डोळे भरून येतील,शिवशाहीर गौरीताई सांगळे जबरदस्त आवाजात पोवाडा,gauritai sangale povada,marathi kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2019
  • डोळे भरून येतील,
    शिवशाहीर गौरीताई सांगळे मो.
    +919850373492
    यांच्या जबरदस्त आवाजात पोवाडा,नवीन पोवाडा,gauritai sangale marathi povada, marathi kirtan,
    अवघ्या 10 वर्षाच्या मुलीचं व्याख्यान नक्की ऐका
    • साक्षी दीदी ढगे,अंगावर...
  • Zábava

Komentáře • 815

  • @suvarnaaskar7386
    @suvarnaaskar7386 Před 5 lety +190

    अगदी योग्य शिर्षक दिलं आहे भाऊ व्हिडिओला... खरंच अंगावर शहारे येण्यासारखं दृश्य आहे, काय आवाज आहे ताईंचा जबरदस्त, ही आहे नारी शक्ती जी कुठेच कमकुवत नाही.

  • @sonalikharat3248
    @sonalikharat3248 Před 4 lety +5

    महाराष्ट्र तील महीला म्हणजे वाघीण 🌺🌺खूप छान स्पष्ट स्वर 💐💐सर्व पोवाडा शाहीर ना धन्यवाद 💐💐💐जय महाराष्ट्र 🌺🌺🌺

  • @avinashdhotre1379
    @avinashdhotre1379 Před 5 lety +81

    महाराष्टाची हिरकणी शूर वाघीण आहे ही धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हा कोहिनूर हिरा जन्माला आला
    साक्षात दंडवत माऊली

  • @bhagwankakde635
    @bhagwankakde635 Před 4 lety +16

    ताई तुमचा पहाडी आवाज ऐकुन मन प्रसन्न झाले आणि तुमची गायन शैली फार सुंदर खर्च वाचीन आहे ताई जयभवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pandurangwaghmode4991
    @pandurangwaghmode4991 Před 4 lety +6

    एकच नंबर पोवाडा नरवीर शिवाजी महाराजांच्या पराक्रमी पोवाडा

  • @ganeshkale2771
    @ganeshkale2771 Před 4 lety +22

    सार्थ गर्व आहे आम्हाला ताई तुझ्यासारख्या वाघिणी जन्माला आल्या व वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातुन माझ्या छत्रपतीचा पोवाडा आपण कथन केलात खरच खुप भाग्यवान आहेत ताईसाहेब तुमचे आई वडिल त्याच्या वंशात आपण जन्माला आलात

  • @niranjanakattimani1810
    @niranjanakattimani1810 Před 2 lety +1

    खुप सुंदर आवाज ताई सुंदर पोवाडा सादर केला जय.शिवराय.जय.महाराट‌‌

  • @dattatraybirari6913
    @dattatraybirari6913 Před 4 lety +17

    छान,गौरीताई गर्व आहे आम्हाला तुमच्या बद्दल
    आजच्या काळात मराठयाचा इतिहास नविन पिढी समोर जिवंत ठेवण्याचे कार्य तुम्ही योग्य माध्यमातून करत आहात
    अभ्यासपूर्ण व आवाजातील योग्य चढ उतार, अप्रतिम

    • @parmeshwaraghav1299
      @parmeshwaraghav1299 Před 4 lety +1

      Ja y.shivaji Jay. Bhavani

    • @pandurangkondekar9812
      @pandurangkondekar9812 Před 3 lety

      वा अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवत आहात

  • @user-cv9oh4mj8g
    @user-cv9oh4mj8g Před 4 lety +53

    महाराष्ट्र ची वाघीन आहेस तु ताई
    धन्य ते माता पिता ज्याच पोटी जन्म घेतला
    साक्षात मॉ जिजाऊ चां आवज आमच्या कानात घुमत आहे
    मला तुम्हाचा आवज ऐकतास क्षणी अंगावर काटा तराडल
    जय भवानी जय जिजाऊ

    • @sachinpondhekar2695
      @sachinpondhekar2695 Před 4 lety +2

      रक्त ससळते ताई तुमच्या आवाजाने सलाम तुमच्या गायकीला

    • @sanjaybhadekar4122
      @sanjaybhadekar4122 Před 4 lety

      Bhi hill

  • @deepakbhalerao3946
    @deepakbhalerao3946 Před 4 lety +8

    सप्तशृंगी मातेच्या भूमीत आणि रामशेज किल्याच्या परिसरात लहान बालकांसमवेत खड्या आवाजात छत्रपतींचा पोवाडा सादर करणाऱ्या ताईंना सादर प्रणाम!

  • @ravikantjadhavravikantjadh5489

    पोवाडा शिवबाचा आहे,
    ऊर्जा तर येणारच,
    तुमच्या कलेला व आवाजाला
    सलाम,

  • @babanraoshelke4459
    @babanraoshelke4459 Před 5 lety +20

    ताईसाहेब फार जबरदस्त अंगावर अक्षरक्ष शहारे आले जय जिजाउ जय शिवराय जय शंभुराजे मानाचा मुजरा

  • @ananddakore3951
    @ananddakore3951 Před 3 lety +1

    Jai जिजाऊ जय शिवराय खरच पहाडी आवाज अंगावर शहारे आणणारे धन्यवाद ताई keep going on

  • @akashdasarwad3363
    @akashdasarwad3363 Před 5 lety +6

    खरचं आवाज खुपचं एकदम छान आहे ताईचा जय जिजाऊ जय शिवराय

  • @babanraoshelke4459
    @babanraoshelke4459 Před 5 lety +20

    अस्लल कलावंताची ताकद ताई मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मानाचा मुजरा

  • @rajeshgavi1270
    @rajeshgavi1270 Před 4 lety +15

    जबरदस्त पहाडी, कणखर आवाज
    ताई, तुम्हाला मानाचा मुजरा !

  • @sudamdeopatil2203
    @sudamdeopatil2203 Před 2 lety +1

    ताईचा सुंदर आवाज आहे , रत्री शक्तीचा विजय असो, फारच सुंदर , काय भगवंताची देणगी मिळाली आहे, धन्य असो त्यांच्या आई वडिलांना.

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Před 4 lety +2

    Apratim. .. Great Posada of Raje Shivaji... Keep it up
    Jai Maharastra

  • @vijaymetange1263
    @vijaymetange1263 Před 5 lety +9

    अप्रतिम पोवाडा. शाहिराला मानाचा मुजरा.

  • @dadaghadge4763
    @dadaghadge4763 Před 4 lety +45

    एकच नंबर ताई जय शिवराय मुजरा करतो ताई असा पोवाडा कोणी नसेल गाइला 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌☝☝☝☝⚡⚡⚡🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @Warrier5538
    @Warrier5538 Před rokem

    ताई खरोखरच तुमचा आवाज पोवाड्याला साजेसा आहे

  • @prakashkharat3092
    @prakashkharat3092 Před 3 lety +2

    शाहीर पिराजी सरनाईक यांची आठवण आली..असा आवाज आणि तो ही वाघिणीचे डरकाळी ....

  • @sakhaharidudhe3935
    @sakhaharidudhe3935 Před 4 lety +3

    छान आहे आवाजात दम दमा दम आहे ईतिहासाच्या माहिती पण खूप छान आहे 🙏💐

  • @prameshwarkharat7812
    @prameshwarkharat7812 Před 5 lety +4

    खुपचगोड अवाज आहे ताई कोटीकोटीप्रनाम

  • @dnayneshwarchogale9614
    @dnayneshwarchogale9614 Před 5 lety +3

    गौरी ताई छान आवाजात पोवाडा गायलात त्याबदल मनापासून अभिनदन

  • @deepakkawale9715
    @deepakkawale9715 Před 4 lety +8

    अंगावर शहारे आणणारा आवाज, सलाम आवाजाला आणि मांडणीला

  • @krishsalunke2787
    @krishsalunke2787 Před 5 lety +23

    खुप छान आहे भावी कार्यास वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब

  • @sachinbhutekar408
    @sachinbhutekar408 Před rokem

    खूपच सुंदर ,,जय भवानी जय शिवाजी ,,🚩🚩🚩🚩👌👌👌

  • @babanraoshelke4459
    @babanraoshelke4459 Před 5 lety +4

    ताईसाहेब फार जबरदस्त आपणास फार फार शब्द नाहीसांगायला

  • @bharatzodage4449
    @bharatzodage4449 Před 5 lety +17

    खूपच सुंदर पवाडा.सागिता ताई जयभवानी जयशिवाजि

  • @nashikonioncompany8397
    @nashikonioncompany8397 Před 5 lety +22

    रक्त खवळले राव... काय आवाज आहे । जय शिवराय।जय जिजाऊ । जय शंभूराजे।

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Před 4 lety +33

    व्वाह ताई
    खुपच सुंदर आवाज व वास्तव शिवदर्शन .
    जय जिजाउ, जय शिवराय .

  • @sunilsisal6827
    @sunilsisal6827 Před 5 lety +9

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @shanimaharaj6117
    @shanimaharaj6117 Před 5 lety +6

    खूप छान जय भवानी जय शिवाजी

  • @bhagwanvarpe903
    @bhagwanvarpe903 Před 4 lety +2

    ऐक दम छान ताई

  • @prakashkanar513
    @prakashkanar513 Před 3 lety

    वा ताई छान छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @babaaai8508
    @babaaai8508 Před 5 lety +13

    हार्दिक आभिनंदन मानाचा मुजरा ताईच्या आवाजाला छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @pravindushing
    @pravindushing Před 5 lety +7

    अंगावर शहारे उभे करणार शिवचरित्राचे वादळ खूपच छान अप्रतील अभूतपूर्व शब्दफेक

  • @user-wd9ls6wd1p
    @user-wd9ls6wd1p Před 4 lety +8

    Gouri tai ki jay

  • @dattasonavane343
    @dattasonavane343 Před 4 lety +3

    खरच डोळे भरुन येणारी शब्द रचना

  • @prabhakarlamkhade2545
    @prabhakarlamkhade2545 Před 5 lety +4

    ताई खुपछान अवाज अभिनंदन

  • @rameshwaridhole8599
    @rameshwaridhole8599 Před 4 lety +2

    कोटी कोटी देणार शिवाजी महाराज

  • @dhanajidaingade5047
    @dhanajidaingade5047 Před 8 měsíci

    मस्त ताई आवाज काय जबरदस्त

  • @user-lp7wk4hj7s
    @user-lp7wk4hj7s Před 5 lety +27

    फार छान आवाज आहे बर का ताईचा एक च नंबर ताई जय शिवराय

  • @kailasdhawale1645
    @kailasdhawale1645 Před 3 lety

    Khupach chan Tai Nice Pakhavaj Vadan Didi

  • @tukaramkadam4350
    @tukaramkadam4350 Před 2 lety

    खरच ताई अंगावर काटा आला आहे खुप छान आवाज आहे

  • @ved2094
    @ved2094 Před 3 lety

    अप्रतिम शैली ,
    खुपच छान.
    कर्तव्याची जाणीव करून देणारा पोवाडा.
    👍🙏🙏

  • @omkarparab638
    @omkarparab638 Před 2 lety

    अगदी सुंदर ताई पोवाडा

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 Před 3 lety +1

    साक्षात दुर्गा !!!

  • @shankarjadhava4547
    @shankarjadhava4547 Před 3 lety +2

    खूप छान शिरूर ता चांदवड आमच्या गावाकडुन हार्दिक शुभेच्छा जय शिवराय

  • @sampatkengar7442
    @sampatkengar7442 Před 3 lety +1

    खुप छान अभिमान आहे आम्हाला गौंरी ताई तुमचा

  • @bhikajighatol3456
    @bhikajighatol3456 Před 5 lety +2

    जय हरी खूपच छान पोवाडा आवाज पण छान

  • @vasantmodkale1511
    @vasantmodkale1511 Před 5 lety +7

    खूप खूप छान ताई पोवाडाडोळे पाण्याने भरून आले तुम्हालाआमच्या कडुन मानाचा मुजरा ताई पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ramdaskandakkar6884
    @ramdaskandakkar6884 Před 5 lety +8

    अंगावर काटे फुटले ताई खरच तुमचा तो आवाज खूपच छान good.luk tai रामदास कांदळकर मु पोस्ट कोटबेल ता सटाणा जि नाशिक

  • @dipakpatil6388
    @dipakpatil6388 Před 5 lety +5

    Khupch sundar powada sadar Kelay Tai 👌👌👌

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 Před 5 lety +6

    राष्ट्रीय विश्वकर्मा विकास फाउंडेशन च्या वतीने ताईंना लाख लाख शुभेच्छा

  • @navnathbichkule3131
    @navnathbichkule3131 Před 3 lety

    Khup Chan aahe aavaj aani povada

  • @pratikyadav2011
    @pratikyadav2011 Před 5 lety +19

    ताई खुप छान आवाज आहे 🚩!!जय शिवराय!!🚩!!जय जिजाऊ!!🚩

  • @user-er8df1wr8h
    @user-er8df1wr8h Před 4 lety +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छान आवाज आहे ताई

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Před 5 lety +4

    अप्रतिम प्रस्तुती सुंदर आवाज डोळे पाणावले खऱ्या कलावंताची ताकद दाखवलीत छान खरच छान शाहीर आपल्याला मानाचा मुजरा

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 Před 5 lety +6

    साऊंड सीसटीम १नंबर

  • @bkprakashmani310
    @bkprakashmani310 Před 3 lety

    Wa wa .....yala mhantyat Vaghin .....Bhannat... povada asava tar asa ......khup mast ....Osm...🌹🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍💥💥💥💥💥💥💥💥

  • @sagarfatak6043
    @sagarfatak6043 Před 4 lety +4

    Khupacha Chan watal
    Jay jijau Jay shiwaray

  • @pramoddole850
    @pramoddole850 Před 4 lety

    Khup chan gayla tai powada

  • @bajiravawale7286
    @bajiravawale7286 Před 5 lety +4

    फारच सुंदर आवाज धन्यवाद

  • @vynktidalvi4544
    @vynktidalvi4544 Před 5 lety +1

    ताई आगदि सू़ंदर पोवाडा गायला जय जिजाऊ जय शिवराय

  • @madhukarmali2950
    @madhukarmali2950 Před 5 lety +5

    जबरदस्त आवाज , खूप सुंदर पोवाडा गायन ...💐💐

  • @nanachide3139
    @nanachide3139 Před 4 lety +4

    खुप छान गौरीताई असेच हिंदुत्वाचे काम चालू राहू द्या जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 Před 5 lety +3

    गौरीताई खुपच जबरदस्त पोवाडा, तुमच्या या पोवाड्यास कोटी कोटी प्रणाम.

  • @shubhamsonawane6926
    @shubhamsonawane6926 Před 5 lety +4

    छान आहे पोवडा

  • @dipakdeshmukh5352
    @dipakdeshmukh5352 Před 5 lety +4

    ताई.खूप.छान.खरच.डोळे.भरून.आले.दिपक.देशमूख.कोतूळ.भोळेवाडी

    • @user-vf5ln1bg8x
      @user-vf5ln1bg8x Před 4 lety

      Dipak Deshmukh कुळीकनयहोतीजीसतवीक तयाचाहारीकवाटेदेवा

  • @pandurangdharade7010
    @pandurangdharade7010 Před 3 lety

    या ला म्हणतात शाहीर ,खूपच छान ताई.धन्यवाद।

  • @kisanpol2362
    @kisanpol2362 Před 3 lety +1

    अप्रतिम पवाडा !

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 4 lety +2

    ताई अंगात रोमांच अभे राहते जबरजस्त भावी वाटचालीस खुप खुप शुबेच्छा

  • @abhishekhumbe
    @abhishekhumbe Před 4 lety +3

    जय जिजाऊ जय शिवराय ...🙏

  • @ramukadu1350
    @ramukadu1350 Před 3 lety

    ताई खरंच खूप छान आवाज

  • @nitinalhat4049
    @nitinalhat4049 Před 5 lety +4

    Khup chan jai shivaray

  • @munjebasurvase9142
    @munjebasurvase9142 Před 4 lety +7

    या ताईला म्हणतात महाराष्ट्राची वाघीण

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial Před 3 lety

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे
    ताई ऐकचं नंबर पोवाडा मनता आपण लय भारी

  • @nandasawant8725
    @nandasawant8725 Před 5 lety +7

    पोवाडा छान

  • @balasopatil8678
    @balasopatil8678 Před 4 lety +1

    खूप छान ताई

  • @darshanasavan6974
    @darshanasavan6974 Před 5 lety +2

    Atishay sundar tai 💐🙏 superb aavaj 👌👌👌

  • @dnyaneshwardubukwad2602
    @dnyaneshwardubukwad2602 Před 5 lety +2

    खुपच छान संगीताताई हा पोवाडा

  • @prakashbhor3324
    @prakashbhor3324 Před 4 lety +4

    ताई जबरदस्त पोवाडा गायला. पखवाज पण छान वाजवते ताई .खरंच खूप छान.

  • @BS-gr8mt
    @BS-gr8mt Před 4 lety +1

    Khup chan povada ahe...🙏🙏🙏

  • @tanujavidhate196
    @tanujavidhate196 Před 4 lety +2

    जय शिवराय ताई ⛳⛳⛳⛳👌👌

  • @vasantchavan9812
    @vasantchavan9812 Před 5 lety

    खूप सुंदर आवाज, सुंदर कार्यक्रम.

  • @yashaher2803
    @yashaher2803 Před 5 lety +1

    1नंबर पोवाडा

  • @mkskimer.2402
    @mkskimer.2402 Před 4 lety +12

    साक्षात् शिवजन्म चा अनुभव येतो पोवाडा ऎकताना

  • @sanjayraghunathsonawane8056

    वातावरण निर्मिती करणारा पोवाडा, वारंवार ऐकावा असा पोवाडा👍👌💐💐

  • @shankargore512
    @shankargore512 Před 3 lety

    आगदी बरोबर आहे

  • @dnyaneshwarsatputekjattu8302

    खुप छान,,,,,,,,,,, अप्रतीम

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o Před 3 lety

    खुप छान ताई साहेब
    दैवत शिवशंभू राजे 🚩

  • @nileshpatil9857
    @nileshpatil9857 Před 3 lety +1

    🚩🚩🚩🚩*Jay shivray*🚩🚩🚩🚩

  • @deepaknawale4234
    @deepaknawale4234 Před 4 lety +1

    Ekch no povada jay shivray.

  • @umeshkisanraobhange5040
    @umeshkisanraobhange5040 Před 4 lety +8

    छान
    जय शिवराय

  • @SatishDhumaksatishmhd
    @SatishDhumaksatishmhd Před 5 lety +13

    ताई खरचं आवाज आहे आश्या आवाजान शोराजे घडायाला वेळ लागनार नाही

  • @bkprakashmani310
    @bkprakashmani310 Před 3 lety

    🙏🙏Dhanya Dhanya ti Jijau ..Aaj tya astya tar Gouri tai tumache khup kowtuk kele aste ...💞💞💥💥🙏🙏🙏

  • @rajendrasagat3998
    @rajendrasagat3998 Před 5 lety +5

    जय भवानी जय शिवाजी ताई मानाचा मुजरा तुम्हाला

  • @dileepkadam8770
    @dileepkadam8770 Před 5 lety +2

    जबरदस्त आवाज जय जिजाऊ जय शिवराय