अमेरिकेतील मायानगरी शिकागो | एका दिवसात काय काय घडलं | Chicago City Tour

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • अमेरिकेतील एका महानगराची सफर आजच्या व्हिडीओत.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    मिनेसोटा सोडून आम्ही कुठे निघालो | ट्रिपची तयारी
    • मिनेसोटा सोडून आम्ही क...
    अमेरिकेतील सार्वजनिक स्वचछतागृह
    • अमेरिकेतील सार्वजनिक स...
    Music credit :-
    Wondershare Filmora

Komentáře • 195

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Před 2 lety +11

    तुमच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. लवकरच आपण या ट्रिपच्या दुसऱ्या भागात भेटणार आहोत.🤩
    धन्यवाद

  • @sandip_gavali_solapurwala
    @sandip_gavali_solapurwala Před 2 lety +27

    खर तर आपल्याला अमेरिका,यूरोप ला जायची गरजच पडू नये इतका आपला भारत देश समृद्ध व्हावा हीच मनापासून इच्छा आणि प्रयत्न. खूप छान गौरी ताई.👍

    • @rohanbhogale1051
      @rohanbhogale1051 Před 2 lety +2

      Political curruption pahila tyamble pahije...then it's possible

    • @snehalbhurke2870
      @snehalbhurke2870 Před 2 lety +1

      @@rohanbhogale1051 ho agdi barobar bolat.

    • @balajiraogacche7763
      @balajiraogacche7763 Před rokem

      नाही रे बाबा हे शक्य नाही. कारण भारतात आता लोकशाही राहणार नाही. भारत हींदु राष्ट्र होणार आहे. येथे मनुश्रुतीचे राज्य येणार आहे. सर्व हक्क आणि अधिकार छिनल्या जानार आहेत. राम राज्य येऊन राजा हलक्या काणाचा असणार, बामणाच्या सांगण्यावरुन कारभार चालनार. मंदीरातल्या पेट्या आणि बामणाच्या ढे-या भरणार आहेत. मग भारत कुठला श्रेष्ठ राहणार?

  • @nileshbhorkade4466
    @nileshbhorkade4466 Před 2 lety +5

    मी इथे कधी येईन का नाही माहित नाही पण आता जे तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून आणि तुमच्या मधुर वाणी तुम तुम्ही जे हे शिकागो च दर्शन घडवत आहेत त्या साठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.....👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @aniketphanse807
    @aniketphanse807 Před 2 lety +17

    अमेरिकेत जाॅब करायचा नव्हताच पण आयुष्यात एकदा फिरायला जायची इच्छा होती आणि तु ती तुझ्या कॅमेर्‍यातुन पूर्ण करतीयेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🤗🤗

  • @vishakhapatole2304
    @vishakhapatole2304 Před 2 lety +3

    गौरी खूप छान विडीओ होता.स्वामी विवेकानंद यांचे ज्या ठिकाणी भाषण झाले. ते ठिकाण बाहेरुन का होईना दाखवून आमचे भारतीय भाषण बंधू आणि भगिनी या वाक्यने ऐकताच आपण भारतीय असल्या चा खूप अभिमान वाटतो. असे च छान छान विडीओ तुम्ही आम्हाला दाखवत रहाल अशी अपेक्षा आहे. Thanks a lot gauri and avi

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 Před 2 lety +2

    Khup mast video

  • @dipalikhairat1940
    @dipalikhairat1940 Před 2 lety +1

    आजचा व्हिडीओ खूप छान आहे. शिकागो बदल खूप छान माहिती मिळाली. तुमच्या मुळे आम्हाला अमेरिकेतील अनेक गोष्टीअगदी जवळून पाहता येत आहे. धन्यवाद ताई. 😊👌👌👌👍

    • @aniljadhav6670
      @aniljadhav6670 Před 2 lety

      खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 👍

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Před 2 lety +2

    अमेरिका तुझ्या नजरेतून पाहताना खूप समाधान मिळते आहे. प्रत्यक्ष मी अमेरिका फिरते आहे इतका जिवंत अनुभव देतेस. Thank u very much

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 Před 2 lety +6

    गौरीताई नेहमीप्रमाणे शिकागो चा विडिओ लाजवाब .👌अर्थात तुझे कोणतेच विडिओ हे एकदम लाजवाबच असतात....👍👍आणि या टूर मध्ये खरंच खूप मजा आली.😊धन्यवाद ताई.....

    • @balubhadre7444
      @balubhadre7444 Před 2 lety +1

      Good morning G.Tai gret looking and happy jurny

  • @nilammore5433
    @nilammore5433 Před 2 lety +4

    बिल्लुला बहुतेक जेवण आवडल नसेल. कसा चाखतमखत खातोय.😃 पण शिकागो बघून खूप मज्जा आली. प्रत्यक्ष आम्ही तुझ्या रूपाने तिथे आहे की काय असे वाटू लागते. नुसते टोलेजंग इमारती आहेत आभाळाला टेकलेल्या वाटतायत. वरून बघावं तर विमानातून बघितल्या सारखं. खूपच छान आहे मज्जा येते बघताना. आभारी आहोत आम्ही तुझ्या मुळे खुप काही बघायला मिळते. पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा ताई..😊😊

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y Před 2 lety +3

    फारच सुदंर👌👌तुझा आवाजही फार गोड आहे ,फार छान समजुन सागंतेस🙏🙏

  • @sujatabansode4647
    @sujatabansode4647 Před 2 lety +3

    खूप छान गौरी आम्ही तिकडे येऊन नाही बागू शकत पण तुमच्या मुळे पाहण्याचे भाग्य मिळाले

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Před 2 lety +4

    गौरी खूपच सुंदर vlog .तुमच्या सोबत आमचीही tour होतेय. All the best .....

  • @varshapimpalkhare2117
    @varshapimpalkhare2117 Před 2 lety +1

    गौरीच्या शब्दांनी केलेले शिकागोचे सादरीकरण म्हणजे एकदम मस्त. आतुरतेने पुढील व्हिडिओची वाट बघत आहोत.

  • @umeshjavir8178
    @umeshjavir8178 Před 2 lety +1

    तुमच्या मुळे आम्हाला गावाकडे राहूनच शिकागो पहावयास मिळते तिकडची माहिती मिळते खरच अमेरिकेत गेल्या सारखे वाटले जे तिकडे जाऊ शकत नाहीत त्यांना तुम्ही या माध्यमातून दाखवता त्यामुळे आम्ही पण तिकडे गेल्यासारखे वाटते हे आमचे भाग्यच मस्तच खूप छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आभारी आहोत तुमचे खरच मनापासून आवडले

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 Před 2 lety +1

    पाच वर्षांपूर्वी आम्ही CA हून शिकागोला जाऊन तीन दिवसांची trip केली होती. तेंव्हाही खूप आवडले होते शिकागो. आज
    तुझा video पाहून आठवणी जाग्या झाल्या.
    आनंद झाला

  • @unnatiwagh9559
    @unnatiwagh9559 Před 2 lety +1

    खुफ छान् तिथल्या बिडलिंगस पाहून महाराष्ट्रातील म्हण खरी झाली. शहरातील बिडलिंगस पहाताना डोक्यातील टोपी खाली पडते. पन खूप छान वाटल.

  • @anitakalyankar8180
    @anitakalyankar8180 Před 2 lety +1

    Kasal.. Bhareee.... 💐

  • @ambikajadhav6237
    @ambikajadhav6237 Před 2 lety +1

    ताई खूप छान आहे तुमचे व्हिडिओ.
    खरच व्हिडिओ बघून कधी मी ही अमेरिका बगते अशी फिलिंग नेहमी येत असते प्रतेक व्हिडिओ खूप खुप सुंदर असतात

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 Před 2 lety +6

    प्रिय गौरी! आजचा शिकागोचा व्हिडिओ बघायला खूप छान वाटलं. तूमच्या बरोबर फिरताना मजा आली. मस्त बोट राईड आणि उंच उंच बिल्डिंग. १०३ व्या मजल्यावरचं विहंगम दृश्य अवर्णनीय आहे. तूझ्या मुळे बघणं शक्य झालं, खूप छान. सर्वांना खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @tejashribhandane3193
    @tejashribhandane3193 Před 2 lety +2

    ब्लॉग छान आहे.परंतु तुझे संवाद कौशल्य अतिशय सुंदर ऐकतच रहावे असे वाटते.

  • @sunitanehete7395
    @sunitanehete7395 Před 2 lety +1

    Khup sundar
    Thanks dear

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ बघायला खुप मजा आली🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌👌👌👌👌
    तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद🙏
    बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰🥰
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @manmeetkadam9936
    @manmeetkadam9936 Před 2 lety +1

    Khup khup chan vatala vedio me tr khtach khush zale he sagal bagun ani eikun...tumi khup chan padatine sagal dakhvata ani explain pn khup chan karata...thank you so much....evde chan shahar dakhavnayasathi...🥰

  • @babitapujari2386
    @babitapujari2386 Před 2 lety +1

    Khup chhan video tai..kharch shikago mayanarich ahe..tuzhyamule amhala yevdh changl shahr pahayla milal..ani mahiti pn khupch chhan sangitli...

  • @aakkii_kadlag
    @aakkii_kadlag Před 2 lety +2

    Tai.. tuzya videos khup informative n motivational astat...asyach chan chan videos bghun amhala US che info det raha....n im the one whose like n comment will b 1st today....all the best for ur future career in CZcams ❤️

  • @mohannb8599
    @mohannb8599 Před 2 lety +1

    Wow 😲🤩😍 apratim shikago.. Khup sundar.. U r all looking ossum.. Mast shikago pahaila bhetla... Tnx tai.. Dada n biloo.. Khup khup mast mast video 🎥

  • @sushilapawar3951
    @sushilapawar3951 Před 2 lety +5

    Wonderful video 👌
    Thank you for explaining so well 🙏🌹

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 Před 2 lety +2

    खूप छान शिकागो फिरल्याचं फिलिंग वाटतंय 👌👌

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 2 lety +1

    गौरी खुप छान व्हिडिओ आहे. तुझं बोलणं इतकं सुंदर आहे आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असे वाटते. सर्व फॅमिली ‌ छान आहे ते.

  • @shitalselokar9805
    @shitalselokar9805 Před 2 lety +1

    Khup.khup khup.chhan Asa watayla laglay ki amhi pn tumchya sobat alot superb superb this is 3-4 rth of one of my fev.🥰🥰🥰

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Před 2 lety +2

    ताई खुपच छान व्हिडीओ 👍👍👌👌

  • @pandharinathpawar7567

    अतिशय उपयुक्त व उत्कृष्ट माहिती दिली

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Před 2 lety +1

    गौरी तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं बघायला मिळालय धन्यवाद

  • @mrs.shubhangipangarepune1137

    शिकागो भाग 1 अप्रतिम 😍🥰

  • @agurjar
    @agurjar Před 2 lety +2

    Superb, thanks for giving us virtual tour. Have a nice trip ahead.

  • @vijaychaudhary4278
    @vijaychaudhary4278 Před 2 lety +1

    Khupach mast enjoy your trip

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 Před 2 lety +1

    Waw kay mast ahe he shahar खूपच छान

  • @maharashtrianineuropateswadesh

    खुपच अप्रतिम सादरीकरण👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻शब्द च नाहीत😊🤗

  • @Sunita-yc3sc
    @Sunita-yc3sc Před 2 lety +1

    Very nice video 👍🏿 tumchya mule aamhala videshatil kanakopryatil mahity milte thank you 🙏🙏👌

  • @ashukuwar9589
    @ashukuwar9589 Před 2 lety +1

    खरच di खुप छान आहे शिकागो शहर ani खुप मस्त माहिती सांगितली तुम्ही thanks di

  • @prashantharishchandre6105

    Ha video kup mast vatala 💥

  • @neetashinde538
    @neetashinde538 Před 2 lety +1

    अग तुझ्या युटयुबला बोलायला शब्द च कमी पडतात खूप खूप शुभेच्छा आणि एकदा कधीतरी आमच्या कोकणाला भेट दे श्रावण गणपती आणि होळी पासून पाच दिवस विरार मुंबई उपनगरी

  • @Swapnamerikechewithsneha
    @Swapnamerikechewithsneha Před 2 lety +1

    Hello Gauri khup chan vedio...Amhi pan lavkarach usa madhe shift honar ahot tula bhetaychi eccha ahe.... Waiting for next video

  • @kavitapatil3402
    @kavitapatil3402 Před 2 lety +1

    , खूप छान शिकागो दाखवले थैंक्स गौरी ✨✨✨🤞🤞

  • @vaishali6730
    @vaishali6730 Před 2 lety +1

    Tai...as vatat hot mi pn sobt trip enjoy krte jeve video end zal teva kalal...ki mi video bghte😊🥰nice volg tai

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Před 2 lety

    गौरी खूपच सुंदर vlog ahe शिकागो शहराचा, अगदी अमेरिकेत गेल्यासारखं वाटलं, कधी वाटल नवत एवढी सुंदर शहरे इतक्या सुंदर प्रकारे अश्या you tube chya माध्यमातून पाहायला मिळतील, खुपचं उत्कृष्ट व्हिडिओ आहे हा, शहर खूप सुंदर आहे, तुमचा आनंद पाहून मी खूप आनंदी आहे, अश्याच प्रकारे आम्हाला न्युयॉर्क आणि लॉस एंजेलिस सारखी शहरे ही नक्की दाखवा, चॅनल ला मनःपुर्वक खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @swatimankar7242
    @swatimankar7242 Před rokem +1

    Aamhi keli hoti hi Boat ride, amezing experience..

  • @manojauti8081
    @manojauti8081 Před 2 lety +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम

  • @nishita176
    @nishita176 Před 2 lety +1

    खुप सुंदर शहर आहे शिकागो मस्तच

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Před 2 lety +1

    सुप्रभात नमस्कार ताई खुपच छान शिकागों शहर आहे. धन्यवाद तुला?

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Před 2 lety +1

    Gouri khup chan vlog zala ahe. Aaj tuzya mule amhi ghar basalya ashi navin thikane pahu shakto. Ani tuzhya subscriber chi achanak bhet hone haa ek amrutyog ch mhanayla pahije. ❤️❤️

  • @ganeshchavan180
    @ganeshchavan180 Před 2 lety

    धनयवाद चांगली माहिती , छान, आकर्षक ,lovely

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Před 2 lety +1

    अप्रतिम व्हिडिओ ताई 👌👌🙏

  • @swatikulkarni8500
    @swatikulkarni8500 Před rokem

    खुपच सुंदर शिकागो सिटी दर्शन, व्हिडिओ खरच खूप छान 👍

  • @seemabartakke
    @seemabartakke Před 2 lety +1

    Mastac vlog

  • @mrudulak2771
    @mrudulak2771 Před 2 lety +2

    Oh wow...my guess was michigan lake which I wrote in previous post ...and there u are...nice video

  • @bhanudasadheli4728
    @bhanudasadheli4728 Před rokem +1

    best cicagoo and best infoormation

  • @giteshkini4932
    @giteshkini4932 Před 2 lety +1

    Kup chan vatal tai 👌👌

  • @ranjanasaiprankvideo8112
    @ranjanasaiprankvideo8112 Před 2 lety +1

    ताई शिकागो खुप छान आहे

  • @pratikshapawar2159
    @pratikshapawar2159 Před 2 lety +2

    Khup chan city aahe Tumi khup chan explain kel👍

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 Před 2 lety +1

    खूप म्हणजे खूपच मजा आली.. 🙏

  • @sagarsagarnemade4486
    @sagarsagarnemade4486 Před rokem

    ताई खुप छा न शिकागो अप्रतिम सौंदर्य आहे अमेरिकी च video khup Chan। Silent voice as अपला भारत हि होवो

  • @ramadhavale4707
    @ramadhavale4707 Před 2 lety +1

    Tai kharach khup Chan ahe shikago Ani thankyou tu amhala he sarva dakhavtiyes ❤️😊👌👌

  • @user-jt8zz8ey6k
    @user-jt8zz8ey6k Před 2 lety +1

    Khup Chan nice vlog

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 Před 2 lety +1

    Wonderful ❣️ 😊 so lucky subcriber pn tithe bhetle ... proud gauri tai

  • @sonam3490
    @sonam3490 Před 2 lety +1

    Khup chan didi Tuje video mdun amla pn america phirayla bhetat aahe kharch khup khup thank you🙏🙏🙏

  • @sunnykharat8085
    @sunnykharat8085 Před 2 lety +1

    Thanks for everything Gauri tai

  • @vilasthosar7800
    @vilasthosar7800 Před 2 lety +1

    Very nice video....have visited Chicago thrice. Your vdo took me back to my trip

  • @dakshchopade2741
    @dakshchopade2741 Před 2 lety

    Mst khup chhan

  • @pritikhadse2231
    @pritikhadse2231 Před 2 lety +2

    Superb beautiful 👌👌👌👌👌😀..... thank you so much.....

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 Před 2 lety

    लय भारी की ओ

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 Před 2 lety +1

    Very nice 👌 👍 👏 Vlogs. तुझं निवेदन, आवाज , retro style amazing.

  • @basavarajbasapure5620
    @basavarajbasapure5620 Před 2 lety

    गौरीताई खूप छान शिकागो दाखवलं धन्यवाद

  • @nehakadam7636
    @nehakadam7636 Před 2 lety +1

    Khup Chan video 👌👌ghari basalya basalya Chicago firta ala 👌👌

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Před rokem +1

    जबरदस्त

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Před 2 lety +2

    very very beatifull🥰💕💕👌👌

  • @gulabwalunj5701
    @gulabwalunj5701 Před rokem

    ताई फारच छान माहिती दिली. धन्यवाद

  • @aishwaryajathar7414
    @aishwaryajathar7414 Před 2 lety +1

    खूपच छान.... enjoy your trip ❤️

  • @pratikshadagale1904
    @pratikshadagale1904 Před 2 lety +1

    Awesome video Di. 💕💕

  • @satishsubnaval8159
    @satishsubnaval8159 Před 2 lety +1

    खूप सुंदर असा विडिओ होता खूप आवडला शिकागो शहरा बद्दल दिलेली माहीती

    • @subhangikarekar2257
      @subhangikarekar2257 Před 2 lety

      अमेरिकेच दर्शन घडवलस. धन्यवाद!!

  • @ganeshchavan180
    @ganeshchavan180 Před 2 lety +1

    तुमचं सादरीकरण खूप छान

  • @manohartawde8031
    @manohartawde8031 Před 2 lety +2

    I love ur videos which r informative

  • @anilsusesuse8267
    @anilsusesuse8267 Před 2 lety

    लय लय लय भारी

  • @rohinibamane6130
    @rohinibamane6130 Před rokem

    Kharch khup chan ahe g Tai...thank u

  • @pranalikhandare3890
    @pranalikhandare3890 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @janhaviborate7274
    @janhaviborate7274 Před rokem

    Hi gauri Tai
    Tuzyamule mi America pahu shakate so thank you,.
    You are a great

  • @HuzzaTVDreamBook
    @HuzzaTVDreamBook Před rokem

    21:50 👍👍👍👍

  • @pranvisv-log8055
    @pranvisv-log8055 Před 2 lety

    Khup ch chan

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Před 2 lety +1

    आजचा भाग खूपच मस्त होता 103 मजल्यावरून शिकागो शहराचा नजारा तर छान होता

  • @sidhantdongargave2202
    @sidhantdongargave2202 Před 2 lety +1

    Best video ❤️❤️❤️

  • @satyshilakamble150
    @satyshilakamble150 Před 2 lety +1

    Mastach👌👌👌

  • @anstudios9712
    @anstudios9712 Před 2 lety +1

    ताई शिकागो खूप छान आहे ताई 👌😊🤗

  • @nileshmahant892
    @nileshmahant892 Před 2 lety +1

    Nice video

  • @kshirke80
    @kshirke80 Před 2 lety +1

    Very very nice shikago city 👌🙏

  • @lailajadhav9221
    @lailajadhav9221 Před 2 lety

    Khup chan mast👌👌👌 aavadal

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před rokem

    Gajab ka vdo.

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 Před 2 lety +1

    अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @kavita9793
    @kavita9793 Před 2 lety

    खूप सुंदर व्हिडिओ ..बिल्लू so cute

  • @prakashsuravase3667
    @prakashsuravase3667 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र दिदी ❤️❤️❤️❤️❤️