Shankh Mudra for hormonal balance & self-confidence आत्मविश्वासात वाढ आणि हार्मोन्सच्या संतुलनासाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2022
  • Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Earlier we studied the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). From the previous episode, we started learning about those Mudras that are to be performed by using both hands together. Today, we will discuss the Shankh Mudra, which ensures equilibrium between the forces of heat and cold in the body.
    Is your mind restless? Do you suffer from metabolic ailments such those pertaining to thyroid due to hormonal imbalance? Do you constantly experience lack of self-confidence and enthusiasm in life? Why should the Surya Nadi and the Chandra Nadi (main channels for movement of cosmic consciousness in the subtle body) be in a state of balance? What is the mutual connection between Agnitattva (fire element) and other elements in the body? How to balance emotions and steadfastness in life? What is the relation between the mind and hormones? Dr Amruta Chandorkar from Niraamay sheds light upon many such topics pertaining to physical and psychological health.
    Watch the video for more information, and don’t forget to share it with all those who wish to gain holistic health!
    आत्मविश्वासात वाढ आणि हार्मोन्सच्या संतुलनासाठी
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितलेच आहे. या आधी आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत होतो. मागच्या भागापासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा समजून घेत आहोत. आज बघूया शरीरातील उष्णता व शीतलता यांचे संतुलन राखणारी शंख मुद्रा.
    तुमचे मन अस्वस्थ आहे का? तुम्हाला संप्रेरकांतील दोषांमुळे थायरॉइड किंवा चयापचयाचे आजार आहेत का? आयुष्यात तुम्हाला आत्मविश्वास व उत्साहाचा अभाव पदोपदी जाणवतो का? सूक्ष्म शरीरातील सूर्य नाडी आणि चंद्र नाडी यांच्यात संतुलन का आवश्यक आहे? शरीरातील इतर तत्त्वे आणि अग्नितत्त्व यांचा काय परस्पर संबंध आहे? जीवनात भावनिकता व कणखरता यांचा समन्वय कसा साधावा? मन व संप्रेरके यांचे काय नाते आहे? शरीर व मनाच्या आरोग्यासंबंधीचे असे अनेक विषय उलगडून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा आणि सर्वसमावेशक आरोग्याच्या शोधात असलेल्या सर्वांना पाठवायला विसरू नका!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #ShankhMudra #hormonalbalance #self-confidence #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #swayampurnaupchar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 272

  • @deepalis2772
    @deepalis2772 Před 2 lety +8

    खूप छान वाटतय....तुम्ही माझ्यासाठी सकारात्मक व्यक्तिपैकी एक आहात.......तुमच्या आवाजातच एक जादू आहे डॉ.......तुम्ही खूप छान काम करत आहात.....ईश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो....आणि तुम्हाला खूप खूप यश मिळो....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sangitajoshi2127
    @sangitajoshi2127 Před 19 dny

    तुम्ही सांगीतलेल्या मुद्रा अतिशय उपयुक्त आहे.मला वात व पित्त मुद्रे मुळे मला खूप छान फायदा झाला.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 17 dny

      अरे वा! खूपच छान. मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला थोडक्यात सांगावा.

  • @user-sh9eu8fq3s
    @user-sh9eu8fq3s Před 11 dny

    Khoob Chansaheli

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 Před měsícem

    Khoop chan margdarshan .
    Tumachi Vaimudra 2 divsapasun karat aahe. Chan vatate.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      खूप छान मग इथूनपुढे मुद्रा नियमित करा आणि निरोगी आणि आनंदी राहा.

  • @diptimahajningale6697
    @diptimahajningale6697 Před 2 lety

    खूपच छान माहिती आहे...धन्यवाद

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před rokem +2

    🌹🎵 छान सांगितलं डॉ.अमृताताई🎼 नक्की मुद्रा करून पाहीन.🎶🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      नमस्कार,
      नक्की मुद्रा करून पहा व आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. मुद्रा करताना सातत्य , संयम आणि सकारात्मकता ठेऊन कराव्यात.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před 2 lety

    खुप खुप छान, धन्यवाद 🙏👍

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 2 lety +1

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली होती ताई खुप खुप धन्यवाद

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 lety

    छान, सुंदर माहिती 👌✌️👍🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @vidyavivek3718
    @vidyavivek3718 Před rokem

    धन्यवाद डॉक्टर 🙏🏻🙏🏻

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 Před 2 lety

    Atma namaste 🙏 khup chaan

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    अतिशय उपयुक्त माहिती दिली ताई🙏🙏 मनापासून आभार

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 Před 2 lety +1

    Great. Thanks a lot

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Před 2 lety +1

    Thank you Dr.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před 11 měsíci

    Very nice info. Thank you very much.

  • @seemagote9120
    @seemagote9120 Před 2 lety

    Dhanyawad taai

  • @shilpaghode9180
    @shilpaghode9180 Před 2 lety

    Khup mast mahiti sangitli mam thank you so much

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti 👍😍
    Thank you🙏🌹 tai 😍

  • @archanapradhan4247
    @archanapradhan4247 Před 2 lety +1

    खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद. 🙏🏻

  • @purvaguney4390
    @purvaguney4390 Před 2 lety

    खुप छान माहिती आहे आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता ....

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 Před 2 lety +2

    मॅडम तुम्ही खुपच छान काम करताय 🙏

  • @shittalljanbandhuu5782

    Anek Aabhar 🙏
    Every talk is very informative.... Thanks for helping us to understand ourselves very effectively.... 💐

  • @jyotibhosale5268
    @jyotibhosale5268 Před 2 lety

    धन्यवाद मँडम नक्की करून पाहनार खूप खूप धन्यवाद🌹🌹🌹🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Před 6 měsíci

    मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏

  • @manasikasar2389
    @manasikasar2389 Před 2 lety

    Thank you 💓

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety

    Thanks 🙏🙏

  • @meenagaikwad4752
    @meenagaikwad4752 Před rokem

    Thank you so much madam 🙏👍

  • @rekhakapse1255
    @rekhakapse1255 Před 2 lety

    Khup chan tai

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    It's good information given by Doctor Amruta Chandorkar madam mazya kadun me he shankh mudra karanar dhanyawad madam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत आपण ..👍🏻😊

  • @rashmijuvatkar1995
    @rashmijuvatkar1995 Před 2 lety

    Khupch chhan vatal 5min madhe farak janavala tysm .

  • @sayalipawar1372
    @sayalipawar1372 Před 2 lety

    Thank you

  • @shahajijadhav1216
    @shahajijadhav1216 Před 2 lety +3

    Very nice information about hormonal imbalance, Thanks doctor

  • @anujarane470
    @anujarane470 Před rokem

    🙏 मॅडम, आपण फारच उपयुक्त अशी माहिती एकदम उत्तमरित्या समजावून सांगितली. मी आपली खुप खुप आभारी आहे.
    नक्कीच प्रयत्न करणार. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नक्की करा, आणि आपला अनुभव देखील जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @kirankhajbage203
    @kirankhajbage203 Před rokem

    खुप छान👌👌

  • @prathugogte2638
    @prathugogte2638 Před rokem

    Thank u somuch

  • @varshashukla4380
    @varshashukla4380 Před 2 lety

    Madam aap k sare msg bhahut aache hote hai aap kitni aachi taraha se samjhati hai, 🙏

  • @aratimarathe423
    @aratimarathe423 Před 6 měsíci

    किती postitive वाटत सकाळीच, मनात गिळलेले अनेक विचार आणि त्याचा त्रास मी समजतेय...... नक्की ही मुद्रा रोज करत जाईन👍👍👍👍 धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      वा! खूपच छान. यासोबतच ध्यानविषयक Video पाहून ध्यानदेखील करू शकता. नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏.

  • @prathugogte2638
    @prathugogte2638 Před 8 měsíci

    Thank u so much mam

  • @alkalonkar8266
    @alkalonkar8266 Před 6 měsíci

    मॅडम तुम्ही खूपच छान समजावून सांगता आवाज तर खूप सुंदर आहे. खूप छान माहिती देता.धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला.

  • @vaishalikadam1674
    @vaishalikadam1674 Před 2 lety

    Khup chan

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 Před 2 lety

    Khup chan🙏🙏👌👌👍👍

  • @priyawagh2683
    @priyawagh2683 Před 2 lety +4

    Thank you so much for the fruitful information...now a days near about every person is suffering from hormonal imbalance and battling with their repercussions. God bless you 🙏

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 Před 2 lety +1

    माझ्या विचारांमध्ये खूप बदल होत आहे मॅडम खूप खूप आभारी आहे मी तुमची मुद्रेमुळे मला खूप आराम मिळतो आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @vidyayogesh
    @vidyayogesh Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर, मला खरच खूप आमवातचे त्रास होत असे पण मी तुम्ही सांगितलेली आमवता वरील मुद्रा नियमित करते त्यामुळे खूप फरक जाणवत आहे.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      वा! खूपच छान. नियमित मुद्रा करत रहा आणि संपूर्ण बरे व्हा.

    • @vidyayogesh
      @vidyayogesh Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद तुम्हाला🙏🙏डॉक्टर तुमच्या मूळे possible होत आहे .

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 Před rokem

    Niiiiiiiiiiiice 🙏

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety

    👌🙏👍

  • @geetavedpathak6359
    @geetavedpathak6359 Před 3 měsíci

    🙏👌

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety

    👌👌👌👌🙏🙏

  • @pavanireddy6482
    @pavanireddy6482 Před rokem +1

    Mam you are doing a great job! I would request you to add subtitles in English! 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      धन्यवाद🙏
      आपल्या सूचनेचे नक्कीच स्वागत आहे .

  • @atulhadgale8003
    @atulhadgale8003 Před 2 lety +12

    Tqsm आई साहेब🙏🙏आई साहेब एक Request आहे।।भीती पूर्ण पणे घालवण्या साठी काई करायचे?कोणती मुद्रा plz सांगाल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नैराश्यावर करा मात
      czcams.com/video/HgZqG7DFeU8/video.html

    • @sevak4992
      @sevak4992 Před rokem

      प्राण मुद्रा (अनाहत चक्र)

    • @user-no6jo8vh1f
      @user-no6jo8vh1f Před rokem

      शंख मुद्रा करा

    • @saisatpute1474
      @saisatpute1474 Před rokem +1

      Tai mla pcodcha tras aahe tar hi mudra tyasathi mi karu shakte ka kiva pcod sathi khas mudra asel tar mla plz sagal ka tai plz plz .

  • @rashmimohite795
    @rashmimohite795 Před 2 lety

    Namaskar Madam. Khup chan mahiti dilya baddal thank you. Hi mudra kiti divas karaychi ani kadhi karaychi. Please Guide kara.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणतीही मुद्रा प्रभावी ठरण्यासाठी १० ते १५ मिनिटे करावी. मुद्रेचा परिणाम महिन्याभरानंतर जाणवू लागतो. त्रासाच्या जटिलतेवर परिणाम अवलंबून असतो. कुणाला २% तर कुणाला १०% तर कुणाला ५०% किंवा अधिकही फरक जाणवू शकतो. मुद्रेमुळे शरीराची स्वच्छता होत असते, मात्र जर चुकीच्या आहार, विचार व आचरणामुळे आपण पुन्हा चुकीचे साठवू लागलो तर सुधारलेल्या गोष्टी पुन्हा मागे जातात. याची नोंद घ्यावी. मुद्रेमुळे त्या पुन्हा सुरळीत देखील होत असतात.

  • @suvarnapol7144
    @suvarnapol7144 Před 2 lety +1

    Mam खूपच छान मार्गदर्शन करता खूपच सुंदर., Mam चेहऱ्यावरील काळे वांग चे डाग आणी pimpal चे काळे डाग जाऊन glow येणेसाठी मुद्रा असतील तर please शेअर करा खूप मदत होईल

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्समधील बदल जबाबदार असतात त्यामुळे आपणास शंख मुद्रा फायदेशीर ठरू शकते
      शंख मुद्रा ची लिंक पुढीलप्रमाणे -
      czcams.com/video/RaXP64TadPo/video.html

  • @rishabhagawane8606
    @rishabhagawane8606 Před rokem +1

    नमस्कार madam माझा असा Prashna होता कि योग भारती योगा teacher असं म्हणतात की ही मुद्रा ३०सेकनद करावी. या पेक्षा जास्त वेळ नाही. आसं आहेका please सांगावं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपण निरामय channel वरील मुद्रा करत असाल तर कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @rishabhagawane8606
      @rishabhagawane8606 Před rokem

      Thank u so much

  • @anitavaidya7418
    @anitavaidya7418 Před 3 měsíci

    खूप छान माहिती सांगता तुम्ही. मला thyronorm 75 गोळी सुरू आहे,,चढत असताना पाय भरुन येतात, vericose चा पण त्रास आहे, तसेच पित्ताचे खडे व multiple urine stones पण आहेत. BP वर Tenoric lD chi गोळी आहे. मी कोणत्या मुद्रा कराव्या. व किती दिवस ते सांगाल का प्लीज
    सर्वांवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट बराच काळ घेतली आहे त्यामूळे तीव्रता कमी आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      आपण सांगितलेल्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू
      शकतात. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      १)पित्तावर आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      २) थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html
      ३) BP साठी आपणास व्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      व्यान मुद्रा - czcams.com/video/SGhHoRxaKX8/video.html
      *** कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      *** स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @prapti7495
    @prapti7495 Před 2 lety

    Hyperactive sathi mudra please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏,
      वायू तत्व संतुलित करणारी वायूमुद्रा आपणास उपयुक्त ठरु शकते.
      वायू मुद्रा - czcams.com/video/YQYVHQKY_Yc/video.html

  • @shambala...2644
    @shambala...2644 Před 2 lety

    👍👌🙏😌💟🌹

  • @user-je6nw9zz4g
    @user-je6nw9zz4g Před 5 měsíci

    Kiti vel karyachi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vnile31
    @vnile31 Před rokem +1

    Thank you so much for such a informative video...just a small and humble request can you let us know...how long to practice the mudras and which is the best time for practice...God bless 🙌 and keep doing good work 👏 🙌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @pratibhabapat5168
      @pratibhabapat5168 Před 6 měsíci

      😊​@@NiraamayWellnessCenter

  • @atharvacreations6846
    @atharvacreations6846 Před 2 lety

    Ya mudra kiti vel v kontya veli karayache..., Tehi sanga please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. Před 4 měsíci

    Surel aavaja sathi hi mudra upyogi padel ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      उदान या मुद्रेचा अभ्यास आपण करू शकता.
      डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या अवयवांना शक्ती देण्याचे काम तिथे कार्यरत असलेली उदान उर्जा करीत असते. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा.
      उदान मुद्रा - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html

  • @neetadabade3816
    @neetadabade3816 Před 2 lety

    monopause period sathi chi mahiti dhya na Dr.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @saojishrikar2191
    @saojishrikar2191 Před měsícem +1

    सर्व मुद्रा ऐकायला छान वाटतात ,8दिवसांपासून ध्यान मुद्रा करत आहे परंतु किंतीतही फरक जाणवला नाही.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem +1

      नमस्कार,
      मुद्रा करून दोष पूर्ण बरे होऊ शकतात. पण त्यासाठी दोष काय आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यानुसार मुद्रांचा अभ्यास करणेदेखील आवश्यक आहे. त्रासाच्या जटिलतेवर परिणाम अवलंबून असतो. कुणाला २% तर कुणाला १०% तर कुणाला ५०% किंवा अधिकही फरक जाणवू शकतो. मुद्रेमुळे शरीराची स्वच्छता होत असते.

  • @sangitabhavsar552
    @sangitabhavsar552 Před 2 lety

    Mala pan khupch bhiti vatat asthe mudra sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नैराश्यावर करा मात
      czcams.com/video/HgZqG7DFeU8/video.html

  • @saikadlag1279
    @saikadlag1279 Před 4 měsíci

    Madam🙏tumhi pigmentation sathi ekhadi mudra sangal ka?please

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . वांग मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @deepalijoshi2438
    @deepalijoshi2438 Před rokem

    Thank you so much ma'am 🙏how long we have to hold the mudra n same we have to do with left thumb also?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      *कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      *आपणास हि मुद्रा Video मध्ये दाखवलेल्या पद्धतीने करणे फायदेशीर ठरेल.
      धन्यवाद🙏

  • @leenadabholkar5726
    @leenadabholkar5726 Před rokem

    नमस्कार Madam. तुमचे व्हिडिओ खूप छान माहतीपूर्ण आहेत. मला सध्या menopause cha त्रास सुरू आहे. ही मुद्रा मला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून रिलीफ देईल का? Please मार्गदर्शन करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      रजोनिवृत्तीच्या वेळी येणाऱ्या समस्यांवर किंवा महिलांच्या ऋतूचक्राशी संबंधित '' योनी मुद्रा'' आपण करू शकता. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लीक करा.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sangitawagh4236
    @sangitawagh4236 Před 2 měsíci

    Kiti wel karyachi hi mudra .5. Minit. 10. Minits

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před 2 lety

    खुप छान माहिती मिळाली.
    पुजा करताना गुरुजी ही मुद्रा
    करायला सागंतात आता
    तुम्ही सांगितल्यावर त्याचे
    महत्व कळाले . थॅायराईडसाठी
    उपयुक्त आहे त्यामुळे नक्की
    करेल . पिरेयड बाबत उपयुक्त
    आहे का? धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      मासिक धर्म यासंबधी त्रासासाठी आपल्याला योनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      योनी मुद्रा - czcams.com/video/su0srkVG4gM/video.html
      धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @hemangibendale3879
    @hemangibendale3879 Před 2 lety

    Tai manstap kmi honyasathi Kahi mudra sanga na please.majhya manat jhalelya ghatnanbaddal khup negetive vichar yetat.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नैराश्यावर करा मात
      czcams.com/video/HgZqG7DFeU8/video.html

  • @dhanashreesant26
    @dhanashreesant26 Před 2 lety

    Confidence increase honyasathi hi mudra divasatun kiti vel karayachi aahe te Sangal ka Dr. Plzzzz...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 Před 3 měsíci

    यम आणि सावित्री संवाद म्हणून एक व्हिडिओ आपण बनवला आहे, "हर्ष सणाचे" असं काहीतरी...तो कृपया पाठवू शकता का...
    आणि शंखमुद्रेचं स्पष्टीकरण छान वाटलं. नक्की करून बघेन. मला त्याची आवश्यकताही होती. धन्यवाद..!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील इतरांनाही नक्की पाठवा.
      कर्म विशद करणारा यम सावित्री संवाद - czcams.com/video/U2aK4u1OuPY/video.html

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 Před 2 měsíci +1

      @@NiraamayWellnessCenter हो नक्कीच. आपण करत असलेले कार्य खूपच स्तुत्य आहे. आरोग्य चांगले राहणे हिच खरी संपत्ती आहे. रामदासांनी सांगितल्याप्रमाणे "शरीरी आरोग्य नांदते। जगी सुख ते कोणते।" याप्रमाणे सर्वांचे आरोग्य उत्तम राहो, हिच प्रार्थना...!!!

  • @poojamore627
    @poojamore627 Před rokem +1

    Madam 🙏💐
    शंख मुद्रा किती वेळ करावी कृपया आपण मार्गदर्शन करावे 👍👍🙏🙏
    हि नम्र विनंती 🙏🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @poojamore627
      @poojamore627 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏💐

  • @manvajagtap7630
    @manvajagtap7630 Před 2 lety

    Mudra for height increase

  • @saumitrabarve6993
    @saumitrabarve6993 Před rokem

    Aai mi already niramay che upchar ghet aahe... Mala AVN sathi yogya mudra sanga....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. आपणास सांगितलेले उपचार आपण घेत आहात पण उपचाराची संख्या कमी होताना दिसून येत आहे तरी कृपया असे करू नये.
      सातत्य, संयम आणि सकारात्मकता ठेऊनच स्वयंपूर्ण उपचार घेणे गरजेचे आहे.
      आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण अपानवायू मुद्रा आपण करू शकता - czcams.com/video/waOLl2MhL4I/video.html.
      याचबरोबर आपण ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता हे ध्यान देखील करू शकता.
      czcams.com/video/wP-EDtNgd2Q/video.html

  • @shraddhasawant615
    @shraddhasawant615 Před 2 měsíci

    D r mala khup varsha pasun bhiti nantar ativichar jara koni bolale vichar khup varshe zali mi dhyan 2 minit basate mag zop yete golya chalu ahet

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      ध्यानाच्या माध्यमातून भीती घालवणे हे शक्य होऊ शकते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
      मनातील भीती घालवण्यासाठी पुढील Video अवश्य पहा.
      १) मनातली भीती कशी घालवाल? - czcams.com/video/rVT1QBpRcw4/video.html
      २) भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - czcams.com/video/ccTmiQ7vmXk/video.html
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारदेखील घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @saisatpute1474
    @saisatpute1474 Před rokem

    Tai mla pcodcha trash aahe tar hi mudra tya sathi mi karu shakte ka kiva pcod sathi kahi khas mudra asel tar plz mla sagal ka tai plz plz.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात. मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो.
      यासोबत आपण स्वाधिष्ठान चक्राचे ध्यान करू शकता .
      स्वाधिष्ठान चक्र- czcams.com/video/zZR-U_v6F38/video.html
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मासिक पाळीतील त्रास आणि PCOD पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      czcams.com/video/KluYYW8e1bI/video.html

    • @saisatpute1474
      @saisatpute1474 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter Aaple khup khup aabhar tai mazi comment pahun replay kela bddal, khup chan vatal tai maza commentla aapla response milala, aapn sagtleli mahiti mi nakkich follow karin. 🙏🙏

  • @dhanshreepatil446
    @dhanshreepatil446 Před 2 lety

    Kiti Vel n kadhi Karaychi mhnje sakali ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Před 2 lety +3

    अप्रतिम ताई ही मुद्रा किती वेळ आणि किती वेळेला करायची

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @anjaliniljikar4951
    @anjaliniljikar4951 Před 2 lety

    Nice information maam..thyroid sathi hi mudra roj karata yeil ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - czcams.com/video/x7yMkfxOR3A/video.html

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Před 2 lety

    Madam, vay 11 varsh aahe, dolyanchya Dr. Ni retina sarakala asun operation karav lagel as sangital aahe tar operation avoid karnyasathi kahi mudra kiwa upay karu shakato ka? Please margdarshan kara.

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK Před 2 lety

      Retina la hole aahe , vay 11 varsh aahe. Plwase mudra sanga na

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @devkiadhikaridesai5251

    धन्यवाद ताई. मला vertigoचा खुप त्रास होतोय तर कृपया यासाठी एखादी मुद्रा सुचवाल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      व्हर्टिगोच्या त्रासातून सुटका
      czcams.com/video/bXWHG07dA7o/video.html
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @anjaliniljikar4951
    @anjaliniljikar4951 Před 2 lety +1

    Kiti vel karayachi hi mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před 2 měsíci

    टेनीस एलबो उजव्या हाताला झाला आहे तर डायनिंग टेबल वर हाताला आधार देऊन मुद्रा करू शकतो का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. विना स्पर्श, विना औषध व्याधीमुक्त करणारी ही उपचार पद्धती आहे. डायनिंग टेबल वर हाताला आधार देऊन मुद्रा करू शकता. पण नियमित असे न करणे योग्य राहील. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी पुढील Video जरूर पाहावा.
      १)संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार czcams.com/video/9qtjtZ1eciE/video.html
      २)स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात?
      czcams.com/video/O3j9Q9Tvf2M/video.html
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @gayatridhareshwar2086

    Namaste madam 🙏🏻 Pl tell us how long do we practice each mudras that you are explaining and what is the ideal time to do it, if any?

    • @archanagore383
      @archanagore383 Před rokem

      वहीनी, ताई काय म्हणु पण ताईच म्हणते ते जास्त जव.च वाटत तुमचे व्हीडीओ मी बघते आणि त्या मुद्राही करते मला खुप छान आणि बर वाटत तुमचा आशिर्वाद असाच राहु दे.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार🙏,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      खूप खूप आभार 🙏

  • @tejaswanishinde6699
    @tejaswanishinde6699 Před rokem

    Who can do this mudra? Can anyone do this?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते. मुद्रा कोणीही करू शकते पण कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात.
      अधिक माहितीसाठी आपण पुढील व्हिडिओ बघावा
      Mudras for Health | आरोग्यासाठी मुद्रा
      czcams.com/video/JA48DYfTS1o/video.html.

  • @bhaveshkhandekar6932
    @bhaveshkhandekar6932 Před 2 lety

    Shankhamudra कधी karaychi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात

  • @anitavaidya7418
    @anitavaidya7418 Před 3 měsíci

    मला vertigo चा त्रास खूप वर्षापासुन आहे..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      अनेकदा व्हर्टिगो सारख्या आजारामुळे रोजचे व्यवहार करणे सुद्धा दुरापास्त होऊन बसते.योग्य विचार व कृतीतून व्हर्टिगो घालवा याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडियो नक्की पहा .
      czcams.com/video/bXWHG07dA7o/video.html
      या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.समस्यांवर स्वयंपूर्ण उपचारांतून उपाय होऊ शकतो. अश्याच
      चक्कर येण्यामुळे त्रस्त झालेल्या रुग्णाचा सोबतच्या व्हिडिओमध्ये अनुभव ऐका.
      ऊर्जा उपचारांतून चक्कर येणे थांबले - czcams.com/video/XPTPhydmvMg/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sayalipawar1372
    @sayalipawar1372 Před 2 lety +1

    Kiti divas mudra karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      मुद्रेचा परिणाम महिन्याभरानंतर जाणवू लागतो. त्रासाच्या जटिलतेवर परिणाम अवलंबून असतो. कुणाला २% तर कुणाला १०% तर कुणाला ५०% किंवा अधिकही फरक जाणवू शकतो. मुद्रेमुळे शरीराची स्वच्छता होत असते, मात्र जर चुकीच्या आहार, विचार व आचरणामुळे आपण पुन्हा चुकीचे साठवू लागलो तर सुधारलेल्या गोष्टी पुन्हा मागे जातात. याची नोंद घ्यावी. मुद्रेमुळे त्या पुन्हा सुरळीत देखील होत असतात.

  • @harshubhare7883
    @harshubhare7883 Před rokem

    hi mudra kiti minutes karu shakto

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @sayalipawar1372
    @sayalipawar1372 Před 2 lety

    Divasatun 45 min
    Ani kiti divas mudra karavi?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      कोणतीही मुद्रा प्रभावी ठरण्यासाठी १० ते १५ मिनिटे करावी. मुद्रेचा परिणाम महिन्याभरानंतर जाणवू लागतो. त्रासाच्या जटिलतेवर परिणाम अवलंबून असतो. कुणाला २% तर कुणाला १०% तर कुणाला ५०% किंवा अधिकही फरक जाणवू शकतो. मुद्रेमुळे शरीराची स्वच्छता होत असते, मात्र जर चुकीच्या आहार, विचार व आचरणामुळे आपण पुन्हा चुकीचे साठवू लागलो तर सुधारलेल्या गोष्टी पुन्हा मागे जातात. याची नोंद घ्यावी. मुद्रेमुळे त्या पुन्हा सुरळीत देखील होत असतात.

  • @raahulvlogs6842
    @raahulvlogs6842 Před rokem

    नमस्ते ताई,
    यु.टी.आय. आणी प्रोस्टेट साठी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यु.टी.आय. साठी आपणास पित्तशामक मुद्रा आणि प्रोस्टेट साठी शंख मुद्रा किंवा योनी मुद्रा उपयुक्त ठरू शकते .
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      शंख मुद्रा - czcams.com/video/UBpYgHwvsQA/video.html
      योनी मुद्रा - czcams.com/video/su0srkVG4gM/video.html
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @minalbait4334
    @minalbait4334 Před rokem

    Swapndosh sathi ky krave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @ram-tk1mv
      @ram-tk1mv Před 9 měsíci

      Hello आपण उपचार सुरू केले होते का आणि असल्यास आपल्याला फरक पडला का

  • @vrindaborkar3828
    @vrindaborkar3828 Před rokem

    Hi mam
    ही मुद्रा रोज कीती वेळ व कधीही केली तर चालेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @vaishalipakhide9805
    @vaishalipakhide9805 Před 11 měsíci

    Body madhe jar kuthe haddiche dukhne asel tr konti mudra karaychi?
    Plz reply

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 10 měsíci

      नमस्कार,
      शुन्य वायू मुद्रा आपणांस होणाऱ्या त्रासासाठी उपयुक्त ठरू शकते.अधिक माहितीसाठी पुढील Video संपूर्ण पाहावा.
      शुन्यवायू मुद्रा - czcams.com/video/KyexUi_jVGc/video.html
      धन्यवाद 🙏.

    • @vaishalipakhide9805
      @vaishalipakhide9805 Před 10 měsíci

      Thank you🙏