Jai Jai Maharashtra Majha - जय जय महाराष्ट्र माझा - Ep 17 - Full Episode - 27th January, 2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2020
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    Click here to watch all the episodes of Jai Jai Maharashtra Majha: • Jai Jai Maharashtra Ma...
    Episode 17: Hope Giving Vasudevs
    -------------------------------------------------------
    Mornings remind us of the positivity in nature. Vasudev is a traditional form in Maharashtra which remind us of everything going on around us.
    About Jai Jai Maharashtra Maza:
    ------------------------------------------------------
    Viewers will witness splendid episodes depicting all the folk forms of Maharashtra Episodes will highlight the various dance and singing forms of Maharashtra. These splendid performances will be enacted by eminent artists from the Industry. An awe-inspiring show which, Maharashtra will ever witness where Maharashtra’s rich folk culture & heritage will be celebrated.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #jaijaimaharashtramaza
    #realityshow
  • Zábava

Komentáře • 446

  • @omkarwarghade1998
    @omkarwarghade1998 Před 6 měsíci +21

    विशाल महाराज खोले यांनी सुद्धा त्यांच्या कीर्तनात पिंगळा खूप छान प्रकारे गायलेला साहेब..दिवसातून किमान १० वेळा तरी ऐकतो... कामाचे 8 तास ऊर्जा येते एवढी तरतरी त्या पिंगळा महाद्वारी मध्ये आहे .♥️♥️♥️♥️

  • @narayanbhalkar3884
    @narayanbhalkar3884 Před 2 lety +350

    पिंगळा महाद्वारी हे पिंगळा गीत माझ्या मनाला खूपच भावलय, कितीदा ऐकलं तरी मन भरतच नाही.गाणाऱ्याचे कौतुक किती करावे कळतच नाही.

    • @jagannathbodakhe2565
      @jagannathbodakhe2565 Před rokem +11

      F पंगळा महाद्वारा

    • @prachiganjave1639
      @prachiganjave1639 Před rokem +7

      Kay kay kelas bhalya mansa he pn aaika

    • @harshalsakpal1901
      @harshalsakpal1901 Před rokem +5

      हो बरोबर बोललात जसे वासुदेव, जरीमारीचा भगत यायचे कमी झाले तसेच पिंगळा पण कमी झाला वासुदेवाच्या आधी यायचे ह्यांची वस्ती गावा बाहेर स्मशान मध्ये असायचे 🙏🏾.

    • @jagannathbodakhe2565
      @jagannathbodakhe2565 Před rokem +4

      फार छान गित आहे

    • @asrubapalwe1119
      @asrubapalwe1119 Před rokem +3

      Pingala ala mahadvari

  • @ghanshamgiri1968
    @ghanshamgiri1968 Před 2 lety +107

    सर्वच गाणी ऐकायला खूप छान. पिंगळा महाद्वारी सर्वोत्तम असे गीत आहे. सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे. कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा- पुन्हा ऐकावेसे असे वाटते. मानवी जीवनातील जगण्यातील सत्य या या लोकगीतामधून सांगितले आहे.

    • @sadashivbhosale8311
      @sadashivbhosale8311 Před rokem +2

      खुपच छान सर्वच गाणी ऐकत राहावीत आसेच वाटतेय .👌👌👌👌👌👌

    • @SureshTambave
      @SureshTambave Před rokem

      😢pll
      😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅

    • @daminipawar3660
      @daminipawar3660 Před 10 měsíci

      s

    • @ushagaikwad321
      @ushagaikwad321 Před 8 měsíci

      Ho

  • @nikhiljagdishpatil3312
    @nikhiljagdishpatil3312 Před 2 lety +58

    "तुम्ही म्हणशान पैसा आडका
    ईथ सर्वच राहत बरं का
    माणुस मेल्यावर संगतीला एक मातीचा मडका" 🙏🏻❤

  • @ramrajelomate7414
    @ramrajelomate7414 Před 2 lety +30

    सर्वच गाणी छान आहेत पण त्यात सगळ्यात मनाला मोहून टाकणारं गीत आमचे गुरुवर्य योगेश माणिकराव चिकटगावकर यांचे पिंगळा महाद्वारी हे होते त्यांनी ह्या गाण्यातून लोकांना एक सुंदर आसा संदेश पण दिलेला आहे...तसेच त्यांनी माणसाच्या जीवनाची व्यथा पण सांगितली आहे आणि भगवंताचे स्मरण करा.असे सांगत त्यांनी आपले सुंदर असे गीत सादर केले आहे❤️🙏👌👌

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 Před rokem +11

    भटके विमुक्त लोक कलावंत म्हणजे महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणार चालतं बोलतं एक विद्यापीठ आहे

  • @bhagwatgade5348
    @bhagwatgade5348 Před rokem +73

    भारतीय संस्कृतीत रुळलेले हे मराठी गीत अगदी हृदयाला स्पर्श करतो....पूर्ण जगाला जीवनाचं सार समजावून सांगणारे आपल गीत आहे... 👍👍👍

  • @changdeorathod7760
    @changdeorathod7760 Před 2 lety +43

    🙏👍खुपच छान अतिशय लयबद्ध सुरेख आवाजात गायलेलं आणि सिस्तबद्ध तालीवर म्यूजिक पण खुपच छान आणि त्यात पिंगळा महाद्ववारी ह.भ.प.योगेश चिगटगावकर महाराजांनी सुंदर असं चांगलं वर्णन केलं कि,घे घे घे हरी नाम घे माया तु सोडून दे...,खरोखर माणसाने दिवसातुन थोडा वेळ काढून हरी चं नांव घेतलं पाहिजे,व नंदि विषयी खुपच छान उल्लेखनीय असं बोध दिलं आहे शेतकरीविषयी चांगली प्रेरणा दिली,तसेच आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवू नका,आई वडिलांना जिव लावा त्यांनी आपल्याला जग दाखविले आहे,,,,। खुपच छान...वारकरी सांप्रदायाचं अभिनंदन 🙏जय हरी माऊली,पांडूरंग पांडूरंग 🙏

    • @dharamchandpawar5227
      @dharamchandpawar5227 Před 2 lety +1

      खुपच सुंदर गीत विचार खुपच दांडगे आहेत

  • @ramgobhade9871
    @ramgobhade9871 Před 11 měsíci +22

    पिंगळा महाद्वारी .....गीत पहिली वेळेस ऐकलं आणि सलग 15 ते 20 वेला ऐकलं....कलाकाराचे करावं तेवढे कौतुक कमी....खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
    जय महाराष्ट्र🙏🚩

  • @drnaren4u1
    @drnaren4u1 Před 2 lety +82

    सर्वच गाणी छानच पण त्यातल्या त्यात पिंगळा महाद्वारी अतिउत्तम झालंय. कितीही ऐकलं तरी मन नाही भरत. जीवनाच्या नश्वरतेवर छान भाष्य केलंय ह.भ.प. चिकटगावकर महाराजांनी.

  • @chetangire9209
    @chetangire9209 Před rokem +14

    पिंगळा, वासुदेव आणि इतर अशि कित्येक कलावंत मंडळी महाराष्ट्र भूमीवर नांदली आहेत, काळानुरूप आता या कला नामशेष होत असताना त्यांचे जतन होणे खूप गरजेचे आहे...या लोक कलेच्या रचना इतक्या आदिम आणि शुद्ध आहेत की त्या ऐकूनही मनाला तजेला येतो ...

  • @shyambhole5923
    @shyambhole5923 Před 21 dnem +3

    पिंगळा जोशी ज्या प्रमाणे पिंगळा गातो तो अप्रतिम असतो. आवाज हा मंत्रमुग्ध करणारा असतो. भटक्या विमुक्त जाती व जमाती या संस्कृतीच्या रक्षक आहेत. कला व संस्कृती आजच्या आधुनिक काळात सुद्धा जपत असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील कलाकारांचे मनापासून आभार....

  • @santoshkuwar290
    @santoshkuwar290 Před 3 měsíci +4

    कमीत कमी शंभर वेळा ऐकलंय, तरी मन भरत नाही,खूपच छान

  • @nileshkumbhar3773
    @nileshkumbhar3773 Před rokem +25

    हा कार्यक्रम बघून आस वाटतंय कि मि राधानगरी येतील गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम पाहिल्यची आठवण झाली.ह्या कला पुन्हा जिवंत झाल्या पाहिजे.पिंगाळा, वासुदेव्,नांदीबैल, माकडवाला,गोंधळी,शहिरि कला नामशेश झाल्या आहेत.ह्या कुठ तरी पुन्हा एकदा जिवंत व्हाव्यात व अशी लोक गावात सकाळी आल्या शिवाय पुन्हा एकदा पुर्वीची सकाळ झाल्या सारखं वाटणार नाही.

    • @rajkumarvarne
      @rajkumarvarne Před rokem

      धन्यवाद सर...आम्हाला मराठी संस्कृतीचा निश्चित अभिमान आहे....पण आजच्या पिढीला ही संस्कृती काय होती याची यत्किंचतही माहिती नाही...आमचा गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमातून हाच उद्देश आहे की ही लोककला जिवंत राहावी आणि आजच्या पिढीला दाखवावी त्याचबरोबर जुन्या पिढीला याची आठवण करून द्यावी...राधानगरी येथील गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमाची लोकांना आठवण येते हे आमचे भाग्य आहे... पुनश्च धन्यवाद निलेश सर

    • @dnyandevkhedkar7497
      @dnyandevkhedkar7497 Před 5 měsíci

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 Před 2 lety +33

    सोनी झी मराठीच हार्दिक अभिनंदन लोककलेच्या माध्यमातून आम्हा सर्वांना पिंगळा महाद्वारी हा व्हिडिओ आवडला

  • @yogawakade4139
    @yogawakade4139 Před 3 měsíci +4

    अप्रतिम कला संस्कृति आणि अगदी उत्तम सादरीकरण,सर्वच मनाला भिडणारे गीत , पुन्हा एकदा तिच आपली ग्रामीण संस्कृति अनुभवायला मिळाली , डोळ्यांतून आनंदा अश्रु गळायला लागले. खरंच अप्रतिम 👍🏻👍🏻😊😊😊😊😊

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před 11 měsíci +6

    आमच्या वैजापूर नगरीचे भूमिपुत्र श्री योगेश दादा चिकटगावकर ह्याचं गायन ऐकून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो वा दादा ऊर अगदीं भरून येतो तुम्हाला टीव्ही वर बघून अश्याच यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा योगेश दादा!!🎉🎉🎉🎉

  • @akshayfunde5437
    @akshayfunde5437 Před 3 měsíci +2

    "तुम्ही म्हणसान घरं दार,
    इथं सगळंच राहत सारं,
    माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर!"
    अप्रतिम..❤

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 Před 2 lety +26

    सगळेच गाणे अत्यंत सुंदर असून गाण्या मधुन सुंदर विचार मांडलेले आहेत खुपच सुंदर अक्षरश अः डोक्यात पाणी आले. 👌👌👍👍🌹🌹🙏🙏😭

    • @tanajikhapre4753
      @tanajikhapre4753 Před 2 lety

      शश

    • @onkarkadam3820
      @onkarkadam3820 Před rokem

      ​@@tanajikhapre4753

    • @user-lz8te3gn3n
      @user-lz8te3gn3n Před 5 měsíci

      Tumchya dokyatun pani yetay🤯🤣😭 pan aamchya dolyatun pani yet 😂😂

    • @rajendrabhople747
      @rajendrabhople747 Před 3 měsíci

      अप्रतिम.... सलाम तुमच्या सादरीकरणाला🙏

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 Před rokem +2

    साहेब तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडली कांदा भाववाढीची समश्या माडली कळकळीची व्यथा या चॅनल्सवर दाखवली मानावे तेवढे आपले आभार कमीच आहे तुमच्या या कार्याला सलाम प्रणाम दंडवत नमस्कार जय हरी माउली 👌🙏🙏

  • @dnyaneshwarhagwane4713
    @dnyaneshwarhagwane4713 Před 4 měsíci +2

    योगेश सर अप्रतिम गायन..!खूप छान सादरीकरण केलंत,सत्य घटना वर्णन केलत तुम्ही..!हे गीत मी बालपणी माझ्या गावी ऐकत असे त्यानंतर आज ऐकतो आहे तुमज्या आवाजात..!🙏

  • @ramdasthete3022
    @ramdasthete3022 Před 2 lety +8

    पिंगळा महाद्वारी अतिशय अप्रतिम सर्वाचे खूप खूप आभार

  • @anandagavas1257
    @anandagavas1257 Před 6 měsíci +2

    पिंगळा महाद्वारी.. जीवनाचं वास्तव सांगणारं .. अप्रतिम सादरीकरण.. कलाकारांना मनापासून धन्यवाद.. आणि मानाचा मुजरा..

  • @dnyandevkhedkar7497
    @dnyandevkhedkar7497 Před 5 měsíci +5

    योगेश जींचा पिंगळा कितीपण वेळा पाहूद्या तरीही डोळ्यातून पाणीच काढतो

  • @govindkakade7592
    @govindkakade7592 Před rokem +4

    पिंगळा महाद्वारी यावरती कमेंट्स करणार होतो🙏🙏🙏पण वरील सर्वाधिक कमेंट्स याच गाण्यावर आहेत 👍👍🙏🙏 खूप सुंदर, खूप आवडले आणि खूप वेळा ऐकून मन भरले नाही, अधिक काय बोलणार 🙏🙏🙏जय महाराष्ट्र

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile Před 3 lety +42

    पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी सुपर हिट गाणं झालं 🙏🙏🙏💐💐💐💐👌👌

  • @rajendrasonawane7638
    @rajendrasonawane7638 Před 2 lety +18

    पिंगळा महाद्वारी ही गाणी खुप छान आहे

  • @drgauravakhade6553
    @drgauravakhade6553 Před rokem +65

    आपली संस्कृती, आपला अभिमान..😍👏👌
    जय जय महाराष्ट्र माझा..🙌❤️

  • @pratikshakalekar5968
    @pratikshakalekar5968 Před rokem +22

    पिंगळा महाद्वारि खूप छान किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही..... 🙏

  • @dipakbhurle1746
    @dipakbhurle1746 Před 4 měsíci +2

    खुपच सुंदर असे खेळ्यातील वक्तव्य ह्या कार्यक्रमातुन स्पष्ट करण्यात आले , ह्या कार्यक्रमात पिंगळा महाद्वारी हे गित खुपच सुंदर पण त्या पेक्षा नंदीबैल व शेतकरी यांच्या विषयी जे गीत आहे ते सुंदर असे वक्तव्य व शहरातील लोकांसाठी शिकन्याजोगे आहे.

  • @marutikamble137
    @marutikamble137 Před rokem +8

    आपली माणसं आपली संस्कृती आणि आपली माती ही जपलीच पाहिजे जय महाराष्ट्र........ 20 वर्षांनी सांगावं लागेल पिंगळा आणि देऊळवाले, नंदिवाले ही जमात जगात होती....... मराठी संस्कृतीला तोड नाही 🙏🙏e🙏🙏

  • @Mangesh_Murtadkar
    @Mangesh_Murtadkar Před 6 měsíci +3

    काय संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची 🥹

  • @chandrakantmote8188
    @chandrakantmote8188 Před 2 lety +6

    खुप सुंदर अप्रतिम. चंद्रकांत मोटे वैजापूर

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 Před 5 měsíci +2

    लोक उत्सव कार्यक्रम खुप सुन्दर सगळे च गीत खुप सुन्दर 👌👌👍🏻👍🏻🌹🙏लोक कला 🌹🙏🙏

  • @sanjaymore6808
    @sanjaymore6808 Před rokem +7

    अप्रतिम गीत आणी तितकच हद्यस्पर्शी गायन योगेश सर उत्तम सादरीकरण. खुपच छान .

  • @pramodbelose7040
    @pramodbelose7040 Před 6 měsíci +2

    खूपच छान गीत आहे , मनुष्याच्या आयुष्याचं वर्णन पाच मिनिट मध्ये सुंदर सादर केले आहे

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 Před 8 měsíci +2

    महाराष्ट्रीयन संस्कृती आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ. यातच महाराष्ट्राचे आगळे आणि वेगळेपण आहे. जय महाराष्ट्र!🚩

  • @yogeshchaudhari8682
    @yogeshchaudhari8682 Před 3 lety +20

    पिंगळा महाराज यांची भूमिका आणि गायन अतिशय उत्तम...

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 Před 3 lety +31

    जबरदस्त, असले कार्यक्रम पाहिल्यावर अजुन प्रेम वाढते महाराष्ट्रावर आणी अभिमान वाटतो महाराष्ट्रीयन असल्याचा

  • @user-gd1tz4ky7i
    @user-gd1tz4ky7i Před 2 lety +27

    पिंगळा महाद्वारी सर्वात सुंदर सादर केलेले गाणे

  • @rajgavhane7779
    @rajgavhane7779 Před rokem +4

    योगेश चिकटगावकर सर अप्रतिम गायन आणि सादरीकरण.... अंगावर अक्षरशः काटा आला ऐकून

  • @Artist_gana_shorts
    @Artist_gana_shorts Před rokem +3

    आपली संस्कृती हीच आपली आपली खरी माय माऊली. पण आता कुठं ते पहिल्या सारखे दिवस, आता तर गावातल्या देऊळातही यायला कोणाला वेळ नाही , सगळेच पैशाच्या मागे लागले .😥😥😥😥😥😥😥

  • @Kiransfitnes
    @Kiransfitnes Před 2 lety +29

    छान सादरीकरण, आवाज यामुळे हे गीत खूपदा व्हाट्सअप्प वर विविध ग्रुप मधून आले आणि प्रत्येक वेळी ऐकताना आनंद वाटला

  • @shubham6329
    @shubham6329 Před rokem +2

    "पिंगळा महाद्वारी" हा पिंगळा प्रकार अतिशय उत्तम सादर झाला... खूपच छान 🙏📿👍

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 Před rokem +5

    पिंगळा महाद्वारी 👍👌👌👌👌👌
    मराठी संस्कृती मराठमोळा अभिमान..

  • @pawanmali6613
    @pawanmali6613 Před 2 lety +3

    खूप छान सादरीकरण आहे पण वाईट या गोष्टीचे वाटते की माझ्या महाराष्ट्राची परंपरा ही नष्ट होत चालली आहे .आपणास विनंती आहे अशीच कार्यक्रम करून माझ्या महाराष्ट्राची संस्कृती चालू ठेवा

  • @kokani_bala5936
    @kokani_bala5936 Před rokem +7

    खूप सुंदर❤😊. आज मला माझ्यावडिलांची आठवण आली. आज ते या जगतात नाहीत. पण त्यांची. गाण्याची सर्व वाद्य वाजवण्याची कॉमेडी करण्याची कला आजवर ही खूप साऱ्या लोकांच्या मनात आहे. आम्ही गोंधळी आसल्यामुळे चौरंगी कला माझ्या वडिलाना लाभलेली. हे सर्व कार्यक्रम पाहून. खूप छान वाटल. आठवण करुन दिली पप्पांची. या मंचाने. ❤😢❤😊

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Před 3 lety +11

    धन्य ते विभूती ते जन्मून गेले , जगून गेले
    तो युग !
    पांडुरंगा ! 🙏🚩

  • @dnyandevkhedkar7497
    @dnyandevkhedkar7497 Před 5 měsíci +3

    सुबोध जी नं चा आवाज ला अन सूत्रसंचालन ला जोडच नाही 👌🏻👌🏻

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Před 2 lety +8

    अत्यंत भावनात्मक समाज प्रबोधन .आभारी आहे.

  • @nitch1641
    @nitch1641 Před 5 měsíci +1

    पिंगळा......अप्रतिम...... शहारे येतात आंगावर....खूपच सुंदर

  • @digambarshewale1276
    @digambarshewale1276 Před 2 lety +12

    सर्वच अप्रतिम.. जय जय महाराष्ट्र माझा..👍👌

  • @dr.dadaraomhaske4827
    @dr.dadaraomhaske4827 Před 2 lety +7

    खूप खूप सुंदर सादरीकरण केलेय सर आपण, आमच्या सारख्या नवख्या कलाकाराला फक्त गोंधळ, जागरण, भारुड एव्हडच माहित होते, पण आज आपण जो वासुदेवातिल वेगळा पिंगळा लोक कला प्रकार डिजिटल मंचावर आणून सर्व समाजाला त्याची ओळख करून दिल्याबद्दल मी आणि तमाम लोककलावंताच्या वतिने आपल्याला धन्यवाद देतो ,आणि आपला आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे सर ...पुढिल प्रोजेक्ट साठी खुप खूप खूप शुभेच्छा सर

  • @amit3668
    @amit3668 Před 2 lety +3

    म्हणूनच आमची मराठी संस्कृती एवढी मोठी आहे.

  • @abhishekgavkhare3278
    @abhishekgavkhare3278 Před rokem +2

    धन्यवाद। हि कला आमच्यासाठी व पुढिल पिढीसाठी जोपसित केल्याबद्दल 🙏🏻

  • @madanjadhav1946
    @madanjadhav1946 Před 10 měsíci +1

    एकांत शेतात, earphones, हे song अहा अप्रतिम 🥰🥰🥰🥰😍😍😍

  • @rajendrathakur5777
    @rajendrathakur5777 Před 3 lety +12

    पिंगडा अति सुंदर .....पांडुरंगा

  • @user-kk8ty8vy2z
    @user-kk8ty8vy2z Před 11 měsíci +2

    पिवळा महाद्वारी हे गीत अतिशय सुंदर आहे

  • @tufani6332
    @tufani6332 Před 2 lety +3

    खुपच सुंदर अप्रतिम
    मराठी संस्कृति चे दर्शन घड़विल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshhegde2925
    @ganeshhegde2925 Před rokem +2

    पिंगळा हृदयस्पर्शी गाणे मानवाच्या आयुष्याच सार सांगून जातो

  • @ajayabdagire7508
    @ajayabdagire7508 Před 25 dny +1

    खूप मण प्रसन्न झालं बरका धन्यवाद 🙏🥰

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w Před 6 dny

    अप्रतिम लोककला काय बोलुन कळत नाही नमस्कार सर्वांना ❤❤

  • @vaibhavkanade2891
    @vaibhavkanade2891 Před 10 měsíci +1

    पिंगळा महाद्वारी हे गीत खुप मनाला भावूक करतं.
    माणसाच्या आयुष्यचे वास्तव दर्शन करून देते

  • @ashoksonawane5020
    @ashoksonawane5020 Před 2 lety +2

    शब्दच नाहीत वर्णन करण्यासाठी!अतिशय अप्रतिम. 👌👌👌

  • @ravindrajaybhaye3346
    @ravindrajaybhaye3346 Před 2 lety +4

    सोनी मराठी हे खूप छान कार्यक्रम चालवत आहे त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढं कमीच आहे मनाला आनंद देणारे कार्यक्रम चालवतात धन्यवाद

  • @shyambhagat7440
    @shyambhagat7440 Před 2 lety +11

    पिंगुळा फार छान होता. कधी मुंबईत पिंगुळा पहिला न्हवता वासुदेव येत असतात. योगेश जी आपला आवाज काळजाला भिडणारा आहे ..

  • @chintamanidushing2446
    @chintamanidushing2446 Před 2 lety +8

    नंबर एक गित आहे , पिंगळा महा दोरी

  • @ronakgujarthi4190
    @ronakgujarthi4190 Před 5 měsíci +1

    4:20 नक्की ऐका.. पिंगळा
    सगळं कार्यक्रम मस्त आहे 😍🤞

  • @prabhakartawarepatil9404
    @prabhakartawarepatil9404 Před 5 měsíci +1

    फार छान योगेश यांची कला हृदय ठाव घेणारी आहे

  • @avinpatil4243
    @avinpatil4243 Před rokem +1

    योगेश चिकटगांवकर......... खूप छान सादरीकरण, पिंगळा महाद्वारी....उत्कृष्ठ

  • @kkallrounder1.244
    @kkallrounder1.244 Před rokem +2

    श्री संत एकनाथ महाराज ची अप्रतिम रचना 🫀🔱🧡

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 Před rokem +1

    चांगले सांगत आहात आणि मनाला वेदना होत आहेत ते खूप ऐकावा असे वाटत आहे

  • @kundansonawane2162
    @kundansonawane2162 Před 2 lety +9

    पिंगळा महाद्वारी खूपच मनाला भावलं, कलावंतांना मानाचा मुजरा

  • @s__uraj_9590
    @s__uraj_9590 Před 2 lety +2

    पिंगळा महाद्वारी.....हे एक नंबर झाल..

  • @dipakjagtap8360
    @dipakjagtap8360 Před 4 měsíci +2

    खुप सुंदर आणि मामिऀक सत्य आहे

  • @nashikpardhi5334
    @nashikpardhi5334 Před 5 měsíci +1

    कितीदा ऐकावं हेच कळणा।।❤❤❤❤❤

  • @dhanrajpawar6354
    @dhanrajpawar6354 Před 2 lety +5

    पिंगळा महाद्वारी हा व्हिडिओ खूप आवडला

  • @ramsingjagtap4105
    @ramsingjagtap4105 Před 3 lety +10

    निरंजन बाकरे दादा अप्रतिम शेतकऱ्याची संस्काराची व्याख्यान केलं.खूप छान रडवल दादा तुम्ही खूप छान

  • @karanjadhav3230
    @karanjadhav3230 Před rokem +1

    हे गीत किती वेळेस एकले तरी मन भरत नाही.. सतत एकावसे वाटते....

  • @ajitkamble3257
    @ajitkamble3257 Před 4 měsíci +2

    योगेश सर खूप सुंदर

  • @pundlikkoradkar827
    @pundlikkoradkar827 Před rokem +1

    पिंगळा महाव्दारी काय गोड उपदेश आहे

  • @akshaybhosale289
    @akshaybhosale289 Před 3 lety +15

    पिंगळा महाद्वारी.... 👌👌👌

  • @abasaheblande7685
    @abasaheblande7685 Před 2 lety +1

    आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो खूप छान

  • @swarupjadhav6107
    @swarupjadhav6107 Před 11 měsíci +2

    मी स्वतः या गाण्यावर पिंगळा perform केला आहे खूप सुंदर अनुभव होता तो मी हे गाणं कधीच विसरू शकत नाही

  • @kiranjedage2546
    @kiranjedage2546 Před rokem +1

    पिंगळा महाद्वारी हे गित खूप छान वाटल आईकायला

  • @pranjalipanchal8613
    @pranjalipanchal8613 Před rokem +3

    आषाढी एकादशी यांचा सोबत भजन करण्याचा योग आला होता नाशिक दत्त धाम ला

  • @sunilsangare2091
    @sunilsangare2091 Před rokem +1

    आपली संस्कृती आम्हा नविन पीडिला दाखवलात आम्ही तुमचे ऋणी आहोत तुम्हांसर्वाचे

  • @anildesai2710
    @anildesai2710 Před 2 lety +7

    पिंगळा....अप्रतिम सादरीकरण...!

  • @mangalachitte1042
    @mangalachitte1042 Před rokem +4

    सगळीच गाणी सुंदर गायली आहेत..🙏🙏🙏🌺🌺

  • @prajapatimusical7948
    @prajapatimusical7948 Před rokem +19

    Yogesh chikatgoankar sir your voice texture outstanding.......🙏🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻

  • @raosahebpatil376
    @raosahebpatil376 Před 11 měsíci +2

    एक गाणे मला खूप मनाला शिवून

  • @user-qb6uu2hg9b
    @user-qb6uu2hg9b Před rokem +1

    हे गित खुप छान आहे हे दिवस बघायला मिळतील का नाय नाय मिळतील पण छान

  • @jagdishahire1233
    @jagdishahire1233 Před rokem +1

    Bhau ekch number khup bhari vatl prmeshvrachi aathvan krun dili sansarat manus visrun jato

  • @user-ju6vf2mi2f
    @user-ju6vf2mi2f Před 6 měsíci +1

    चिकटगांव च नाव महाराष्ट्रच्या काना कोपऱ्यात पोहचवणारे योगेश भाऊ खूप खूप धन्यवाद

  • @Ganesh-ou3yn
    @Ganesh-ou3yn Před rokem +2

    Kharach man jinkal bhavane 1ch nambar...

  • @lovedhanawade7316
    @lovedhanawade7316 Před rokem +1

    छान अप्रतिम एकायला मज्जा आली मन भरून गेलं सारखा एकव वाटत महाराष्ट्र माझा❤असाच आपली संस्कृती जपत रहा.

  • @govindpatil8503
    @govindpatil8503 Před 2 lety +3

    बासरवादक बासरी छान . वाजवीत आहेत

  • @mayurshelar8246
    @mayurshelar8246 Před rokem +4

    नमस्कार फारच सुंदर

  • @sandipghaterao4725
    @sandipghaterao4725 Před 2 měsíci +1

    आयुष्याचे सार. अप्रतिम

  • @gopalkawarkhe8452
    @gopalkawarkhe8452 Před 6 měsíci +1

    पिंगळा महाद्वारी अप्रतिम ❤ मराठी भाषा ❤