बाबा तुमची चिमणी सासरी निघाली ! baba tumchi chimni sasari nighali ! marathi bidai geet

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 12. 2021
  • मी चालले गं सासरी #लग्नगीत #गीतकार शाहीर शंकर भारदे # गायिका अंजली लिमये #shankarbhardeofficial
    आवाज रेकॉर्डींग स्टुडिओ रत्नागिरी प्रस्तुत
    सदर गीताचे हक्क शाहिर शंकर भारदे यांचेकडे असून गीतात किरकोळ बदल करुन अथवा हे गीत पुर्व परवानगी शिवाय वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल
    संपर्क ९८८१३५९१९५. गुगल पे नंबर
    हे गीत सेन्सॉर केलेले आहे
    #bidaigeetmarathi
    #chalalegasasari
    #shankarbhardeofficial
    #shahirshankarbhardeguruji
    Dapoli
    ratnagiri
    konkan
    shahir
    bharde buwa
    swaradhish recording studio mumbai

Komentáře • 1,4K

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 Před rokem +11

    न भूतो न भविषिती आहे 👌💯🚩 धन्यवाद दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 Před 2 lety +22

    आई बाबा आणि मुलगी नातं समजून सांगितले ताई खूप खूप छान सुंदर अप्रतिम खुप शुभेच्छा अभिनंदन

  • @hindustaniking5007
    @hindustaniking5007 Před 18 hodinami

    हे गाणं प्रत्येक स्त्री जीवनातील खरी परिस्थिती दर्शवते.धन्यवाद.....❤❤❤

  • @NanduRanmale-ko5wi
    @NanduRanmale-ko5wi Před 14 dny +1

    खुप छान आहेत हे गाण रडुच येत हे गाण आईकल्यावर

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 2 lety +3

    खूपच छान जबरदस्त

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Před rokem +12

    सर आपण खूपच छान गीत सादर केले धन्यवाद

  • @pradipjadhao8425
    @pradipjadhao8425 Před 24 dny +1

    एकच नंबर साँग आहे मण भरून आलं डोळ्यामधून पाणी आल

  • @itelcare9529
    @itelcare9529 Před 11 měsíci

    Khup chan gaan aahe

  • @sanjaykhanna3512
    @sanjaykhanna3512 Před rokem +6

    खूप छान आहे

  • @sushmavatiy9267
    @sushmavatiy9267 Před 2 lety +12

    खूप खूप छान आहे हे गाणं डोळ्यात पाणी आलं

  • @rahulbhagwat7707
    @rahulbhagwat7707 Před rokem +2

    खुप छान सर 👌👌👌👌खुप नशीब वान आहे ते ज्यांना बहीण आहे व ज्यांना मुलगी आहे

  • @vilaslaxmanbendal8441
    @vilaslaxmanbendal8441 Před 2 lety +5

    खुपच छान गीत आहे

  • @radhachafe9152
    @radhachafe9152 Před rokem +5

    Khup chhan song ahe nice 👌

  • @pradeepshivane7842
    @pradeepshivane7842 Před 2 lety +11

    गुरुमाऊली तुमच्या लेखणीला सलाम. तसेच ताई तू गायनही तितकेच ताकतीने केले आहेस अप्रतिम

  • @kirshnarokade846
    @kirshnarokade846 Před rokem +3

    अतिशय सुंदर गीत आहे

  • @NileshAkhade-jp3ez
    @NileshAkhade-jp3ez Před 6 měsíci +13

    खुप छान आहे गाणं ऐकुण डोळ्यात पाणी आलं

  • @sopanpanchal279
    @sopanpanchal279 Před 20 dny +4

    Khup radlo yar बहिणीच्या लग्नात

  • @sureshdhanjode7251
    @sureshdhanjode7251 Před 2 lety +4

    खुप च छान बिदाई गीत आहे

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 Před 2 lety +3

    भावनिक गीत मुलीची व आई माया वेगळीच रहाते भाऊ ज्यांना मुलगी आहे त्यानाच माहीत

  • @user-ph8pr6ft7y
    @user-ph8pr6ft7y Před měsícem +7

    Khup chan gani aahe.

  • @sureshnate733
    @sureshnate733 Před rokem +2

    भारदे गुरुजींची गाणी म्हणजे हृदयाला टाहो फोडायला लावणारी असतात मग ती लग्न गीत असोत किंवा शक्ती तुऱ्यातील असोत लेखणीतील प्रत्येक शब्द आयुष्याशी निगडित असतो त्यांच्या लेखणीचा कारण आम्ही त्यांना प्रत्येक शक्ती तुऱ्याच्या रंग मंच्यावर जवळून पाहिली आहे ज्यास्त करून स्वर्गीय आदरणीय तुकाराम मानकर साहेब यांच्या सोबत 🙏🙏 हृदय भरून येणार पाठवणी गीत 😢

  • @rameshwarvaidya2933
    @rameshwarvaidya2933 Před 2 lety +5

    ताई खरंच हे गाणं ऐकुन मन गहिवरून आलं खुप छान

  • @shitalsatpute7759
    @shitalsatpute7759 Před 2 lety +7

    खूप छान

  • @shamalsurvase6842
    @shamalsurvase6842 Před 2 lety +5

    खुप सुंदर

  • @somnathkoli548
    @somnathkoli548 Před 2 lety +18

    अतिशय मनाला जावून....... जाणार गीतं आहे खुप छान आहे.......👌👌👌👌

  • @sandeepkate5113
    @sandeepkate5113 Před 2 lety +4

    खूप छान लग्न गीत आहे गुरूजी

  • @kishordharmale-nd9gp
    @kishordharmale-nd9gp Před měsícem +1

    खूप सुंदर अशी वास्तविक शब्दरचना अप्रतिम मधुर अश्या आवाजात ग्रेट निर्माते ,संच व गायक गाईका ताई

  • @sunildawal5631
    @sunildawal5631 Před 2 lety +29

    खूप छान गुरुजी गीत गायलंय सुद्धा भारी 👌👌👌👌

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 Před 2 lety +6

    🌹🌹🌹🌹🌹न रडता हे गाणं ऐकु शकत नाही खुप खुप छान सुंदर अप्रतिम गायन ताई खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र

  • @SPMarathichannel178
    @SPMarathichannel178 Před 2 lety +6

    अंजली लिमये ताई सलाम तुला खूप छान गायलेस गीत

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 Před rokem +15

    शब्द अपुरे पडतात या गीताला 👍👍🙏🙏💯💯 खुप खुप छान सुंदर शब्द रचना केली गुरुजी दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🙏🙏🙏💯💯💯💯😍😍🦜🦜🦜📿🇮🇳🚩🚩✌️♥️🇹🇯❤️🌹🌹👌🌧️🌧️🍊🍊♥️🥰🥰🍅🍅

  • @dashdangore9634
    @dashdangore9634 Před 3 měsíci +2

    खरंच ताई शब्द नाही तुझ्यासाठी बोलायला ❤❤❤अप्रतिम💐💐💐😢😢👍🏼😢

  • @vilasgharat7606
    @vilasgharat7606 Před 2 lety +5

    👌👌👌खुप छान

  • @rupaligavali2120
    @rupaligavali2120 Před 2 lety +4

    Khupch sundr geet😘😘

  • @user-fo8bi5cr4s
    @user-fo8bi5cr4s Před 5 měsíci +5

    खूपच सुंदर आहे गीत मनाला भरून आनले😢😢😢😢

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Před 2 lety +11

    माझ्या डोळ्यात पाणी अलेआहे,खुपचं छान

  • @surekhapatil6791
    @surekhapatil6791 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर आहे...खरच डोळे भरुन आले

  • @gajananburkule9089
    @gajananburkule9089 Před 8 měsíci +8

    हे गान khupch chan aahe aikun dolyatun पानी padel 😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @mithunjadhav7272
    @mithunjadhav7272 Před rokem +2

    खूप छान गाण आहे मन भावुक झाले गाण ऐकून

  • @sanjaychaudhari3775
    @sanjaychaudhari3775 Před rokem +1

    हृदय स्पर्शी रचना आणि सादरीकरण गुरूजी अप्रतिम

  • @Rakeshkoil-ns3uo
    @Rakeshkoil-ns3uo Před 7 dny +3

    खुप छान 😢😢😢

  • @manishakothawade5450
    @manishakothawade5450 Před 2 lety +4

    खूप छान गीत लिहिलेले आणि गायले भावपूर्ण

    • @vilasdhage9650
      @vilasdhage9650 Před 2 lety

      खूप हृदयस्पर्शी रचना आहे

  • @suyashsontakke3707
    @suyashsontakke3707 Před 3 měsíci +1

    खूप छान आहे मनापासून धन्यवाद हे गाणमला खूप छान आहे रडायला आले❤

  • @P_Kvlogs9798
    @P_Kvlogs9798 Před rokem +1

    Mastch ahe gan aaykun Aai babachi aatvn aali far radayla aal

  • @narayandongare5847
    @narayandongare5847 Před rokem +3

    खूप सुंदर आहे गीत

  • @Sansjejeke
    @Sansjejeke Před 2 lety +6

    👌👌👌sundar

  • @manjuchavan2857
    @manjuchavan2857 Před rokem +1

    खरच खूप छान गीत आहे आज माझी चिमणी पण गेले सासरी

  • @jalindarbenke7841
    @jalindarbenke7841 Před 2 lety +2

    खरच खूप सुंदर

  • @sandeshkhaple8012
    @sandeshkhaple8012 Před 2 lety +6

    खुप छान आहे गाण एकदम गोड all the best pudhil song sathi

  • @latifkokani1974
    @latifkokani1974 Před 2 lety +18

    अतिशय सुंदर सुरेख गाणं गायलं मन खुप भारावून गेले.

  • @ganeshkhomane5243
    @ganeshkhomane5243 Před rokem +1

    खरंच छान सांग आहे

  • @user-vk6ep9zs9x
    @user-vk6ep9zs9x Před rokem +2

    खरच ताई डोळयात पाणी आल 😢😢

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 Před 2 lety +15

    खूप छान गाणं आहे गुरूजी तुमची गाणी सर्व छान असतात एक नंबर

  • @vikaskamble5547
    @vikaskamble5547 Před rokem +3

    खुप खुप सुंदर ❤️

  • @geetanjalidhumal
    @geetanjalidhumal Před 27 dny

    ❤❤ Khup khupach sundar kavyarachna Aani gayale dekhil Apratim ❤❤ Very Very nice Song ❤❤🎉🎉🎉🎉

  • @mahendrahiwale687
    @mahendrahiwale687 Před rokem +1

    खरच खुपच छान गाण आहे रडल्याविना रहावत नाही

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 Před 2 lety +10

    मलाही नयांनासृना अवरता आले नाही .खूपच वास्तववादी तुमची शब्द रचना.सलाम तुमच्या अनुभवी लेखणीला.

  • @ramkalyankar37
    @ramkalyankar37 Před rokem +6

    ताई खूप छान डोळ्यात पाणी आलं

  • @shankarkadam5503
    @shankarkadam5503 Před 2 lety +2

    अप्रतिम व्हीडीओ आहे.

  • @srinivaskhade6027
    @srinivaskhade6027 Před rokem +1

    खरंच खूप छान या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण 🙏🙏👍👍

  • @jokingshravani1947
    @jokingshravani1947 Před 2 lety +6

    खरंच लिहीणारा महान आहे

  • @dattanarote2830
    @dattanarote2830 Před 9 měsíci +3

    खरंच छान छान आहे

  • @gulabjadhav258
    @gulabjadhav258 Před 2 lety +1

    Khupach chyan1ch no bidai gits Gayle sasri sukhat raha navri tai sisters asech bandu sisters che prem Rahu dya aai vadilana jiv lava sisters very nice 👍👍

  • @kawwaliloverkhedamitsonawa1439

    खूपच छान
    अप्रतिम शब्दरचना

  • @maheshmali5631
    @maheshmali5631 Před 2 lety +4

    अतीशय सुंदर गान

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 Před 2 lety +11

    भारदे गुरूजी आणि टिम ला खूप खूप धन्यवाद दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र गीतातील अप्रतिम शब्द रचना केली आहे अभिनंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो

  • @nitinnerkar2493
    @nitinnerkar2493 Před 2 lety +2

    अप्रतिम
    खुपच सुंदर

  • @pandurangsatpute6719
    @pandurangsatpute6719 Před 2 lety +5

    खुप छान ताई आवाज सुपर

  • @ArunHiwale-sw5dy
    @ArunHiwale-sw5dy Před rokem +5

    खूप सुदंर गीत डोळे भरून आले

  • @SMITMUSIC
    @SMITMUSIC Před 2 lety +6

    खुप छान गीत रचना भारदे गुरुजी

  • @punyashrihadge5998
    @punyashrihadge5998 Před 2 lety +5

    Khup changala gana aahe

  • @kailasbhakare21
    @kailasbhakare21 Před 2 lety +4

    मस्त गित

  • @kamleshsatpute5692
    @kamleshsatpute5692 Před rokem +3

    खूप छान गाणं आहे. मुलीकडे बगुण रडु आलं राव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yourajdeshmukh8434
    @yourajdeshmukh8434 Před 2 lety +9

    अतिशय छान गीत 👌👌👌

  • @mandakinilandge4657
    @mandakinilandge4657 Před 2 lety +2

    खूप छान गीत आहे

  • @Gaming_R_T
    @Gaming_R_T Před rokem +5

    गीत अप्रतिम आहे.......

  • @rameshbhoir4076
    @rameshbhoir4076 Před 2 lety +6

    Man bharun aale guruji 👍👍

  • @rajjangamswami6144
    @rajjangamswami6144 Před 2 lety +4

    खूप छान गाणे

  • @paigambarmulani6094
    @paigambarmulani6094 Před 2 lety +2

    खुप खुप छान। आहे हे गान

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Před 2 lety +1

    खूप छान
    हृदयात प्रेम गान साठुवून टेवाव

  • @AajichaSwad
    @AajichaSwad Před 2 lety +4

    Mast👍👍

  • @rakesh1katkar176
    @rakesh1katkar176 Před 2 lety +4

    Khup sundar👌

  • @kuldeepshende5304
    @kuldeepshende5304 Před 2 lety +2

    भावना प्रधान गीत ऐकून डोळ्यातून अश्रू येणार नाही तो बापच कसला, धन्यवाद भारदे सर

  • @ishawarahire7656
    @ishawarahire7656 Před 5 měsíci +1

    खूपच छान आवाज आणि शब्द रचना...रडु आले हो......

  • @guddipantawane7656
    @guddipantawane7656 Před 2 lety +4

    बहुत सुन्दर

  • @user-hu9hf4ft6o
    @user-hu9hf4ft6o Před 2 lety +11

    खूपच सुंदर ताई...

  • @DineshPatel-lt5tt
    @DineshPatel-lt5tt Před rokem +1

    Bhat hi mast song aahe waa

  • @shivajimanale6359
    @shivajimanale6359 Před 8 měsíci +1

    मन बहाराउन टाकणारे अप्रतिम गीत
    सलाम तुमच्या लेखनीला

  • @user-lo2dm4lg2t
    @user-lo2dm4lg2t Před 11 měsíci +6

    खूप छान वाटले

  • @shreyanavale8701
    @shreyanavale8701 Před 2 lety +2

    Mla he song khup aavdle ani tya song madhe pappach khup chan varnan aahe mla khup rdu aale 😭😭😭😭👌👌👌👌

  • @krishnabawane9015
    @krishnabawane9015 Před 2 lety +1

    Kharacha manala bhedto ha geet wow wonderful really Story

  • @prakashsonar7390
    @prakashsonar7390 Před rokem +13

    शब्दच नाही बोलायला, 143 डोळ्यात पाणी , चिमणी निघाली तिच्या नव्या घरी ,❤️🙏🙏🙏

  • @rohitpatil3325
    @rohitpatil3325 Před 2 lety +4

    खूप छान 🥰

  • @anantchaudhari9129
    @anantchaudhari9129 Před 2 lety +1

    बोलण्यास शब्द अपुरे, फ़ारच सुंदर

  • @user-sn8nr5hc7x
    @user-sn8nr5hc7x Před 10 měsíci

    ❤khup chan

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 Před 2 lety +3

    Khup chan 👌👌👌

  • @umeshpawarairoli3125
    @umeshpawarairoli3125 Před 2 lety +5

    Khup chan sir 🙏🏻🙏🏻

  • @prathmeshkhatate5958
    @prathmeshkhatate5958 Před 2 lety +2

    खरच खुप छान 👌👌

  • @user-qv8vh5cn4k
    @user-qv8vh5cn4k Před 5 měsíci +2

    खुप छान गीत आहे दादा ❤❤

  • @ravindraginubhole7254
    @ravindraginubhole7254 Před 2 lety +4

    अप्रतिम गीत