Sahaj Shankh Mudra for strong muscles - स्नायूंना बळकटी देणारी सहज शंख मुद्रा

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2022
  • Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Earlier we studied the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). From the previous episode, we started learning about those Mudras that are to be performed by using both hands together. Today, we will discuss the Sahaj Shankh Mudra that strengthens all the tattvas.
    What are the benefits derived when the energy from both sides of the subtle body attains equilibrium? Do you suffer from weak muscles? Do you face blood circulation problems? How to improve the health of every cell in the body? Are you facing problems such as indigestion and hernia? Do any of your acquaintances suffer from spontaneous discharge of urine or stool? Apart from nutritious food what else can help in nourishing the body? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains the nuances of many such topics concerning muscular strength.
    Do watch the video for details, and share it with all those who seek bodily strength.
    -----
    स्नायूंना बळकटी देणारी सहज शंख मुद्रा
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितलेच आहे. या आधी आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत होतो. मागच्या भागापासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा समजून घेत आहोत. आज बघूया सर्व तत्त्वांना ताकद देणारी सहज शंख मुद्रा.
    सूक्ष्म शरीरातील दोन्ही बाजूंची ऊर्जा एकमेकांना संतुलित करते, तेव्हा काय लाभ होतात? तुमच्या स्नायूंची शक्ती कमी झाली आहे का? तुमच्या रक्ताभिसरणात अडथळे येत आहेत का? प्रत्येक पेशीचे आरोग्य कसे सुधारता येईल? तुम्हाला अपचन व हर्नियासारखे त्रास आहेत का? मूत्र किंवा शौच नकळत विसर्जित होण्याची समस्या तुमच्या परिचयाच्या कोणाला आहे का? शरीराचे उत्तम पोषण होण्यासाठी सकस अन्नाव्यतिरिक्त अन्य कशाची मदत होऊ शकते? स्नायूंच्या शक्तीशी संबंधित अशा अनेक मुद्द्यांचे बारकावे समजावून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि शरीरबल कमी पडत असलेल्या सर्वांना नक्की पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #SahajShankhMudra #StrongMuscles #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 335

  • @aratikulkarni8395
    @aratikulkarni8395 Před 2 lety +3

    दर रविवारी वाट बघत असते नवीन व्हीडीओची खूपच छान माहिती देता तुम्ही खूपच चांगला उपक्रम. धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत .ही मुद्रा करून बर वाटल अंग हलक वाटत आणि रक्ताभिसरण जणवत आहे अस वाटत .डॉक्टरांकडे न जाताही आपण बर होऊ शकतो यावर विश्वास वाटू लागला आहे . खूप खूप धन्यवाद ताई .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      खूपच छान. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आणि आपल्याला त्याचा उपयोग झाला हे ऐकून अजून छान वाटले , नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.आणि हो नक्कीच स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Před 7 měsíci +1

    हकिनी मुद्रा मी बसूनच करते. त्यातले खाज खळगे आपण सांगीतले आहेत.हि मुद्रा मला फार आवडते.शिवाय मुद्रा करताना एकाग्रते मुळे ढोके पण ऐकू येतात.तो आनंद काही औरच असतो व समाधानही असते.पण मी लिहीलेल्या सगळ्यामुद्रा केल्यातरी चालतीलना!म्हणजे अमुक एकमुद्रा केली तर दुसरी चालत नाही अस मी ऐकलहोतम्हणून विचारते.ह्या मु द्रा मला फार आवडायला लागल्या आहेत. धन्यवाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      नमस्कार,
      आपण मनापासून , एकाग्रतेने आणि आनंदी राहून मुद्रेचा लाभ घेत आहात. समाधानही प्राप्त होत आहे. हे खूपच छान आहे आणि अश्याच प्रकारे मुद्रा करत राहा परंतु कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही.एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकता, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.

  • @rajnikantdivecha1833
    @rajnikantdivecha1833 Před 2 měsíci +1

    Ma'am
    नमस्कार 🙏
    :very Knowledgeable video on Shankh Mudra👌👍
    आपला आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून इतरही मुद्रांविषयी अधिक माहिती घेता येईल.

  • @rahuljadhav1286
    @rahuljadhav1286 Před 2 měsíci

    Khup chan ahet mudra pranayam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 Před 3 měsíci

    खूप छान माहिती आहे धन्यवाद

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 Před 10 měsíci +1

    Dr.Tai ..khup khup Dhanyawad

  • @varshachaudhari6365
    @varshachaudhari6365 Před 2 lety

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @varshashinde3638
    @varshashinde3638 Před 2 lety

    Khup ch chan mahiti

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Před rokem +1

    छान माहितीपूर्ण विवेचन. धन्यवाद

  • @TheYogitabansude
    @TheYogitabansude Před 2 lety +1

    खूप छान माहिती,धन्यवाद

  • @suchitahanumante783
    @suchitahanumante783 Před 2 lety

    Thanku Madam खुप उपयुक्त मुद्रा आहे

  • @saritaambavane4854
    @saritaambavane4854 Před 2 lety

    खुपच छान माहिती आहे
    धन्यवाद मॅडम

  • @manjushah52
    @manjushah52 Před rokem +1

    Amazing knowledge! Thank you.

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 Před 2 lety

    खूपच महत्वपूर्ण माहिती दिलित मॅम खुप खुप धन्यवाद

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před 2 lety +1

    Khup chhan upyukt mudra ahe thanks mam nakki tray krte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Před 2 lety

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत. नक्कीच करून बघेन.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před 2 lety +1

    Sundar mahiti dilit mam thanks 🙏🙏

  • @sonalichopde5143
    @sonalichopde5143 Před 2 lety +1

    Thanks madam khup chan mahiti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety +1

    खूप खूप छान, सुंदर, उपयुक्त माहिती 👌✌️👍🙏

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 Před 2 měsíci

    Best information mam

  • @alhadrajpurkar7765
    @alhadrajpurkar7765 Před rokem +1

    Very Good short, sweet and effective Video

  • @shraddhasawant6076
    @shraddhasawant6076 Před rokem

    खूप उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏

  • @vidyadharvelankar1194

    Very good Madam, thanks lot.

  • @anjaleebodas2159
    @anjaleebodas2159 Před 2 lety +17

    डॉक्टर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. फक्त एक विनंती आहे की प्रत्येक मुद्रेची माहीती दिल्यावर शेवटी ती मुद्रा केव्हा आणि किती वेळ करावी याचाही उल्लेख करावा 🙏(म्हणजे जेवणापूर्वी,नंतर किंवा कधीही )

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +10

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @anjaleebodas2159
      @anjaleebodas2159 Před 2 lety +3

      @@NiraamayWellnessCenter खूप खूप धन्यवाद 🙏
      हा नियम सर्व मुद्रांसाठी आहे ना?

    • @neelajoshi5300
      @neelajoshi5300 Před 7 měsíci

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety +1

    Khup khup sundr mahiti dili maym thank you so much...💐👌

  • @anitakolekar873
    @anitakolekar873 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद ताई

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před rokem

    Khup chan mahiti 🙏🙏🙏

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Dhanyawad taai

  • @ashawaghmare3196
    @ashawaghmare3196 Před 2 lety

    Khup chhan mahiti madam 🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Far Sundar mahiti milai dhanyawad Doctor Amruta Chandorkar madam hi mudra karanar

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @dipalipunde4883
    @dipalipunde4883 Před 2 lety

    Madam khup effective aahet tumchya sarv Mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, फायदा होईल
      आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sharmishthajadhav4194

    खूप खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद मॅडम

  • @dipallagade2055
    @dipallagade2055 Před 2 lety +3

    खूप छान माहिती दिली मॅडम तुमच्या कार्याला सलाम, 🙏🙏🌹

  • @ravindrachaudary4830
    @ravindrachaudary4830 Před 2 lety

    Exlent!

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Před 2 lety +1

    really amazing what the mudra science great, simple to do but gives huge strength. Thanks a lot Dr Amruta 🙏

  • @MandarrChitre
    @MandarrChitre Před 2 lety

    खूपच छान मार्गदर्शन 🙏😊

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Před 8 měsíci

    मनापासून धन्यवाद 🙏

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 Před rokem

    खुप छान माहिती दिलीत. 👏👏👍👍

  • @sunandashealthyrecipes506

    खूप खूप मनापासून धन्यवाद 😇🙏

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Před 2 lety

    Madam khup उपयुक्त आहे. नक्की करून बघणार धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 Před 2 lety

    खरच किती सहज आहे पणं फायदे ही खूपच आहेत 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před rokem

    Manapasun Dhanyavaad mam.

  • @vaishalichalke5320
    @vaishalichalke5320 Před 2 lety

    Thanks mam 🙏🏼🙏🏼

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Před rokem

    thank you so much mam khup chan mahiti milali 🙏🙏

  • @chandrkantudawant...6171

    जय हो ताई

  • @dilipdeshpande4690
    @dilipdeshpande4690 Před rokem

    खूप छान

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत डाॅ.

  • @rohinikakade3125
    @rohinikakade3125 Před rokem

    Thank you.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před 2 lety

    खुप सुंदर ताई . खरच आताच्या
    काळात ज्या समस्या आहेत
    त्यासाठी अतिशय उपयुक्त मुद्रा
    आहे . मी नक्की करुन बघेल
    पचन सुधारण्यासाठी
    धन्यवाद🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 Před 3 měsíci

    खूप च छान माहिती❤🙏

  • @rohinikumbhar9558
    @rohinikumbhar9558 Před 2 lety

    Thanks mam 🙏🙏🙏

  • @ashokbhagwat3107
    @ashokbhagwat3107 Před 5 měsíci

    धन्यवाद

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před rokem

    धन्यवाद मॅडम

  • @priyankabakare5396
    @priyankabakare5396 Před rokem

    खूप छान प्रकारे वक्त होत aahat aani इतक्या डिटेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ratnavalisarang545
    @ratnavalisarang545 Před 2 lety

    Thanks mam 🙏🙏

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před 2 lety

    Manapasun aabhar Mam. Kharech nishabd hote man tumchyakadun prerana ghevun.🙏🙏🙏🙏🙏

  • @rudwalspianomusic7318

    madam , mi aaj continue 50 minutes shankh mudra keli Ciatica sathi khup chan watal 🙏 asach margadarshan karat raha dhanyavaad.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप आभार 🙏
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप छान मॅडम 🌹🙏

  • @gajananbhat6738
    @gajananbhat6738 Před 2 lety

    छान

  • @manasisant9556
    @manasisant9556 Před 2 lety

    मॅडम तुम्ही सांगीतलेल्या मुद्रा करते त्याचा खूप फायदा होतो, ज्या पद्धतीने समजावून सांगता ते खूप छान वाटते 👌👌👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sarikaabhyankar3710
    @sarikaabhyankar3710 Před 2 lety

    मॅडम खूप चांगले वाटते तूम्ही जे जे शिकवले ते करताना खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety

    Waaaa chhanch👍
    Mala ya mudrecha nakki upayog hoil 👍
    Dhanyavaad tai 🙏🌹😍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @prasadmeher8865
    @prasadmeher8865 Před 2 lety

    Thank u madam

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety +1

    🙏👌

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 Před 3 dny

    😊Thank you for your help with this matter. At Belgaum

  • @cookwithsunandamore3943

    👌👌👍👍

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před rokem

    नमस्कार ,madam
    खूप खूप धन्यवाद इतकी महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल .
    मी नक्की च प्रयत्न करेन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नक्की करा, फायदा होईल निरोगी रहा आणि आनंदी रहा.
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @indus6228
    @indus6228 Před 2 lety

    मी त्रिदोषावर सुरभी करते,मला बराच फरक जाणवतोय, उत्तम मार्गदर्शन करता, शतशः आभार, धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @indrayanirowtu640
    @indrayanirowtu640 Před 2 lety

    Very useful for me . Thankyou so much Dr Amruta.

  • @shamagadkar3489
    @shamagadkar3489 Před 2 lety

    Khoop chhan mahiti👍🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Před 6 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 Před 2 lety +1

    मुद्रा केल्यावर खूप चांगले अनुभव येतात ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      आपला अनुभव जरूर कळवा.

    • @rajeshrishikhare3082
      @rajeshrishikhare3082 Před 2 lety

      मडम मी रोज दहा मिनिटे तरी सगळ्या मूद्रा एका पाठोपाठ एक अशा करते

    • @rajeshrishikhare3082
      @rajeshrishikhare3082 Před 2 lety

      मी सगळ्या मूद्रा प्रत्येकी दहा मिनीटे करतेमला खूपच चांगला अनूभव आला आहे

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍

  • @shambala...2644
    @shambala...2644 Před 2 lety

    🙏🌹🙏

  • @vithallohbande6697
    @vithallohbande6697 Před měsícem

    Very informative mudra. I am having problem of prostate enlargement. Is there any specific mudra for this problem. Pl. Make an video.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      आपणास prostate related problems साठी सुरभी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      सुरभी मुद्रा - czcams.com/video/q11bB_7lGVI/video.html

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před 2 lety

    🙏🌹🌹🌹🙏

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety

    👌👌👌👌🙏🙏

    • @JyotisChannel097
      @JyotisChannel097 Před 2 lety

      वजन कमी करण्यास मदत होईल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वजन वाढणे हे ताण, अपचन, हॉर्मोनचा असमतोल, औषधांचे दुष्परिणाम इ. वर अवलंबून असते. स्वयंपूर्ण उपचारांचा उपयोग होऊ शकतो परंतु आधी त्याचे मूळ समजून घेणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ०२०-६७४७५०५०.

  • @varshashukla4380
    @varshashukla4380 Před 2 lety

    Madam aap her bhareme bhahut aacha batati hai mudara b aachi tarah samjhati hai aap aakho ki roshani ki b koi mudara bhataiye mere chashama b laga hua to b bhahut kamjori lagti hai aakho me🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते,
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @smitakarve4536
    @smitakarve4536 Před 8 měsíci

    Madam please guide to fix squatting problem
    I sincerely request you to please make an separate vdo regarding the above mentioned subject
    Ukidve basnyatil aani uthnyatil adachani 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 7 měsíci

      धन्यवाद 🙏,
      आपल्या सूचनेचे स्वागत आहे. आपण सांगितलेल्या सूचनेवर अवश्य विचार केला जाईल. आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार सुरु करू शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @deepalichauhan5987
    @deepalichauhan5987 Před 2 lety

    Please leukoderma/safed daag ya vr Niramay treatment sanga!! 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 Před 6 měsíci

    Dr tumhi hya mudra dakhavat aahat tya kadhi karaychya kiti vela te sagal ka khup chan mahiti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sunandasarode580
    @sunandasarode580 Před rokem

    Chan aahe video pen hi mudra kiti vel karaychi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety

    Thanks 🙏🙏

    • @surekhatidake9781
      @surekhatidake9781 Před 2 lety

      1 mudra 45 mi kraychi ki sglya mudra 45 mi kraychi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Před 2 lety

    खुप छान माहिती सांगितली, मॅडम मी तुमचे व्हिडिओ बघून मुद्रा करतं आहे,मला वाताचा खुप त्रास आहे.परंतु आता एक महिना झाला मुद्रा करते तर परक जाणवत आहे.तसेच माझ्या पायांना खुप सूज येते.त्यामुळे चालायला त्रास होतो.तरी ह्या वर सुद्धा काही मुद्रा असेल तर सांगा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

  • @tanveermomin517
    @tanveermomin517 Před rokem

    I am feeling sleepy while doing this

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे आणि जर आपल्याला ही मुद्रा करत असताना ( sleepy ) वाटत असेल तर हरकत काहीच नाही शरीर आराम करत असताना देखील ही healing प्रोसेस चालू असतेच . मुद्रा करत असताना मन शांत असावेच त्यामुळे मुद्रा नियमित करत रहा आणि निरोगी रहा .

  • @ashokcharegaonkar5365

    अशाच माहिती प्रदान करा डाक्टर माहितीत भर पडते पुढे पाठवा मॅडम🙏🙏🙏👌

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 2 lety

    Nice 👍

  • @abhishekdhendule
    @abhishekdhendule Před 9 měsíci

    Jabda dukhne yasathi he mudra keli tar chalel ka madam .sanga plz

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 9 měsíci

      नमस्कार,
      जबडा दुखत आहे असे आपण म्हणत आहत त्यामुळे वातदोषांना नियंत्रित करणाऱ्या वातशामक मुद्रा सोबत पित्तशामक मुद्रा म्हणजेच डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा..वातपित्तनाशक मुद्रा आपण करू शकता.
      स्नायू, सांधे व हाडे यांना बळकटी देण्याचे कार्य 'पृथ्वीमुद्रा' करू शकते त्यामुळे पृथ्वीमुद्रा' हि देखील फायदेशीर ठरू शकते.
      अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा.
      वातपित्तनाशक मुद्रा - czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html
      ‘पृथ्वीमुद्रा’ - czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      स्वयंपूर्ण उपचाराचा देखील लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @0205ppalk
    @0205ppalk Před 10 měsíci

    Can we do this mudra immediately after taking food while seating on chair..pls clarify

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      नमस्कार,
      जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @sayalimagar7591
    @sayalimagar7591 Před rokem

    Muscular dystrophy kiva myopathy sathi kay karav?? tya sathi upay sanga please 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před rokem

    Kharch khup upyukt mudra ahe .hi mudra kiti minutes aka velet Karu shakto. Please abhipray mam.khup Abhar. 🙏🙏🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @alkamore8389
      @alkamore8389 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter dhanyawad mam 🙏🌹

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 Před 2 lety +2

    Khup chaan madam. Dhanyawad. Neck shoulder spine (cervical spine)problem asel tar konti mudra karavi.

  • @geetanjalipatil6750
    @geetanjalipatil6750 Před 2 lety

    Mala urin control sathi hi mudra chalela ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'
      czcams.com/video/hKSnlQ13eU8/video.html

  • @aartipowale6978
    @aartipowale6978 Před 8 měsíci +1

    Madam, total 45mnts. Or at a time 45 mnts ? Can we do it while attending the treatment ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci +1

      Hello,
      Mudra should be done for 10 to 15 minutes 2 to 3 times or maximum 40 to 45 minutes in a day.
      While attending treatment do only '' Saman Mudra'' or you can do mudra as per suggested by Niramay expert.

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 Před 2 lety

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत मुद्रेबद्दल, परंतु केव्हा करावे जेवणाच्या आधी नंतर व किती वेळ आणली आसन स्थिती वगैरे वगैरे पूर्ण माहिती द्यावी विनंती मी एक स्लिप डिस्क पेशंट आहे मानेत पण गॅप आहे. मसल विक आहेत.. व पोट साफ न होणे गॅसेस होणे हाही विकार आहे सहज शंख मुद्रा सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 Před 2 lety +1

    मस्त माहिती आहे. मॅडम vatasathi मुद्रा सांगाल का

    • @sheettallbadhe4628
      @sheettallbadhe4628 Před 2 lety

      मलाही हेच विचारायचे होते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वात व पित्त एकत्र घालवा..czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html हा विदेओ आपण पाहू शकता

    • @rashmipotnis8622
      @rashmipotnis8622 Před 2 lety

      धन्यवाद

  • @Mathurasonwane
    @Mathurasonwane Před rokem

    sciatica and knee pain relief mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      सायटिका साठी पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल.
      पृथ्वी मुद्रा - czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      गुडघेदुखी यासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      शून्यवायू मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html
      यासोबत स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम साधू शकतो.
      कितीही जुनी गुडघेदुखी घालवा हा video आपण पाहू शकता.
      czcams.com/video/gg2CKC_8lEo/video.html
      सायटिका विषयी जाणून घेण्यासाठी पुढील मुलाखत अवश्य पाहा.
      मणक्याच्या असाध्य आजारांसाठी अस्तित्वात असलेली एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती !
      czcams.com/video/e7VYfqh70HI/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @kishankishan1788
    @kishankishan1788 Před rokem

    शरीर थोडा हलकं वाटतं वेगवेगळ्या मुद्रा केल्यामुळ🙏🙏👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूपच छान. नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.