अमेरिकेतील शेती | Berry picking | Farming in America | American Agriculture

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • अमेरिकेतली शेती हा नेहमीच आपल्यासाठी औत्सुक्याचा विषय असतो. हा विकसित देश असल्यामुळं इथे शेती करण्याच्या पद्धती पण आधुनिक आहेत. इथल्या शेतीची ठळक वैशिष्ट्य, इथली पिकं, शेतीसाठी लागणारी यंत्र आणि जलसिंचनाच्या पद्धती यांची माहिती या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केला आहे.
    या व्हिडिओचे प्रायोजक आहेत 'स्वराज्य ऍग्रो सातारा'
    फेसबुक पेज लिंक-
    / 417401213453555
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    CZcams Audio Gallery
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

Komentáře • 972

  • @lifeart04
    @lifeart04 Před 2 lety +123

    .. आम्ही कधी परदेशात नाही जाऊ शकत...पण तुमच्या मुळे.... तो आनंद घेता येत आहे..
    Thanks... गौरी & अवी...!

    • @ranevivek9580
      @ranevivek9580 Před 2 lety

      Ka nahi jau shakat

    • @ranevivek9580
      @ranevivek9580 Před 2 lety

      Tumhi pn jau sakhata

    • @lifeart04
      @lifeart04 Před 2 lety +1

      @@ranevivek9580 काय काय करावं लागतं ते सांगा.. एकदा तरी नक्की जावून येईन..👍

  • @psphotographyproduction2061

    मुळात तु अमेरिकेत राहुन मराठी भाषा खुप छान बोलतेस बेटा.विडीयो बघताना वाटत नाही तु अमेरिकेतुन बोलतेस वेरी गुड बेटा असेही आपल्या मराठी माणसाचं स्वप्न स्वप्नच राहते .ते तुझ्या मारफत पुर्ण होताना दिसते.आभारी आहोत

  • @sureshshingate7070
    @sureshshingate7070 Před 2 lety +70

    अमेरिका जगातला तसा खूप श्रीमंत देश त्यांची शेती तर अतिशय सुंदर. दाखवलं ते अतिशय सुंदर. आपला सूत्रसंचालन तोड नाही. अमेरिकेत राहूनही मराठी बोलणं जपला आहे याचा खूप मोठा अभिमान वाटतो. व्हिडिओ साताऱ्याचा उल्लेख आला. मी सातारचा असल्यामुळे मला खूप अभिमान वाटला.धन्यवाद.

    • @kalpanapatil76
      @kalpanapatil76 Před 2 lety +7

      दीदी आपण अमेरिकेत राहून किती चांगली मराठी बोलता तुमचे कौतुक करावे तितके थोडे

    • @ReshmasArtGallery
      @ReshmasArtGallery Před 2 lety

      लई भारी👌👌👌👌

    • @rajkumarpoul3202
      @rajkumarpoul3202 Před 2 lety

      छै

  • @sharaddukare8492
    @sharaddukare8492 Před 2 lety +11

    गौरी...तुमच्यासोबतच आम्ही तिथल्या शेतात फिरतोय असाच फील आला,खूप चांगल्या प्रकारे अमेरिकेतील शेतीच दर्शन घडवलं.

  • @nivruttinyaharkar5970
    @nivruttinyaharkar5970 Před 2 lety +15

    धन्यवाद ताई महाराष्ट्रात बसून आम्ही शेतकरी तुमच्या महेनातीने.आम्ही.अमेरेका.दाखवली.धन्यवाद

  • @sachinkadam6249
    @sachinkadam6249 Před 2 lety +13

    खूप छान विडिओ आहे, छान माहिती दिली अमेरिकेत राहून पन शेती विषयी च attraction आहे. दोघांनी मिळून खूप छान माहिती दिली

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 Před rokem +2

    सुंदर,अमेरीकेत ली शेती पाहुन चांगली माहिती मिळाली,आणि तुम्ही तीथेच आपली मराठी भाषा आवडीने बोलता त्या मुळे फार आमच्या सारख्या महाराष्ट्रीयनांसाठी अभीमानासपद आणखी गौरवांनकीत गोष्ट वाटली, आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. सातासमुद्रापार आमच्या मराठीचा झेंडा फडकवला असा आनंद झाला, आपल्या कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा,जय हिंद,जय महाराष्ट्र.जय अमेरिका.

  • @vinodpisal89
    @vinodpisal89 Před 2 lety +9

    तुम्ही खूप छान आहात दीदी ! आम्हाला मोठ्ठं जग दाखवल्या बद्दल खरंच thank you so much. तुम्हाला always शुभेच्छा 👍☺

  • @amruta_09
    @amruta_09 Před 2 lety +13

    फक्त tourism च नाही तर त्याचबरोबर खूप छान माहिती दिली आहे ते जास्त भावलं...तुझी बोलण्याची पद्धत खूप छान, साधी, सरळ आहे आणि मनाला भावणारी आहे गं... तू, vdo आणि घरचं जेवण तिन्हीही खूप छान 😊😊

    • @kamalkelkar7188
      @kamalkelkar7188 Před rokem

      शुध्द मराठी.खूप बर वाटल.

  • @housewifehappylife4643
    @housewifehappylife4643 Před 2 lety +11

    खुप सुंदर माहिती दिली. घर बसल्या अमेरिकेची शेती पाहायला मिळाली.

  • @poojachougule4919
    @poojachougule4919 Před 2 lety +1

    खूपच छान ताई,तुझी बोलण्याची पद्धत,त्यातील साधेपणा,खूपच आवडला. व माहिती ही नेमक्या ,मोजक्या शब्दात देते,तिथे राहून देखील तुझी नाळ इथल्या संस्कृतीशी जोडली आहे हे दिसून येते.तुझा आम्हाला अभिमान वाटतो.

  • @nilimasurfare4743
    @nilimasurfare4743 Před 2 lety +21

    खुप सुंदर विष्लेषण केलंय
    अमेरीकन शेती पहायला मिळाली.
    धन्यवाद.... धन्यवाद......

    • @vandanavitkar9659
      @vandanavitkar9659 Před 2 lety +1

      खुप सुंदर फ्रेश वातावरण

  • @ramdasmahangare5581
    @ramdasmahangare5581 Před 2 lety +11

    गौरी आपण खुप छानपैकी शेती दाखवली अमेरीकेची तुम्ही सुंदरच माहीती दिलित मज्जा आली शेत पाहुन अशीच इतर माहिती देत जा धन्यवाद

    • @bodkechandrakant5109
      @bodkechandrakant5109 Před 2 lety

      भाजीपाल्याचे मार्केट विषयी माहिती द्या

  • @babasaheblondhe9947
    @babasaheblondhe9947 Před 3 lety +4

    अमेरिकेत राहूनही...तुझ बोलण...अस्सल मराठी आहे...तुझ्या ऊत्तम निवेदनाला...आणी मराठी बाण्याला सलाम👏🤝🙏

  • @rajeshpotdar3729
    @rajeshpotdar3729 Před 2 lety +2

    गौरी ताई तुम्ही खूप छान बोलता अमेरिकेतील शेती विषयी मराठी भाषेतून अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही देत असलेली माहिती मनाला भावते. आम्हाला असे वाटते की आम्हीच अमेरिकेतील शेतात फिरतोय. आपण महाराष्ट्रातील कुठल्या भागातून आहात आणि आपण दोघे तिथे जॉब काय करताय एवढे जाणून घ्यायचे आहे.

  • @shivamubaleubale3855
    @shivamubaleubale3855 Před 3 lety +10

    तू बोलतेस खूप छान तुझी शब्द उच्चारण्याची जी पद्धत आहे ती खुपच आवडते मला खूप छान माहिती मिळाली धन्यवाद🙏

  • @MadhukarDBudhe
    @MadhukarDBudhe Před 2 lety +10

    प्रत्ये देशात राहणीमान वेगवेगले असले तरी खानपान ला लागणार फलभाज्या सारखेच असतात आपल्या विडियोंने बरीच छान माहिती मिलाली ।भारतीय खानपान विदेशात मान आहे। हे कौतुकस्पद आहे। आभार आपले माहिती दिल्या बद्दल ।

  • @vikasnalawade3570
    @vikasnalawade3570 Před 2 lety +8

    आभारी आहोत। भारतीय माणूस आमरीकेतल्याशेतात। धन्यवाद

  • @alkamatsagar2276
    @alkamatsagar2276 Před 2 lety +2

    गौरी ताई खूप खूप धन्यवाद आम्हाला अमेरिकन संकृती व तेथील जीवन पध्दती किती छान आहे हे घर बसल्या यू ट्यूबवर पाहिले🙏🙏

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 Před rokem +1

    गौरीताई अमेरिकेची कोणती माहिती तुम्ही किती छान पद्धतीने देता . तेच आम्हाला नवल काय वाटते🙏🙏. विदिओ तर 👌👌👌👌👌👌 घरबसल्या आम्हाला अमेरिकेची माहिती मिळते . किती छान वाटते.

  • @kiranaware8618
    @kiranaware8618 Před 2 lety +7

    गौरी माहिती तर अप्रतिम आहेच पण निवेदन जबरदस्त

  • @arunkulakarni8476
    @arunkulakarni8476 Před 2 lety +6

    अप्रतिम ! निवेदन देखील खूप प्रांजळ आणि प्रामाणिक !!

  • @vinayjagtap7126
    @vinayjagtap7126 Před 2 lety +1

    ताई तुम्ही मन मोकळे पणानी खूप छान माहिती दिली आहे. खर तर एवढी खुलून कोणी माहिती देत नाही पन आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे. हि माहिती. याचा मुळे नवीन पिढीला चांगले शिक्षण घेऊन दुसऱ्या देशात जाऊन आपले भविष्य घडविण्यस मदत होईल 🙏🏼👍🌹

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 Před 2 lety +1

    ताई अमेरिकेतील शेती पद्धतीचा खुप छान प्रकार आहे . व ताई तुम्ही शेतीविषयी खुप माहिती देत आहात . व अमेरिकेत राहुन आपल्या महाराष्ट्राची आपली मराठी भाषा खुप छान प्रकारे समजून सांगत आहात .ताई आपण भारतामध्ये आल्यात कि great meetup ठेवा. मुंबई मध्ये ताई

  • @dilipshapamohan9351
    @dilipshapamohan9351 Před 2 lety +5

    मस्त शेती आहे अमेरीकेची , माझ्या आवाची पण शेती आहे तीथे अमेरीकेत , मीशीगंध मधे अलपेना क्वॉन्टी मधे .आपन सुंदर शेती दाखवली आपल आभार

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t Před 2 lety +39

    आपल्याकडे असे चालु केले तर लोक फळे शेतातच खाऊन जातील.....😂😂😂😂

  • @balukamble7361
    @balukamble7361 Před 2 lety +2

    Mazi tri khup echha hoti ki ek veles usla jaychi ani tithli sheti baghnyachi so di tumhi dakhvli... Thanks di... 🙏

  • @shyampentewad8145
    @shyampentewad8145 Před 2 lety +1

    खुप छान ताई आमाला भारतात राहून तिथल्या गोष्टींचा आनंद घेता येत आहे ते फक्त तुमच्या मुळे खूप छान ताई

  • @tanajighatage2707
    @tanajighatage2707 Před 2 lety +3

    ताई तुम्ही छान वर्णन करून सांगता. तुमचा व्हिडिओ खूप आवडला.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 Před 3 lety +3

    खुप छान वाटलं तिकडचं शेत बघुन. तुझ्यामुळे अमेरिका बघायला अनुभवायला मिळतेय धन्यवाद

  • @VinodKadam-yc6sp
    @VinodKadam-yc6sp Před 7 dny

    खूप छान वाटलं व्हिडिओ बगून एवढी शेती असते अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना हे आज समजलं खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार ❤🎉

  • @vidarbhaspecialpakkalaands7710

    Good job..... 👌👍नमस्कार 🙏 मी कविता चौधरी माझं पण विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल आहे.सहज म्हणून मी चालू केलं पण आता असं वाटतं आपली संस्कृती व पारंपारिक रेसिपी दाखवायला पाहिजे जे आजकालची पिढी विसरत चालली आहे.तु जो शेतीचा व्हिडिओ बनवला आहे.त्यामधेआपल्या महाराष्ट्रात मिळणाऱ्या दोन भाज्या दिसल्या एक चिलाची म्हणजे चंदन भटवा व दुसरी भाजी घोळीची आहे.तिकडे ह्या पालेभाज्या सुध्दा आहेत बघून खुप छान वाटलं.त्या भाज्या तु बनवून खाऊ शकते.गावाकडची फिलींग्स येईल तुला....

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 Před 2 lety +29

    आमच्या मराठवाड्यामध्ये अशी शेती केली तर पेकिंग कमी करतील इंटींग जास्त करतील, आणि नास्तधुस्त जास्त केली असती . त्यामुळं शेतकऱ्याला फायदा कमी आणि नुकसान जास्त झाल अस्त

    • @vishnumuley56
      @vishnumuley56 Před 2 lety +1

      Aapli loksankhya aani fukat savalatichi aaplyala savay lagali

  • @kalpanazine603
    @kalpanazine603 Před 2 lety +6

    खरंच अप्रतिम संचलन, आवाज छान आहे

  • @manudas_wheatgrass_powder

    खुपच छान,,,, टवटवीत आणि ताजी भाजी स्वतःच्या हाताने खोडून घ्यायची मज्जाच वेगळी असते,, तिथलं वातावरण हवेतला ऑक्सिजन लेव्हल मन खुश करून टाकतो 😍😍😍💕💕🌱🌱🌱

  • @vilaschatarkar7818
    @vilaschatarkar7818 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद गौरीताई तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम भागात राहूनही आम्हाला अमेरिका पाहायला मिळत आहे
    🙏🙏🙏🙏🙏

  • @anujjj._.mh46
    @anujjj._.mh46 Před 2 lety +10

    Love from Mumbai panvel 💖💖

  • @dineshpawade6191
    @dineshpawade6191 Před 2 lety +6

    आपल्या भारतात पण अशी शेती पाहिजे

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 Před 2 lety +1

    छान गौरी आम्ही अमेरिकेत जाऊ शकत पण तुझ्या विडियो ने अमेरिका शेती दिसली आणि आपल्या महाराष्ट्रात कही भाज्या आनि फळ यांचे बीज आणू शकता का तुम्ही जेणे करून सेहत चांगली राहील अमेरिकेत सुद्धा मराठी विडियो बनवतात waaaaaa जय महाराष्ट्र 🚩🚩⛳⛳🚩🚩⛳⛳⛳🚩🚩⛳⛳⛳🚩

  • @kishorkhaire1070
    @kishorkhaire1070 Před 2 lety

    खुप छान सुंदर शेत दाखवले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते त्यामुळे मनुष्य बळ कमी लागते धन्यवाद गौरी जी

  • @anilkulkarni619
    @anilkulkarni619 Před 2 lety +3

    Very nice farming when I was kid we had a farm around 29 acars but that time I was not in age and also in our school we had a farming subject I am from pali tak. Karhad dist. Satara

  • @ranjanasagaonkar3382
    @ranjanasagaonkar3382 Před 3 lety +4

    खूपच छान आहे अमेरिकेतील शेती 😘😘

  • @bapushelake1910
    @bapushelake1910 Před 2 lety +2

    Thanks गौरी दीदी खुप छान माहिती दिली, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळाली.

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 2 lety

    खूप खूप मस्त वाटलं, अगदी आपल्या शेतात जाऊन आलो असे छान वर्णन केले आहेस तू, तुला निसर्गाची आवड असेल म्हणून हे सुंदर क्षण आम्हाला पण पहायला मिळाले .अमेरिकेतील शेतीचा तुझ्यामुळे आनंद घेता आला म्हणून एक लहान बहिण समजून तुझे कौतुक करावे तितके कमीच..!! विधात्याने हे सुंदर जग बनवून त्याचा आनंद आपल्यासाठी निर्माण केला असून आपण सर्वांनी ईश्वराचे वेळोवेळी उपकार मानायला हवेत. शिवाय अमेरिकेत राहूनही आपली संस्कृती जपली आहे व आपली मराठी कुटुंब परदेशात जाऊन आनंदाने बागडत आहेत याचा फार अभिमान वाटतो म्हणून विशेष कौतुक..!! ज्योती ताई वडापाव वाली त्यांचेही अभिनंदन. असेच मस्त आनंदात रहा आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ..!! आजच पासपोर्ट बनवून आले भ्रमंतीसाठी अमेरिकेला आले तर नक्कीच भेटायला आवडेल...!!

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 lety

      तुम्हा सर्वांचा पाठिंबा असाच राहुद्या.. मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @kirantambave7022
    @kirantambave7022 Před 3 lety +8

    आणी जेवणाचा मेन्यू दही धपाटे म्हणजे लाजवाब.👌🙏🏻

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 Před 2 lety +5

    भोपळ्याच्या वेलीच्या पानांची भाजी खरच खुप छान लागते 👌👌

    • @parashrammagar5290
      @parashrammagar5290 Před 10 měsíci

      छान छान ताई.... जमीन कशी आहे.. काळी, पोयटा तसेच 😮पाणी भरपूर आहे का... शेतीत काम कोण करतो..

  • @bharatshelke5783
    @bharatshelke5783 Před 2 lety

    खुपच छान आहेत आणि अशी शेती आपल्याकडेसुद्धा करायला हवी त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचा दोघांचाही फायदा होईल ग्राहाकांना ताज्या आणि केमिकल विरहित भाजीपाला व फळे मिळतील 🙏धन्यवाद ताई

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Před rokem

    किती छान माहिती दिली आहे आणि किती सुंदर मळे येथे आहेत व मोठे सुधा आहेत धन्यवाद बेटा 🍎🍎🍓🍓🍉

  • @advaitatharv1146
    @advaitatharv1146 Před 3 lety +5

    मस्तच आहे शेती👌👌

  • @arjunpatil6012
    @arjunpatil6012 Před 2 lety +3

    Very nice video and very amazing ur love about marathi language

  • @shri.subhashpitambare4403

    खूप छान मॅडम.. पुण्यात बसून आम्ही अमेरिकेतील सर्व गोष्टी बघू शकतो.. हे फक्त तुमच्यामुळे शक्य होते.. धन्यवाद ! ☺️

  • @prashantdeshpande
    @prashantdeshpande Před 2 lety +1

    खूप सुंदर अप्रतिम फार बरं वाटलं 🥰🥰 भरपूर video टाका आजचा हा व्हिडिओ तर अप्रतिम👍🙏

  • @sachinpukale8806
    @sachinpukale8806 Před 2 lety +3

    हॅलो मॅडम मस्त माहिती दिली आहे धन्यवाद अमेरिकेला येण्यासाठी काय करावे लागेल

  • @roneyathaide7347
    @roneyathaide7347 Před 3 lety +9

    Thank Gauri and Avi ,I like your program, खरंच आभारी 👍💐

  • @savitachandgude4502
    @savitachandgude4502 Před 2 lety +2

    Superb मस्तच मराठी बोलतेस शेती पण अगदी छान एवढा छान अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhauraothawari9602
    @bhauraothawari9602 Před 2 lety +2

    खुप सुंदर अमेरिकेतील माहिती आणि मराठी मधे वहाँ खुप छान

  • @vinodkolhe1932
    @vinodkolhe1932 Před 3 lety +9

    Thank you for making this video and sharing with us.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 lety

      Thanks for ur comment

    • @prashantborse2680
      @prashantborse2680 Před 2 lety

      @@aamerikecha1384 कौतुक करून काय सांगताय मॅडम किती लोकांचे जीव घेतलेत या तंत्रज्ञानाने माहिती आहे का. अमेरिकेचा इतिहास भूगोल काळा आहे.

  • @monamidesuja7545
    @monamidesuja7545 Před 2 lety +8

    Very nice! never seen such a large organic farming.

    • @BapuDawarekonambe
      @BapuDawarekonambe Před 2 lety +2

      गौरी ताई खुप खूप धन्यवाद तुमचे...
      तुमच्या अस्सल मराठी पणा तुम्ही अमेरिकेत जाताय आणि आम्हाला कुतूहल असलेल्या अमेरिकन गोष्टी दाखवतात...
      माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अमेरिकी शेतीचे जास्तीत जास्त विडिओ बनवावे की जेणे करून महाराष्ट्रीयन शेतीला थोडी फार मदत होईल

    • @vishnumuley56
      @vishnumuley56 Před 2 lety +1

      Barobar bolalat bapu bhau tumhi

  • @deepakpatil1450
    @deepakpatil1450 Před 2 lety

    ताई हा व्हीडिओ सुद्धा खूप मस्त,
    व तेथील शेतात पीक आणि फक्त पीक च दिसतात,आपल्या कडे शतात बाकी गवताच्या जाती दिसतात,ते साफ करण्यातच भरपूर खर्च होतो,सफरचंदाची झाड पाहून खूप मजा आली
    माझी खूप इच्छा आहे,शेती करण्याची पण माझ्याकडे काहीच शेती नाही,व माझी ऐपत नाही आता,

  • @uttambagul8046
    @uttambagul8046 Před 2 lety +1

    ताई तुम्ही खूप चांगली माहिती देतात. तुम्हाला खूप काही माहिती आहे. तुमचा परिवार छान आहे.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 2 lety +4

    अमेरिकन शेतातील इतर पिके आणि शेती शेतकरी वेळ मिळाला तर दाखवा
    शेतकरी कोल्हापूर

  • @yogita9096
    @yogita9096 Před 3 lety +3

    खूपच सुंदर 💕

  • @mumtajm4711
    @mumtajm4711 Před 2 lety +1

    धपाटे ,चवळीची उसळ म्हणालात ना गौरी दिदी आमच्या पैकीच एक होवून गेलात अमेरिकेत गावरान पदार्थ केलात ,मस्तच

  • @user-zj8bc1hr9n
    @user-zj8bc1hr9n Před 2 lety

    खरोखर व्हिडीओ खुपच छान आहे आपण सांगितलेली माहिती सुंदर आहे जैविक खताविषयी थोडक्यात माहिती फार छान सांगितली धन्यवाद

  • @rahulkhole8881
    @rahulkhole8881 Před 2 lety +4

    Keep uploading American farming video that help us to understand the American farming systems

  • @hrushikeshagro7707
    @hrushikeshagro7707 Před 3 lety +3

    Very very nice 👍

  • @Online_Learning_Centre
    @Online_Learning_Centre Před 2 lety +1

    खुप सुंदर शेती आणि त्याहून उत्तम तुमचं ज्ञान व संभाषण कौशल्य.
    गाव - कोळावडे, तालुका - मुळशी, जिल्हा - पुणे.

  • @gayatri_avhad2611
    @gayatri_avhad2611 Před 2 lety

    भोपळ्याच्या पानांची भाजी केली जाते ते आम्हांला आज कळाले ...खुपच छान मार्गदर्शक व्हिडीओ...शिवाजी आव्हाड नाशिक. ...

  • @pratikshadagale1904
    @pratikshadagale1904 Před 3 lety +3

    छान ❤️

  • @geetapatil8704
    @geetapatil8704 Před 3 lety +5

    शेती छान आहे ❤️❤️🎉

  • @user-dy1dv5zc9p
    @user-dy1dv5zc9p Před 2 lety +1

    ताई खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी काय केले पाहिजे विशेष म्हणजे उच्चशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळावे का शेती हा व्यवसाय म्हणून कसा करावा याबद्दल व्हिडिओ तयार करा

  • @UttammohitkarMarathiBlog

    धन्यवाद ताई अमेरिकेतील अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने संपन्न शेत बघायला मिळालं

  • @sandipmali8589
    @sandipmali8589 Před 2 lety

    ताई तुमचं सागन खूप सोपं आणि मजेशीर आहे तुमच्या व्हिडिओ द्वारे आम्हाला थेट अमेरिकेच्या शेतात जाता आल सो थँक्यु

  • @avinashbhoir4433
    @avinashbhoir4433 Před 2 lety +2

    *Your voice is very soft, sweet & energetic. Also videos are good & informatic. The flowers sinery was look like old Hindi movies. You are looking like a Japanese girl, but speaking in Marathi.*

  • @araj5673
    @araj5673 Před 2 lety +2

    खरच खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @kashinathmengade4040
      @kashinathmengade4040 Před 2 lety +1

      मी एक शेतकरी आहे अमेरिका ची शेती खूपच मोठे प्लॉट आहे आपल्या कडे खूपच लहान लहान शेतीचे तुकडे आहेत अमेरिका ची माती सफेद आहे आपल्या कडे काळी माती आहे ताई धन्यवाद तुमच्या मुळे अमेरिका ची शेती व अमेरिका पहावयास मिळाली नशिबात असेल तर पाहू अमेरिका ताई खूप खूप धन्यवाद🙏

  • @devramchaudhari1166
    @devramchaudhari1166 Před 2 lety +1

    छान, तुमच्या मुळे अमेरिका शेती, भाज्या, दिसल्या.

  • @DnyaneshwarisRecipe
    @DnyaneshwarisRecipe Před 2 lety +1

    Wow kiti mast 👌 aahe he shet khupach bhari thanks for sharing baghun khupach mast vatle

  • @shailashekhare761
    @shailashekhare761 Před 2 lety +2

    hello di I am 11 year old I was exited to know about America and I found your channel thank you so much di thank you so much

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 2 lety +1

    तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेतील शेती ची माहिती मिळाली.

  • @maulidev
    @maulidev Před 2 lety

    गोरी खुप खुप सुंदर आहे सर्वच. अमेरिका शेती विषयक सल्ला देत होती खरंच मी तुला सांगतो

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Před 2 lety

    Ho me new aahe chhanel wer , Subscribe pn Kel aahe , khupch chhan hota vlog ,tuzyamule America chi sheti bagayla milali, asech aankhi video ,vlog pahayla nakki aawdel

  • @mandashinde9323
    @mandashinde9323 Před 2 lety +1

    दी खुप छान वाटलं विडिओ पाहून तुझा विडिओ मी आज पहिल्यांदा पहिला 👌👌👌👌👌👌👌एक नंबर मस्त

  • @santoshwakchaure95
    @santoshwakchaure95 Před 2 lety

    Thank you गौरीजी, अविजी . तिकडे राहुन सुद्धा तुमचे आपल्या मराठी मातीबद्द्लचे प्रेम टिकून आहे. खर तर मी एक टीचर आहे, पण शेतीबाबत माझे विलक्षण प्रेम आहे. गावाला माझी वर्षभर चालणारी बागायती शेती आहे पण सध्या कामानिमित्त मी जिकडे राहतो(संगमनेर, अहमदनगर, Near Shirdi Saibaba) तिथे मी एक ७*२० sq.feet च्या प्लॉटची परसबाग केली आहे आणि त्यात तुला आश्चर्य वाटेल, पण ११ प्रकारच्या भाज्या केल्या आहे आणि त्यापण सेंद्रिय. आणि हो आम्हाला तिकडच्या शेतीबाबत देखील माहिती दिली. खुप छान वाटले आवडले देखील. Thanks once again.

  • @xkzkoe
    @xkzkoe Před rokem

    खूपच छान सुंदर आहे अमेरिका हे आम्ही आमच्या हॉटेलमध्ये बसून बघत आहोत हॉटेल अर्जुन माणगाव रायगड महाराष्ट्र इंडिया

  • @vaidyatutorial1824
    @vaidyatutorial1824 Před 2 lety +1

    अमेरिकेतील शेतीची छान माहीती दिल्याबददल धन्यवाद!

  • @snehalpathari4413
    @snehalpathari4413 Před 3 lety +1

    खुपच मस्त.... तुझ्यामुळे बघता आली ही शेती आज.😊👌👌👌

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आहे.भाषा शैली अप्रतिम आहे. 👌👌👍

  • @kalidasbodke1560
    @kalidasbodke1560 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आहे ताई
    हा व्हिडीओ खूप आवडला आहे

  • @trpatil6272
    @trpatil6272 Před 10 dny

    शेती पाहून खूप छान वाटले. मी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथून पाहीले.

  • @santoshpaygude7277
    @santoshpaygude7277 Před 2 lety

    Kup Chan vatal America til sheti amala tumachyakadun pahayala milate ahe. Amhi America kadi pahiech nahi. Tumachya mule amala pahayala melali. Thank u 🙏 mam.

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 Před 2 lety

    आग या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या वेलाच्या तोडायलापण खुप मजा येते आनि खायला पण खुप सुदर लागते फक्त तेलामधे मोहरी कादांमसाला तिखट घालुन खुप छान लागते

  • @rajughuge6468
    @rajughuge6468 Před 2 lety +1

    फारच सुंदर आहे अशीच माहिती अजून आम्हाला देत राहा.💐

  • @abhijadhav1398
    @abhijadhav1398 Před 2 lety

    खूप छान. ताई हे घरी बसून बघायला मिळतंय आपल्याकडे खूप कमी शेती असते. तिथे खूप जास्त शेती असते पण ते आपल्या पेक्षा जास्त सदन आहेत. पण त्यांना पण खूप अडचणी असतात हवामानाच्या .

  • @onlinestudy4354
    @onlinestudy4354 Před 2 lety

    आपला महाराष्ट्र कधी अशी प्रगति करेल काय माहित,त्या विदेशात ति स्वच्चता ,काय ते वातावरण,आणि उघड़यावर तर दोन नम्बर करत टच नसतील चुकुन पन,मस्त वाटला विडिओ पाहून

  • @maheshdighe3604
    @maheshdighe3604 Před 2 lety

    लय भारी खूप छान हि माहिती दिले बदल धन्यवाद तुमच्या परिवाराला खुप शुभेच्छा तुम्ही जगातील सर्व गोष्टी ची माहिती देवी नमस्कार

  • @pravinsoman3361
    @pravinsoman3361 Před 2 lety +1

    गौरीताई खूप छान अमेरिकन शेती आवडली

  • @mksutar8616
    @mksutar8616 Před 2 lety

    शेतीतील पिके छान आहेत .आपला व्हिडिओ पाहिला छान माहिती दिलीत. धन्यवाद!

  • @dineshpatil2705
    @dineshpatil2705 Před rokem +1

    Br harbaryachi bhaji tula khudale sangitli hoti n tr mg tu zad uatli...khup mjedar kaam kel.mla khup hasa yeun rayla.

  • @dipaksonawane1970
    @dipaksonawane1970 Před 2 lety

    तिकडे लोकं खूप प्रामाणिक आहेत त्यामुळे एवढा विश्वास ठेवतात ते दुसऱ्या लोकांवर.. आपल्याकडं फुकटे जास्त आहेत..

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Před 3 lety +1

    तुम्ही मराठी भाषा खूप छान बोलता, व सविस्तर माहिती देता धंनेवाद