अमेरिकेतील माझा रोजचा दिवस | दिवस इतका बिझी का असतो | Daily Routine in America | Bilva's Activities
Vložit
- čas přidán 12. 04. 2022
- तुमच्या विनंतीनुसार अमेरिकेतील सध्याची माझी दिनचर्या आजच्या व्हिडीओत!
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
a_amerikecha?ut...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
आमच्या प्रेमाची गोष्ट | तुमच्या प्रश्नांची उत्तरं
• आमच्या प्रेमाची गोष्ट ...
अमेरिकेतील आमचं घर
• अमेरिकेतील आमचं घर | अ...
अमेरिकेतल्या बागेत छोट्यांची धमाल
• अमेरिकेतल्या बागेत छोट...
VLOG 87 :-अमेरिकेतल्या थंडीत त्वचेची काळजी
• अमेरिकेतील माझं स्किनक...
अमेरिकेतील मराठमोळा झकास बेत
• अमेरिकेत मराठमोळा झक्क...
VLOG :-अमेरिकेत शिक्षण नोकरीसाठी यायचं कसं
• अमेरिकेत शिक्षण नोकरीस...
VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
• किस्से अमेरिकेचे | अमे...
VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
• अमेरिकेतील पोलीस आणि अ...
VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
• अमेरिकेत उत्साहात साजर...
VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
• भारतातून आलं दिवाळीसाठ...
VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
• अमेरिकेतील घरसजावट | ह...
VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
• अमेरिकेतील नवरात्रोत्स...
VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
• अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
• माझ्याविषयी आणि चॅनलच्...
VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
• अमेरिकेतील गणपती विसर्...
VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
• सणांसाठी सजावट, मिठाई ...
VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
• अमेरिकेतला आठवडी बाजार...
VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
• अमेरिकेतली मंगळागौर, प...
VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
• अमेरिकेतील शेती | Berr...
VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
• अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
• अमेरिकेतील वीकेंडची बा...
VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
• अमेरिकेतही मिळतात भारत...
VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
/ xazuvzpns-
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
Music credit :-
Wondershare Filmora
CZcams Audio Gallery
फारच छान वाटला धन्यवाद 👍
खरंच तू हा फार सुंदर उपक्रम करते त्यामुळे आम्हाला तिकडची माहिती व्यवस्थित कळते
खूप सुंदर आणखीन मार्गदर्शन करशील का
खूप छान झाला व्हिडिओ.खूप आवडला
नमस्ते गौरी खुप छान व्हिडिओ छान वाटते तुझे व्हिडीओ पाहुन बिल्वखुप छान
Daily routine video khup chhan aahe.
Good night, छान मज्जा आली बघायलाच. मस्त
Ekdam Must Vodio Good Morning Tai
आता स्थानिक असलेल्या व संसाराला सुरुवात झाली आहे अश्या नवं दाम्पत्यांना हा व्हिडीओ खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे.मी माझ्या मुलीला हा व्हिडीओ नक्की पाठवणार आहे. गौरी तुला खूप धन्यवाद 🙏👍👍
Didi mla tu khup aavdate
Tuzi bhasha, tuzi bolnyachi paddhat, modern + sadhepana donhihi perfect combination love you sister
Khupch Chan video 💐💐🙏🙏🙏
Khupach chhan.... bilv tar khupach god ahe......!☺️👌👌
ताई तुझे व्हिडीओ तर खूप छान असतात😘😘😘 , पण तु खूप गोड हसतेस खूप प्रसन्न वाटते तुझ्याकडे पाहून 😍😍, बिल्लू पण खूप छान बोलतो😘😍. खर तर तुझे व्हिडिओ पहात असताना भारतात राहून अमेरिकेत असल्याची feeling येते 🤗🤗🤗......... Love u tai 😍
Thanks😊
ताई तुझे व्हिडिओ छान असतात
😢Khupch chan
Bhaji poli one tifin kitila
Uttam Marathi, just subscribed.
Khup chan video hota
Khupach chan video
तुम्ही बिल्लू सोबत किती सुंदर मराठी बोलता 😊❤️👌🏻
Khupch sunder 👌👌 video
Gauri Khup chan mahiti detes
Khup chan ...
Khup chhan video
खूपच छान वाटल ,गौरी तुम्हालाyoutub च्या माध्यमातून भेटुन,विडियो भाषा अगदी गोडच आहे थेट अमेरिका दर्शन घेऊन येता 👍
खूपच छान....
Mast aahe video 😊
मस्त,तुझं बोलणं आणि हसणं खुप गोड ग गौरी
Khupch Chan volg
Khup chan Vlog ❤💫
लय भारी
Khup chaan 👌👌
Khup chaan
खूपच छान
ताई तू व्हीडीओ बनवतान खूप गोड हसतेस मन एकदम प्रसन होत तूझे व्हीडीओ बगून 👌👌
धन्यवाद
.अप्रतिम
Khup ch chan
Tai tuza swabhav khup chan ahe
खुप छान 👌🏻👌🏻
So nice didi tumi tikde rahunpn itke chan jevan banavta
गौरी खूप छान आहे तुझ डेली रुटींग आणि बिल्लव तर 🤗तर खुप गोड आहे by byछान केल😘😘😘
Khup chan watala
ताई मी तुमची व्हिडिओ थोडे फार पाहिले आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्ही छोट्याशा खेडेगावांमध्ये राहतो आम्हाला इथे बसून अमेरिका पाहायला मिळते तुम्हाला पाहिले तर खूप आनंद होतो असेच छान व्हिडिओ बनवत राहा
फार छान आपले अमेरीकन घर मला अभीमान आहे मराठी अपल्या तोंडून येक्यला धन्यवाद म्याडम 👍
जय महाराष्ट्रा ताई पाच्छिमात्य देशात राहुन सुद्धां तुम्ही आपली भाषा ईतकी छान जपता त्याबद्दल मन-पुर्वक धन्यवाद 🙏
Thanks
Very nice bilva👌👌
फारच छान 👌👌👌👌👍👍
Loved how you all ate from one plate, that was so heartwarming ❤️
Aajach suruvat keli tumche video baghayala,2 pahile,Ani Mala kupach avdale,tumhi asech Chan Chan video Takat raha,amchya khup sarya shubhechha tumhala
Dii tujhe video amezing aastat ❤
Mi aajach suruvat keliy tuze vedio's pahayla. Sagle vedio's back to back baghnar aahe. Tu khupach chhan boltes
Khup chhan
किती गोड आहेस बिल्लू
Khup chan vlog aahe 👌👌
😊❤️❤️
Khup chaan tai video 🥰😍 mala khup avdata amarica❤️❤️🥰😍
1st time video baghitl di tuza khup Chan vatala
Mastach video 🎥 gauri tai.. Tnx for sharing 🙏🙏
Thanks😊
मस्तच खूप सुंदर आहे.👍👌👌👌
Thanks😊
Chaan..
Billu khup mast bolto
Khup chan baby ani video pan chan mast
Nice vlog..👌
खूप छान व्हिडिओ....
Thanks😊
Mast vlog Tai🥰🥰🥰
Khup chan video aahe tai 👍
Thanks😊
वा मेथी भाजी ❤
Kuch mast didi ❤
Nice daily routine!!
धन्यवाद
Mast rutin ahe 👌👌khupch chan
Thanks🙏😊
mala khup bhari vatal tunhi ajun ektr jevtat..... lots of love
cute billu good boy god bless you billu beta
खुपच छान आहे तुमचं रूटीन आणी तुमच्यातले प्रेम असेच वाढत राहो हिच सदिच्छ्या
Thanks😊
Nice one❤❤
व्यक्ती एक व भूमिका अनेक अशी ही तुमची दिनचर्या खूप भारी..👌👌👌
Thanks😊
Nice video. .
Video 👍🏻😊
Hi gouri mi maghil char divsapasun tuze srv video baghitale khup ch chan vatale ani tyat tu purnpane marathitunch sangte ,👌👌💐💐☺️☺️
Cute baby👶
Khupch Cute Aahe Baby Boy ( Billu ( Bilva )❤❤
नमस्कार गौरीजी विडियो आवडला छान
धन्यवाद काका😊❤️
खूप मस्त वाटले❤️❤️❤️
धन्यवाद
😭खूपच छान आहे तुझे डेली रूटीन. 👌👌
Very good bounding
How cutely Billu says Bye bye😘...nice video👌
Khup khup Chan...... 😍😊
Thanks😊
Nice video, केस खूप आवडले...एकदा मोकळे बघायचे आहे किती लांब आहे ते... 😂👍
Very nice video 😊
खूप छान विडियो🥰🥰🥰
Thanks
Tai ha video mast aahe ❤️❤️❤️
Thanks😊
Khup sundar ruting aahe
🙏😊
😊😊😊😊
खुपचं छान माहिती देतेस ताई तू, मी येवल्यात राहतो आणि आमच्या येवल्याची पैठणी साडी खूप प्रसिद्ध आहे ज्या साडीला महावस्त्र असेही म्हणतात. तू भारतात आलीस की मी तुला एक छानशी पैठणी देईल. With Best Wishes...
😃😃😃😃wow!! मला खूप आवडते पैठणी. मनापासून धन्यवाद दादा😊😊
गौरी ताई तुमचे video छान असतात 🌹👌
Nice vlog....
Billu zopetun uthun kiti cute disto👌👌
Thanks😊
Very cute. Gauri, vlog is and your routine is very nice. Billv is very cute 😊
सुप्रभात गौरीताई सर्वप्रथम तुझे अभिनंदन.खूप छान झाला विडिओ.आणि खरंच खूप कठीण असते एवढे सगळे रुटिंग सांभाळून आम्हाला तिकडची माहिती देणे.आणि जेवण्याची तुमची अस्सल भारतीय पद्धत अप्रतिम👌👌खरच ताई आपल्या चॅनल्स सोबत मी जोडलं गेलो याचा मला अभिमान आहे.👍👍ताई कंमेंट्स मोठी दिली.सॉरी.......
Thanks राजेशजी.😊
Very good menu
Mast matanacha bet , so cute Billu.🥰🥰😘😘😘
Thanks😊
खूपच छान विडिओ ❤️
धन्यवाद
Nice,👌🏻
Khup Chan 👌👌❤️💐
धन्यवाद😊
👍👍
Chan lifestyle.... Really good
Thanks😊