अहमतभाई व औरंगाबाद सत्यकथा पोवाडा

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2023
  • अहमतभाई व औरंगाबाद सत्यकथा पोवाडा
    छञपती संभाजीनगर / दैनिक #आत्ताच एक्सप्रेस च्या 12 व्या वर्दापण दिना निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या महिला "#हिरकणी" #पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आले .या पुरस्कार वितरण सोहळ्यात शाहीर बापुसाहेब जाधव यानी गीत सादर केले.
    #attachexpress
    #attachexpressnews
    #hirkani
    #hirkanipursakar2022
    #comidi
    #marathisong
    #marathisong
    #मराठीगाण
    #shairbapusahebjadhav

Komentáře • 198

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 Před 10 měsíci +31

    यांना शाहीर म्हणुन शासनाने सन्मानित केले पाहिजे कारण यांचे पोवाडे आपली संस्कृती सांभाळ करणारे आहेत त्याकरिता त्यांना सन्मानित करण्याबरोबरच ही कला जपण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहन द्यावे.

    • @bhikankatkar3914
      @bhikankatkar3914 Před 2 měsíci +6

      शासन हे जनतेपेक्षा मोठं नाही हे शासन ठरवतील तेव्हा ठरवतील पण सगळ्यात पहिले आपण यांना शाहीर ठरवा या जाधव बाबांनी खूपच छान पोवाडा सादर करून चांगल्याच्या चांगल्या शाहिर सारखा पोवाडा केला आई तुळजाभवानीचे आशीर्वाद यांच्या पाठीमागे आहे जय श्री राम

    • @govindwarwade2739
      @govindwarwade2739 Před 4 dny

      अगदी बरोबर, लोककला टिकली पाहिजे. शासनाने आणि जनतेनेही फारसं महत्त्व न दिल्यामुळे असे कलावंत विरळ झाले आहेत.

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Před rokem +12

    व्वा शाहीर बापूसाहेब ! आपला आवाज आणि पोवाडा गाण्याची ढब अत्यंत रदय स्पर्शी आणि आपल्या आवाजातील जादू मनाला चटक लावणारी व भुरळ पाडणारी आहे. पोवाडा अत्यंत महत्त्वपूर्ण वा आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाने धडा घेन्यायोग्य आहे. आपल्या पोवड्यातील वर्णित धुळ्याच्या शिवबा पाटलाचे कार्य आजच्या बेफाम वा बेमुरवत समाजाच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारे आहे. आपल्या शाहिरी समाजप्रबोधन कार्यास अंतःकरण पुर्वक शुभेच्छा. जय भवानी, जय आऊ जिजाऊ, जय छ. शिवाजी राजे, जय छ. संभाजी राजे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @machindranagargoje1546
    @machindranagargoje1546 Před rokem +10

    खरच जबरदस्त गायन केले शाहीर

  • @gajanansarjerao5402
    @gajanansarjerao5402 Před 8 měsíci +15

    बापूसाहेब जाधव . काय आवाज 👌👌 पोवाडा ऐकून माणुस दंग होऊन जातो.धन्यवाद 🙏🙏

  • @sukhdevmasal8867
    @sukhdevmasal8867 Před 10 měsíci +19

    शाहीर बापू जाधव आणि धनगर समाजाचा उल्लेख केल्याबद्दल मनःपूर्वक आभार

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 Před 2 měsíci +2

    पोवाडा चालू असताना फोटो शोषण करू नाही महिलांनी हे शोभणारं काम नाही खूप उत्कृष्ट आवाज आहे

  • @maheshbarshi1589
    @maheshbarshi1589 Před rokem +13

    शाहीरांचा आवाज खूपच छान , पन मधेच फेटा का बांधला व मधीच येणाऱ्या जाणाऱ्याची लुडबुड

  • @user-yl7xb1pf5s
    @user-yl7xb1pf5s Před rokem +4

    शाहीर बापूराव जाधव तुमच्या आवाजात खूप गोड गोड

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před rokem +6

    खूपच छान आहे आवाज

  • @user-zd9nu8bc2s
    @user-zd9nu8bc2s Před 4 měsíci +3

    बापूसाहेब जाधव आपणास क्रांतिकारी जय भीम जय जय शिवराय खूप भारी आवाज मध्ये आपण हा पोवाडा सादर केलेला आहे जेवढे तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे काकूंना थोडा स्वर लांब व्हायला सांगा गातो पोहाडे याला जी र हा जी जी.....🙏🙏🙏🙏🎤🎤🎤🎤🪘🥁🥁

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 Před rokem +14

    जय जय निष्काम बंधुराया मर्द मराठा जिजाऊच्या पोटी असे जन्मावे हिरे कथा सांगणारे माय-बाप ऐकणारे,कार्यक्रम ठेवणारे,सर्वजन यांना माझ्या सारख्या अनेक भावा-बहिणींचे शुभार्शिवादाबरोबर माझेकडून
    कोटी-कोटी नम्रतापुर्वक नमस्कार भावा.!!!.
    //जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी//

  • @marutiwehale4669
    @marutiwehale4669 Před 8 měsíci +5

    हा आवाज म्हणजे देवाची देणगी .खु प मस्त

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub Před 9 měsíci +3

    अतिशयछान

  • @mahadevsavat4678
    @mahadevsavat4678 Před rokem +2

    Vha Vha shahir Bapuji Khup Chhan kavan aani shurshivabachya shauryala manacha mujara

  • @meerakhute2344
    @meerakhute2344 Před 24 dny +1

    वा बापू शाईर मानाचा मुजरा

  • @sandipsaundarpahilvan4552

    शाहिर बापू जाधव एक नंबर अवाज

  • @marutisitaramdagade8015
    @marutisitaramdagade8015 Před 4 měsíci +2

    Bapusaheb,etka,sundar,avaj,dhanyvad,bapurao,,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před rokem +6

    जय श्री गुरू माऊली साथ दिली आईस नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤

  • @arjunrandive30
    @arjunrandive30 Před 4 měsíci +2

    Great powada Bapu Shahir❤❤❤

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Před rokem +8

    महाराष्ट्राचं कैवारी गोड पवाडा अगदी तंतोतंत आवाज पहाडी बरोबर

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 Před rokem +9

    छत्रपती संभाजी नगर मराठवाडा मुलाखत असे बोलला तर फार आनंद झाला असता

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte Před měsícem +1

    शुभ सकाळ धन्यवाद
    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान पोवाडा सादर केला आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जयक्रांती जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय माता दी

  • @rajendrafargade5125
    @rajendrafargade5125 Před rokem +3

    खुपछान शुभेच्छा

  • @rajuchavan4779
    @rajuchavan4779 Před 4 měsíci +2

    सुपर

  • @user-fu5dq6ex2r
    @user-fu5dq6ex2r Před 7 dny

    खुपच.छान.गायन.🎉🎉🎉🎉🎉

  • @shivsharanratkalkarofficia3593
    @shivsharanratkalkarofficia3593 Před 2 měsíci +2

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🙏🏻🙏🏻

  • @munjabhaujadhav912
    @munjabhaujadhav912 Před 8 měsíci +2

    जय जिजाऊ, मनपूर्वक अभिनंदन

  • @shrikishanpanchal8731
    @shrikishanpanchal8731 Před rokem +4

    आतीसुंदर आभीनंदन खुप खुप शुभेच्छा

  • @ravishendge711
    @ravishendge711 Před rokem +17

    एका गरीब पण सच्चा कलाकार शाहिर बापू .......
    पण ते गात असताना पुढे आणि मागे जे लोक ये जा करत आहेत मध्ये मध्ये त्या मुळे त्या कलाकाराचा अपमान आहे....

  • @keshavmonde1699
    @keshavmonde1699 Před 6 měsíci +2

    Ajay aatul yani ya shahirankade lakh dyave

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Před rokem +5

    ❤❤अतिशय सुरेख ❤❤

  • @appasobirajdar829
    @appasobirajdar829 Před rokem +3

    Khup chan❤

  • @damodhardighule471
    @damodhardighule471 Před 10 měsíci +3

    Very good bapuji

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 Před rokem +12

    जय बागेशेर बालाजी सरकार धाम जय बजरंबली हनुमाना जय हो जी जी राम राम गुरू देव जय आपकी हो जी जी राम राम गुरू देव जय आपकी जय हो जी

  • @ramthitme
    @ramthitme Před 9 měsíci +4

    अप्रतिम ❤❤❤

  • @nishanpawar4233
    @nishanpawar4233 Před rokem +9

    अजूनही चांगल्या प्लॅटफॉर्म साठी झगडत आहेत बापू जाधव...तरीही पाहून चांगलं वाटलं

  • @user-el5dq2gg2g
    @user-el5dq2gg2g Před 5 měsíci +3

    . Op

  • @vitthalkharat5783
    @vitthalkharat5783 Před 10 měsíci +3

    मित्र मंडळ पाहिजे होते दादा सुंदर आहे छान ❤

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r Před 5 měsíci +2

    Ram Krishna Hari ❤

  • @vishvnathdevkate7324
    @vishvnathdevkate7324 Před rokem +3

    खूप खूप छान

  • @bhausobadiger583
    @bhausobadiger583 Před 11 měsíci +3

    महाराष्ट्रमहाराष्ट्रमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे सशिव कालिन पिवड़ा जपुन थेवने महतुआचे आहे। आशा क्लाकरला सरकार मानधन द्यावी।

  • @panchvati1963
    @panchvati1963 Před rokem +19

    खूप चांगला कलाकार आहे पण याला कोणी मदत करीत नाही.

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 Před rokem +2

    भारीच

  • @manoharlaxmanraogaikawad3696
    @manoharlaxmanraogaikawad3696 Před 11 měsíci +7

    सर्व कवण ऐकले. धन्य झालो. नमन बापू ला!!

  • @somajadhav9362
    @somajadhav9362 Před rokem +2

    खुप सुदंर शाहीर

  • @user-wp6iw6jb1e
    @user-wp6iw6jb1e Před 11 měsíci +2

    एक नंबर दादा साहेब ❤❤

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před 9 měsíci +2

    शाहीर बापू जाधव यांचा आवाज खूप गोड आहे

  • @mangeshkhose1634
    @mangeshkhose1634 Před rokem +2

    Va ky sangitl va❤

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem +2

    अप्रतिम 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @user-gx5pm6il6v
    @user-gx5pm6il6v Před 10 měsíci +2

    Abhinandan

  • @user-jf2yo7rk7j
    @user-jf2yo7rk7j Před 10 měsíci +2

    अभिनंदन शाहीरा

  • @laxmanChavan-bf6yw
    @laxmanChavan-bf6yw Před rokem +5

    शाहीर तुमचा आवाज सूर चांगला आहे यापुढे तुम्ही तुमची सुरत्याची टीम तयार करून गायन करा खूप चांगला कार्यक्रम होईल

  • @PratibhaJundre-kq5er
    @PratibhaJundre-kq5er Před rokem +8

    निदान साऊंड सिस्टीम तरी नीट ठेवावी
    व आलेल्या बायांनी भान ठेवावी सेल्फी कमी घ्यावेत😅😅😅

  • @ashoknirdhar7382
    @ashoknirdhar7382 Před 24 dny +1

    🎉

  • @santoshkoskewad7967
    @santoshkoskewad7967 Před rokem +4

    छान

  • @Harinathdhangare-kd2yw
    @Harinathdhangare-kd2yw Před měsícem +1

    बापू मी तुम्हाला लहानपणी श्रीरामपूरला पोवाडे गात असताना रोडवर पाहिलं होतं सन १९८० साली

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 Před 2 měsíci

    खूपच सुंदर

  • @ganeshpokale6472
    @ganeshpokale6472 Před 8 měsíci +2

    अतिशय सुंदर

  • @vishnuvalakar6073
    @vishnuvalakar6073 Před měsícem +1

    Baba ek number ka hai na Apne Baba Na madad Karen

  • @rameshwarsurnar8566
    @rameshwarsurnar8566 Před rokem +4

    संभाजीनगर शहर मना महाराज

  • @ansarsayyed7771
    @ansarsayyed7771 Před rokem +3

    Good

  • @kashinathjadhav1745
    @kashinathjadhav1745 Před rokem +3

    खुप छान अभिनंदन

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 Před rokem +3

    खूपच छान

  • @DigambarMisal-pq6wm
    @DigambarMisal-pq6wm Před měsícem +1

    😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sachinkhaire6294
    @sachinkhaire6294 Před 10 měsíci +3

    🙏🙏❤❤✌✌🙏

  • @YedaBapu
    @YedaBapu Před rokem +3

    👌👌

  • @shrirambudhwat3487
    @shrirambudhwat3487 Před měsícem +1

    खुपच छान आवाज ऐकू आला. ////शाहीरांचा//

  • @rasalpawar6695
    @rasalpawar6695 Před rokem +3

    Lai bari bau

  • @yakubshaikh4131
    @yakubshaikh4131 Před rokem +2

    👌♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrkantmane5069
    @chandrkantmane5069 Před 9 měsíci +2

    Ase vir janmala. Yavet

  • @rajaramjadhav1490
    @rajaramjadhav1490 Před rokem +2

    Very good

  • @baluchavan3713
    @baluchavan3713 Před rokem +3

    Khoob chaal manatun Chaal

    • @bhagirathbhagat5167
      @bhagirathbhagat5167 Před rokem +1

      अहमतभाई‌औरंगाबादनाही छत्रपती संभाजी नगर होय

  • @SubhashGhare-do7wq
    @SubhashGhare-do7wq Před měsícem

    ऊस

  • @user-yf4fi2vt8d
    @user-yf4fi2vt8d Před 4 měsíci +2

    ओ।5

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Před 10 měsíci +2

    ही कला दिग्दर्शक यानी टीव्ही चॅनेल वर जगभर प्रसिद्ध करावी ही विनंती..

  • @dnyanobachavhan1239
    @dnyanobachavhan1239 Před 2 měsíci

    ❤❤❤👌👌👏👏👏👍👍

  • @user-rp4eb4ik7o
    @user-rp4eb4ik7o Před 10 měsíci +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhaskarlaware988
    @bhaskarlaware988 Před 9 měsíci +2

    Ok

  • @tusharthorat69
    @tusharthorat69 Před 7 měsíci +2

    समजलं नाही यार वाद्य नाही कोरस जमलं नाही

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 Před rokem +2

    Atishay samaj prabhadhan karnara povada sadya parstiticha yacha sarv 18 ra pagad jati dharmache lokani vichar karane vtase vagane vrahane asi maji namra vinanti

  • @BolhajiJivdhe
    @BolhajiJivdhe Před 10 měsíci +2

    Ni in😊

  • @rajeshharad16
    @rajeshharad16 Před rokem +16

    तुम्ही एकटेच गा कोरसची गरजच नाही

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 Před 10 měsíci +2

    हे मधे मधै फिरणारे माकडे बंद केले पाहीजे होते

  • @amarwaghmare3526
    @amarwaghmare3526 Před 6 měsíci +2

    He je madhe madhe yet aget na lok stagevr ani stagesmor ani mobile gheun photo kadht ahet te khrch murkh lok ahet ......

  • @muralidharsuryawanshi5659

    Yanche kahi khare nahi dan milel tyanchegungan tumchya kalela vinambra abhi wadan

  • @imarchandshivane8874
    @imarchandshivane8874 Před rokem +2

    Arisundar

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Před 7 měsíci +2

    सुपर 👌 एकच नंबर

  • @subhashgholap445
    @subhashgholap445 Před rokem

    😊❤

  • @user-bj7kg3hd1l
    @user-bj7kg3hd1l Před 4 měsíci

    छान 8:48

  • @balusul577
    @balusul577 Před 2 měsíci

    धन्यवाद बाबा खूप छान प्रबोधन केले

  • @dnyaneshwarnagargoje8272
    @dnyaneshwarnagargoje8272 Před 7 měsíci

    फॅशन बाज लोकांना कार्यक्रमाला आवर्जून बोलण्यापेक्षा आशा सामान्य पण आवाज ह्रदय स्पर्शी असणाऱ्या शाहिराला बोलवा
    मोबाईल नंबर टाका त्यांचा

  • @bhausahebpathadepatil5205

    निशब्द पोवाडा

  • @user-sh5nj1me6s
    @user-sh5nj1me6s Před rokem +2

    का😊😊

  • @vaibhavchavanpatil7468
    @vaibhavchavanpatil7468 Před rokem +3

    😢V

  • @user-yb5cj3qr9g
    @user-yb5cj3qr9g Před 11 měsíci

  • @YedaBapu
    @YedaBapu Před rokem +2

    lok kay sant bast nahit
    sarkh phirtat

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 Před rokem +25

    या आई बाबांना मदत करा बाबा खूपच छान आवाज आहे 🙏🙏🙏🙏🚩🚩

    • @mitupawar3078
      @mitupawar3078 Před rokem +2

      Io sono le r or bow😮😮😅😮😮😅😮😅😮Use the edit icon to pin, add or delete clips.🎉😮😮

    • @ranjitbhadake9321
      @ranjitbhadake9321 Před 11 měsíci

      ​@@mitupawar3078bxbxb

    • @prmbvaku1169
      @prmbvaku1169 Před 11 měsíci

      ​@@mitupawar3078⁰0

    • @p.jrasal
      @p.jrasal Před 9 měsíci +1

      ​@@mitupawar3078❤हंहंहहंहंहंहंहंहंहंहहंहंहहहहहंहहंहंहंहंहहहहंहंहहहहहहहंहंहंहहहंहंहंहं❤❤शशं
      🎉😢🎉😅।

    • @user-sc4ll1co6h
      @user-sc4ll1co6h Před 7 měsíci

  • @baluchavan3713
    @baluchavan3713 Před rokem +2

    💐❣️

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx Před 10 měsíci +2

    हेआयकोनमलारडायलाआली

  • @Mohanmokashi8985
    @Mohanmokashi8985 Před dnem

    mic सिस्टम खराब आहे यार