शिकागोतला दुसरा दिवस | शिकागो कुप्रसिद्ध का | Attractions in Chicago Shed Aquarium 360 Chicago Train
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- शिकागोतला दुसरा दिवस आजच्या व्हिडीओत.
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
• अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
• अमेरिकेतला फिल्मी वसंत...
Music credit :-
Wondershare Filmora
CZcams Audio Gallery
उत्कृष्ट 👍👍 गौरी,तुझी रसाळ वाणी मला खूप आवडते.
खूप धन्यवाद🤗
Yess....
तुमच्या माध्यमातून आम्ही घर बसल्या अमेरिेपर्यंतचा प्रवास अनुभव व आनंद घेत आहोत. आभार.अशीच तुमची भरभराट होत राहो,जीवन एन्जॉय करत रहा.
खुपचं उत्कृष्ट व्हिडिओ आहे गौरी, अमेरिका, लंडन अश्या परदेशात जाणे आणि तिथलं जीवन तिथली संस्कृती स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे अस खूप जनांच स्वप्न असत आणि आम्हाला ते कधी शक्य होईल काय माहिती पण तुझे व्हिडिओ content, तुझा गोड आवाज तुझी explain करण्याची पद्धत आणि सर्व एडिटिंग खूप खूप वेगळं आणि खूप सुंदर असत, तुझे जवळपास सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत, आणि ते सर्व खूप छान आहेत, प्रत्येक subscriber तुझ्या डोळ्यातून अमेरिका पाहतोय, तू खूप जवळची वाटतेस आता अस वाटत आपली खूप जवळची मैत्रीण आपल्याला ह्या अमेरिकेची सफर घडवतेय, असेच नवनवीन विषय, आणि सुंदर व्हिडिओज बनवत जा,तुमच्या चॅनल ला आमचा कायम पाठिंबा राहील, कारण content जेवढं सुंदर आहे त्याचं execution khupch भारी, नेहमी खुश आनंदी आणि असच उत्साही राहा, तू आणि तुझं चॅनल खूप पुढे जाणार ह्यात मला अजिबात शंका नाही, love you dear gauri, ani tumchi सर्वांची काळजी घ्या.
Thank u so much sheetalji.. हे शब्द आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. खूप मनापासून धन्यवाद ❤️☺️
खूप छान माहिती दिली ताई तू आम्हाला त्या बद्दल तुझे आम्ही ऋणी आहोत ....अशीच खुश रहा आणि नवीन नवीन ठिकाणी जाऊन आम्हाला तिथला आनंद देत जा
जरूर जरूर😊
खूप सुंदर गौरी घरी बसून तूझ्या मार्फत आम्हाला आनंद घेता येत आहे
, अप्रतिम व्हिडिओ आहे तुझ्या डोळ्यांनी शिकागो पाहून मला खूप आनंद झाला.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अविला आणि तुला शुभाशिर्वाद🙏
बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰🥰
🙏श्री स्वामी समर्थ🙏
👌👌👌👌👌👍
Thanks nilima tai😊
मी तुमच्या चैनल ची नेहमी प्रेक्षक आहे दुसरा देशाविषयी असे नवीन नवीन छान छान गोष्टी बघायला आवडतात खूप काही शिकण्यासारखं असतं तुमच्या व्हिडिओ मधून नाहीतर आता इथे सगळ्यांचे भांडी साफसफाई रोजचं रुटीन इतकंच चालू असतं सुळसुळाट झाला असा चॅनलचा
खुप छान माहिती शिकागो शहराबद्दल मिळाली , आणि खुप सुंदर वर्णन करता, तुझा आवाज खुप छान आहे, 👌👌👍👍💐
Nice comentry and museum.also
जितक्या वेळा *शिकागो* शहराचा उल्लेख होतो तितक्या वेळा *स्वामी विवेकानंद* उर्फ *नरेंद्र विश्वनाथ दत्त* यांचे १८९७ चे भाषण आठवते.
१००%😊
नमस्कार गौरीजी आणि परीवार सहलीचे सर्व विडीयो पाहुन मगच त्या वरील प्रतिक्रिया नोंदवु कारण छान खुप छान बेस्ट एवढय़ा वर भागणार नाही. तर वाट पहा एका छानसा प्रतिक्रियेची तो पर्यंत मजा करा फिरा धन्यवाद। आ. माने काका
धन्यवाद।
तुमच्या प्रतिक्रियेची नेहमीच वाट पाहत असतो काका. Thanks😊
Thank you... ताई
तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही सर्व फॅमिली bagto
खुप आनंद वाटतो... ताई
आजचा पण व्हिडिओ खुपच छान आहे ताई. बिल्वा खुपच सुंदर दिसत आहे.👌👌👌
Thanks😊
खूप खूप छान आणि मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👌👌लास्ट पीक मध्ये बिल्व झोपला आहे 😁😆आणि ताई तू खूप छान दिसते या ड्रेस मध्ये.
हो.. थकला तो फिरून फिरून😊 thanks
खुप छान दिदी, खुप छान वाटले, शिकागो अनुभवायला पहायला मिळाले
Thanks dear
छान माहिती मिळाली ताई.👌विडिओ पण खूप छान झाला. आणि बिल्लू लय भारी दिसतोय😊😊 ऑल दि बेस्ट ताई👍👍👍
खूप धन्यवाद😊
अप्रतिम सादरीकरण.
Khupch chhan.. Maza mulga aattach MS sathi shikago la gelay... Mla tuzya najretun bghayla milale.. Tnx dear
Kupch sudar , thanks tai tujyamule shikago bagayla milala.
धन्यवाद😊
Khup chhan video vegalya ch jagat gelya cha anubhav aala ya video mule Tai
Thanks
खूपच छान वाटले .तुझा बरोबर आम्हीही तेथे आहोत असेच वाटते.
अरे वा.. thanks🤗🤗
Hello Gauri,
Mi tuze video khup pahate,khup chan mahiti tu detes,ata amcha hi next month mde tikde yaycha plan suru aahe
Gauri tuza nevedan khup chanadhur wani aaheshikago pan khup chhan
खूप धन्यवाद स्नेहा ताई😊😊
Khup chan mahiti dili tai thank you very much
Thanks
Chan hota video , hope tumhi devon street ( Indian Street) la pan bhet dile asel , chicago madhe 🇮🇳 temples pan khup sunder ahet.
हो तिथेही गेलो होतो. Thanks, 😊
👌🏻👍
Khupch chhan video tai ...👌👌
खूप खूप सुंदर, अप्रतिम सादरीकरण
Khupch chan vlog Gauri💕😘👌👌👌
खुप छान गं ताई. तुमचे बोलनेे जाम भारी अहे. ❤🌹👍👌 ani आणी आता पावसाळा सुरु होतय तर एखादी आठवण असेल न, अमेरीकेत अनुभवले का पाऊस, म्हणुन एक विडीओ काढा न ताई 👍🙏🌹
मी बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेतला पाऊस टिपण्याचा प्रयत्न करतेय... तो हवा तसा पडतच नाहीये.😃
पण छान विषय आहे हा. नक्की व्हिडिओ करेन. धन्यवाद🤗❤️
@@aamerikecha1384 खुपखुपखुप धन्यवाद ताई❤🌹 आणि विडिओ बनवला न ताई माझ नावं घ्या हं😁
Nice & Interesting video 👌👌...thanks for the information ..... ☺️🙏🙏
Thank u😊
Gauri khup khup chhan.tuza voice khup chhan aahe.
Thanks 😊
Gauri Tai छान
Beta all of you verry verry lucky. mazzaa ali baghtana Thanks
धन्यवाद काका🤗
Thanks for the new information 😊
Khup bhari hota ha video... 💐
Thanks😊
360 काच खतरनाक
सगळ बगून खूप खूप छान दीदी भारी वाटलं
Thanks
खूप सुंदर ताई तुम्ही खूप छान बोलता
Thank u Neha tai😊
Khupppppppppp sundar 😍😍
Thanks😊
Technology khupach bhari ahe 👌
खरंच 👍👍
छान माहिती दिली ताई
Great gouri Great 👍 👌
Thanks😊
ekada dubai mall madhala Aquarium bagh khup mast ahe...
नक्की पाहू😊
Very new information couldn't imagine also
Thanks😊
SUPERB . ANI TEKE CARE
👍😊
बट नॅचरअल जोडपे!
Tai khupch bhari tu asach 🇦🇺Australia trip cha vidio kr...aamchasathi ja
मलाही खूप इच्छा आहे ऑस्ट्रेलिया पाहण्याची😊
@@aamerikecha1384 lvkrch purn hoil tai mg....
खूप माहितीपर vlog
धन्यवाद 😊
👍
😊👍
Nice look Didi 👌👌👌
Thanks😊
Tai aapn menisota rajyat rahta na mg ek.. video. Menisota madhlya scientist chya vishay pn ek video aalo tar khup ch shahhhan hoyil ani. Students pn. Khupch. Bhagtil tumchya video la khupch baghnya sarkh asle na
नक्की यावर व्हिडिओ करू. धन्यवाद😊
@@aamerikecha1384 me tum chya video chi vaat kagat asto. Pn. Mala study karta karta tumchi aathvan aali. Ani scientists chya vishay bolav tai la video banvun denr jaml tar manun tumchya shi Share kel me 😊😊
Nice Vlog Tai 👌👌😍
अप्रतीम खुप छान🙏
Chan mastach
👌सुंदर 👌
👍👍👍
खूप छान.
ताई खूप छान माहिती दिली ताई खूप छान दिसते बिल्लू 😍👌खूप छान दिसतो
खूप धन्यवाद😊
Khup Chan vlog Tai 👌👌
धन्यवाद🤗
Khup Chan
Thanks😊
Thank you for the information dii 😍❤🇮🇳
एक नेहमीच पडलेला प्रश्न समुद्र निळाशार दिसतो काया रहस्य
Toh samudra nahi tal ahe lake . Michigan lake
Thanks neeta tai for this question. मीही शिकागोतल्या मिशिगन लेकच्या निळेपणाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर हे उत्तर मिळाले.👇
When the lake is deep, and the angle of incoming light is smaller, Lake Michigan's color appears deep blue. This is because the light travels down with little obstructions and dissipates far below the surface
खुप सुंदर
Thanks
v nice voice
Thanks 😊
Good evening
Thank u😊
लय भारी
Thanks
1nabar
Thank u😊
khup chan 👌👌
Thanks
नमस्कार गौरी ताई
नमस्ते
😘😘😘enjoy ur vacation 😉
Thanks dear🤗😊
Nice vlog
Gauri tuza aavaj khup god aahe
Thanks☺️
Nice video
Thanks
Nice video 👍
Thanks harshada
Thanks.
👌👌
Mast vlog
धन्यवाद😊
Nice vlog 👍👍
Thanks
hi Gauri mi kadegaon chi ahe .
mi tuze sagle vlog pahate khup chan
अरे वा. Thanks😊
Awesome video 👌
धन्यवाद😊
Hii
Hi
7 नंतर जर इतक्या प्रमाणात गुन्हेगारी तिथं आहे .आणि त्याची इतकी दहशत आहे.तर तुमचा हा असला विकास काय कामाचा
As Kahi nahiye , taina Kahi tar gair samaj zalay Chicago baddal
प्रत्येक शहराच्या चांगल्या वाईट बाजू असतातच. भारतातही असतात. शिकागो शहर अप्रतिम सुंदर आणि विकसित आहे हे कधीच नाकारता येणार नाही. 😊
ताई तुम्ही wwe नाहि बघायला जात का?
अजूनतरी नाही
Mala tuzyashi thod bolaych hot
Can u plz dm me on instagram?
@a_amerikecha
M Chicago madhe rahte and tumhi je mhnatay ki Chicago madhe crime rate jast ahe te thod Mala wrong vatl.. amhi ratri 12 vajta parynat firto with kids - security ahe Khup Chicago madhe , crime rate saglikade ahe usa madhe . So title Mala nahi avdala tumchya videos - india nantar Chicago he max second home ahe - so I am not agree with you .ho ani dolphin show ha shedd aquarium madhe toh pahila ka tumhi ?? Te ek attraction ahe Chicago chya aquarium ch . Best architectural city ahe Chicago madhe - etka chan architecture kuthech nahi milnar pahayla- and etka planned ahe sgala. Tumhi j crime mhnatay that’s for south Chicago so sampurn Chicago la as nav thevna te hi kuprakhayt vagere he yogya nahi .
Hello Geetanjalee Tai
शिकागो खरंच खूप सुंदर शहर आहे. तुम्ही या ट्रीपचा पहिला भाग पाहिला असेल तर त्यामध्ये शिकागो शहरातल्या स्थापत्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती मी सांगितली आहेच.
पण इकडे येण्यापूर्वी आमच्या मित्रमंडळींनी शिकागोतले त्यांच्या सामान चोरीचे अनुभव आम्हाला सांगितले. दक्षिण आणि पश्चिम शिकागोमध्ये विशेषतः लोकांना हे अनुभव येतात.
getjerry.com/car-insurance/chicago-crime-rates
ही वेबसाइट आणि crime rate in chicago असं google केल्यावर येणारी माहिती वाचूनच मी शिकागोतल्या गुन्हेगारी विषयी बोललेले आहे. अक्वेरियम मधील डॉल्फिन शो विषयी मी या व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे तेही जरूर ऐका.
एकूणच शिकागो हे शहर आम्हालाही खूप आवडले आहे. शहराविषयी सर्वांगीण माहिती सांगणे आम्हाला गरजेचे वाटते. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
शुभेच्छा! 😊
खूपच छान