अंगावर काटा आणणारा राणी पद्मावती वरील पोवाडा ! ह.भ.प. गौरीताई सांगळे यांच्या आवाजात, GauriTai Sangle
Vložit
- čas přidán 25. 02. 2021
- किर्तनकार : ह.भ.प. गौरीताई सांगळे
Ⓒ Marathi Kirtankar
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच उपलोड करून नये.
मराठी किर्तनकार या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा : marathikirtankarteam@gmail.com
सबस्क्राईब करायला विसरू नका - मराठी किर्तनकार
! राम कृष्ण हरी !
ताई तुमच्या सारख्या महाराज ची गरज आहे महाराष्ट्र ला
जयशिवराय, जय महाराष्ट्र, आम्ही, शिवभक्त, आहेत, शिवशाहीर, ताईचे,आभिनंदन
काय ताई तुमचा पाहावी आवाज अंगावर काटा उभा राहिला साक्षात दैवी शक्ती आहे 🙏🙏👍👍 सुपर से ऊपर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माउली जगाची पावरबाज आहे
अप्रतिम!
पहाडी आवाजात म्हणाली
हभप.गौरीताई सांगळे.
आत्तापर्यंत अनेक किर्त न ऐकले पण सर्वात प्रभावी किर्तन सांगळे ताईंच आहे माझ्या दुष्टी ने समाज प्रभो धनसाठी आशा किर्तनाची समाजाला गरज आहे अप्रतिम किर्तन आहे
खुप छान आहे
हार्दीक अभिनंदन ताई साहेब. आपला आवाज पहाडी आहे. पोवाड्याचा विररसाचा आविष्कार आपण सादलात. आपल्या किर्तन सेवेत शिवचरित्र असणे काळाची गरज आहे. योग्य समाजप्रबोधनाचे कार्य आपल्या हातून घडता आहे. आपल्या कार्यास मानाचा मुजरा....
धन्यवाद ताई अतिशय उपदेश पर पोवाडा गायला ओके 👌
राजाचा शब्द शब्द माझ्या मनात खेळतो आणि मला गहीवरुण येते जय महाराष्ट्र
ताई खूप छान किर्तन आणि त्यातून राज घरण्याविषय सादर केलेला पोवाडा आती उत्तम
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩 जय भवानी🚩 जय महाराष्ट्र.🙏👍🌹🚩🚩🪕📿🚩
ताई खूप छान, आवाजाच्या जादूगार आहात तुम्ही, महाराज्यावरची भक्ती पाहून धन्य जहालो धन्यवाद ताई 🙏
ताई खुप छान अंगावर शहारे आननारा पोवाडा धनयवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर ताई आवाज धंन झालो💐🙏🙏🙏
Ekdam mast
छान ताई पवाडा एक नंबर
ताई तुमच्यासारखे पहाडी आवाजाचे समाज प्रबोधनकार पाहिजेत,याची अतिशय गरज आहे.
जय शिवाजी जय भवानी
जय शिवराय
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी
हिरकणी आहे ताई आपण तुम्ही जगाला गर्जना द्या हर महादेव जय भवानी जय शिवराय
खूप छान माहिती दिली आहे, ताई हार्दिक अभिनंदन
Tai phata bandha..
ताई बरोबर आहे जय शिवराय
🎉
धन्यवाद ताई हिंदुत्ववादी साठी तुम्हाला शतश प्रणाम
राम कृष्ण हारि🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩
मानाचा मुजरा
धन्य धन्य ताई फार सुंदर पोवाडा सादर केला धन्यवाद ताई
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय शिवराय.
सलाम ताई तुमहाला
🙏👌👌खुप छान ..
रामकृष्ण हरी माऊली छान अभ्यास
खुप छान पोवाडा ह भ ताई साहेब जय हरी 🙏🙏
ताई 🙏
अप्रतिम गौरीताई.
खूपच . छान आवाज ताई जय शिवराय
Tai khup chan
काय आवाज या आवाजाने अंगावर शहारे येतात आणि नसात नसात रक्त ऊसळुन येतय दंडवत प्रणाम शाहीराला
Mp
रक्त सल्सानारा पहाडी आवाज, त्वेष, साक्षात दुर्गा
गजानन धर्मे गौरीताई धन्यवाद
जय शिवराय जय शंभुराजे
ताई नमस्कार राम कृष्ण हरी जय शिवाजी महाराज ❤❤❤
खुप छान (ताई)
जय हरी महाराज अतिशय उत्कृस्ट मस्त अति सुंदर
धन्यवाद अभिनंदन जय हरी
अतिशय सुंदर ताई पोवाडा अभिनंदन
Great
1 नंबर
ताई खूप छान झाला पोवाडा वा छान
ह भ प ताई आभिनंदन महाराष्ट्राचा ईतिहास जाग्रुत केल्याबद्दल जयहरी जयश्रिराम
जय शिवराय ताई
ताई अप्रतिम अंगावर शहारे येणारे कडक आवाज,?🙏🙏🙏🙏💐💐💐💐
ताई खुप छान पोवाडा
जय जिजाऊ
एक नंबर शिवचरित्र , कीर्तन,समाज परभोधन.
बेस्ट ताई खूप छानआपणास व प्रत्सुती चया शैलीस सलाम माझा
Best
कोटि.कोटि.नमन.शाहिराला.वा.तायि.खुपचछान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई नमस्कार राम कृष्ण हरी ❤❤❤
जय शिवराय जयसंभुराजा
Khup chan aahe ha povada khup mast vatl pahilyavar
खूप छान ताई
अति उत्तम सादर केला तुम्ही पवाडा ह ब प ताई साहेब,
जय हरी महाराज राजांची कृपा झाली म्हणून हिंदू धर्म जगला
खुप छान 👌🙏🙏
आई जिजाऊचा अवतार मुजरा देवी
माऊली,
अतिशय अप्रतिम सादरीकरण 10.
Jabardasth Powada sadar kela. Kharach kay bhardasth awaj asach prabodhan kara tai
वास्तविक ताई जर राजे शिवछत्रपती महाराज लढले नसते तर हिंदू धर्म संपला असता जय हरी
अतिसुंदर छान गायन
आवाज असावा तर असा भरदस्त जो शिवचरित्रास सूट होतआहे हे कार्य बंद करू नए धन्यवाद खरा शिवप्रेमी
💛💛💛💛💛
अप्रतीम पोवाडा ताई
१ no
ताई एकच नंबर, ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
Tai saheb jay maharastra jay shivaji maharaj ki Jay ho jay ho aae saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर आवाज ताई
त र द स्त उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ उ म स्त ग तू ल जऐ
111
जय शिवराज 🙏🙏🚩🚩
हर हर महादेव
जय शिवराय ताई
अभिनंदन दिदी
No 1 powada
Khup sundar tai, vitthal umap sir yanchi athvan karun dili tumchya awazaane
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩Chan Tai
Great tai
खुप छान आहे
ताई पोवाडा छान गायिला.धन्यवाद
वा गोरी ताई
रोमांच आणणारे कीर्तन जनजागृती तुमचीकथा प्रसंग उत्तम सादर करता ताई तुम्हीजय महाराष्ट्र तुम्हाला
फार सुंदर मांडणी
डफ कडाडला तर आजून वीररस फुलला असता
मानाचा मुजरा
महाराणी पद्मावती जीवन गाथा अतिशय सुंदर पोवाडा
Jay shivaji jaybhavani, jay maharana.
खूप छान पोवाडा ताई❤❤❤
Very very good.
वाह वाह शाब्बास ताई।!!!!!!
🙏जय शिवराय 🙏ताई साहेब 🙏
N 1 the👌👌👌💐💐💐
ताई तुमच्या पोवाडा आज खरच गरजेचा आहे. मुलीनी आज संस्कृती ...बापाची अब्रू वाटेवर आणलीय.अंतरजातीय विवाहाच्या फॅडने बदनाम होणारा समाज वाचवण्यासाठी झुंज आवश्यक आहे.....ताई.
Very good
आपकी बात सही है मोगलाइ गई और पेशवाई आइ शिवशाही नहीं आने देने वाले भारत मे ऐसे कोन गंद्दार है भारत में इसके बारे बताया जाय मोगलो का अधिकारी और शासन कोन चलते थे कुछ जानकारी आपके पास है तो भारत के मुल निवासियों को बताया जाना चाहिए जय शिवराय जय जिजाऊ
🙏🙏