2 lety +2

    Very good information

  • @vinatipurohit6223
    @vinatipurohit6223 Před měsícem

    . . खूप उपयुक्त माहिती आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 16 dny

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @nehagharat7603
    @nehagharat7603 Před 2 lety

    Thank you so much sir tumche sarvch video upukat aahe 🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sudhirzadkar7068
    @sudhirzadkar7068 Před rokem

    सर खूप खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @kalyaniasutkar8742
    @kalyaniasutkar8742 Před 16 dny +1

    माझी पत्नी मानेच्या स आहे सव दूखने मागच्या डोक्यात जातात डोके मेंदू दुःख ते आणि पोटात गंस झालंय असे वाटते

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 Před 2 lety +1

    Very nice video thank you sir 🙏🙏

    • @meenaraje8852
      @meenaraje8852 Před 2 lety

      19ı

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @leelashedbal4377
    @leelashedbal4377 Před 2 měsíci

    Very Nice

  • @akshatakambli686
    @akshatakambli686 Před 2 lety

    Thank you so much sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @Soyaaaa_so
    @Soyaaaa_so Před 2 lety +1

    छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ajaybarhate4092
    @ajaybarhate4092 Před 7 měsíci

    shot cut sanga

  • @lalitashinde6031
    @lalitashinde6031 Před 2 měsíci +1

    सर तुमच्या कडे शिंगीं लावणे हे उपचार आहेत का असल्यास आपले हास्पीटल कुठे आहे पत्ता सांगावा

  • @vaibhavsutar3187
    @vaibhavsutar3187 Před 2 lety

    Sir tumhi kolhapurla pn clinic chalu kra please tumchyasarkhe doctor have ahet aamhala

  • @pradnyamahajan6904
    @pradnyamahajan6904 Před 20 dny

    सर प्रवासात माजी मान मागच्या सीट ला ऍडजेस्ट न झाल्यामुळे उजव्या बाजूला रग लागल्यासारखी वाटते उपाय सुचवा

  • @priyankarane115
    @priyankarane115 Před 2 lety

    Dhanvad. Doctor

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 Před 2 lety

    Vericos venns baddal mahiti v upchar sangava dr saheb

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @sampatshinde7884
    @sampatshinde7884 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती आहे धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 16 dny

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @aakashawale6468
    @aakashawale6468 Před 9 měsíci

    Mala sir mankyacha tras barech divsa pasun ahe ani maji maan davya bajuchya sitla dukat ahe ani zope made doni hatala continue mungya yetat ani weeknes pana hatala khup yet ahe pls sir saga mi ky karu

  • @s.pedits3555
    @s.pedits3555 Před rokem +1

    वजन घटवायचे आहे उपाय सांगा sir please

  • @ayushgambhir772
    @ayushgambhir772 Před 3 měsíci

    डॉक्टर माझे पाय दुखतात आणि कंबर दुखते त्याच्याबद्दल औषध सांगा

  • @sunetradarne3398
    @sunetradarne3398 Před 3 měsíci

    Sir mazi man halte

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 Před 2 lety +1

    Mastaa ch mahiti.
    Me asa tel banvtey, aani use kartey..
    Khuup ch aaramdayi aahe hey oil.
    Kara sarvanni😊🙏
    Thank you Doctor🙏😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vaishalijogal7302
    @vaishalijogal7302 Před 2 měsíci

    माझ्या डाव्या पायाचा चोटा सुजतो.आयुर्वेदिक औषधे चालू आहेत. कधी कधी दुखणं कमी असते. पण पुन्हा अचानक सूज येते. पाय टेकवता येत नाही. वात आहे असं डॉ म्हणतात. पछण हेदुखण पूर्णपणे बंद का होत नाही. काही तरी सल्ला द्या

  • @rakeshdeore7409
    @rakeshdeore7409 Před rokem +1

    मान दुखते डाँक्टर .पाय दुखतात. मुग्या येतात पायाला.

  • @vaishaliv6265
    @vaishaliv6265 Před rokem +1

    आज पहाटेपासून माझं मागचं डोकं खूप दुखत आहे. सकाळी मी कानात तेल घातले लसुण घालून कोमट करुन व मानेला कानाभोवती बाम लावले तर जरावेळाने थांबले होते डोके दुखायचे. पण आत्ता परत खूप दुखायला लागले आहे. यावर काही उपाय सांगाल का? हे कशामुळे दुखत असावे?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल तर आम्ही ऑनलाइन consultation करतो
      रुग्णाला teleconsultation ची अँपॉईंटमेंट दिली जाते . त्यात सर तुमची हिस्टरी घेतात रिपोर्ट्स पाहतात आणि सल्ला देतात . हे सशुल्क Paid असते .
      या बद्दल अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर सायंकाळी 7 ते 8 दरम्यान रविवार सोडून फोन करू शकता .
      आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे. येणे शक्य होत असेल तर याच नंबर वर 9820301922 रविवार सोडून सायंकाळी 7 ते 8 दरम्यान फोन करू शकता
      Comments केल्याबद्दल धन्यवाद

  • @FF__GAMER__325
    @FF__GAMER__325 Před 3 měsíci

    Sir mala मानेचा त्रास होत आहे

  • @madhavisawant4700
    @madhavisawant4700 Před 2 lety

    z

  • @rupalibhalekar3837
    @rupalibhalekar3837 Před 3 měsíci

    Mala ha sagla त्रास ahe upay sanga

    • @user-bh5if4rf4z
      @user-bh5if4rf4z Před 3 měsíci

      मला मानेचा व कंबर दुखी त्रास होतो त्या मुळे चालते वेळेस बैलेंस जा ते त्यासाठी ऊपाय सांगा व आपले किलिक कुठे आहे ते सांगा

  • @rupalibhalekar3837
    @rupalibhalekar3837 Před 3 měsíci

    No.patva sir tumcha

  • @Sunitanaik-jq2jv
    @Sunitanaik-jq2jv Před 3 měsíci

    Sri amache pane man dokta

  • @rajugaikwad3040
    @rajugaikwad3040 Před 2 lety

    मला कानाचा खूप त्रास होतो उजव्या बाजूचा कान दुखतो नस दबली आहे तरी उपाय सागावा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @rupalibhalekar3837
    @rupalibhalekar3837 Před 3 měsíci

    क्लिनिक कुठे आहे तुमचे no
    द्या

  • @mohanpatil3887
    @mohanpatil3887 Před 2 lety

    Khup chhan Sirji.please send ur mo no.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 2 lety

      क्लिनिक अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉन्टॅक्ट विडिओ खाली दिला आहे

  • @mangaladeshmukh8921
    @mangaladeshmukh8921 Před rokem

    माझे अंग जड वाटत आहे. हात, पाय,उचलत नाही. साधा तांब्या सुधा
    उचलत नाही. मान दुखी आहेच.
    उपाय सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      ओव्याच्या फुरसुंडीने शेक घ्या

  • @subhashsitare9207
    @subhashsitare9207 Před měsícem

    Sr tumcha number milel ka

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Před rokem

    मला Cervical Spondylitis चा त्रास आहे मान व खांदे दुखतात पण मला चक्कर
    भरपूर येते ऊभ राहून काम करु शकत नाही
    फिजीओ थेरेपीसट ने सांगितलेली exercise करते तरी फरक नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या पंचकर्म करून घ्या बस्ती नस्य तेल मसाज याने भरपूर फायदा होईल

  • @swatiwankhade3986
    @swatiwankhade3986 Před 5 měsíci +1

    सर मला 6 वर्ष झाले मानेचा त्रास आहे. MRI केला तर dr. नी सांगितले की हाडाची झीज झाली आहे व त्यामधील liquid कमी झाले . खुप असह्य वेदना होत आहेत. मानेवर सूज आलेली आहे . माझे वय 30 आहे.
    काही उपाय सुचवा.🙏 माझी delivery झाली 2017 मध्ये तेव्हापासून हा त्रास सुरू झाला होता.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 5 měsíci +1

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा तुमचे आयुर्वेदिक निदान होणे आवश्यक आहे तुम्ही ऍलोपॅथीचे निदान केले आहे आयुर्वेदामध्ये तुमचे निदान होईल का त्रास होतोय ते समजल्यानंतर उपचार होतील

    • @swatiwankhade3986
      @swatiwankhade3986 Před 5 měsíci

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद सर

    • @avinashingole4253
      @avinashingole4253 Před 28 dny

      मला पण हा त्रास आहे आपले निदान झाले असेल तर सांगा

    • @swatiwankhade3986
      @swatiwankhade3986 Před 28 dny

      @@avinashingole4253 मी पंचकर्म केले .आराम आहे पण पूर्णपणे बर नाही झाल.त्रास होतोच

  • @abhibagal4920
    @abhibagal4920 Před 8 měsíci

    Sir tumcha no bhetal ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před 8 měsíci

      अपॉइंटमेंट साठी नंबर विडिओ मध्ये दिला आहे चौकशी इथेच करा किंवा सोमवारी रात्री live सेशन असते तेव्हा प्रश्न विचारू शकता

  • @mangeshdivekar6264
    @mangeshdivekar6264 Před rokem

    माझ्या हात पाय कापतात तर यावर काही उपाय आहे का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      बला अश्वगंधा तेलाची मालिश करू शकता

  • @krantishah3468
    @krantishah3468 Před rokem

    सर मला खुपच ञास होतोय मी खूप काही मलम लावून बघितले पण मला काहीच फरक पडत नाही .तुम्ही मला काही तरी सुचवाना पिलज

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      कधी पण त्रास का होत आहे याचे कारण शोधणे आवश्यक असते त्यानंतर केलेला उपाय हा लागू पडतो उपायही नेहमीच तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतात बऱ्याच वेळा याने पूर्ण आजार बरा होत नाही परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर व्यवस्थित घेतली तर बरा होण्यासारखा आजार नक्कीच बरा होतो

  • @user-iu9pr2xd9o
    @user-iu9pr2xd9o Před 2 lety

    मला पण असाच त्रास आहे काय करावे

    • @user-iu9pr2xd9o
      @user-iu9pr2xd9o Před 2 lety

      तुमचा फोन नंबर पाहिजे सर

    • @sandipkadam7555
      @sandipkadam7555 Před 2 lety

      @@user-iu9pr2xd9o होईल ना ठीक veda

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 Před 3 měsíci

    Dir साहेब माझ्या कानातून किर्र किर्र आवाज येत आहे व चक्कर येते माझा बेलेंस जातो माझा मणका जास्त झिजला आहे तरी मला आपण उपचार पद्धत सांगा

    • @ayushgambhir772
      @ayushgambhir772 Před 3 měsíci

      चालताना बॅलन्स जातो त्याला उत्तर सांगा

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před rokem

    मी मानेचा MRI काढला
    रिपोर्ट असा आला
    •straightening of cervical spine suggestive of paraspinal muscle spasm
    •early degenerative changes in cervical spine असा आला.
    replzz

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 Před rokem

      आयुर्वेदिक ट्रीटमेंट जवळ डॉक्टरांना दाखवून घ्या