एक नंबर प्रा . चिकटगावकर सर ! पिंगळा हे कोडं तुम्ही सोडवायला मदत केली ! हा प्रश्न मी लोककलेच्या स्पर्धा वेळी तुम्हाला विचारला होता तुम्ही तेव्हा अभ्यास करुन सांगतो असंही म्हणाले होते आज प्रत्यक्ष सादरीकरण च मिळालं ग्रेट आहात सर आपण 👍
महाराज तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमची लोकांना सांगण्याची तळमळ आणि तुमच्या स्वरातील आर्तता या सगळ्या गोष्टी या गीतातून प्रकर्षाने दिसून आल्या. तुम्हाला सलाम..!!!
खुप खुप छान❤❤❤❤❤❤ या गीताला आयकुन पन्नास वर्षे झाली आहेत.... खुप छान.... जपली पाहिजे हो आपली संस्कृती आणि तुम्ही ते दाखवून दिले आहे...... राम राम भाऊ तुम्हाला या...... ❤❤❤❤❤❤❤
माझ्या लहानपणी आमच्या गावात पिंगळाचे रुप हातात कंदील घेऊन भल्या पहाटे लोकजागृती चे भजन गाणारी माणसं यायची खुप सुंदर दिवस होते ते
अशा कार्यक्रमातून संस्कृती टिकून राहील. भौतिक सुखाच्या पाठी धावणाऱ्या स्वार्थी लोकांनी हा बोध ऐकल्यावर जीवन पालटण्यास मदतच होईल.
बेचाळीस वर्षांपूर्वी मला आठवत आमच्या गावात पहाटे हि लोक गायण करीत फिरत असत.
एक नंबर प्रा . चिकटगावकर सर !
पिंगळा हे कोडं तुम्ही सोडवायला मदत केली !
हा प्रश्न मी लोककलेच्या स्पर्धा वेळी तुम्हाला विचारला होता तुम्ही तेव्हा अभ्यास करुन सांगतो असंही म्हणाले होते आज प्रत्यक्ष सादरीकरण च मिळालं ग्रेट आहात सर आपण 👍
खूपच चांगलं अजून महाराष्ट्रभर कार्यक्रम ठेवा आणि पिंगळा काय असतो माणूस काय असतो हा फरक कळेल
जो
एकदम मस्त वाटले गावची आटवण आली
आमाच्या लहानपणी पिगला यायचे पहाटे पहाटे... 🙏🙏
योगेश पाटील अतिशय सुंदर पिंगळा आपणं सादर केला मी दिवसभरात एकदातरि एकुण मण प्रसन्न होते
आमच्या लहानपणी आम्ही हे गाणं नेहमी ऐकायचे खूप छान वाटयचे. सादरीकरण खूपच सुंदर
पिंगळा माझ्या मनावर राज्य करतो
आजच्या डिजिटल दुनियेत मला रोज सकाळी अलार्म च्या जागी पिंगळा उठवत असतो...
खूपच स्वर्ग सुंदर मधुर आवाज... 🙏 🙏
बालपणाची आठवण झाली.खूपच भारी आवाज आहे.महाराष्ट्राची शान आहे संत साहित्य .
महाराज तुमचा आवाज,तुमचं सादरीकरण,तुमची लोकांना सांगण्याची तळमळ आणि तुमच्या स्वरातील आर्तता या सगळ्या गोष्टी या गीतातून प्रकर्षाने दिसून आल्या.
तुम्हाला सलाम..!!!
आपणास दैवी देणगी आहे
कर माझे जुळती
@@dr.ravindrapathak3591llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllldllllllllllllllllglllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllglllllldllllflllllllllllllllllllll lllllllx2
जीवनाची खरी वास्तविकता खूप छान प्रकारे प्रकट केली आहे
अप्रतिम सादरीकरण सर ही कला आजच्या पिढीतील मुलांना कळली पाहिजे.
वर्णन करणे हे शब्दात सांगायचे झाले तर अवघा आहे कारण हे खूपच अप्रतिम आह . लोकसंगती व महाराष्ट्राची संस्कृती दिसून येत 🎉🎉
जुन्या रूढी आणि परंपरा यांची नव्या पिढीला जाणिव पिंगळा महाद्वारी आपले मनापासून धन्यवाद देतो राम कृष्ण हरी
सरांना live ऐकण्याची संधी मिळाली तेव्हा काय आनंद झाला होता...👌👌तोड च नाही
आपल्या लहानपणी ह्या भक्तिपूर्ण गीतांनी दिवस ujadayacha आणि आज,,,,
बालपण आठवलं खूपच छान
मी जेव्हा निवांत असतो त्यावेळी हे गीत नेहमी ऐकतो कर्न मधुर स्वर खूप छान
मि पण
Mi pn mavali
@@babastakleो हे
😊😊😊😊😊
खुप छान !!
खरोखरच जुने दिवस, चालीरीती, रुढीपरंपरा खुप चांगल्या होत्या.
ही अनमोल अशी लोककला जपुन राहीली पाहिजे
व परंपरा जपणाऱ्या चिकटगावकर शत आयुष्य व्हा अशी संस्कृती टिकवा
99 hu
@@chindhajisalve7123 ौ हे एस
मनःपूर्वक आभार, कडू पण सत्य. ऊत्तम सादरीकरण. धन्यवाद. श्रीकांत शेलगावकर जालना.
जि प्राचीन काळापासून कला कलाकार आणि जुनी प्रथा ही शासनाने मानधन देऊन आणि जनतेने दान धर्म करून जपली पाहिजे
महाराज मन कसे तृप्त झाले बघा पिंगळा ऐकल्यावर खूप छान
आवाज खुप भारदस्त आहे आवाज ऐकून लहानपणी ऐकलेलं पिंगळा गीत आठवलं 1980 -1990मध्ये ही गाणी खुप ऐकली
Share kara sir ajj pingla ha sarvan paryant pochla paije 🙏👍
@sanketamrutkar9469 ❤❤❤❤❤❤❤❤ पे इल😅 पे बा बीó मा
sanketamrutkar9469स
स
स
ही परंपरा बंद होत चाली हे
खुप चांगले सरआता हे पण बघायला पण भेटत नाही हे मी गित आयकत असतो ❤❤❤
खूपच छान प्रबोधन गायन 🙏🏻
अगदीच अति सुंदर भजन मन भरून आले खूप छान.
मला ही सुंदर रचना ऐकून खूप खूप आनंद होतो. खूप खूप छान गीत आहे. त्यातील बोल मनाला भिडतात.
खुप छान अप्रतिम मन भरून आलं आणि आनंद मिळाला समाधान झालं पिंगळा ऐकुन जुनी लोक कला जपली पाहिजे जय महाराष्ट्र
चांगला आवाज.शाहीर आपणाला सलाम
अतिसुंदर,जीवनाची सत्य परिस्थिती....खूप छान वाटलं ऐकून
जय श्रीहरी.
वस्तुस्थितीचे अचूक वर्णन व सुरेख आवाजात सादरीकरण अतिशय उत्तम.
मनाला मोहून घेते जणू प्रत्यक्ष डोळ्याने बघत आहोत असे आभास होतो.
धन्यवाद.
एकच नंबर दादा 10 वर्षांपूर्वी ऐकलं का अजून पण संस्कृती खूप जपून आहेत
नंदुरबार महासंस्कृती... महोत्सवात...आपला live performance .. पाहायला मिळाला... खूपच छान....
अप्रतिम खूप छान आवाज आहे
खूप मस्त अशीच संस्कृती जपण्यासाठी कार्यक्रम झाले पाहिजे 👏👏
अतिशय उत्तम पिंगळा प्रस्थापित केला धन्यवाद भाऊ असेच नवीन कार्यक्रम
योगेशदादा, एकदम भन्नाट..पिंगळा..👌💐🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण हृदयाला भिडणारे जीवनाचे मूल्य दर्शविणारा वारंवार पहावा असा पिंगळा
खुप खुप छान❤❤❤❤❤❤
या गीताला आयकुन पन्नास वर्षे झाली आहेत.... खुप छान.... जपली पाहिजे हो आपली संस्कृती आणि तुम्ही ते दाखवून दिले आहे...... राम राम भाऊ तुम्हाला या...... ❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर, सत्य सांगितले आहे, सादरीकरण अतिशय छान आहे, माझे आईला ही खूप आवडले. आम्ही पुन्हा पुन्हा पाहत आहोत.
ही लोककला जगविण्यासाठी आज प्रयत्न होणे गरजेचे आहे.... तुमचे गायन इकल्यानंतर बालपणीच्या युगात कधी गेलो समजलेच नाही.
खुप सुंदर 👍👍🙏❤️
अती सुंदर पिगळा महा द्वारी😢
Khupach chhan
एकदम मस्त आहे .
महाराज तुमचा आवाज सुदंर आहे 👌👌
खूप छान खूप खूप सुंदर मानवी जीवनाची वास्तविकता दिसून आली या भारुडातून
हि कला लोप पावली आहे 🌷
अशीच पिंगळा गीते असावी आवाज खुप चांगलाआहे
लहाणपणी अशी गीते ऐकली पण आज लोप पावत
चालली आहेत.
बालपणीची आठवण खूप छान
आमच्या पिढीने हे सर्व बघितले. पुढच्या पिढीला हे असच दाखवा लागणार.
पूर्वी पिंगला पहाटे यायचे आम्ही जाग होत असे.
अगदी संपूर्ण जिवनाच वर्णन सादर केले आहे, पिंगळा या गाण्यातुन जिवनात कोणी कोणाचे नसते फक्त आणि फक्त मायाजाल आहे.
मला हे गाणं ऐकून खूप आनंद होतो.
एक नंबर खूप छान वाटले
Very nice 👌 maharaj
मनापासून आवडते.नेहमी ऐकतो
मला पण खुप आवडला पिंगळा खुप मन भरुन आल धन्यावाद त्या महाराजांचे
महाराज अतिशय सुंदर , तृप्त झालो महाराज . अतिशय छान आवाज .
Rajabhau kore pathurdi khup sundar mauli kharokarcha ekcha number gayan❤❤❤❤❤
खूप आवडतो आयकायेला पिंगळा😊
अप्रतिम सुंदर सगळ जिवन सार सुंदर वर्णन सुरेल आवाज
Very good aavaj god svar bhari jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
आवाज़ खुप सुंदर छान आहे, महाराज
जुनं ते सोनं रामकृष्ण हरी
👌👌👌 शब्द, स्वर आणि सादरीकरण अप्रतिम.
Pp
Ek number khup bhari sadrikran kel 👌👌👍👍👏👏👏
Khup chan song ahe .❤❤❤❤
फार, दिवसांपूर्वी ची,आठवण आली
राम कृष्ण हरी खूप छान माऊली
खूपच छान आवाज आहे अप्रतिम
खुपच छान योगेश भाऊ
खुप सुंदर पिंगळा महाद्वारी
पिंगल खूप छान अनुभव असतो
अप्रतिम अभिनय आणि कला सर.
मस्त गीत आहे आणि छान गायले आहे
Khup khup Chan.
खूप च सुंदर भावगीत
Majhy lhanpni phate pingla gane mhnt vadhy vajvt yaycha khup chan vatayche
🚩Ram shrushna hari💐🙏 jay shree Ram 🚩🕉️jay sanatan 🚩🚩🙏🙏🕉️
सुंदर खुप सुंदर
Khup chhan sadarikaran
Garaj ahe jatan. Karnyachi
Mast mast
My 😅 mnn😢
मला हे गाण खुप आवडते 🙏🙏
हरवलेलं मन जागेवर अनत हे गाणं
सुंदर आवाज पिंगळा परत परत आयकव
गाण्याचे बोल आणि चाल खूप छान आहे
खुप खुप छान 👌👌👌❤❤❤
*कर्ण मधुर आणि अप्रतिम अभिनय* 👍👍🙏👏👏👏
एकच नंबर गावकरी
खूपच सुंदर आहे
महाराष्ट्राची शान .
महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे हे भजन पहाटे पहाटे ऐकायला खेडेगावात मिळते मी रोज ऐकतो.
खूप छान आहे गीत
खूपच छान आवाज & खूप
अतिशय सुंदर👌👌👌
अतिशय छान, फारच नेटके निरूपण केले, बालपणी पहाटे आवाज आला की धावत धावत गल्लीत यायचाे.
जिवनाच खरं नाव म्हणजे हा पिंगळा
फारच छान
हा खरा पिंगळा पुरुषोत्तम महाराजांचा पिंगळा लबाड आहे
खूपच अप्रतिम भावगीत