Saman Mudra, beneficial in diabetes - डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 04. 2022
  • We have been studying various Hastmudras (specific finger arrangements) in the series Mudrashastra. They play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body. Saman energy - one among the Panchpranas (five types of life sustaining energies) - that is active in the region between the heart and the navel, imparts strength to the digestive organs located there and in turn to the entire body. Today, we will study the Saman or Shant Mudra.
    Are you suffering from disorders of the liver or pancreas? Do you experience problems related to digestion? What can be done to enhance the functioning of the intestines to absorb more nutrition? Are you trying to control your blood sugar? Is it sufficient to practice such Mudras occasionally? Dr Amruta Chandorkar from Niraamay unravels the importance of Saman Mudra in attaining good health.
    Do watch the video for details, and share it with all those who wish to maintain complete health!
    -----
    डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण हस्तमुद्रांचा अभ्यास करीत आहोत. आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. हृदय व नभीच्या मधल्या भागातील पचन संस्थेच्या अवयवांना व पर्यायाने संपूर्ण शरीराला सशक्त करण्याचे काम पंचप्राणांपैकी तिथे कार्यरत असलेली समान उर्जा करते. म्हणूनच आज समान मुद्रा किंवा शांत मुद्रेचा अभ्यास करूया.
    यकृत किंवा स्वादुपिंडाच्या विकाराने तुम्ही पिडीत आहात का? तुम्हाला अन्न पचनाच्या समस्या आहेत का? आतड्यांचे कार्य सुधारून अधिक चांगले पोषण मिळविण्यासाठी काय करता येईल? रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न तुम्ही करीत आहात का? अशा मुद्रांचा सराव अधूनमधून केल्यास त्याचा लाभ मिळतो का? समान मुद्रेचे आरोग्य प्राप्तीसाठीचे महत्व उलगडून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा, आणि सर्वंकष आरोग्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या अशा सर्वांना नक्की पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #SamanMudra #diabetes #Mudrashastra #shantmudra #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #energy #energyhealing #health #vishuddhichakra #meditation #niramaywellness #energyhealing #peaceofmind #motivation #holistichealer #spirituality #dhyan #naturopathy
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 429

  • @nikitakhare9321
    @nikitakhare9321 Před 2 lety +6

    मैडम,तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता आणि तुमच्या चेहऱ्यावर सात्विक भाव आणि चेहऱ्यावर चे तेज अप्रतिम आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @varshaharde6927
    @varshaharde6927 Před 2 lety +7

    तुम्हाला आधी खूप खूप आशीर्वाद इतकं छान ज्ञानसागर तुम्ही लोक न पर्यंत पोहोचवता वाह

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      मनःपूर्वक आभार! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

    • @user-xr2by4ot5r
      @user-xr2by4ot5r Před 2 měsíci

      वजन कमी करणे,अमलात, सतत डोकेदुखी bp,shugarयावर कोणती मुद्रा करावी मॅडम मार्गदर्शन व्हावे.

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Taai khup khup dhanyawad, taai tumhi devachya rupat hya pruthvivar aahe, tumchayamule sarvana svasth prapt hot aahe, dhanyawad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक आभार.🙏

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +1

    Very good information about Saman Mudra.

  • @HealingVibration555
    @HealingVibration555 Před 9 měsíci

    Khup khup abhar from Bangalore..I love ur smile and energy u give to me..Thank you ma'am 🙏🙏🙏

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety +1

    Thanks for most important information 👍👍👍

  • @sakshamjagtap4489
    @sakshamjagtap4489 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे.या मुद्रेचा मला खूप मस्त ,चांगला अनुभव आला आहे त्यामुळे डॉक्टर मॅडम यांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. आपला अनुभव इतरांना देखील जरूर सांगावा.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    नमस्कार .
    अतिशय उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 Před 2 lety +1

    खुप छान माहीती, खुप खुप धन्यवाद🙏🙏

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 Před 2 lety

    Dhanyawad 🙏🙏 Amrutha tai far chan mahithi dili apn.

  • @milindahire4078
    @milindahire4078 Před 2 lety +1

    Khup chhan information thanks 🙏🙏

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 Před rokem

    खूपच सुंदर रीतीने मुद्रा सांगितली

  • @avinashbabhulkar591
    @avinashbabhulkar591 Před 2 lety

    खुप छान आणि समाधानकारक मार्गदर्शन.

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @purvaguney4390
    @purvaguney4390 Před 2 lety +2

    खूप छान माहिती आहे

  • @atukadam
    @atukadam Před 6 měsíci

    लाभदायक माहीती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार 🙏

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety

    खुप खुप धन्यवाद कारण मी वाट पाहत होती मधुमेहाचे मुद्रा तर ती आज आली मला खुप आनंद झाला मनःपूर्वक धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. धन्यवाद.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti 👍
    Thank you🙏🌹

  • @tanujadeshapande513
    @tanujadeshapande513 Před rokem

    Khoop chaan upaukat mahitee.

  • @akankshabapat7415
    @akankshabapat7415 Před rokem +1

    Thank you very very much madam 🙏🙏🙏🙏🙏

  • @ratnakarpatil4432
    @ratnakarpatil4432 Před 2 lety +1

    Khup khup aabhar

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Před rokem

    नमस्कार मॅडम मॅडम तुम्ही
    खुपच छान मार्गदर्शन करता खुप खुप आभार

  • @bhaukharde9349
    @bhaukharde9349 Před rokem +2

    फार फार आभार

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety

    खुप खुप छान महित्ती सांगितली👌💐

  • @kanchansawadkar7487
    @kanchansawadkar7487 Před 2 lety +4

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 Před 2 lety +2

    Very very nice information thanku so much madam and continue this amazing series

  • @rslrslobo6026
    @rslrslobo6026 Před měsícem

    Mam you are doing wonderful job. Thank you

  • @sohamnarvankar3065
    @sohamnarvankar3065 Před 2 lety

    सुंदर माहिती.. खुप. खुप आभारी

  • @snehagurav246
    @snehagurav246 Před 2 lety

    खरच ताई तुम्ही खूप चांगले उपचार सुचवता...धन्यवाद

  • @nandukumarpatil5270
    @nandukumarpatil5270 Před 2 lety

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @gitanjaliboraste7953
    @gitanjaliboraste7953 Před rokem

    खूपच छान माहीत धन्यवाद मॅडम

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @varshachaudhari6365
    @varshachaudhari6365 Před 2 lety

    खूप छान माहिती देता तुम्ही

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 2 lety

    तुमचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो,खूप छान वाटतं

  • @manishajadhav4006
    @manishajadhav4006 Před rokem

    Awsome 🌺🌸🌺

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 5 měsíci

    Khoop khoop Aabhar🙏🙏

  • @sangeetakaule2270
    @sangeetakaule2270 Před 2 lety +1

    खूपच छान 🌹

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety +1

    👌👌

  • @rajeshripaigude6124
    @rajeshripaigude6124 Před 3 měsíci

    Khupch suandar dhanyavaad 🙏🙏

  • @purnimashinde6866
    @purnimashinde6866 Před rokem

    Khupkhup adhar madam namaste 🙏

  • @krishnavanire4035
    @krishnavanire4035 Před 2 lety

    धन्यवाद मँडम ...

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 Před 2 lety

    खूप छान माहिती मॅडम

  • @sangitajoshi7761
    @sangitajoshi7761 Před 3 měsíci

    खूप धन्यवाद मॅडम 🙏💐

  • @snehadhauskar5925
    @snehadhauskar5925 Před 2 lety

    धन्यवाद। चांगली माहिती बद्ल

  • @hariom-vx1ew
    @hariom-vx1ew Před 13 dny

    Thanks Doctor

  • @ruchadhotre5869
    @ruchadhotre5869 Před 2 lety

    धन्यवाद

  • @akashseth5657
    @akashseth5657 Před rokem

    Thanks madam

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 Před 2 lety

    Hi mudra mi roj karnar mala khup divasa pasun hya mud rebaddal mahiti janun ghyaychi doodh lagli hoti ti aaj milali aaple khup khup dhanyawad madam

  • @rajanisinkar5013
    @rajanisinkar5013 Před měsícem

    धन्यवाद जय शर्ीृष्ण

  • @shubhangijoshi1530
    @shubhangijoshi1530 Před měsícem

    Thank you so much

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před rokem

    Thanks

  • @latanandurkar5154
    @latanandurkar5154 Před 2 lety

    nice info

  • @mansiwalke5555
    @mansiwalke5555 Před 2 lety +1

    खूप छान सांगितले आभारी आहे madam मी रोज करते

    • @mangalaparashar581
      @mangalaparashar581 Před 2 lety

      किती वेळ करावा आणि त्या वेळी श्वास कशा पद्धतीने घ्यायचा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 Před 2 lety +1

    🙏🏼🙏🏼

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @aparnajoshi8992
    @aparnajoshi8992 Před 2 lety

    Thank you madam.Khoop chhaan mahiti milali.
    Samanmudra jevananantar keli tar chalel ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety +2

    👌👌👍👍

  • @shashikantkudapane4719
    @shashikantkudapane4719 Před 2 lety +1

    Very good information ,Madam.

  • @harekrishna7569
    @harekrishna7569 Před rokem

    👌👍🙏🏻

  • @rajanisinkar5013
    @rajanisinkar5013 Před měsícem

    जय श्रीकृष्ण🙏

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @ajitaher32
    @ajitaher32 Před 2 lety

    मूळव्याधीचा उपाय सांगा मॅडम आपण खूप छान माहिती दिली आहे सर्व आजारांवर धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पृथ्वीमुद्रा - czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      यासोबत स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम साधू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar1555 Před 2 lety +28

    ही मुद्रा केव्हा आणि कीती वेळ करावी? Pl guide 😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +12

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @poorvawaingankar1555
      @poorvawaingankar1555 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter dhanyawaad 🙏

    • @mdaenglish
      @mdaenglish Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter thanks

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 Před 11 dny

      मुळव्याध साठी समान मुद्रा उपयोगी पडते क? की दुसरी कोणती मुद्रा आहे pls सांगा

  • @anilmagdum2429
    @anilmagdum2429 Před 2 lety

    💐🙏💐

  • @kalpanamlankar5570
    @kalpanamlankar5570 Před 2 lety

    मॅडम धन्यवाद .

  • @SamarpanGautirth
    @SamarpanGautirth Před rokem

    Mam , Thanks for great information . I have Three question
    1) How much time gap should be maintain from Lunch and mudra
    2) How many mudra we can practice at a time like for BP - Vyan mudra , Pran Mudra , Saman Mudra
    3) I want to study mudra therepy for knowledge purpose so which books or Scipture i should prefer.
    Your Work is really appreciable . We are thankful to you for giving such a great knowledge
    Ram Krishna Hari

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      मनःपूर्वक आभार 🙏 .
      १) जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.
      २) एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकता, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो, ज्या मुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
      ३)निरामय पब्लिकेशन तर्फे भविष्यात अश्या प्रकारची पुस्तके उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी आपण निरामयच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
      Website : www.niraamay.com
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. मुद्रा शास्त्राचे पुस्तक सध्या तरी उपलब्ध नाही कृपया चॅनेल subscribe करून तुम्ही पहिल्यापासून सर्व मुद्रांचे व्हिडीओ पाहून त्याचा लाभ घेऊ शकता.

    • @dilipkekre2047
      @dilipkekre2047 Před 6 měsíci +1

      डोळ्याचे आजार कोणती मुद्रा करावी धन्यवाद

  • @shittalljanbandhuu5782
    @shittalljanbandhuu5782 Před 2 lety +1

    Anek Aabhar 🙏
    Mudra kiti wel karawi....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद.

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 Před 2 lety

    खूप छान मार्गदर्शन.आवाज पण गोड आहे.

  • @vijayshukl3505
    @vijayshukl3505 Před 3 měsíci

    छान

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Doctor madam khup sundar information milali dhanyawad mala diabetes aahe dhyan karun ,Roz thirty to forty minutes walk karato

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपण कोणत्या वेळेस ध्यान करून चालायला जाता? हे आम्हाला कळल्यास त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यास मदत होईल.

    • @rajantawde4511
      @rajantawde4511 Před 2 lety

      Roz sakali 5.30 A.M. la jaga hoto , Ghara madhye twenty minutes chalto ,bath kelyavar seven vajata dhyan karato te eight vaje paryant, vishranti gheto,nine a.m. pasun thirty to forty minutes gharabaher chalto ha Kankavali madhye lockdown pasun two varsha pasun karato .Aata Mumbai la kaama sathi aalo aahe gharat me chalto sakali and ratri dhyan karto. Mumbai madhye garden madhye chalto Doctor ne lamb jau naye aase sanghitale aahe. With the help of my wife or daughter barobar jato.Dhanyawad Doctor madam

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety +1

    Uddan mudra is very effective I have some problems for motion solve it

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप खुप आभार मॅडम

  • @anitajadhav9308
    @anitajadhav9308 Před 2 lety +2

    खूप छान मुद्रा दाखवली
    पण किती वेळ करायची आहे?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před 2 lety

    खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
    बध्दकोष्ठते साठी ही करता येईल का?
    🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस अपान मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      अपान मुद्रा : czcams.com/video/bANx4T-Qyi4/video.html

    • @vishakhakulkarni1360
      @vishakhakulkarni1360 Před 2 lety

      धन्यवाद
      मी जरुर ही मुद्रा करते 🙏🙏

  • @ashwinipatil3389
    @ashwinipatil3389 Před 2 lety +2

    तुमच्या सहवासात आल्यापासून हळूहळू माझ्यातले दोष कमी होत आहेत प्रसन्न वाटत आहे मी नियमित ध्यान करत आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करत रहा. निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव सर्वांना सांगावा.

  • @sandhyapanse4767
    @sandhyapanse4767 Před 2 lety

    दिवसात किती वेळा व किती टाइम साठी करावी खूप छान माहिती धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    तुमचे आभार मानावे तेवढे कमीच खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @mayurpatil3761
      @mayurpatil3761 Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद म्याडम तुमचं आभार मानावे तेवढे कमीच आहेत

    • @mayurpatil3761
      @mayurpatil3761 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter ,,

  • @manishadesai7002
    @manishadesai7002 Před 2 lety

    🙏He Saman mudra kadhi ani kiti vel karaych , please send ans,🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 Před 2 lety

    फार महत्त्वाचे सांगीतले खूप खूप धन्यवाद ही मुद्रा दिवसातून कधी व किती वेळा करायची आहे ते सांगा 🙏🙏🙏🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @nileshkhandray8977
    @nileshkhandray8977 Před 2 měsíci

    छान माहिती देता.मुद्रा एका हाताने केली तर चालेल का. धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      हस्त मुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांच्या विविध अवस्था होय. हस्तमुद्रा या दोन्ही हाताने कराव्यात.
      परंतू हस्तमुद्रा या हातांनी करायच्या असल्यामुळे, जर हात अपूर्ण असले किंवा नसले तर त्या करता येणार नाहीत. मात्र एखादा शरीराचा भाग जरी नसला तरी ऊर्जावाहिनी नाड्या अस्तित्वात असतात व शरीराला पंचतत्त्व पुरवत असतात. कदाचित त्या कमकुवत असू शकतात. विचारांद्वारेदेखील आपण पंचतत्त्वांचे संतुलन साधू शकतो. मन हे सर्वात महत्वाचे इंद्रिय शास्त्राने संगीतले आहे. तसेच स्वयंपूर्ण उपचारांद्वारे पंचतत्त्व संतुलन करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @sheelkumarpal9926
    @sheelkumarpal9926 Před 2 lety

    Madam how much gap need to be maintained between having food and doing this mudra? Thank you.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

    • @sheelkumarpal9926
      @sheelkumarpal9926 Před 2 lety

      Thank you

  • @user-no6jo8vh1f
    @user-no6jo8vh1f Před 2 lety +1

    Namskar dr.hi mudra केल्यावर दुसरी kutlich मुद्रा नाही केली तरी चालेल ना
    मला tyroid आणि anxiety aahe
    Maigrain cha pan tras kadhi kadhi hoto Plz reply me hi एकच मुद्रा चालेल का ह्या सर्व साठी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Před 2 lety +2

    आपण मुद्रा करताना , मांडीवरच हात ठेवतो त्याचे कारण काय असते . झोपून असलेल्या पेशंटने हात बाजूला खाली ठेवल्यास उपयोग होत नाही ना ? कृपया याबद्दल सांगाल का ? वाट पाहते .धन्यवाद आणि शुभेच्छा .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मांडीवरच हात ठेवणे असे गरजेचे नाही. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. हाताला किंवा बोटांना कुठेही ताण नको अश्या स्थिती मध्ये आपण मुद्रा करू शकता.

  • @rajanisinkar5013
    @rajanisinkar5013 Před měsícem

    Ekach mudra21 divas Keli tar jast bare padel ka. कारण ४५ मिनिट करायची असते प्री डायबिटीज साठी समान मुद्रा केली की रिपोर्टसतत बघितले की दुसरी मुद्रा असे केले तर कारण २/३ मुद्रा थोड्या थोड्या वेळाने करायचे तर बोटे दुखतात

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे.
      आपण नियमित २१ दिवस एकच मुद्रा करू शकता. नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारातून मधुमेहमुक्तीकडे पेशंटचा अनुभव आपण पुढील Video मध्ये पाहू शकता.
      czcams.com/video/3BToZoXmZzQ/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sonalsunil4439
    @sonalsunil4439 Před 2 lety

    Hypothyroidism sathi mudra sanga madam thanks

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Před 4 měsíci

    छान माहिती मिळाली
    एक मुद्रा किती वेळ करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @ujwalamahajan972
    @ujwalamahajan972 Před 2 lety

    madam Uric acid vadle aahe , tya sathi kahi mudra aahe ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते, त्यासोबत पित्तशामक मुद्रा देखील करावी
      शुन्यवायू मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html

  • @ushaahirrao8214
    @ushaahirrao8214 Před 2 měsíci

    केव्हा व किती वेळ करावी
    माहिती छान समजावून सांगता मॅडम धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 Před měsícem

    Kevha ani kiti vela karayche te sangayla have hote

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @prachusawant7952
    @prachusawant7952 Před 2 lety

    tai hi mudra kadi karaychi vel sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता.
      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @instantfoodie9735
    @instantfoodie9735 Před 11 měsíci

    13 vrsha chya mulanni hi mudra keli tr chalte ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      समान मुद्रा सर्व वयोगटातील व्यक्ती करू शकतात.

  • @kalpanachawathe409
    @kalpanachawathe409 Před rokem

    Saman mudra kadhi ani kiti vel karayachi aahe thanks

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ किंवा ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sharvarisawant8302
    @sharvarisawant8302 Před rokem

    Hi mudra Kashi Ani kiti vel karavi Pl guide kara

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @prashantkulkarni.989
    @prashantkulkarni.989 Před 5 měsíci

    Madam, Next video please🙏

  • @aartilabhade6531
    @aartilabhade6531 Před 2 lety

    वेगवेगळ्या मुद्रा केल्या तर चालतील का आणि त्या साधारण कशा कराव्या त्यासाठी प्लिज मार्गदर्शन करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 Před 2 lety

    मी चिंचवड शाखेत ऊपचार घेत आहे मला तीन वेळ समान मूद्रा सांगितले आहे मी आपली शरीर वमन स्वास्थ्यासाठीचा व्हिडिओ लाउन ही मूद्रा करत आहेतर मी परत ही मूद्रा मधूमेहीसाठी करावी का कृपया मार्गदर्शन करावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      हो आपण करू शकता
      डायबेटिससाठी फायदेशीर समान मुद्रा
      czcams.com/video/OvuGgH2-f2w/video.html

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Před rokem

    Acidity gases sathi kuthali mudra karaychi?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      Gases साठी वायूमुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      वायूमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/YQYVHQKY_Yc/video.html
      धन्यवाद🙏.

  • @shripadambekar739
    @shripadambekar739 Před 2 lety +4

    १) ही मुद्रा दिवसातून किती वेळा करावी?
    २) ही मुद्रा करताना माझ्या उजवा अंगठा थोड्याच वेळात दुखू लागतो. काय करावे?
    धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      १. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      २. जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे सरळ होण्यास मदत होऊ शकते.

    • @shripadambekar739
      @shripadambekar739 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. मी ही मुद्रा नियमित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून अंगठा दुखणे कमी होत आहे.

  • @archanapatil1233
    @archanapatil1233 Před 2 lety

    Madam please Thyroid sathi pan mudra sangana hypothyroidism karita

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html

    • @archanapatil1233
      @archanapatil1233 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter thank u mam I will definitely try it.

  • @sheetalkalamkar7854
    @sheetalkalamkar7854 Před rokem

    Hi mudra kiti wel ani kdhai katvi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.