खुप छान वाटत बघायला 👌 माझ्या गार्डन मध्ये बरीच वर्षे रोज दोन Hummingbird दोन तीन वेळा येतात. मला वाटत ते pair असावं.त्यांना लाल रंगाचं चे खूप आकर्षण असत .त्यातला एक आहे तो पहिला लाल फुलांवर ,बर्ड फिडर वर बसतो मगच बाकीच्या फुलांवर बसणार .. हा पक्षी मला अतिशय शांत आणि शिस्तप्रिय वाटतो कारण कधी हि नासधूस करत नाही .नाहीतर एक चिमणीसारखा दिसतो House sparrow or Finch ते खाताना पानफूल काढून फेकतात नाहीतर टोचून जातात .कदाचित त्यांच्या घरासाठी हा पाचोळा गोळा करत असतील पण त्यामुळे खूप वेळा माझी झाड मेलीयेत 😃
ताई मला एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवता की ह्या weekend मधे कुठे तरी बाहेर जायचं आहे एखाद नविन nature बघायच असत. आणि ते शूट मधून बाकीच्या प्रेक्षकांना देखील दाखवायचं असत....बऱ्याच प्रेक्षकांना तिथल्या काही गोष्टी बद्दल बरीच माहिती माहित नसते तर ती माहिती गोळा करून तू ती लोकां पर्यंत पोहोचवते.....how this possible घर सांभाळून बिल्लू ला handle करून शूट साठी वेळ देवून editing करून एखाद्या विषयाची माहित गोळा करतेस एवढं सर्व कस manage करतेस तू plz थोडक्यात सांगशील का आम्हाला....आणि तिथे जाण्या आधी ते प्लॅन तुम्ही कस आणि कधी बनवता हा main प्रश्न होता
खरंतर आवड आहे म्हणून जमतं सगळं आणि कधीकधी जमवावं लागतं. प्रेक्षक खूप वाट बघत असतात व्हिडिओची त्यासाठी बऱ्याचदा आम्ही आवर्जून प्लॅन करतो. एडिटिंग पहाटे करते कधी रात्री जमेल तसं. 😊
तुम्ही केलेले व्हिडिओ खरच पहण्या सारखे असतात...मी सुद्धा रोज check करते की आज तुमचा कोणता नवीन व्हिडिओ upload झाला आहे का असेल तर तो मी आवर्जून बघते..आणि मना पासून आभार की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं...खूप जणांचा असा समज आहे की housewife ला घर काम सोडून दिवस भर काही काम नसतात पण घर काम करून मुलांना सांभाळून ह्या एडिटिंग साठी तेवढा वेळ काढायचा खरच कठीण आहे....पण तुमच्या फॅमिली ला अस बघितल्या नंतर अस वाटत आपण पण हे सर्व करू शकतो....मी खूप काही शिकून घेते तुमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ मधून म्हणून मला तुमचे व्हिडिओ जास्त पाहायला आवडतात...❤
Hi..... America mdhe school fees nastat ka....free school astat ka??.....kontya class prynt fees nastat??...... engineer or dentist cha degree ghyachi asel tr fees jast astat ka??
दिवाळी आणि आपले राष्ट्रीय सण करतो. याचे व्हिडीओज आहेत आपल्या चॅनलवर. In fact अमेरिकेतील सार्वजनिक गणेशोत्सव नवरात्रोत्सवाचेही व्हिडीओज आहेत. पाहू शकता. देव मानत नाही त्यामुळे घरात फोटो वगैरे नाही.
गौरी नेहमी प्रमाणे छान वीडियो गार्डन फुले पक्षी आणि तु तुझ बोलण आणि प्रतेक ठीकानची माहिती सांगना हे अप्रतीम आहे
गौरी दोन दिवसाला वीडियो बनवत जा मी तुझ्या वीडीयोची वाट बघत असते
धन्यवाद ❤
Very nice video ❤❤❤
Khare h tumhi chhaan enjoy karata life evadhe busy asun suddha great kamaal
Thanks ❤
👍🥰
गाड्या खूपच सुंदर आहेत गं 😊😊
ताई मी तुझे vlog नेहमी बघते पण comment आज केली खूप छान तुझा आवाज तुझं बोलण. आणि स्पेशल तुझी मराठी भाषा
Thanks 😊
Khup chan vlog
👌👌
मस्त
खरच परिकथा सारखे आहे पार्क ❤
हो ना ❤
खुप छान बोलतेस. तुझे व्हिडिओ मी नेहमी बघते आवडतात पण कमेंट नाही करत फ्कत प्रत्येक चांगल्या कमेंट ल लाईक मात्र नक्की करते god bless you dear ❤
धन्यवाद 😊
Aram
खूप छान car show ❤❤
Sunder garden.
गवरी ताई तू खूप छान माहिती देते
Very informative and nice vlog!
सुंदर ❤❤
Khup chan tumchi bhashya...
Khup sundar park aahe.
Nice information
Very nice video
Khup chhan hota video
Thank you so much
🌻👍🌻
खुप छान अप्रतिम
खुप छान वाटत बघायला 👌 माझ्या गार्डन मध्ये बरीच वर्षे रोज दोन Hummingbird दोन तीन वेळा येतात. मला वाटत ते pair असावं.त्यांना लाल रंगाचं चे खूप आकर्षण असत .त्यातला एक आहे तो पहिला लाल फुलांवर ,बर्ड फिडर वर बसतो मगच बाकीच्या फुलांवर बसणार .. हा पक्षी मला अतिशय शांत आणि शिस्तप्रिय वाटतो कारण कधी हि नासधूस करत नाही .नाहीतर एक चिमणीसारखा दिसतो House sparrow or Finch ते खाताना पानफूल काढून फेकतात नाहीतर टोचून जातात .कदाचित त्यांच्या घरासाठी हा पाचोळा गोळा करत असतील पण त्यामुळे खूप वेळा माझी झाड मेलीयेत 😃
किती छान ❤
khupach chan n sundar park aahe
Bakii video mastchh🎉❤
Nehami pramane vlog khup chan ...cars mst...
Chan video
So nice vidio.Amhipan amchya mulikade Swtzerlandla alo ahe mast ahe ithepan.keep it up Beta
Mast video ❤
Khup mast hot ha video ❤..bharich...Ani tumhi sudhaa😊
❤❤❤khup chan
Khup chhan park aahe tai 😊😊😊 anii car suddha ❤❤
So beautiful park and cars
Thanks ❤
Very beautiful Park 🏞️
Kup chan aahe
Khup mast ❤❤❤❤
❤❤❤
👌👌👌👌👌
👍👍👍👍👍
Nice vlog 👌👌👌
Khupp bhariii❤❤❤
Billuch bolan khup chhan vatat
Nice Vlog 👌
🖤🖤🖤💜💜💜
Short But Nice Trip we have enjoyed Thank you
Glad you enjoyed it😊
Khup chan tai...🥳
Thanks ❤
Miss you gouri
Lagn zalewr sagelech busy astat.. ......amcha kadhi hotey dewala mahit.
❤❤👌
Nice vlog ❤
Gauri me tuzi juni subscribe ahe me 1la video apsun pahte ahe 👌👌👌👍
खूप धन्यवाद ❤
तुम्ही अमेरीकेत कुठल्या गावात राहतात
Nicevlog
Nice vlog ❤ tuja awaj chann ahe
Hi Gauri... first view❤
तिथे fall season सुरु होण्याआधी एखाद्या दिवशी फुलांच्या बागेत गेलात किंवा तेथील विविध फुलझाडे जेथे असतील त्याचा पण
व्हीडिओ नक्की बनवा
जरूर
Gavri tai tu kup chan aahe s
धन्यवाद ❤
एख रम्य संध्याकाळ आमचीही 😅😅
Actually….mi hech vicharnar hote tula ki avi dada kasa kaay yeto tujhya sobat office warun thakun sudhha😅hats off aahe tyala
Thanks ❤I am lucky girl 😊
Hi your blogs r really good.. can I ask u exactly where u live in usa
Minnesota
India mdhey sapdtat kay he hummingbird didi????
Ho
मराठी भाषेत या पक्षाला "फुलचूख्या "म्हणतात.
Ohhh खरंच?? हे माहीतच नव्हतं
असंच काहीसं नवीन घेऊन येत जा!
तेथील स्वयंसेवक खूप उत्साही आणि संवेदनशील 🙂😇🤠आहेत.
ताई मला एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवता की ह्या weekend मधे कुठे तरी बाहेर जायचं आहे एखाद नविन nature बघायच असत. आणि ते शूट मधून बाकीच्या प्रेक्षकांना देखील दाखवायचं असत....बऱ्याच प्रेक्षकांना तिथल्या काही गोष्टी बद्दल बरीच माहिती माहित नसते तर ती माहिती गोळा करून तू ती लोकां पर्यंत पोहोचवते.....how this possible घर सांभाळून बिल्लू ला handle करून शूट साठी वेळ देवून editing करून एखाद्या विषयाची माहित गोळा करतेस एवढं सर्व कस manage करतेस तू plz थोडक्यात सांगशील का आम्हाला....आणि तिथे जाण्या आधी ते प्लॅन तुम्ही कस आणि कधी बनवता हा main प्रश्न होता
खरंतर आवड आहे म्हणून जमतं सगळं आणि कधीकधी जमवावं लागतं. प्रेक्षक खूप वाट बघत असतात व्हिडिओची त्यासाठी बऱ्याचदा आम्ही आवर्जून प्लॅन करतो. एडिटिंग पहाटे करते कधी रात्री जमेल तसं. 😊
तुम्ही केलेले व्हिडिओ खरच पहण्या सारखे असतात...मी सुद्धा रोज check करते की आज तुमचा कोणता नवीन व्हिडिओ upload झाला आहे का असेल तर तो मी आवर्जून बघते..आणि मना पासून आभार की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं...खूप जणांचा असा समज आहे की housewife ला घर काम सोडून दिवस भर काही काम नसतात पण घर काम करून मुलांना सांभाळून ह्या एडिटिंग साठी तेवढा वेळ काढायचा खरच कठीण आहे....पण तुमच्या फॅमिली ला अस बघितल्या नंतर अस वाटत आपण पण हे सर्व करू शकतो....मी खूप काही शिकून घेते तुमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ मधून म्हणून मला तुमचे व्हिडिओ जास्त पाहायला आवडतात...❤
@@mamtapatil3252नक्कीच तुम्ही यापेक्षाही छान काहीतरी करू शकता. फक्त इच्छा आणि कष्टाची तयारी पाहिजे बस्स ❤
हो नक्की ☺️❤️
अमेरीकेत कुठली पिके घेताता
मका बटाटा बेरीज बार्ली अजून बरीच
Hi..... America mdhe school fees nastat ka....free school astat ka??.....kontya class prynt fees nastat??...... engineer or dentist cha degree ghyachi asel tr fees jast astat ka??
Kg पासून पुढे नसते पण कॉलेजला असते.
कमातून थकल्यावरही उत्साह 😍💪
❤
Tai ganapati baswala ahe ka. Asel tar tyache video taka mang
Nahi
अमेरिकेमध्ये भारतीयांसाठी नोकऱ्या आहेत का ?
Ganapati bsvala nahi ka tikde......
नाही
गौरी तच भारतात कधी आली होती स
मे मध्ये
Tumhi maharashtrian festival tumchya ghari celebrate krt nhi ka, e.g ganesh chaturthi, hartalika Puja, Pola , ......... tumchya ghari ganpati bappa cha photo pn nhi na.....🤔🤔🤔🤔🤔