माझ्या आठवणीतला बाजार

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • अमेरिकेतला आठवडी बाजार | Weekly Farmers Market in America | मिळतो लाल माठ, कारली आणि पडवळ
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...

Komentáře • 209

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 Před měsícem +6

    गौरी तु केलेलं वर्णन किती सुंदर आहे.मला गाव नाही पणं माझ्या आईचे पुण्यातील माहेर शुक्रवार पेठेमध्ये होते आम्ही में मे महिन्यात जात होतो तिथे आठवडी बाजार नसला तरी तिथे भाजी विकायला खुप भाजीवाले व बायका पणं भाजी विकायला बसले असायचे.सकाळी तो कोलाहल बघायला खुप मज्जा वाटायची. तू केलेलं चणे फुटाणे,खारेशेंगदाणे सकाळी भाजायचे त्याचा वास अजूनही नाकात दरवळत आहे.सगळ्या दुकानांची वर्णन केलीस ना मला सर्वं डोळ्यासमोर दिसायला लागली खारे शेंगदाणे त्याचा वास आणि तो काळ आठवून डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात झाली कारणं आता काहीच उरलं नाही ती जागा आणि माझी आई.माझ्या आईला जाऊन आकरा वर्ष झाली पणं गौरी आई ती आईच असते तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुझ्या लेखामुळे मी खुप भाऊक झाले.पणं असो तू विचार व लेखन खुप छान असते ❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      खूपच छान आठवणी सांगितल्या तुम्ही. Thanks for sharing ❤

  • @swatimali9420
    @swatimali9420 Před 24 dny

    खुप छान ,पुदिना पण घ्यायचा ना
    सगळं भारत तिथे आहे असं वाटलं
    तुझे बोलणे गोड❤ असेच आनंदी रहा

  • @seemavalavalkar9027
    @seemavalavalkar9027 Před měsícem +5

    हाय गौरी ,
    खूप छान लिहिलंयस. कुठचे कुठचे आठवडी बाजार आठवले. मुंबईतले , कोकणातले . प्रत्येक ठिकाणचं काहितरी वैशिष्ट्य. कोकणात किती प्रकारचे लाडू मिळतात , आपल्याला माहीत नसलेले. तर मुंबईत कापडांचे वेगवेगळे प्रकार. काही विकत घेतलं नाही तरी नुसतं बघत फिरायला सुद्धा मजा येते. पासष्ट वर्षांची मीच नाही तर माझी नव्वद वर्षांची बहिणही अजून हे enjoy करते .

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      बाजार खरंच वयापलीकडं असतो ❤

  • @Ashleshachinchawade
    @Ashleshachinchawade Před měsícem +2

    खूप छान गौरी.....खूप सुंदर लिहितेस आणि तू सांगताना ते दृश्य समोर उभ करतेस.....अप्रतिम❤

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Před měsícem

    किती छान वर्णन केलंस आता तो बाजार जसाच्या तसा नजरे समोर उभा राहिला तुझं लिखाण म्हणजे पर्वणीच ग गौरी ❤❤❤❤❤❤❤

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 Před měsícem +2

    हो, आठवलं तोही छान व्हिडिओ होता आणि आज चा पण व्हिडिओ आणि आठवणी च्या बाजार...अप्रतिम लिखाण

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Před měsícem

    फारच सुंदर फारच सुंदर

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Před měsícem

    VERY VERY VERY VERY VERY NICE

  • @user-oi8od1nc5b
    @user-oi8od1nc5b Před měsícem

    फारच छान लिहिले आहेस जुन्या आठवणी ताज्यातवान्या झाल्या.डोळे पाणावले. पुण्यात आम्ही लहानपणी मंड ईत जायचो आणि मनमुराद बाजारात खरेदीचा आनंद घ्ययचो .

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 Před měsícem +2

    Ho Gauri aamcya dhule जिल्यातिल sakri तालुका इथेवसच बाजार bharto mg aamihi jaycho aai sobat ,aaj parat ekda to bajar athvla ,tujyamule 👍👌👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      Thank you ❤

    • @ujwalawagh3227
      @ujwalawagh3227 Před měsícem

      @@aamerikecha1384 me pn recipe channel just open kelay tr subscribe nakki kr🙂

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Před měsícem +2

    आमच्या यवतमाळला रविवारला आठवडी बाजार भरतो.
    आजीआजोबांसोबत बाजारात गेल्याची आठवण जागी झाली यानिमित्तानं .
    फार छान वाटायचं 😊😊
    बाजारातले गरमागरम फुटाणे मुरमूरे खायची मज्जा खूपच वेगळीच ....
    ती बाजारातलौ वेगवेगळया वस्तुंची दुकानं , तो कोलाहल , विक्रेत्यांचा आरडाओरडा सगळंकाही मजेशीरच.
    बाजाराच्या पिशवीमधे काय आणलं असेल आईबाबांनी याच मोठं कुतूहल असायचं आणि आपल्या आवडिचा खाऊ बघून आनंदलेले बच्चेकंपनीचे वेहरे .....
    खरंच हा बाजाराचा आनंद वेगळाच ..❤❤.
    आता मॉलमधल्या खरेदीत ते सुख हरवलं असं वाटतंय ...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      अगदी खरं .. ते वेगळंच सुख होतं

  • @rajabhaughodke8641
    @rajabhaughodke8641 Před 18 dny

    खुप छान वाटले बाजार विषयावर लेख आणि आमच्या कडे आजुनही बाजार भरतो.

  • @SamuGaming2323
    @SamuGaming2323 Před měsícem

    खूप छान आठवणी

  • @Rohinisnewworld
    @Rohinisnewworld Před měsícem

    हो खरंच खूप छान दिवस होते ते
    गौरी मी पुण्याला असते मला तुझं बोलणं आणि लिहिणं दोन्ही आवडते.माझं माहेर सांगली आमच्या कडे शनिवारी बाजार असायचा आई बरोबर जायचे पावसाळ्यात याज बाजारात एका छोट्याशा टपरी तून आई प्लास्टिक चे शूच घेऊन द्यायची एवढं भारी वाटायचं मला... आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या
    Thank you so much dear stay blessed ❤❤

  • @MangalPawar-rb3tv
    @MangalPawar-rb3tv Před měsícem

    माझमाहेर कुठरे आहे.मस्त गौरी छान लिहिलंय आणि त्याहून वाचन खुप छान

  • @aartisakpal7968
    @aartisakpal7968 Před měsícem

    Khup chan mala pan tu mhanalis tasech bhaja ghayala khup avedte mi punyachi gavakade firayela gale ki najer fakt ani fakt taja bhaja chi shodat aste khup chan❤

  • @user-gp5vm6hf7i
    @user-gp5vm6hf7i Před měsícem

    Hi gori tai khup diwsani tumcha vidio disla mla mi khup aathwn krte tumha sgdyana a amerika he vidio khup chhan aste ani tumch bolln khub aawdte mla ani tumhi pn love u gori tai❤❤

  • @malatidesai6372
    @malatidesai6372 Před měsícem

    खूप छान लिहिलंय अभिनंदन तुझ परदेशी राहून तू मातीशी नाळ जोडलेली आहे

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před měsícem

    Sunder😊

  • @roopalim9819
    @roopalim9819 Před měsícem +1

    बाजार खुप छान मस्त

  • @user-dm8qp5fc1d
    @user-dm8qp5fc1d Před 2 dny

    Mi pn tithlich aahe

  • @anjanakasture3867
    @anjanakasture3867 Před měsícem

    So....nice

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před měsícem +1

    Khup sundar gavacha atavdi bazaar mi kokanat malvan la geli ki somvar cha atavdi bazaar la zatey avarjun khup avadta mala sarva chotya chotya gosti ghyayela bhajya ghyayela tyala ek veglich chav aani gandh aasto premacha kastacha tya lokancha aani tyanchya chehryavarche hasu baghayela bolayela nirmal manachi masa astat khup chaan video tai

  • @user-tk3cg4du8q
    @user-tk3cg4du8q Před měsícem

    खूप सुंदर , मला माझे बालपण आठवले , मी सातारा मधील आर्वी माझे आजोळ आणि मी माझ्या आजी आजोबा जवळ राहेचे शुक्रवार चा बाजार असायचा, आणि असतो आता ही पण ती लहानपणीची मज्जा नाही आता, पण कधी सुट्टीला गेले की बाजाराच्या दिवशी लहानपणीच दिवस डोळ्यासमोर येतात खूप छान वाटते. कधी कधी मन आणि डोळे भरून येतात .

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Před měsícem

    खुप सुंदर😍💓
    बिलवा शेठला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Před měsícem +1

    Nice video regarding farmers vegetables market Such type of vetetable of farmers daily in Shirpur city Dist Dhule in Karvand naka parisar Fresh fruits and vegetables get in very reasonable rates by farmers

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 Před měsícem

    Hello Gauri khup mast vedeo. Bajarat Bhartiy disat hote.🙏👍👌❤️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      हो आजूबाजूला बरेच भारतीय राहतात ना 😊

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 Před měsícem

    माझ्या मामाचं गाव कुठरे,मी मंगळवारी जर शाळेला सुट्टी असेल तर नक्की बाजारला जायचो.खूपच भारी अनुभव होते ते.ढेबेवाडीचा मंगळवारी भरणारा आठवडी बाजार म्हणजे भारीचं❤
    ढेबेवाडी एसटी स्टँडपासून वरती पांढरपट्टे स्टेशनरीपर्यंत बाजार भरतो.
    अगदी खूप मुलभूत गोष्टींपासून ते खूप लहान सहान गोष्टींपर्यंत सर्व गोष्टी मिळतात.छोट्या मोठ्या गाव आणि वाड्यांसाठी हा बाजार म्हणजे आत्ताचा माॅलच जणू.

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před měsícem

    Like 👍

  • @swatimali7819
    @swatimali7819 Před měsícem

    हे तूझ आठवडी बाजाराचे वर्णन ऐकून मला ही मी कालच जावून आपल्यासारखेच वाटले आणि आमच्याकडे ही वशाबोकड गावात फिरायचा माझे माहेर सुपने आहे छान वाटत आपली माणस छान छान काम करतात जस की तू छान बोलतेस ते तर मला माझे लहानपणापाणीच्या आठवणी आठवतात

  • @NiraKudale
    @NiraKudale Před měsícem

    Mala hi bajarat jayala khup aavdate.chan ch lekh Gauri 🎉🎉

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Khupacha chan video ❤❤ di ❤❤ aathavadi baazar mast ❤❤ reading & writing khup bhari tuzhi di ❤❤ bolte chan tu ❤❤ samor drushya ubha rahata hubehuba ❤❤❤❤ khup chan enjoy karte tu avi dada & billva pan ❤❤

  • @user-yv8oq8bp7o
    @user-yv8oq8bp7o Před měsícem

    खूप छान व्हिडिओ असतात उत्तम संभाषण रायगड

  • @shrutitelange5061
    @shrutitelange5061 Před měsícem

    Khup chan Gauri....👌👌tuzya athavanitala Bazar

  • @vinukhadpe3709
    @vinukhadpe3709 Před 18 dny

    Mla khup video aavdtat tuzya..khup positive vatate aiklyavr..plz tuz routine sang na kse manage krte home n baby kinva nashta n lunch n dinner timing..

  • @poojascorner1362
    @poojascorner1362 Před měsícem

    खूपच छान लिहिलंस.. शेकोटी साठी आमच्या इकडे पण जाळण्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याला सासू अन असेच म्हणतात😅

  • @yurajmadane-6110
    @yurajmadane-6110 Před měsícem

    👌👌👌👌👌👌🙏

  • @PournimaVarthe
    @PournimaVarthe Před měsícem

    Nice video keep it up di ❤😊

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 Před měsícem

    Me Thanyat rahate,amchyakadehi Manoramanagarcha shanivarcha athavadi bajar bharaychi. Atta band zalay agadi mothya complex madhale lok suddha yayache tya bajarat . Sarv kahi milayche. Amhi maitrini shanivarchi vat baghaycho. Bajarat jaun alyavr refresh vhayche.khup chhan vatayche. Tuzyamule kharech aaj punha Manorama nagarcha bajar firun refresh zale.Thnx Gauri. Asech chhan chhan vlogs banvat ja. ❤❤❤😊

  • @user-hl4zv6ny7x
    @user-hl4zv6ny7x Před měsícem

    तुझ्या बोलण्याने ढेपे वाडीतला शेतकरी बाजार डोळ्यासमोर उभा राहिला. खूप छान

  • @sarangdhardeshmukh1273
    @sarangdhardeshmukh1273 Před měsícem

    Kup chan,maze gav,Yerad bazar.

  • @komalwani6979
    @komalwani6979 Před měsícem

    हो , गौरी ताई बाजार म्हटला की,आजही आठवतो आम्हाला बाजारातील भाजीपाल्यापेक्षाही ,आई-बाबांनी आणलेलं खाण्याचं भातक.शेवमुरमुरी आणि जिलेबी...तसं बाजार आमच्या गावापासून थोडा लांब.. परंतु बाजाराला मोटारगाडीतून जाण्याची मजा ही निराळीच..

  • @karishma8617
    @karishma8617 Před měsícem

    He pahilay aadhi pan ❤tula mag shepu milala navhta na ❤

  • @pappuovhal1286
    @pappuovhal1286 Před měsícem

    तुझे खूप व्हिडिओ पाहिले खरंच खूप छान वर्णन करते

  • @sarikathakre315
    @sarikathakre315 Před měsícem

    Nice👌👌👌👌

  • @Hirvalanimi_132
    @Hirvalanimi_132 Před měsícem

    होय आमच्या गावात पण बाजार भरतो पण आता खुप दिवसात जाणे नाही जमले पण आज विडिओ पाहून आपल्या ला एक गाव आहे याचा किती मोठा अभिमान वाटला लवकरच जाईन मी पण आमचा गुरूवारचा बाजार करायला❤❤❤

  • @shubhangitambwekar2467
    @shubhangitambwekar2467 Před měsícem

    I am from Goa..here every town has a market day.
    Halli Mapusa madhdhe Bharnara Athavadi bazaar khup prasidh aahe.
    Ameriketle pun athawadi bazaar tujya Sarkhech Mala pun khup avadataat. Mala ase vatate ki ji choti gaave astaat, tikadache farmers market jaast interesting astaat.
    Mala Ann Arbor Michigan madhdhe bharnara farmers market khup awadato.
    Thithe nusta produce milaat Nasun, mast craft work, crochet , knitted samaan pun mast milate.
    San Fransisco madhdhe tar khup khup motha bazaar Bharato.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      गोव्यातले बाजार तर फारच सुंदर असतात. मी पोंड्याच्या बाजारात फिरले aआहे ❤

  • @anupamajadhav7491
    @anupamajadhav7491 Před měsícem

    Nice

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Před měsícem +1

    आम्ही मारूल चा बाजाराला जातो. पाटण तालुका मध्ये आहे. मी ढेबेवाडी चा बाजार पहिला आहे. माझे गाव दिवशी आहे.

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 Před měsícem

    बाजार...खूप छान

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 Před měsícem +1

    Ho gouri aathavala to vlog khup Chan hota me aagadi suruvati pasun tuze vlog pahate Ani tu lihalelya kaviteche short link what's app la stetus tevat asate mala tu khup avdate❤

  • @nutanbarshing1473
    @nutanbarshing1473 Před měsícem

    Khupc mast tai

  • @user-no5uf2qy9l
    @user-no5uf2qy9l Před měsícem +2

    हो मला पण माझं लहान पण आठवलं😊

  • @mukeshbankar258
    @mukeshbankar258 Před měsícem

    खुप छान 😊
    आमच्याकडे पण शनिवारचा आठवडे बाजार भरतो. गाव नारायणगाव, तालुका - जुन्नर. जय शिवराय 😊

  • @komaljagtap9284
    @komaljagtap9284 Před měsícem

    Hi gudi tai mi tumchi new sub ahe mala tumache video khup avdtat. Tuj bolan thup manala khup bhavt tu khup chan lekh lihtes ani kavita pn khul chan karte bilav pn khup god ahe tu pn khup mast distes agadi bilv sakhi ani ameriket rahun apli marathi khup bhari bolted baki kiti bolu tujyavar bolan samnar nahit mi dharshiv parinda etun tune video bagte ani hi maji phili coment ahe baki tuj sagalech khup bhari ajcha lekh tar khup bahari kiti g1 num kharach ha bajar atvnit rahto .love you❤❤ 😊😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद कोमल ताई ❤

  • @poonammane3607
    @poonammane3607 Před měsícem

    Hii Gauri, nehmi pramane ekdam kamaaaal video😊. Me kadhi comment karat nh, mhnje video bghnyat ani tuzya kelelya pratek varnanat evdhi gung houn jate ki comment karaych Rahun jate😊. Pn aaj tu Jo Gavcha athvade bajar ya baddle bolalis tyachyamule maza pn ya bajaracha past mazya dolyasamor ubha rahila.
    Maze Maher tase koregaon talukyatle, pn Maze Sasar Patan talukyat Vihe ahe. But mazya Husband ch Aajol he Dhebewadi ahe, so mala ankhich chan watale🥰.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      किती छान! आणि thank so much कमेंट साठी 😊♥️

  • @PranavBhosale-b3z
    @PranavBhosale-b3z Před měsícem +1

    खूप छान गौरी ताई छान लिहिले . रोज काही तरी नवीन पहायला मिळते तुझ्या व्हिडीओ तून असे वाटते आम्हीच तिथे फिरत आहोत.

  • @anitathorat6884
    @anitathorat6884 Před měsícem +1

    छान आहे

  • @AtharvaDigraskar
    @AtharvaDigraskar Před měsícem

    ❤❤✨👌👌

  • @shivlingkamble1559
    @shivlingkamble1559 Před měsícem

    ❤❤❤

  • @avantikasavakar5332
    @avantikasavakar5332 Před měsícem

    Such a humble person Gouri Tai ❤ farmers market baddal kiti chaan lekh hota 😊🙌 me belagav chi ahe hit ajun shanivaar cha bajar bharto mall made janaya peksha hya bajaarat jayla avdat mala hi 😁

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      बेळगावच्या वडगावचा बाजार माझ्या काळजाजवळचा आहे. त्यावरही लिहीन एकदा ❤❤❤😊

    • @avantikasavakar5332
      @avantikasavakar5332 Před měsícem

      Ho nakki ❤️😁 amhi vaat pahu apal belgaav baddal aikayla

  • @malatidesai6372
    @malatidesai6372 Před měsícem

    मी पण तिकडचीच आहे मंगळ वार चा बाजार ही खूप मोठी आठवण आहे बालपणीची

  • @adarsh5canmol3asawant79
    @adarsh5canmol3asawant79 Před měsícem

    पुसेसावळी चा बुधवार चा बाझार ❤

  • @sneha9550
    @sneha9550 Před měsícem

    Khup bhari lihtes gauri Tai
    Mla hi lihayla awdte time mule muhart nighat nhi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      ❤😊वेळ मिळेल तेव्हा लिहा पण हा छंद नक्की जपा

  • @rameshpatil3673
    @rameshpatil3673 Před měsícem

    Khoop chan video Gouri. Ikade saglya gawa madhe athawadi bajar bharatochana.

  • @vaishnvibhosale7453
    @vaishnvibhosale7453 Před měsícem +1

    Me pn hac video pahela bageta ane survat kele me Belagavi Karnataka ahe

  • @sagardhore9740
    @sagardhore9740 Před měsícem

    Nagpur sadar ce Bacula Mangalawari Bazar bharto tumhi sangitlya pramane majya lalanpn cya aathwani aahet judlelya w ha bazaar aata pn bharto w kadhitri Jat asto❤😂😂😂🎉

  • @ujwalanayak5467
    @ujwalanayak5467 Před měsícem

    Gouri tuze lihine khup Chan aahe,tuza video pahilyar mala chandgad la bhrnar guruvarchya bajar chi aatvan zali

  • @latikaborse5591
    @latikaborse5591 Před měsícem

    Ho Mala pan mazya punya javlchya Wagholi yethi dar Mangalwari bharnarya bazarachi nehmi aathvan yete.khas karun tethilch wk bhandi vala navin ghetlelya bhandyanvar hatane khila Ani hatodine nav takun dyaycha te ajunahi aathvte

  • @harshakharat116
    @harshakharat116 Před měsícem

    हो पाहिला आहे

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Před měsícem

    गौरी आमचं गाव वराडे तालुका कराड आहे आम्हाला बाजार उंब्रज आहे मोठा बाजार भरतो ढेबेवाडी सरपंच नारायण कारंडे आमचं नातेवाईक आहेत

  • @smitaghanwat1735
    @smitaghanwat1735 Před měsícem

    Amch budh gav pusegaon chya ithle satara jilha madhe aahe .. tuz bolan ekun same thing athavle .. purn bajar firycha aani bhaji ghychi . Madhech olkhichya mami, kaki bhethychya

  • @subhangijagtap9349
    @subhangijagtap9349 Před měsícem

    Gauri I am from amravati

  • @Devotional_JpEdits
    @Devotional_JpEdits Před měsícem

    शहरात राहत असल्याने गावचा बाजार कसा असतो माहितीच नव्हतं. पण लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे दर शुक्रवारी बाजार भरतो. रेणुका देवीचे पुरातन मंदीर आहे. दर्शनाला गेलो तेंव्हा बाजार पाहिला. भेळ, भजी, पेढे खूप छान होते 😊 शहरातली गर्दी आणि गावातली शांती खुप मोठा फरक जाणवला. 😅

  • @technicalvijay5404
    @technicalvijay5404 Před 28 dny

    Dhebewadi

  • @NITESH4nitesh
    @NITESH4nitesh Před měsícem

    3:35 minit...... त्या भाजीवालीने स्वतःला मारलं😂😂😂😂😂

  • @AmolThakur-fm8hj
    @AmolThakur-fm8hj Před měsícem

    Khup chan

  • @Sheetal-fu1ru
    @Sheetal-fu1ru Před měsícem

    Kiti chan vatla tujha vlog baghun...Karan me pn "Dhebewadi"chi ch ahe 🥰...Me pn gaavi gele ki tuesday la tya bajari nakki jate...kharch koni tari "Aapla"bhetlya sarkha vatla... I hope tu majhya msg la nakki reply karshil...Aani tu jeva mahntes na "आपलं कराड " "आपली ढेबेवाडी"...teva kharch khup khup bharun yeta...Ani ho majhi Aai तुमच्याच शॉपवरून Grocery घेते आणि Me he gaavi gele ki तुमच्याच shopvar jate bara ka...🥰❤🥰.Bye tcr

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      अरे कसलं भारी ❤❤❤😊 छान वाटलं तुमची कमेंट वाचून

  • @charusheelaghorpade3172
    @charusheelaghorpade3172 Před měsícem

    शेतकरीदादाचे एक वेगळाच वास यवतो माती आणि घामाचे मिक्सिग झालंना की येतो हा.
    माझ्य दोन्ही कडील आजोबाचं असाच सेम वास यायचा शेतातून काम करून आले की यायचा.
    पाऊस झळक ना की आनंड ओसडन वाह्याचं त्याचा.

  • @manishaslifestylechannel9787

    हो. माझ्या गावी जैतापूरला पण रविवारचा आठवडी बाजार भरतो. त्याची गंमत वेगळीच असते. ताज्या भाज्या. विविध कोकणी पदार्थ. फळं, कांदाभजी याची लज्जत न्यारी.

  • @prajaktaausral8760
    @prajaktaausral8760 Před měsícem

    विमनाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं नाही...त्या मध विकणाऱ्या आंटी किती उत्सुकतेने बघत होत्या विमानाला...
    आमच्या इथेही असतो बाजार.. चंदन नगर चा... शेतकरी रात्रीच येऊन माल लावून जातात... आणि आमच्या गावचा म्हणजे जुन्नरचा बाजार... रविवारी असतो.. त्या बाजारात काय नाही मिळत...अगदी सगळं... मी आवर्जून पुण्याहून जातेच तो बाजार मिळावा म्हणून.. नवरा ओरडतो आपल्या इथे नाही मिळत का हे...पण त्या भाज्यांची चव चं वेगळी असते... कोणी नसेल सोबत तर उरापोटावर पिशव्या उचलून एस टी मधून आणायचा सगळं.. काही नसेल घ्यायचं तरी मी चक्कर मारते... त्या गर्दीत कधी कधी बरं वाटतं... तू ज्या बाजारचं वर्णन केलास ना मला तर दमडी ह्या धड्यातला बाजार आठवला.. तुमच्या गावचा बाजार बंद झालं हे ऐकून वाईट वाटलं गं... पाणी आलं डोळ्यात.. कधी कधी भीती वाटते.. हे सगळं असं नाहीसं तर नाही ना होणार...

  • @SurekhaSawant-m3u
    @SurekhaSawant-m3u Před měsícem

    मी गुढे गावात राहते मंगळवारी बाजार चांगला भरतो

  • @surekharetharekar8768
    @surekharetharekar8768 Před měsícem

    Hii gauri,mi kuthare gav chi ahe pn rahayla mumbai la ch aste,kahi karna mule gavi aley kalchyach mangalwari dhebewadi chya bajarat gele hote tu varnan keles tasach bajar bhartoy.mi ata video pahila tuza ani bajar tasachya tasa najre samor ubha rahila.......

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 Před měsícem

    दादा येवडा बोलत होता पुदिना खूप छान होता... वास खूप छान येत होता... तर घ्यायचा ना पुदिना 😂😂😂😂

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      दादाला कुठे माहितीय की alredy घरात पुदिना चटणी आहे. घेऊन करायचं काय 😂😂

    • @Geeta.bhagat...2131
      @Geeta.bhagat...2131 Před měsícem

      @@aamerikecha1384 😂😂असं असं... ठीक आहे

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u Před měsícem

    मि कराड घारेवाडिचा आहे दिदि

  • @mahanandasuryawanshimarath5448

    हो खुप मोठा बाजार भरतो आमच्या नांदेड लापण पण विडीओ अजून थोडा मोठा बनवला असता तर खुप छान झालं असतं😢😢

  • @shrutitelange5061
    @shrutitelange5061 Před měsícem

    Mi Juinagar (Navi Mumbai) madhe rahate amchya kade Friday la bazar asto mi pn jate ferfatka marayala avadato❤❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Před měsícem

    Mi Satara chi ahe mi Koregaon talutytil Koregaon gav la bajar bharto kdhitri mi pn jayche

  • @shitaldeshmukh8460
    @shitaldeshmukh8460 Před měsícem

    Mi karadchi ahe ....guruvarcha Ani rqviwarcha bajar ajun enjoy krte mi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      मलाही आवडते आपली मंडई 😊❤

  • @VanitaMokashi-gc2lx
    @VanitaMokashi-gc2lx Před měsícem

    Amchya belgaum la shanivaar cha bazar bharto.

  • @amrutapatil-zb9sf
    @amrutapatil-zb9sf Před měsícem +1

    Good evening Tai 🎉Nice Vlogs

  • @sunitajadhav9998
    @sunitajadhav9998 Před měsícem

    Me tarikh chi ahai, mumbai la set aste me talmavlyacha bazar bagitla ahai ,agadhi tumhi explain kela tasa to hi Tuesday la asto

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Před měsícem

    Gauri mi Mumbai la yetana Dhebewadi cha board pahila ani tuzi athavan ali .

  • @Pratiksha.3365
    @Pratiksha.3365 Před měsícem

    Mi pn market video pahun subscribe kel hot di❤

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 Před měsícem +1

    Tu vachayala laagli an aamchi light geli. An mi dole mitle an 50 varshe paathimaage gelo. Tu vaachat hoti an mi aamchya Janori gavaatlya shukrvaari bharnarya baajaartun bhatkayala laaglo. Tyaveli 15 paishat bhatta milayacha an je nehmityach jango badayache tyanche chehare aathvale, je aaj nahit. Mihir bhavishyaat raahnaar nahi.an tumhi jeva bhutkalaat dokvaal teva tumhaala mi aathvel ki naahi te mala kalnaar pan naahi.

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 Před měsícem

    Bhartiy distat mg swatahun kuni bolat nhi ky ak sadee wali kaku pan disali , Rupali lilekar te Germany mdhe ahet vidarbha tale tynni sngitl ki hello kel tri nhi bolat brech lok kiwa beglach expression asta ,tumcha Kay experience ahe hya babit

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      मला तर आपले subcribers भेटले आणि आम्ही अर्धा तास गप्पा मारत होतो.

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 Před měsícem +1

  • @indgaming6178
    @indgaming6178 Před měsícem

    हाय गौरी कशी आहेस मी रत्नागिरीत राहते

  • @babitapujari2386
    @babitapujari2386 Před měsícem

    Hi tai..

  • @sakshirajguru-uo7cv
    @sakshirajguru-uo7cv Před měsícem

    Amcha gava shejari tu varnan kel tasach bajar bharto