अतिशय सुंदर चिंतन आहे. ऐकताना खरोखर प्रसन्न वाटते. परंतु माझी अल्पबुद्धी म्हणा किंवा काही, एक त्रुटी प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे या आजकालच्या महाराज मंडळींना फॅशनचा मोह बिलकुल आवरत नाही. प्रत्येक जण स्वतःचे काहीतरी वेगळेपण दाखवण्यात मग्न आहे. कोणी उघडे बसतात तर कोणी सगळे कपाळ पिवळे करून बसतात. यांना अंगभरून कपडे घालून प्रवचन करायला जमत नाही का. लोकांना आध्यात्मिक ज्ञानच तर द्यायचे आहे ना? त्यासाठी तुम्ही कशाला तुमच्यामधले वेगळेपण दाखवता? साधा पेहराव करून तुम्ही काय प्रवचन किंवा कथा सांगू शकत नाहीत का? उघडे बसण्याची अन् कपाळ लाल-पिवळे करण्याची काही गरज आहे का? उगीच फालतुगिरी चालवलीय संप्रदायाची.. अर्थात महाराजांना उपदेश करावा इतका मोठा मी नाही, ते संप्रदायाचा एक भाग आहेत आणि मला सांप्रदायाचा कायम आदर आहे. परंतु जे आजकाल समाजात चालले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्यातून व्यक्त केले..इतकेच..! राम कृष्ण हरी🙏
उघडे बसने किंवा कपाळावर काही पिवळे लावणे ह्याला शास्त्रीय आधार आहे जो तो आपल्या योग्यतेनुसार आचरण करतो . डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी तुम्हाला सनातन धर्माचा सखोल अभ्यास करावा लागेल म्हणजे सर्व उत्तरे मिळतील धन्यवाद जय श्रीराम
मी नवीन घर भाड्याने घेतलं.तिथे किचनमध्ये कावळ्याचं घरटं होतं,त्यात पिल्ले पण होती.मला खिडकी रोज उघडावी लागे.एक महिन्यानंतर पिल्ले उडून गेली.मी मुद्दाम नाही पण नाईलाजाने मला रोज त्यांचा संसार बघावा लागत असे.मी खायला टाकलेलं कावळा पिल्लांना भरवत असे.मला पण त्रास होईल का? मी चुकीचे काही केले नाही, उलट काळजी घ्यायची.मुक्या प्राण्यांना पण कळतं....
खूप आभ्यासू व निसर्गाशी निगडीत ,उत्तम मोक्ष कथा...देवाचा यमदूत...कावळा पूर्ण माहिती सांगितली असती तर बरे..किर्तन ज्ञानवर्धक आहे. नशीबानेच किर्तनकार होता येते. ।।रामकृष्ण हरि ।। मधुकर क्षीरसागर, पुणे
खूप छान, पण सम्पूर्ण भागवत कथा जर स्टेपबाय स्टेप सुरुवातीपासून शेवटपर्यंत यू ट्यूब वर टाकलीत तर सम्पूर्ण भागवत कथा आम्हाला ऐकायला मिळेल खूप छान वाटलं कथेचा हा भाग ऐकून 👌
छान विचार जी महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
राम कृष्ण हरी
मराठवाडा द्रष्टांत रत्न
ऐकावे आणखी ऐकावे असा मनात एकचित्त भाव बाळु महाराजांच्या मुखातील मोत्यांचे स्रवन
राम राम मंडळी
बाळासाहेब महाराज याच किर्तन रोज सकाळी आईकतो माला दिवस खूप आनंदात जातोय बाळासाहेब गिरगाव यांना पांडुरंग कुरपेने खुप आईश लाभो
Balu mharaj. Girgovnkar tumche. Kirtan aykun. Aamche. Shroteynche. Man prashañn zalo khup. Chhan
कावळ्याच्या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. नमस्कार 👏👏
महाराज आपलं आपलं चिंतन खूप खूप छान आहे...
रामकृष्ण हरी
😢
😊😊😊 11:09 11:09 11:10
राम कृष्ण हरी माऊली बाळकृष्ण वाकचौरे
Khup khup khupch chan Mahiti milali Maharaj Aplyakadun sunder margdarshan ase khup kami aaikayala milte Dhanyawad Maharaj.❤❤👌👌👍👍🙏🙏🌹🌹🙏🙏
मी एवढे छान किर्तन अजून ऐकले नव्हते सर्व माहिती निसर्गाशी निगडीत आहे खरंच खूप छान
😅
@@anilsuse4258😅❤❤
यज्ञ
😅❤@@anilsuse4258
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान
अतिशय सुंदर चिंतन आहे. ऐकताना खरोखर प्रसन्न वाटते. परंतु माझी अल्पबुद्धी म्हणा किंवा काही, एक त्रुटी प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे या आजकालच्या महाराज मंडळींना फॅशनचा मोह बिलकुल आवरत नाही. प्रत्येक जण स्वतःचे काहीतरी वेगळेपण दाखवण्यात मग्न आहे. कोणी उघडे बसतात तर कोणी सगळे कपाळ पिवळे करून बसतात. यांना अंगभरून कपडे घालून प्रवचन करायला जमत नाही का. लोकांना आध्यात्मिक ज्ञानच तर द्यायचे आहे ना? त्यासाठी तुम्ही कशाला तुमच्यामधले वेगळेपण दाखवता? साधा पेहराव करून तुम्ही काय प्रवचन किंवा कथा सांगू शकत नाहीत का? उघडे बसण्याची अन् कपाळ लाल-पिवळे करण्याची काही गरज आहे का? उगीच फालतुगिरी चालवलीय संप्रदायाची..
अर्थात महाराजांना उपदेश करावा इतका मोठा मी नाही, ते संप्रदायाचा एक भाग आहेत आणि मला सांप्रदायाचा कायम आदर आहे. परंतु जे आजकाल समाजात चालले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्यातून व्यक्त केले..इतकेच..!
राम कृष्ण हरी🙏
उघडे बसने किंवा कपाळावर काही पिवळे लावणे ह्याला शास्त्रीय आधार आहे जो तो आपल्या योग्यतेनुसार आचरण करतो . डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी तुम्हाला सनातन धर्माचा सखोल अभ्यास करावा लागेल म्हणजे सर्व उत्तरे मिळतील धन्यवाद जय श्रीराम
आधी शास्र वाचा मग विचार मांडा...
कपडे असे का घातले ते कळेल..
उगा ज्ञान पाजाळू नये...
राम कृष्ण हरी महाराज 🌷🌷🚩🙏🏻🌹
जय हरी माऊली
सद्गुरु कि.जय
गिरगावकर महाराज धन्यवाद ।
अती उत्तम,गजेंद्र मोक्ष कथा, कथन केलीत,धन्यवाद महाराज.
khup chan ,ram krusna hari
Ram krushna Hari Chan kirtan
Ram krishna Hari
Jay shree Swami samartha
जय माऊलि🙏🙏
जय हरी
जय हारी विठ्ठल रखुमाई माऊली
खुप छान किर्तन महाराज
Ram Krishna 3
ज्ञानवर्धक किर्तन-राम कृष्ण हरी
महाराज तुम्ही यंअ पाकवाज वाल्या बरोबर ऐक अभंग म्हणावा
पकवाज फार छान वाजवता धन्यवाद
❤❤
Petti Sundar wjavtay prabhodan tar kharach sundar
हे भागवत आहे महाराज
Jy gurudew🎉
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
Atta hech udharan dene baki hote maharaj lokana
कावळ्याचा संबध का पाहु नये हे सांगायचे रहिले .
अगदी बरोबर😊
जय हरी महाराज खरोखरच पशु पक्षी यांच्या सखोल अभ्यास म्हणजे गिरगाव महाराज अतिसुंदर राम कृष्ण हरी अतीउतम
Ni
@@sarthakkharade537😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
ई😮
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
रामकृष्ण हरी
जय हरी माउली❤❤❤❤❤❤❤
खूपच छान
Balu maharaj your great
फार सुंदर
Puran he manghadan shastra aahe
दुसरयांचा.दुखा.समजुन.घेत.नाही.माराज..तयाचयांवर.बीतल.तेवहाच.कळते
राम श्रीकृष्ण हरी
Ram krisna hari
श्री कृष्ण पण मस्तू
जय श्री राम 🙏
👏👏🙏🌹🚩
Khop chan
जय,🙏🙏🙏🙏
नमस्कार.सुंदर किर्तन. राम कृष्ण हरी.
हे कीर्तन आहे का 😅😅
👏👌y
आठठ😊
Ram Krushna Hari
नशीबवान.च.कीरतनकार.होते.त.देवा.महनुन.अजरामर.होतेजे.पाप.करतात.ते.दगदगीत.राहुन.मरतन.होते.कीती.पैसा.राहुन.समाधान.नाही.सुख.मिळत.नाही.आणि.तयाच.नाव.अमर.राहत..नाही.देवा
राम कृष्ण हरी!! छान !
मला एक प्रश्न पडलाय महाराज लोक पुर्ण कपडे का घालत नाहीत, चुकल असेल तर माफु असावी.
🚩🙏🙏🙏🙏🙏🚩
महाराज वानप्रस्थ सन्यासी योगी आणि ग्रहस्ती यांच्या भिक्षा कोण कोणत्या ते विषद करावे
खुप छान
खूप छान 🙏
मी नवीन घर भाड्याने घेतलं.तिथे किचनमध्ये कावळ्याचं घरटं होतं,त्यात पिल्ले पण होती.मला खिडकी रोज उघडावी लागे.एक महिन्यानंतर पिल्ले उडून गेली.मी मुद्दाम नाही पण नाईलाजाने मला रोज त्यांचा संसार बघावा लागत असे.मी खायला टाकलेलं कावळा पिल्लांना भरवत असे.मला पण त्रास होईल का? मी चुकीचे काही केले नाही, उलट काळजी घ्यायची.मुक्या प्राण्यांना पण कळतं....
संसार म्हणजे मैथुन,फक्त तो कावळा एकदाच करतो.तुम्हाला काही दोष लागनार नाही.कारण तुम्ही पिल पाहिली आहेत.याचा दोष नाही.
बरोबर आहे
जरी प्राणी असेल चहू खानीचा!
भोग भोगतो आपुल्या कर्माचा!
आदर सन्मान करावा त्याचा!
अत्यादरे॥
Ram
पुर्वी किर्तनकार फेटा बांधून उभे राहून किर्तन करायचे आणि माणसं बसुन ऐकायचे
He pude nagde rahtil
Are he किर्तन nahi कथा आहे
@@sharadmahajan1797तुला अक्कल कमी आहे कारे
Tula उत्तर देणं हाच मूर्ख पणा आहे
@@sharadmahajan1797pagal aahes tu ktha & किर्तनातील फरक mahit nahi boltoy ?😏
नशीबवान.च.कीरतनकार.होते.त.देवा.महनुन.अजरामर.होते
Moi
डिपवरचे ज्ञांन आपनंच सांगु शकता. जय हारी
रामकृष्ण हरी महाराज
Ram Krushna Hari ❤❤
खूप आभ्यासू व निसर्गाशी निगडीत ,उत्तम मोक्ष कथा...देवाचा यमदूत...कावळा पूर्ण माहिती सांगितली असती तर बरे..किर्तन ज्ञानवर्धक आहे. नशीबानेच किर्तनकार होता येते.
।।रामकृष्ण हरि ।।
मधुकर क्षीरसागर, पुणे
जय हरी🙏🙏🙏
जय हरी माऊली😊😊
महाराज एक विचारायचं आहे विधवा तळतळाट लागतो हे खरं असतं का
जय रामकृष्ण हरी माऊली
बाकी काहीही असो उत्तम ज्ञान आणि छान वक्तृत्व
8:57 😢😮😅
😊
🙏🙏🎉🌹🙏🎊🙏🙏 जयश्री राम
😊😊😊
महाराजांचा नंबर टाका
महाराज संसार कोणाचाच पाहू नये😂
Maharajancha nambertaka
Nice sir
खुप छान किर्तन राम कृष्ण हरी धन्यवाद
Ram Krishna Hari
Gpod कल्पना😂
खूप छान, पण सम्पूर्ण भागवत कथा जर स्टेपबाय स्टेप सुरुवातीपासून शेवटपर्यंत यू ट्यूब वर टाकलीत तर सम्पूर्ण भागवत कथा आम्हाला ऐकायला मिळेल खूप छान वाटलं कथेचा हा भाग ऐकून 👌
❤😊
कावळे आडनाव आहे 😅😅😢😢😂
😅😅😅😅
Jay shree Krishna
Farah. Chan
क
100%khtoe aahe
Tumhala as ka watal
Please reply dya
छान विचार जी महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
शोओओओओओओऔऔऔऔऔऔऔऔ
@@ravsahebrupnar353🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@ravsahebrupnar353औएओओ
@ravsahebrupnar353 अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअॲअअअअअअअअअअअअॲ😊
@@ravsahebrupnar353a
Thanks Maharaj
Innu
Maharajancha nambar taka
उघड होवून कीर्तन सांगतेतका
भागवत कथा आहे ती
राम कृष्ण हरी 🚩 महाराज तुमचे किर्तन ऐकल्या शिवाय झोप सुद्धा नाही खुप धन्यवाद ,,🎉🎉
Ooo maharaj evdhe mothe kirtankar tumhi..Kathela bastana ekhad Uparan, pancha, as kahich nvt ka ooooo ka varkari sapraday tangayla nighale
रामकॄष्णहरी