महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेली लोककला पहाटेच्या वेळी येणारा पिंगळा | pingala | पिंगळा महाद्वारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2023
  • maharashtrachi lokgaani
    पिंगळ :काळु सकलादी भोले
    ठेवा संस्कृतीचा
    संस्कृतीचा ठेवा
    #culture
    #मराठीभक्तिगीते #pahatechibhaktigeet #morningsong #morningroutine #bhaktigeet
    #modern #malshej #waterfall
    #wingsmarathibhakti
    पिंगळा वासुदेव
    पिंगळ महाद्वारी
    पिंगळा महाद्वारी अभंग
    पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा
    वासुदेव आला रे वासुदेव आला
    वासुदेव आला
    vasudev song marathi
    vasudevachi aika vani song
    vasudevachi swari
    vasudev song
    vasudev aala ho vasudev aala
    pingala mahadwari
    pingala mahadwari abhang
    vasudev aala
    vasudev Geet
    vasudev gaan
    #folk #traditional
    पालखी सोहळा 2023
    पालखी सोहळा 2023 वेळापत्रक
    palkhi sohala 2022

Komentáře • 105

  • @sanskruticha_theva
    @sanskruticha_theva  Před 9 měsíci +25

    जुन्या अनेक परंपरा आपली संस्कृती लुप्त पावत चालल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही हा चेनल चालु केला आहे .यावर अनेक जुन्या कविता, गाणी ,अनुभव अश्या असंख्य विषयांवर हा चेनल असणार आहे .अश्याच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न .करत असताना आपल्या सर्वांच प्रेम असण फार महत्वाच आहे आणि ते आहेच
    म्हणुनच चॅनेल सबस्क्राईब करा,लाईक करा,कमेंट्स करा,आणि शेअर करा तसेच 🔔 बेल आयकॉन वर क्लिक करा.

    • @riteshshinde7542
      @riteshshinde7542 Před 9 měsíci

      De to EQ❤❤❤

    • @gajananaher6133
      @gajananaher6133 Před 9 měsíci +3

      शहरात राहून ग्रामीण भागात डोकं नाही घालायचं..... 🤔शेतकरी काय कष्ट करून जगतात, बारा बलुतेदारी बंद झाली भों...... काम धंदा नं करता. कसतकऱ्यांची झोप मोडायचचे काम हें लोक करतात,,, आता बस झाले 🔱🔱🔱🔱tt🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sanskruticha_theva
      @sanskruticha_theva  Před 7 měsíci +2

      ​@@gajananaher6133 नक्की तुम्हाला म्हणायचय काय तेच कळत नाही.

    • @mahadevpatil6709
      @mahadevpatil6709 Před 6 měsíci

      खूपच छान

    • @user-vz6kn3pt9p
      @user-vz6kn3pt9p Před 3 měsíci

      र😊😊😊तप😅 8:06 ष​@@dattatraywargad4134

  • @krishnakantmore3770
    @krishnakantmore3770 Před 9 měsíci +8

    खुपच छान मामा तूमच्या पुढील पिढीला ही कला शिकवून परंमपरा चालू ठेवा . ❤

  • @ganeshwaghmare7907
    @ganeshwaghmare7907 Před 9 měsíci +9

    खूप छान बालपणीची आठवण झाली बाबा खूप खूप धन्यवाद बाबा

  • @omtaware444
    @omtaware444 Před 9 měsíci +3

    Jay Maharashtra ❤️🥳

  • @pralhadtanawade8858
    @pralhadtanawade8858 Před 9 měsíci +2

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या सुंदर च

  • @pinkudi
    @pinkudi Před 10 měsíci +5

    अतिशय सुंदर लहानपणीची आठवण आली

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Před 9 měsíci +3

    खुपच छान बाबा लहाणपनाची आठवण झाली

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 7 měsíci +1

    🙏🙏 छान

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 Před 10 měsíci +16

    खुप छान पिंगळे मामा पहाटेच्या वेळी यायचे त्यांचे बोलणे खरे असते आता येत नाहीत आम्ही वाट बघतोय असं वाटतं देवच दारी आले पहाटेच्या वेळी मनापासून धन्यवाद दादा

    • @mahadevnimbalkar140
      @mahadevnimbalkar140 Před 10 měsíci

      पिंगळा महाद्वारी दारात जर पिंगळा आला तर त्याला निर्मिती तुम्ही लावू नका

  • @nandabhalerao1850
    @nandabhalerao1850 Před 9 měsíci +2

    खूप खूप छान वाटले

  • @sunandasarkate5092
    @sunandasarkate5092 Před 9 měsíci +1

    मस्त 👌👌👌

  • @user-nr7zj2el6g
    @user-nr7zj2el6g Před 9 měsíci +1

    अतिशय सुंदर पिंगळा आहे .

  • @shantaramabhang
    @shantaramabhang Před 9 měsíci +2

    अति सुंदर 🎉🎉🎉

  • @poojapatil543
    @poojapatil543 Před 9 měsíci +1

    खूप छान

  • @ashasonawane5330
    @ashasonawane5330 Před měsícem +1

    खूप सुंदर

  • @bhapkar4579
    @bhapkar4579 Před 4 měsíci +1

    छान पिंगळा

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l Před 3 měsíci +1

    ठेवा संस्कृतीचा, मस्त,

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Před 9 měsíci +2

    खुप छान मला लहान पणची आठवण येते पिगंले माम❤राम कृष्ण हरि माऊली शुभेच्छा

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Před 29 dny +3

    लोककला या पिंगला यांनी जपली

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 Před 9 měsíci +2

    बरं वाटलं बघून शहरांत कुठे हे बघायला मिळतय जेव्हा गावाला जाऊ तेंव्हाच मस्त

  • @maharudhra2712
    @maharudhra2712 Před 9 měsíci +3

    आशा अनेक जुन्या परंपरा मोडीत आल्या पिंगला महाद्वारी खूप युट्युब वर ऐकायला गोड वाटलं

  • @sandeepyeole600
    @sandeepyeole600 Před 2 měsíci +1

    धान

  • @vishwaspathare5490
    @vishwaspathare5490 Před 9 měsíci

    Khup sundar

  • @arvindchaudhari5028
    @arvindchaudhari5028 Před 10 měsíci +4

    सुंदर, लहान असताना आमचे कडे येत होते पण आता लुप्त ़झाले

  • @vitthalshindemusicaljejala6489

    Waa very good 👍🌹 pandurang Mama khup chan 👌tumche bol akun lay bhari batle baga 👍

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Před 9 měsíci +1

    खूप छान पिगंले मामा पूर्वी तुम्ही यायचे आता पण या पिगंले माम जय श्री राम कृष्ण हरि माऊली जय जगदंबा भवानी माता ऊदो ऊदो ऊदो नमस्कार

  • @nageshsonur2051
    @nageshsonur2051 Před 9 měsíci

    सुप्पर

  • @kedarrajeshirke7250
    @kedarrajeshirke7250 Před 8 měsíci

    Mast

  • @vasantnarode4273
    @vasantnarode4273 Před 5 měsíci +1

    खूप छान वाटले पिंगळे मामा खूप दिवसांनी ऐकायला भेटले,असेच विडीओ बनुन टाकत जावा.

  • @dnyandevkhedkar7497
    @dnyandevkhedkar7497 Před 4 měsíci

    बाबा ही कला अशीच चालू ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @advocate.jayvant.sonawane
    @advocate.jayvant.sonawane Před 5 měsíci +1

    👌

  • @shankarlokhande9803
    @shankarlokhande9803 Před 9 měsíci

    खुपच छान.

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Před 9 měsíci +2

    This is maharashatra's cultural folk arts pingla is oldest art Sant Eaknath maharaj write on this art this community is smallest one goverment of india and maharashatra must plan a scheme to develop their art and support and strong this community financially my best wishes to this channal

  • @kisanawaghade-is4yy
    @kisanawaghade-is4yy Před 9 měsíci +2

    Verygood

  • @dilipsaste6937
    @dilipsaste6937 Před 9 měsíci

    Khup can khup can 🙏🙏🌹🙏

  • @balusul577
    @balusul577 Před 3 měsíci

    धन्यवाद मामा खूप छान भविष्यवाणी सांगितली कलियुगाची धन्यवाद देवा तेवढे कमीच आहे छान सुरेख आवाजात गायले 100 तोफांची सलामी मामा तुम्हाला आशिष नवीन गाणी यवत आमच्यापर्यंत

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Před 5 měsíci

    खुप छान माहिती ❤🎉

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 Před 9 měsíci

    Lay bhary

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 5 měsíci

    छान पिंगळा जी धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @jalindarnawale5720
    @jalindarnawale5720 Před 9 měsíci +2

    खूप छान,आज ही लोककला जिवंत राहण्याची गरज आहे

  • @sapnagawde2654
    @sapnagawde2654 Před 10 měsíci +1

    Khup chan

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @pralhadtanawade8858
    @pralhadtanawade8858 Před 9 měsíci

    ❤❤

  • @sandipsawade1105
    @sandipsawade1105 Před 9 měsíci

    खूप खूप

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před 9 měsíci +4

    जुनी परंपरा जागृत ठेवली पांडुरंग सानप खडकवाडी बीड खूप छान सुंदर

  • @ashokchougala2232
    @ashokchougala2232 Před 9 měsíci +1

    आम्ही लहान होतो तेव्हा येत होते ति मजाच भारी🚩🚩

  • @pratikshadhumal1559
    @pratikshadhumal1559 Před 9 měsíci

    🙏🙏🙏

  • @user-dr1ob3hu2v
    @user-dr1ob3hu2v Před měsícem +1

    लहानपणी आम्ही सगळे जण घराच्या आगणात झोपलेले आसायचे पहाटे आधारात हातात खदील घेऊन पगळे बाबा येत होते

  • @balulohar3154
    @balulohar3154 Před 10 měsíci +3

    आज माझ्या मुलीचे गुडघ्याचा आंपरेशन सुखरूपपणे होवून तिला बरं कर.

  • @dhananjayyadav5677
    @dhananjayyadav5677 Před 9 měsíci +1

    पहाट होताच अमही पिंगळा व बोल व ते लहान डमरू आवाज खुप छान असायचा आ

  • @akshayghodekar4085
    @akshayghodekar4085 Před 5 měsíci +1

    Mitra khup chan kam karat ahes…. All the best👍👍

  • @samikshachavan8665
    @samikshachavan8665 Před 9 měsíci

    Mala school madhe banayacha hota pingla tumchi khup madat zali dhanyavad

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Před 3 měsíci

    खुप सुंदर आहे पण आता कुठे दिसत नाही🙏

  • @pandurangshinde9213
    @pandurangshinde9213 Před 9 měsíci +9

    पिंगळेदादा तुम्ही परत फिरायला सुरुवात करा प्लिज आंम्ही तुमची वाट पाहत आहोत आपली संस्कृती बंद पडून देऊ नका हेच माझ मत आहे खूप खूप छान धंन्यवाद जय श्रीराम

  • @mukundraogawande8437
    @mukundraogawande8437 Před 9 měsíci +1

    सकाळी 4 वाजता येत होते
    माझ्या लहाणपनीची आठवण आहे

  • @samadhanshejaval3077
    @samadhanshejaval3077 Před 10 měsíci +3

    👌🚩👌👌👌🚩👌

  • @tanajimahanwar4924
    @tanajimahanwar4924 Před 10 měsíci +1

    👌👌👌💐👌

  • @kailashtalekar2933
    @kailashtalekar2933 Před 9 měsíci

    Khup mast lahanpnichi athvn ali pn ata pigle mama kuthe dist nahi hi parmpra lupt hot challi ahe🙏👌

  • @pravinshinde8123
    @pravinshinde8123 Před 10 měsíci +2

    पाहिजे ही संस्कृती, त्या शिवाय जगण्याला अर्थ नाही

  • @BharatiSankpal-hh9ii
    @BharatiSankpal-hh9ii Před 9 měsíci +1

    जुनी संस्कृती टिकली पाहिजे

  • @jagannathukirde7423
    @jagannathukirde7423 Před 9 měsíci

    सकाळी सकाळी आजा मामा

  • @ramchandrashirude5853
    @ramchandrashirude5853 Před 9 měsíci

    😊

  • @sangitaraikar2230
    @sangitaraikar2230 Před 11 měsíci +3

    छान आहे

  • @mangalakurhade4675
    @mangalakurhade4675 Před 9 měsíci

    लोकसंस्कृती व लोककलावंत/लोककला लुप्त होत आहे.

  • @mragadannikam2499
    @mragadannikam2499 Před 9 měsíci

    चांगलं सांगितलं खूप छान तुमचा नंबर द्या

  • @targetblaster7644
    @targetblaster7644 Před 10 měsíci

    Good

  • @sudhakargorathe3829
    @sudhakargorathe3829 Před 10 měsíci +1

    खूप छान 👍

  • @kondabasakharkar3042
    @kondabasakharkar3042 Před 4 měsíci

    यानां सकाळी विचार लेले प्रश्नांची उत्तरं खरे होत असे उदा .नोकरी कधी लागेल . मुलीचे लग्न कधी होईल .

  • @sambhajikakade7108
    @sambhajikakade7108 Před 9 měsíci +1

    Chan

  • @mahadevpatil1447
    @mahadevpatil1447 Před 7 měsíci

    आपली जुनी संस्कृती लोप पावत चालली आहे ती टिकली पाहिजे 🙏

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 Před 9 měsíci +1

    बारावषाची मुलगी नाही माहाराज तुम्ही चुकला सातवरषाची मुलगी आहे माहाराज

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Před 9 měsíci +1

    Punyat yetat ajunahi ani barobar olakhtat sagle, te kase kay te kalat nahi

  • @purushottamdakle3707
    @purushottamdakle3707 Před 27 dny

    हे बाबा येत नाही हमेशा आता

  • @sahyaputra
    @sahyaputra Před 2 měsíci

    त्या वाद्याच नाव काय.. कोण सांगेल का

  • @chandrakantdeshmukh8360
    @chandrakantdeshmukh8360 Před 9 měsíci +1

    तो सुवर्णकाळ होता आता पुन्हा येणे नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhujangrokade6212
    @bhujangrokade6212 Před 10 měsíci

    Ata te disat nahit
    Hyancha phone no. Milel ka

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Před 4 měsíci

    जमाना,दिवस, दिवसेंदिवस बदलत चालले म्हणून ही लोकं हळूहळू दुर्मिळ होत चालले.अजून काही दिवसांनी तर "पिगळा" म्हणजे काय असं लोक विचारतील

  • @vijaykumarkadam8630
    @vijaykumarkadam8630 Před 10 měsíci +6

    जुनं ते सोनं .ही संस्कृती टिकली पाहिजे.

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Před 10 měsíci

    🍬🌹🌷🚩

  • @PersonalityXpert
    @PersonalityXpert Před 9 měsíci

    सकाळी बायका दळण दळायचे आणि सडा रांगोळी काढायची

  • @sureshbharsakle5311
    @sureshbharsakle5311 Před 9 měsíci

    संस्कृती जपणाऱ्या लोकांना सढळ हातांनी दान देऊन संस्कृती जपावी 🙏मीही देतो तुम्ही पण दान दया 🙏

  • @indianman4503
    @indianman4503 Před 11 měsíci +8

    लुप्त होत चाललेली संस्कृती पिंगळ

  • @namdeonarhire8012
    @namdeonarhire8012 Před 10 měsíci +5

    पींगळे कुणी म्हणतात कुणी पांगळ म्हणतात. ही जुनी सकाळी कुडमुडे वाजवुन दान मागत होते लोक झोपीतुन उठून दान करीत होते. पण हे लोक कुडमुडे वाजवून दान मागायला आले तर कुणी दान वाढत नाही. म्हणून या लोकांनी हे मागनं सोडून दीले. मजुरी करायला लागले

    • @rajanghadge7967
      @rajanghadge7967 Před 7 měsíci

      खरंय सायब, लोकं उठत पण 4-5 वाजता..

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 Před 10 měsíci +10

    आमच्या काळात पिंगळा सकाळी सकाळी कधीतरी दिसायचा पण अलीकडे 25/30 वर्ष्यात ह्या लोकांच दर्शन दुर्लभ झालं आहे,पहिला ह्या लोकांना थोडं फार मिळगत व्हायची त्या मुळे ते लोकं दिसायचे आता नाहीत आहेत पण कुठेतरी चुकून.

  • @sayalikamble5032
    @sayalikamble5032 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर

  • @dilipavhad1441
    @dilipavhad1441 Před 8 měsíci

    खुप छान

  • @PaduleNana
    @PaduleNana Před 9 měsíci

    Mast

  • @shantaramabhang
    @shantaramabhang Před 11 měsíci +3

    अति सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

  • @dadawaikar9618
    @dadawaikar9618 Před 9 měsíci +1

    खूप छान

  • @satyamwagh504
    @satyamwagh504 Před 10 měsíci +3

    खूप सुंदर

  • @shashikantmandule2212
    @shashikantmandule2212 Před 3 měsíci

    अतिशय छान

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 Před 10 měsíci +1

    Mast