अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यात धरण फुटलं | आम्हाला पूराचा धोका आहे का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • अमेरिकेत असतो का पावसाळा? Rain in America #rainyseasoninus #usvlogs #droughtinus #floodinus
    • अमेरिकेत असतो का पावसा...

Komentáře • 169

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 Před měsícem +4

    पंधरा दिवसांपूर्वी मी पुण्याहून कोल्हापूर , बेळगाव ल निघाले होते, आणि कऱ्हाड आल्यावर मला तुझी आठवण आली. तुझ्यामुळे आत्ता कऱ्हाड ची ओळख ही गौरी चे कराड अशी माझ्या मनाने ओळख करून घेतली आहे.😊 आजचा व्हिडिओ नेहमी सारखा माहितीपूर्ण. काळजी घ्या.

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Před měsícem +15

    काळजी घे आणि जसं जमेल तसं मध्ये मध्ये छोटे छोटे विडीओ पाठवत जा म्हणजे तुमच्या बद्दल माहिती मिळत राहील ❤❤❤❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +3

      नक्कीच. धन्यवाद ताई

  • @AshwiniDhanawade-sh1zq
    @AshwiniDhanawade-sh1zq Před měsícem +1

    दीदी पहिल्यांदाच माज्या कंमेंटला रिप्लाय दिला. मला खूप मस्त वाटलं... थँक you ❤️लव्ह you दीदी

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      धन्यवाद 😊 मलाही छान वाटतं की इतक्या मनापासून तुम्ही कमेंट्स करता ♥️

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 Před měsícem +4

    खुप छान माहिती दिली आहेस.खरंच निसर्गाच्या पुढे कोणाचेही चालत नाही मग तो आपला भारत देश असो किंवा अमेरीकेसारखा प्रगत देश असो.पणं आपल्या सारखी परिस्थिती कुठे नसेल.खरं तर त्याला आपणंच कारणीभूत आहोत आपणं आपलं घरं स्वच्छ ठेवतो तसाच आपला परीसर स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे. मीच का करू ही भावना सोडून दिली पाहिजे. तरचं आपला देश सुधारेल ❤ काळजी घे.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      Nice thought. Thank you 😊

    • @sulbhaacharya1960
      @sulbhaacharya1960 Před měsícem

      गौरी माझ्या मेसेज लागली च रिप्लाय केलास धन्यवाद.आता मुंबई मध्ये खुप जोरात पाऊस व खूप जोरात वारा पणं सुटलाय आणि मी शेवपुरी बनवत आहे ये खायला

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      Wow!! मला खूप आवडते 😋😋😋😋 मजा करा

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Před měsícem +5

    निसर्गा पुढे सगळे शून्य. 2019 पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती पण बिकट होती 😢

  • @shobhapatil9356
    @shobhapatil9356 Před měsícem

    कराड , कृष्णा नदी , पूर यांच अतूट नात आहे. माझी अपेक्षा होतीच तू याचा उल्लेख करशील.
    तुझे व्हिडिओ, त्यातील माहिती, तुझी ओघवती भाषा, आवाज सगळचं सुंदर असते नेहमी !!
    काळजी घ्या. छान कुटुंब आहे तुमचं . बिल्लू गोड आहे.

  • @krushnakatke4175
    @krushnakatke4175 Před měsícem +1

    अमेरिकेत सिंक होल चा खूप धोका आहे. खासकरून फ्लोरिडा मधे.

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Před měsícem

    पुर परिस्थिती असून सुद्धा किती छान दिसतय सगळी कडे , खरचं हा व्हिडिओ भारतात सगळ्यांनी बघायला पाहिजे ,आपल्याकडे जरा जास्त पाऊस झाला की किती घाण वाढते ,😮😮

  • @purnamidam4541
    @purnamidam4541 Před měsícem

    Backyard and house both are beautiful. Please don't use insecticide pesticides and herbicides. It does affect the soil for years to come. Your viewers admire and follow you so requesting you to please consider organic gardening and permaculture. You can make a difference Bless you all three.

  • @sabasayyed6992
    @sabasayyed6992 Před měsícem

    Tai plz roz ek tari short upload karat ja ... Khup utsukta aste tujhya video chi aani shorts chi ...mi roz tujha channel check krte ...lots of love from Karad ♥️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      जरूर असा प्रयत्न करेन 😊

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 Před měsícem

    खूप छान बाग आहे

  • @AshwiniDhanawade-sh1zq
    @AshwiniDhanawade-sh1zq Před měsícem

    खूप छान व्हिडीओ आहे दीदी बाग खूप छान ठेवलीये.. 👌🏻

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 Před měsícem +8

    आताच ३०/६ ला लोणावळा जवळ पाण्याच्या ओढ्यात एक कुटुंब पूर्ण वाहून गेले. किती अप्रगत आहोत कोणीही मदत करू शकले नाही. ५ लोक मेली कुटुंबाच्या डोळ्या समोर. तुम्ही फार चांगल्या ठिकाणी आहेत भारतात कधी हे सर्व येईल ते देवालाच माहीत.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +3

      What a coincidence मी आत्ता तोच video पाहत होते. फार वाईट घटना 😢

    • @shitalselokar5551
      @shitalselokar5551 Před měsícem +1

      Te kutumba vhun gel mi mga to video bghitl tewdhya panyat jayla nko kshla bushi dam mdhe ower follow panyat jatat 😢

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 Před měsícem

      आपण अप्रगत का आहोत कारण काही ठिकाणी आपलीही जबाबदारी ,कर्तव्य असते हे लोक दुर्लक्ष करतात
      किती दुर्घटना होत असतात, रस्त्यावर अपघात होत असतात कारण शिस्त नाही
      नियम केले तरी ते धाब्यावर आपणच बसवतो

  • @dgpatil949
    @dgpatil949 Před měsícem +2

    तिथे घराच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील का नसतात.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      मी तरी नाही पहिले अजून

    • @dgpatil949
      @dgpatil949 Před měsícem

      @@aamerikecha1384 nahi mahnje burglary hou shakte ba mahnun vicharla.

  • @VanitaMokashi-gc2lx
    @VanitaMokashi-gc2lx Před měsícem

    Ag gauri aamchya Belgaum la cheri blossom🌸 lal, keshari nilya ani pivlya rangachi ahet khup sundar distat zad.

  • @ShreeyaShreeyash
    @ShreeyaShreeyash Před měsícem

    Hello Gouri ...Take care....ek vicharayche hote..
    Hirval ahe tar snake chi bhiti ahe ka..just ek curiosity

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Před měsícem +1

    खूप छान माहिती विडियो🥰🥰🥰

  • @archanajadhav5385
    @archanajadhav5385 Před měsícem +2

    sundar

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před měsícem

    सुंदर video नेहमीप्रमाणे मजा आली. काळजी घ्या.

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 Před měsícem

    Hirval chhan zaliy khup vhari wattay purna garden 🏡

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 Před měsícem

    गौरी sorry late reply करते.. व्हिडिओ कालच पाहिला, खुप माहितीपूर्ण नेहमीप्रमाणे.. तुझ्या आवाजात मला का कुणास ठाऊक थोडी आर्तता जाणवते... सगळं ठीक ना? काळजी घ्या एकमेकांची आणि सतत तिकडचे updates देत रहा.. आम्हाला पण खुप काळजी वाटते....

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      Thanks tai. आम्ही सुरक्षित आहोत पण जे संकटात आहेत त्यांची काळजी वाटते. लवकर हा पूर ओसरला पाहिजे. शेतांमध्येही पाणी आलेले आहे.

    • @ujjwalagawade2154
      @ujjwalagawade2154 Před měsícem

      नक्कीच सगळं लवकरच पूर्ववत होईल...​@@aamerikecha1384

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w Před měsícem

    Take Care Didi, Avidada and billu

  • @roopalim9819
    @roopalim9819 Před měsícem +1

    खुप छान काळजी घ्या मी बेळगावची आहे

  • @truptitakale6234
    @truptitakale6234 Před měsícem

    Hii gaurii…. Sarvv nivalale na kii prt ekda ya jagecha shorts bnvv Mhanjee andajj yeill…
    Bakii kalajii ghyaa tumhii

  • @user-pc1in6bc9g
    @user-pc1in6bc9g Před měsícem

    एकदम छान विडीओ आहे आता तेथे किती वाजले असेल.

  • @vjnikam2
    @vjnikam2 Před měsícem

    khup chan mahiti

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Před měsícem

    Take Care Gauri😊

  • @ExploreIT_with_Sudarshan
    @ExploreIT_with_Sudarshan Před měsícem

    Round Up तन नाशक... आपल्याकडे पण वापरतात.

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Garden chan disat ahe ❤❤

  • @Khushi_Singh1991
    @Khushi_Singh1991 Před měsícem

    Hi gauri mi Arizona phoenix madhe aliye rahayala khup khup un ahe 🥵 Ohio Cincinnati khup Chan hot 😊

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 Před měsícem

    छान ठेवलीय बाग

  • @sudarshanabansode9609
    @sudarshanabansode9609 Před měsícem

    Take care dear ❤

  • @chitremandarr
    @chitremandarr Před měsícem

    तुम्ही घराभोवती फुलबाग खूप छान फुलवली आहे. 👌😊
    बाकी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. 👍

  • @mandabharati213
    @mandabharati213 Před měsícem

    गौरी मी काकू खूप छान माहिती दिली कशी आहेस ❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      मजेत. तुम्ही ?
      धन्यवाद

  • @iampremveer7
    @iampremveer7 Před měsícem

    Take care 💕❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Nice vlog di ❤❤ kalaji ghey di ❤❤

  • @kavitachandane142
    @kavitachandane142 Před měsícem

    Take care

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před měsícem

    उद्या चार जुलै... अमेरिकेच्या स्वांतत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇱🇷

  • @ujwaladhuldhule4095
    @ujwaladhuldhule4095 Před měsícem

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @shobhapatil9823
    @shobhapatil9823 Před měsícem +1

    गौरी काळजी घे महत्वाचे काम असेल तेव्हा च बाहेर जा😊

  • @soni895
    @soni895 Před měsícem +3

    मला ही आपल्या कऱ्हाड कृष्णा पूल आठवला. आम्ही पण असाच पुर आला की पुलावर पाहायला जायचो. आता नवीन पूल बांधला त्या मुळे ती मज्जा नाही राहिली❤

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před měsícem

    Sunder backyard vegetable 🎉

  • @marutimane2498
    @marutimane2498 Před měsícem +1

    धन्यवाद विडीओ पाहिला
    धरण फुटल्या नंतर आजु बाजुची नीरव शांतता कशी भयावह वाटते. विडीओ बघताना अंगावर काटा आला. असो

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      हो ना. पाण्याचा प्रवाह भीतीदायक वाटतो

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 Před měsícem

    Take care ❤

  • @karishma8617
    @karishma8617 Před měsícem +1

    First like and comment❤❤❤

  • @GeetaWajge
    @GeetaWajge Před měsícem

    Nice vlog Tai❤

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 Před měsícem +1

    Nashikla ajun kahi jast paaus nshi. Mi 1965 cha. Mala tar ajun puracha traas kadhi zaala nahi. Maaze that colony t iteran peksha 2 feet jaast unch. Hirvi America pahayala mast vaat te.

  • @nishakamble2395
    @nishakamble2395 Před měsícem

    Nice background ❤

  • @jaywant99
    @jaywant99 Před měsícem

    Pesticides चा वापर करू नका थोडासा त्रास होईल.... त्याच्यामुळे तुमच्या जमिनीवरील इतर पिकांवर ती पण त्याचं condtmention होईल....

  • @ravinakawade7396
    @ravinakawade7396 Před měsícem

    Khup sundar

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 Před měsícem

    Khup Chan vlog

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 Před měsícem

    Tumhi suddha tumachi kalaji ghya ,amhala tumachi mahiti kalavat raha ❤❤❤

  • @NiraKudale
    @NiraKudale Před měsícem

    Khup cham mahiti Gauri
    Kahi karnane tuze video ushira pahate .pn te pahilya shivay hotch nahi.ved lagte tuzya video che.

  • @dnyaneshwarbahirat370
    @dnyaneshwarbahirat370 Před měsícem

    Amha सर्वांना काळजी वाटते

  • @dattatraydeshmukh6952
    @dattatraydeshmukh6952 Před měsícem

    खूप खूप छान

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před měsícem

    नाशिकला एवढ्या एक दोन दिवसांत चालू झालाय. मध्य प्रदेशात थोडाफार आहे अजून. रिमझिम असते

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      आता आपल्याकडे तर पेरण्या झाल्या असतील त्यामुळं प्रमाणात पाऊस पडावा.

  • @Jordan-jn6co
    @Jordan-jn6co Před měsícem

    damnn

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před měsícem

    Tai dada bilva kaljji ghya tumhi amhala pan update deth raha sagla thik hoil lavkar puur paristhiti

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      हो. अपडेट देत राहीन. Thanks

  • @mohinidesai6908
    @mohinidesai6908 Před měsícem

    Hi mi karadchi ahe tuze video pahte chan astat

  • @nutanbagi6494
    @nutanbagi6494 Před měsícem

    Nice video 😢😢

  • @sarjeraomali5985
    @sarjeraomali5985 Před měsícem

    काळजी घ्या ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️बिल्लू कसा आहे ❤️❤️❤️❤️❤️

  • @tejallamkhade-p7s
    @tejallamkhade-p7s Před měsícem

    bhopla panchi bhaji dakhav na please

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 Před měsícem

    एवढं झालं तरी तिकडे मिडियावाले सरकार विरोधात बोंबाबोंब का करत नाहीत भारतातल्या मीडिया सारखं ?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      'पूरपरिस्थिती नीट हाताळली गेली नाही' या आशयाच्या काही चॅनल्सनी बातम्या दाखवल्या पण एकूणच लोकल न्यूज चॅनल्स फार भडकपणे बातम्या दाखवत नाहीत सत्य परिस्थिती सांगतात, शांतपणे सांगतात हे माझं निरीक्षण.

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 Před měsícem

    kalaji ghe gouri gharabaher jau naka ❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      Ho ho. Thanks 😊

    • @snehalchaudhari8607
      @snehalchaudhari8607 Před měsícem

      @@aamerikecha1384 इवढ्या प्रेमाने सगळ्या कॉमेंट ला रिप्लाय देते आम्हाला खूप chan वाटतं गौरी तू ग्रेट आहे आपल्या भारतात तुला खूप नावाजतात tu सगळ्यांची लाडकी आहेस 👍👏🥰

  • @sneha9550
    @sneha9550 Před měsícem

    अमेरिके मधला पाऊस बघायला आवडलं असत
    रोज येणाऱ्या पाऊसाची व्हिडिओ बनवायचे असते

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      यावर एक स्वतंत्र विडिओ केलेला आहे. Link डिस्क्रिप्शन box मध्ये आहे.

  • @get2amrta
    @get2amrta Před měsícem

    निसर्गापुढे आपण हतबल असतो तरीही अमेरिका एक प्रगत देश आहे पुढे होणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना लागत असते आणि प्रत्येक नागरिकाला ते त्वरित कळवत असतात.
    काळजी घे

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 Před měsícem +2

    तरीही काळजी घ्या आणि अपडेट्स देत जावा

  • @gopalwawge2456
    @gopalwawge2456 Před měsícem

    काळजी घ्या

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Před měsícem

    काळजी घ्या, व्हिडिओ पाठवत रहा, म्हणजे खुशाली कळेल

  • @pragatipatwardhan4382
    @pragatipatwardhan4382 Před měsícem

    Chan jhali aahe baag.... Pan pur vagere baghun baher jaa... Kalji ghya

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem

      हो. जास्त बाहेर पडत नाही आहोत. धन्यवाद 😊

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 Před měsícem

    Tu काळजी घे बेटा ❤

  • @smitadeshmukh5263
    @smitadeshmukh5263 Před měsícem

    तुम्ही सगळे व्यवस्थित आहे ना Tc

  • @foodiesony2848
    @foodiesony2848 Před měsícem

    Bhopla bhaji kar na amchya kade nahi krt please jamal tr dakhava

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před měsícem

    काळजी घ्या.

  • @namratagaikwad4752
    @namratagaikwad4752 Před měsícem

    काळजी घ्या तुम्ही सगळे...आणि हो जास्त काय असेल तर भारतात या काही दिवसांसाठी..

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +2

      धन्यवाद. 😊 सध्या तरी पूर परिस्थिती आटोक्यात आहे. आम्ही सुरक्षित आहोत

    • @namratagaikwad4752
      @namratagaikwad4752 Před měsícem

      काळजी घ्या..

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Před měsícem

    लक्ष ठेवा

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Před měsícem

    Gauri vedio takat ja amhala utsukta aste .

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před měsícem +1

      खूप धन्यवाद. मी नियमित विडिओ अपलोड करेन. नोटिफिकेशन नाही आले तरी चॅनल चेक करत रहा plz

  • @deeptipophale3931
    @deeptipophale3931 Před měsícem

    Take care

  • @chhayawagh4931
    @chhayawagh4931 Před měsícem

    Take care