हॉर्मोनल Imbalance ची लक्षणे आणि उपाय | Hormonal Imbalance | Symptoms & Treatment | Lokmat Sakhi

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 08. 2021
  • आपण नेहमी पाहिलं असेल की मुलींमध्ये, महिलांमध्ये मूड स्विंग होत असतात... चिडचिड होत असते... थकवा, weakness अशा अनेक गोष्टी दिसून येतात... याची कारणे वेगवेगळी नक्कीच असू शकतात.. पण एक common कारण म्हणजे हॉर्मोनल imbalance... महिलांमध्ये या समस्येची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखणं, काम करण्याचा कंटाळा येणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, ही या समस्येची लक्षणे असू शकता. वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील बदलांना सामोरं जावंच लागतं.
    #Lokmatsakhi #Imbalance #Hormonal #HormonalImbalance
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatsakhi

Komentáře • 49