हॉर्मोनल एक्ने ( Hormonal Acne ) कारणे आणि उपाय | Marathi skin care tips by Dr. Ketan Wagh

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2024
  • एक्ने अथवा पिंपल्स चेहऱ्यावर येण्याचा त्रास अनेकांना जाणवतो.
    बऱ्याचदा त्वचेची योग्य निगा राखूनही एक्ने निर्माण होतात. अशा वेळी महिला वैतागून महागड्या स्कीन ट्रिटमेंट आणि क्रीमचा वापर करू लागतात.
    पण असं करूनही हवा तसा परिणाम मिळतोच असं नाही.
    यासाठी तुम्हाला एक्ने होण्यामागचं कारण आधी समजून घ्यायला हवं.
    कारण बऱ्याचदा तुमच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तुम्हाला हॉर्मोनल एक्नेचा त्रास होत असतो. यासाठी जाणून घ्या हॉर्मोनल एक्ने म्हणजे काय आणि यावर उपाय कसा करावा .
    _____
    Hi, myself Dr. Ketan Wagh.
    Skin care practitioner.
    The aim of this channel to educate and increase awareness regarding skin and hair problems.
    If you have any skin or hair problem, feel free to comment below.
    You can also follow me on Instagram
    👇 👇
    drketanwagh...
    ____
    music source: www.bensound.com
    image source : Pixabay
    _____

Komentáře •