मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा - Yoni Mudra aids menstruation & creativity

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 07. 2022
  • Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Earlier we studied the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). In the recent episodes, we have been learning about the Mudras that are performed by using both hands together. Today, we will talk about the Yoni Mudra that alleviates menstrual problems.
    Are you facing troubles related to the reproductive system? What is the connection of Swadhishthan Chakra (one of the seven centers of cosmic consciousness in the subtle body) with the same? How does the body undertake any creative task? What is the role of Jal (water element), Akash (space element) and other Tattvas in the menstrual cycle? Why do women face muscle pain during menstruation? Does anybody you know face the problem of scanty or excess bleeding? How do diet, lifestyle, thoughts and attire have an impact on these things? How to tackle the troubles faced during menopause? Dr Amruta Chandorkar from Niraamay provides answers to many such questions pertaining to the menstrual cycle.
    Do watch this video for details and share it with the women who are close to you.
    -----
    मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा
    उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितलेच आहे. या आधी आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत होतो. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा समजून घेत आहोत. आज चर्चा करूया मासिक धर्माच्या समस्या कमी करणाऱ्या योनी मुद्रेबद्दल.
    तुम्हाला प्रजनन संस्थेशी निगडित अडचणी आहेत का? स्वाधिष्ठान चक्राचा याच्याशी काय संबंध असतो? कोणतेही नवनिर्मितीचे कार्य शरीर कसे पार पडते? मासिक धर्मात जल, आकाश व अन्य तत्त्वांची काय भूमिका असते? मासिक धर्माच्या वेळी स्नायू का दुखतात? रक्तस्राव कमी किंवा जास्त होण्याची समस्या तुमच्या परिचयात कोणाला आहे का? आहार, विहार, विचार व पेहराव या गोष्टी कशा प्रकारे प्रभावित करतात? रजोनिवृत्तीच्या वेळी येणाऱ्या समस्यांवर मात कशी करावी? महिलांच्या ऋतूचक्राशी संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या जवळच्या सर्व स्त्रियांना पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #YoniMudra #menstruation #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 196

  • @sarikadalvi1611
    @sarikadalvi1611 Před rokem +9

    खूपच उपयोगी माहिती मिळाली, तुम्ही आजकालच्या जगात निस्वार्थ आणि निःशुल्क जे ज्ञान सर्वाना देत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या कार्याला सलाम

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Před rokem +1

    उपयुक्त माहिती दिली ताई .
    धन्यवाद 🙏

  • @aakankshasurve8801
    @aakankshasurve8801 Před rokem

    खूपच उपयुक्त माहिती संगीतली

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Před rokem

    छान माहिती मिळाली, धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před 2 lety

    Khup sundar information given by you Doctor madam

  • @anaghanikam7688
    @anaghanikam7688 Před rokem

    खूप उपयुक्त माहिती

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před rokem

    खूप छान माहिती 👌✌️👍🙏
    मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety

    खूप खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      वा! खूपच छान.
      पुढे येणारे निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि इतरांना देखील शेअर कराआणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम 👍🌹🌹🌹💐💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety

    🙏 खूप छान माहिती दिली धन्यवाद👌👌

  • @mugdhaphadke1190
    @mugdhaphadke1190 Před 2 lety +1

    खुप छान माहिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍

  • @sanjivanirangle1467
    @sanjivanirangle1467 Před rokem

    Thank you dr. God bless u.🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 Před 2 lety +2

    Very good Informative Video on Yoni Mudra.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @sakshamjagtap4489
    @sakshamjagtap4489 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली मॅडम.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏.,नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @user-go4su6tq8j
    @user-go4su6tq8j Před 3 měsíci

    खरच ना ताई तुम्ही निरपेक्ष भावनेने सेवा देत आहात. खूप खूप आनंद होतो जेव्हा तुम्हाला ऐकते . मुद्रा शास्त्र छान माहिती आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा

  • @ratnamalalandge9526
    @ratnamalalandge9526 Před 2 lety

    Khup chan mahiti, thank you so much 🙏🙏🙏

  • @supriyadeshmukh1190
    @supriyadeshmukh1190 Před 2 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻khup chan mahiti dili mam 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      Thank you.🙏
      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @premateli5647
    @premateli5647 Před rokem

    Chan ahe mahiti madam

  • @ajinkya0212pawar
    @ajinkya0212pawar Před 2 lety

    thanks ma'am khup chan mahiti mlali khup khup abhinindan 🙏🙏🌹🌹🙏👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      पुढे येणारे ध्यान निरामय मालिकेचे भाग नक्की बघा, आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Khup chhan upayogi mahiti 👍khupkhup dhanyavaad 🙏😍🌹

  • @praktnabande4642
    @praktnabande4642 Před rokem

    खूप छान माहिती दिली ताई.

  • @priya5524
    @priya5524 Před měsícem

    Khup khup dhanyawad 🙏🙏 Tai

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety

    Thanks ma'am for new mudra, take care 🙏🙏🙏👍👍👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      धन्यवाद 🙏
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच तसेच मुद्रा ही आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @swanand434
    @swanand434 Před 2 lety +1

    Thanks madam khup chan mathi aahe mala Thumhala bhethayache aahe .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Před 2 lety

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @kavitaande6254
    @kavitaande6254 Před rokem

    खूप छान माहिती दिली मॅडम . 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 Před 2 lety

    Khup chan

  • @sunandashealthyrecipes506

    खूप खूप धन्यवाद 🙏😇🙏

  • @vr02
    @vr02 Před rokem +1

    Blessed to have you as our doctor..thank u madam🙏.....god bless u with gud health and happiness forever🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
      निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @sapanawasekar5769
    @sapanawasekar5769 Před rokem

    Thank you so much mam

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 2 lety +1

    नमस्कार मॅडम लय भारी

  • @ushakadam578
    @ushakadam578 Před rokem

    Thank's maam 🌹🌹

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před 2 lety

    Thank u so much mam. Take care

  • @darshanamahale2452
    @darshanamahale2452 Před rokem +1

    Khup chhan mahiti sangta dhanyavad
    Mulvyadhivar mudra konti

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार..
      czcams.com/video/-9aQzFDfR2g/video.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @nileshkandalkar5740
    @nileshkandalkar5740 Před 2 lety +1

    Khupch chhan mahiti dilit mam 🙏 pired Suru astanach karayachi ka hi mudra

  • @sonalchavan3698
    @sonalchavan3698 Před 2 lety

    माहिती बद्दल धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍

  • @madhurigalphade9962
    @madhurigalphade9962 Před rokem

    नमस्कार madem,tumhala dirghayushy labho, mla vicharayach hot ki tritament tumchi ghet asatana tumhi sangitalelya mudra ,mediteshion,suru asatana brech video kelele aahet tumhi tr tyat sangitlelya mudra kru shkto ka aamhi mhnje forexampl prajanan sanstheshi nigadit kahi dukhn asel tr ti mudra kru shkto ka aamhi as vicharayach hot madem mla please sangal ,,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      ट्रीटमेंट घेत आसताना किंवा ध्यान करत असताना मुद्रा आपण करू शकता.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @karande3398
    @karande3398 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली धन्यवाद.
    Fibroid साठी हि मुद्रा उपयुक्त ठरेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणतीही गाठ, गुठळी, सूज किवा अतिरिक्त वाढ म्हणजे संचय, शरीराची कुठलीही क्रिया विचारांशिवाय होत नाही, त्यामुळे अति विचार, साठवलेल्या भावना हेअनेकदा त्याचे मूळ कारण असते. वाढलेले हे पृथ्वी तत्व कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयुक्त ठरू शकते, पित्त प्रकृती असल्यास पित्तशामक मुद्रा करावी, मात्र याबरोबर मनाची स्वच्छता (ध्यान) आवश्यक आहे.
      सूर्य मुद्रा - czcams.com/video/yKp7DDTQ-pE/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html
      धन्यवाद 🙏

  • @shruti8243
    @shruti8243 Před rokem

    Manopous aahe zop lagat nahi hi mudra roz kelyane shant gadh zop lagel ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      रजोनिवृत्तीच्या वेळी येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण योनी मुद्रा करू शकता तसेच झोप लागण्यासाठी आपण ध्यान मुद्रा करू शकता .
      ध्यान मुद्रा करण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html

  • @chougulepratibha
    @chougulepratibha Před rokem +1

    खुप छान माहिती दिली आहे. खुप खुप धन्यवाद. ही मुद्रा कधी कधी करावी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      प्रथमतः आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात .

    • @chougulepratibha
      @chougulepratibha Před rokem

      🙏 Thank you

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety

    🙏👌

  • @mrinalraj1746
    @mrinalraj1746 Před rokem

    Mazya natila ajun masikpali sure zali nahi ti 26 Augustala 14 vaeshepurn hotil upay sangava Dhanyavad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @Anushrik-ji9yg
    @Anushrik-ji9yg Před 11 měsíci

    PCOD tras kmi honyasathi konti mudra kravi lagel

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      योनी मुद्रा आपण करू शकता. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात. मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो.
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मासिक पाळीतील त्रास आणि PCOD पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      czcams.com/video/KluYYW8e1bI/video.html

  • @chaitalisultane5199
    @chaitalisultane5199 Před 4 měsíci

    Irregular period sathi hi mudra chalel ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      हो, मासिक धर्माच्या समस्या कमी करण्यासाठी योनी मुद्रा फायदेशीर ठरू शकते.

  • @deenazinge7991
    @deenazinge7991 Před rokem

    Yoni Mudra maandi ghalun karaichi ki kuthlya hi position madhe ani kuthe karu shakto

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. याचबरोबर आपण झोपून देखील मुद्रा करू शकता, त्यावेळेस आपले दोन्ही हात मुद्रावस्थेत बाजूला म्हणजेच गादीवर ठेवावे.

  • @madhurimoraskar1577
    @madhurimoraskar1577 Před rokem

    Mam maka upchat ghayacha ahe tumach clinic nagpurala ahe ka plz sanga mala garaj ahe mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @kkurhade779
    @kkurhade779 Před 11 měsíci

    Kiti well kraiche yoni mudra

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @sandhyamahajan2117
    @sandhyamahajan2117 Před 2 lety

    He sagle mudra kiti min karayche aani kadhi karachye ?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतात कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @vaishalikalbhile2508
    @vaishalikalbhile2508 Před rokem

    Hi mudra roj keli tar chalte ka?mudra kiti vel karavi he dekhil sangave.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

    • @vaishalikalbhile2508
      @vaishalikalbhile2508 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter dhanyawad

  • @rupalibobhate4662
    @rupalibobhate4662 Před 2 měsíci

    खुप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद. माझ्या मुलीला मासिकधर्म वेळेवर येत नाही तर मुद्रेने मासिकधर्म वेळेवर येईल का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 měsíci

      नमस्कार,
      मासिक धर्माच्या सर्व समस्या कमी करण्यासाठी आपण योनी मुद्रा करू शकता'.

  • @megharasale8758
    @megharasale8758 Před rokem

    Yoni mudra kiti vel karayach?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      कोणतीही मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत करावी.
      धन्यवाद 🙏

  • @anaghapai9136
    @anaghapai9136 Před rokem

    Perid चालू असताना किवा over breeding च्या वेळी केल तर चालेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मासिक पाळीमध्ये मुद्रा केली तरीही चालेल. अति रक्तस्राव होत असल्यास रुक्ष मुद्रा करावी. czcams.com/video/2BcSwyoOpDI/video.html

  • @sonalsaswadkar2929
    @sonalsaswadkar2929 Před 5 měsíci

    Hya mudra, haste mudra period suru aasatanna hi karta yetat ka?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार.
      मासिक धर्माच्या समस्या कमी करणाऱ्यासाठी योनी मुद्रा फायदेशीर ठरु शकते. मासिक पाळी व्यातिरिक्त देखील ही मुद्रा करू आपण शकता जेणेकरून पुढील मासिक पाळीच्या दरम्यान होणारे त्रास कमी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी video पूर्ण ऐका. मुद्रा नक्की करा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @pa05
    @pa05 Před rokem

    नमस्कार, hysterectomy झाल्यावर ही मुद्रा करावी का?operation नंतर किती दिवसांनी करावी? शिवाय त्याच्या बरोबर इतर कोणत्या मुद्रा कराव्यात? कारण अनियमित झोप, भूक, अपचन, मलावरोध असे त्रास आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @archanakulkarni5130
    @archanakulkarni5130 Před rokem

    Hi mudra dar roj karayachi ahe ka..ani kontya warli karavi....mazya mulisathi..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍आणि आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏

  • @pradeepraigavli986
    @pradeepraigavli986 Před rokem

    Kiti valea karachy

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ किंवा ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @karunasonawane2430
    @karunasonawane2430 Před rokem

    Thank you so much mam🙏🙏

  • @mayurigogawale6369
    @mayurigogawale6369 Před 5 měsíci

    Hi mudra kelyane masik pali regular hoil ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      मासिक धर्माच्या समस्या कमी करणारी योनी मुद्रा केल्यामुळे महिलांच्या ऋतूचक्राशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      मासिक पाळीत समस्या जाणवणार्‍या महिलांनी व्हिडीओ आवर्जून पाहावा.
      मासिक पाळीतील समस्या दूर करण्यासाठी प्रभावी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! -czcams.com/video/1iVt1GOb4QQ/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 Před rokem +1

    खूप छान व महत्वाची माहिती दिलीत मॅडम, या मुद्रेत कितीवेळ राहावे व ही मुद्रा कधी करावी कृपया सांगावे 🙏😊🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +2

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

    • @kallyanisvoice663
      @kallyanisvoice663 Před rokem +1

      आभारी आहे मॅडम 🙏😊🙏

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Před rokem

    Tai tumcha bolana jenvha chalu asta tenvha screenvar wards yetat tyamule mudra keleli disat nahi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      मुद्रा कशी करायची याची संपूर्ण माहिती व्हिडीओ सांगितली आहे. आपण व्हिडीओ पुन्हा पाहून त्याप्रमाणे मुद्रा करू शकता .

  • @bahgyashrivlog
    @bahgyashrivlog Před 5 měsíci

    मॅडम मी रोज समान मुद्रा करते माझ्या ओठी पोटात दुखते अंगावरून पांढरा कपडा जातो मी योनी मुद्रा केली तर कमी होईल का प्लिज सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      आपणास योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या तब्येतीची अधिक माहिती असणे आवश्यक आहे.
      हि मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. जर आपण स्वयंपूर्ण उपचार घेत असाल
      तर उपचारकांना सांगावे उपचारक आपणास योग्य मार्गदर्शन करतील. जर आपण उपचार घेत नसाल तर स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी व
      याविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @chaitalisultane5199
    @chaitalisultane5199 Před 4 měsíci

    Maze periods khup veda irregular astat kadi 6 mahine ni tr kadi 8 mahinyani periods yetat ya sathi konti mudra karaychi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 4 měsíci

      नमस्कार,
      मासिक धर्माच्या समस्या कमी करण्यासाठी योनी मुद्रा फायदेशीर ठरू शकते.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      उर्जा उपचारांनी स्त्रीरोगही दूर होतात हे सांगणारा अनुभव ह्या व्हिडीओमध्ये पाहा. - czcams.com/video/sIZiGy4cH8g/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Před 11 měsíci

    Captions are interfering with hand/ finger positions. Please reposition captions.

  • @archanagaikwad961
    @archanagaikwad961 Před měsícem

    मला एका महिन्यात ४ वेळा मासिक पाळी आली.त्यामुळे मला खूप थकवा जाणवतोय ..आणि माझी निरामय मध्ये ट्रिटमेंट पण सुरू आहे..तर मी ही मुद्रा करू शकते का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      उपचार घेतेवेळी उपचारकांना होणाऱ्या त्रासाबद्दल वेळोवेळी सांगू शकता. ज्यामुळे थकवा किंवा मासिक पाळीत येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होईल. मासिक धर्माच्या समस्या कमी करणारी योनी मुद्रा करता येऊ शकते. योनी मुद्रा ही उपचाराव्यतिरिक्त करता येईल परंतु आपण पुढील Follow up च्या वेळी तज्ञांना विचारून करावी.
      धन्यवाद 🙏.

  • @sarthakfreefire774
    @sarthakfreefire774 Před 5 měsíci

    माझ्या मुलीच्या पोटात खूप दुखतं ती architecture करते तिला वेळ मिळतनाही मुद्रा करायला मी तिची आई जर मी केली तिच्यापर्यंत ही ऊर्जा पोहचेल का plz reply dya

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 5 měsíci

      नमस्कार,
      आपण आपल्या मुलीसाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.
      १) जेव्हा रुग्ण उपचार घेण्यास काही कारणास्तव असमर्थ असेल तेव्हा त्या रुग्णासाठीचे उपचार हे त्यांच्या रक्तसंबंधातील नातेवाईक घेऊ शकतात. त्याचा रुग्ण लवकर बरा होण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.
      २) मुलांसाठी पालकांच्या मार्फत रुग्णास हे उपचार दिले जाऊ शकतात.
      ३)रुग्णाचे नातेवाईक उपचार घेऊ शकतात. आमचे उपचार आणि तुमची त्यांना पूर्ण बरं करण्याची प्रामाणिक भावना या दोहोंतून रुग्ण बरा होऊ शकतो .
      ४) निरामयचे उपचार आणि तुमची त्यांना पूर्ण बर करण्याची प्रामाणिक भावना या दोन्हीतून रुग्ण बरा होऊ शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @megharasale8758
    @megharasale8758 Před rokem

    Low amh asel tar treatment konati ghyavi lagel

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपण Website : www.niraamay.com भेट देऊन पेशंट चे अनुभव व माहिती पाहू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @ParthPrabhudesai
    @ParthPrabhudesai Před rokem +1

    फक्त महितिसाठी विचारत आहे की ज जर ही मुद्रा ज्या पुरुषांना प्रजनन संस्थेशी निगडित त्रास आहेत त्यांनी केली तर चालू शकते का?

  • @shakuntalakulkarni3027

    मला असिडीटीचा खूप च त्रास आहे उपाय सांगावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      पित्तावर आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पृथ्वीमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety +1

    पिरेड चालू आहे याच्या आधी किती दिवस करायचेही मुद्रा का पिरेड चालू झाल्यावर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      मुद्रा या सातत्याने कराव्या लागतात, तरच त्रासाचे समूळ उच्चाटन होऊ शकते. केवळ त्रास होत असताना मुद्रा केल्या तर तात्पुरता परिणाम मिळतो.

  • @KumarKumar-cq6dp
    @KumarKumar-cq6dp Před 11 měsíci

    मॅडम pcod, अशक्तपणा या वर video बनवा. उपाय सांगा. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 11 měsíci

      नमस्कार,
      बदललेल्या जीवनशैलीमुळे ओढवून घेतलेला प्रचंड ताण, बदललेले परिधान आणि रोजच्या आहारातून न मिळणारे पोषण. यामुळे या त्रासांचे रूपांतर पी.सी.ओ.डी. सारख्या गंभीर आजारामध्ये होताना दिसते.या सर्व त्रासांमागचे अजून एक कारण म्हणजे स्त्रीयांनी वेळोवेळी व्यक्त न होणे. व्यक्त न झाल्याने शरीरामध्ये गाठी निर्माण होतात. स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे वेगळेपण हे आहे की, तुम्ही व्यक्त न होताही ऊर्जाउपचारांच्या माध्यमातून मनातील सगळी जळमटे दूर करून, सर्व शारीरिक आणि मानसिक समस्यांचे संपूर्ण निराकरण स्वयंपूर्ण उपचारपद्धती करते.
      या व्याधींतून मुक्त झालेल्या रुग्णांचे अनुभव सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा.
      czcams.com/video/KluYYW8e1bI/video.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @rupalipatankar2969
    @rupalipatankar2969 Před měsícem

    Mudra to stop periods when they come after 3 to 4 years..due to severe summer heat

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      मासिक धर्माच्या समस्या कमी करणारी तसेच रक्तस्राव कमी किंवा जास्त होण्याची समस्या कमी करण्यासाठी योनी मुद्रा करू शकता.

  • @rohiniwalanj3627
    @rohiniwalanj3627 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिलीत आपण.... मॅडम तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.. खुप थकलेल्या दिसत आहात...

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नक्कीच ...मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      आपल्या सदिच्छा अशाच कायम राहू देत.
      निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍

  • @geetanjalikulkarni8788
    @geetanjalikulkarni8788 Před 2 měsíci

    Pregnancy रहण्यासाठी या मुद्रेचा ऊपयोग होतो का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před měsícem

      नमस्कार,
      तुम्हाला प्रजनन संस्थेशी निगडित अडचणी असतील किंवा कोणतेही नवनिर्मितीचे कार्य शरीरद्वारे पार पडण्यासाठी ही मुद्रा उपयुक्त ठरते.
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी सोबतचा Video नक्की पहा.
      १) नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली, निरामयचे आभार
      czcams.com/video/DPB5I8Y4bxs/video.html
      २)स्वयंपूर्ण उपचारांमुळे टळल्या गर्भवाढीतील सर्व समस्या… डाॅक्टरही झाले अचंबित! - czcams.com/video/dLjUL1uK1Ps/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @manishashirke8918
    @manishashirke8918 Před 2 lety

    ही मुद्रा किती वेळ आणि दिवसातून किती वेळा करायची आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार 🙏
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @shubhanjalikulkarni7283

    सगळ्या मुद्रा रोज केल्या तर चालतात का एका वेळेस

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकतो, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्यात. उदा. सूर्य मुद्रेमुळे अग्नी वाढतो. त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली, तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. ज्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही. त्यामुळे मुद्रा करताना नक्की कोणत्या मुद्रा करणे आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक त्याचा अभ्यास करा आणि मगच मुद्रा करा.

  • @madhubhosale8374
    @madhubhosale8374 Před rokem

    ही मुद्रा केवळ स्त्रिया करतात का माझ्याही शरीरात वाढलेला अग्नि आणि वायु कमी करु शकतो का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      योनी मुद्रा ही स्त्री- पुरुष दोघांसाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या शरीरात वाढलेला अग्नि आणि वायु कमी करण्यासाठी आपणास वातपित्तनाशक मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      वातपित्तनाशक मुद्रा -czcams.com/video/0v83W7-UY5c/video.html
      धन्यवाद 🙏

  • @sangitabari5533
    @sangitabari5533 Před rokem

    मासिक पाळी येण्यासाठी कोणती मुद्रा आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      अनियमित मासिक पाळी यांसारख्या विकारांवर मात करण्यासाठी शून्य वायू मुद्रा ही मुद्रा उपयुक्त ठरु शकते.
      शून्य वायू मुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      शून्य मुद्रा - czcams.com/video/NSjlusg1IEY/video.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता या व्याधींतून मुक्त झालेल्या रुग्णांचे अनुभव सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा .
      मासिक पाळीच्या समस्यांवर उर्जा उपचार ठरले प्रभावी !
      czcams.com/video/sIZiGy4cH8g/video.html
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

  • @prince-if7zc
    @prince-if7zc Před rokem

    योनि मुद्रा पुरुशांनी करु नये? एका चानेल वर पुरुशांनी करावी असे सांगितले आहे,कृपया स्पष्ट करावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      योनी मुद्रा ही दोघानी केली तरी चालेल .स्त्री पुरुष दोघांना योनी संबंधी त्रासामध्ये ही मुद्रा उपयुक्त ठरू शकते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      योनि संबंधित त्रासांसाठी, प्रजनन संस्था निरोगी करणारी योनि मुद्रा ही स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात.

  • @rohinishelar273
    @rohinishelar273 Před rokem

    एक मुद्रा कमीत कमी किती वेळ करू शकतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ किंवा ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @avinashthombre6045
    @avinashthombre6045 Před 6 měsíci

    नमस्कार खूप छान माहिती दिली
    बाळ होण्यासाठी कोणती मुद्रा करावी व कधी करावी 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. आपण पुढील Video (पेशंटचा अनुभव) पाहून अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.
      बाळ होण्यातले सर्व अडथळे उर्जा उपचारांनी दूर झाले - czcams.com/video/BXs6YuLtP28/video.html
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @anitawagh394
    @anitawagh394 Před rokem

    Ikit minute rose karyche

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार ,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ किंवा ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      धन्यवाद 🙏

  • @babitaisonone2970
    @babitaisonone2970 Před rokem

    कोलोस्ट्राल साठी मुद्रा सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      आपणांस सूर्य मुद्रा उपयुक्त ठरू शकते तसेच अग्नि वाढत आहे असे वाटल्यास पित्त शामक मुद्रा करावी.
      सूर्य मुद्रा - czcams.com/video/yKp7DDTQ-pE/video.html
      पित्तशामक मुद्रा - czcams.com/video/Ky-hCb21hzA/video.html

  • @suvarnamalasanap7319
    @suvarnamalasanap7319 Před rokem

    योनी मुद्रा आपण रोज करायची का? मासिक धर्म आल्यावर करायची कृपया सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      योनी मुद्रा ही नियमित करत रहा मासिक धर्माचे किंवा प्रजनन संस्थेशी निगडित काहीही अडचणी असतील तर त्या अडचणी घालवण्यासाठी ही मुद्रा सातत्यपूर्ण करणे आवश्यक आहे , जेव्हा तुम्ही सातत्यपूर्ण करता तेव्हा त्या त्या अवयवाची ताकद वाढत असते आणि त्यातून त्या सगळ्याची नियमितता आणि त्रास कमी होणे हे परिणाम आपल्याला पुढे जाऊन मिळत असतात. ज्यावेळेला ही ताकद वाढून ते अवयव काम करायला लागतात त्याच्यानंतर कालांतराने ही मुद्रा करणे आपण बंद करू शकता.

    • @suvarnamalasanap7319
      @suvarnamalasanap7319 Před 10 měsíci

      @@NiraamayWellnessCenter धन्यवाद

  • @user-bw3pz5jy2v
    @user-bw3pz5jy2v Před 6 měsíci

    शांत झोप येण्यासाठी एक व्हिडिओ बनवा ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 6 měsíci

      नमस्कार,
      शांत झोपेसाठी ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html
      मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @prasannaks5508
    @prasannaks5508 Před dnem

    हि मुद्रा किती मिनिटे करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 17 hodinami

      नमस्कार,
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @kishankishan1788
    @kishankishan1788 Před rokem

    मी सर्व मुद्रा करत होती पण माझे बोटदुखायला लागलेत उपाय सांगाल 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार,
      मुद्रा हि शरीरात जर काही असंतुलन असेल त्यावेळेस करायची असते, त्यामुळे जेव्हा आपल्याला काही असंतुलित वाटले तर हि मुद्रा फायदेशीर ठरू शकते. जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, आपण नियमित मुद्रा करत जाल तेव्हा आपली बोटे दुखणार नाहीत .

    • @kishankishan1788
      @kishankishan1788 Před rokem

      @@NiraamayWellnessCenter खूप खूप आभारी आहे तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद डॉक्टर🙏🌷

  • @gajananmestri2582
    @gajananmestri2582 Před rokem

    वय वर्ष 31 आहे पाळी येते.येण्या आधी त्रास खूप होतो आणि रक्त स्त्राव खूप कमी होतो..त्या साठी काही मुद्रा सांगा ताई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem +1

      नमस्कार ,
      आपण विचारलेला प्रश्न याबद्दलची विस्तृत माहिती याच व्हीडीओ मध्ये सांगितली आहे, आपण व्हीडीओ पुन्हा पाहू शकता आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल .
      योनी मुद्रा व्हीडीओ लिंक पुढीलप्रमाणे -
      czcams.com/video/su0srkVG4gM/video.html

  • @sangitastreat3391
    @sangitastreat3391 Před 8 měsíci

    तुमचा नंबर मिळेल का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 8 měsíci

      नमस्कार,
      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @rajanisalunkhe8486
    @rajanisalunkhe8486 Před rokem

    मॅडम ही मुद्रा रोज करायची की फक्त मासिक पाळीच्या वेळी कारण मला खूपच त्रास होतो.नक्की कळवा मॅडम ‌🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      हि मुद्रा तुम्ही नेहमी करू शकता. तसेच तुम्हाला या त्रासातून लवकर आराम मिळावा, यासाठी तुम्ही स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @nilkanthdhadame6542
    @nilkanthdhadame6542 Před 2 lety +1

    ही मुद्रा कधी कधी करायची आहे

    • @sangitakokane7435
      @sangitakokane7435 Před 2 lety

      ही मुद्रा कधी कराची

    • @sangitakokane7435
      @sangitakokane7435 Před 2 lety

      ही मुद्रा कधी कराची

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार 🙏
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
      नेहमी करा. निरोगी रहा आणि आनंदी रहा. 👍आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @anaghapai9136
    @anaghapai9136 Před rokem

    खुप छान माहिती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 Před rokem

    🙏🌹