फक्त पाण्यावर इतकी छान भाजी कशी उगवली

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024

Komentáře • 331

  • @himaniremje156
    @himaniremje156 Před 4 měsíci +46

    भाजी खूप छान पिकवली होती! असे अजून व्हिडिओ बघायला आवडतील आणि भाजी छान झाली! गौरी तुझ्या संयमाला सलाम❤

  • @user-ud9kg4iq9u
    @user-ud9kg4iq9u Před 16 dny +1

    तुमचा आनंद बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला..... तुमचा आवाज खूप गोड आहे अगदी तुमच्या सारखा..... अशेच छान छान व्हिडिओ करत रहा.... धन्यवाद ❤ आणि खूप प्रेम

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před 4 měsíci +7

    भाजी शिजून घासभर होईल पण आनंद मोठा आहे ना...👌 आपण अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहील तर आयुष्य खूप सुंदर आहे. आम्हाला हा प्रयोग खूप खूप आवडला.❤❤

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 Před 4 měsíci +30

    गौरी मला अजुन आठवतं की एका व्हिडिओ मध्ये तु म्हणाली होतीस मी शेतकरी नाही पण अगं तु तर आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून विना फवारणी एवढं भारी पीक पिकवलस.... संयमाची परीक्षा कशी घ्यायची हेही आज शिकवलंस...आमच्याच आग्रहाखातर हा व्हिडिओ म्हणुन आधी खुप खुप धन्यवाद... तुझ्या अंगी असणारी चिकाटी,शेतकऱ्यासाठी असणारी उदारता, कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या...
    ज्ञानामृत वाटत राहा सदा जमेल तसं जमावाला ....
    आम्ही नाही कंजुषी करणार तुझे आभार मानायला ...

    • @vaishalisutar9185
      @vaishalisutar9185 Před 4 měsíci +2

      छान भाजी
      मी ही दोन वर्ष हा प्रयोग केला होता.
      परातीमध्ये जाड प्लास्टिक पसरली त्यावर माती टाकली त्यामध्ये मोड आलेले हरभरे घातले होते व अशीच छान भाजी उगवली होती.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +2

      खूप खूप आभार ❤. नेहमीप्रमाणं तुमच्या ओली ओळी 🫰🏻🫰🏻

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci

      @@vaishalisutar9185मस्त आयडीया ❤

    • @marutimane2498
      @marutimane2498 Před 4 měsíci +2

      उज्वलाजी अतिशय समर्पक प्रतिक्रिया
      धन्यवाद. अशाच प्रेरणात्मक प्रतिक्रिया देऊन
      आपले चैनल समृद्ध बनवुया
      धन्यवाद

  • @user-sc5ds7dh7s
    @user-sc5ds7dh7s Před 4 měsíci +4

    खुपच छान प्रयत्न आहे खरं तर तुझ्यात कला आहे तु जे काम हाती घेतेस त्याचं सोनं करतेस यात शंकाच नाही .
    मी सुद्धा कुंडीत भेंडी ,वांगी ,टोमॅटो, मिरची लावली. खरंच गौरी बोललीस शेतकऱ्यांनविषयी काही लोक खूप घासाघीस करतात पण त्यांची मेहनत विचारात घेतली पाहिजे आणि शेवटी अप्रतिम व्हिडिओ 👌👌😄😄😄😄

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Před 4 měsíci +8

    गौरी ताई भाजी खूप छान तू खाताना मला तोंडाला पाणी आले ,मला सुद्धा असाच छंद आहे भाजी लावणे व तो आनंद आपण उगवतो व नंतर खातो तो द्वीगुणित असतो तू ऐवढी मेहनतीने केले खूप छान वाटले मी अगोदर 22 वर्ष मुंबईला होते नोकरीमुळे विकतचीच भाजी खावी लागत होती .आता गावी आल्यापासून सर्व भाज्या घरीच पिकवतो शेतात व आॅरगॅनिकच खातो तो आनंद मी घेत आहे बिल्लू खूप छान आहे तुझ बोलण ऐकतच राहाव वाटत अशीच नेहमी हसत रहा व उंच भरारी घे गौरी I love you ❤❤ गौरीताई❤ pl reply

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +1

      किती छान! धन्यवाद ❤

  • @saritagore5072
    @saritagore5072 Před 4 měsíci +5

    तुमची ट्रे मधली शेती खूप छान आणि हो बिल्लू सारखेच मला अजून सुध्दा bubbles फोडायला खूप आवडतात... लहानपण देगा देवा.

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před 4 měsíci +4

    हरबरा भाजी खूप छान दिसते बघून खावीशी वाटते तुझे करावे कौतुक तेवढे कमीच आहे सलाम आहे तुझ्या जिद्दीला

  • @shobhapatil9823
    @shobhapatil9823 Před 4 měsíci +9

    गौरी तुझा हा प्रयोग खूप छान आहे आमच्या घरी शेतात हरभरा दर वर्षी
    पेरतात तु जे हरभरे ट्रे मध्ये टाकले ते खूप दाट पेरले थोडे विरळ टाक तेंव्हा सर्व दाणे चांगले उगावतील❤❤

  • @Mithbhagya_25
    @Mithbhagya_25 Před 4 měsíci +3

    नमस्ते ताई.
    मी साधारणपणे 1 महिन्यापासून तुमचे videos बघत आहे. तुम्ही शब्दांची सांगड घालत खूप उत्तम पद्धतीने व्यक्त होतात. भाजी उगवण्यासंदर्भात त्यावेळी शॉर्ट बघितला होता त्यांनतर मला ही फार उत्सुकता होती. खरंतर आज व्हिडिओ बघितला आणि खूप छान वाटले. मला वयक्तिक असे वाटते की, इतर व्हिडिओ हे लगेच च तयार होतात पण हा 20 मिनिटांचा व्हिडिओ जरी दिसत असला तरी ह्यासाठी कॅमेरा च्या पाठीमागे तुमची प्रचंड मेहनत आणि संयम.
    त्यामुळे अतिशय सुदंर व्हिडिओ बनवला आहे ताई तुम्ही..
    बिल्व खूप गोड आहे. त्याचे बोलणे सारखे ऐकत राहावे असे वाटते😊. बिल्व सोबत गप्पांचा एक विडिओ नक्किच बघायला आवडेल ताई..
    धन्यवाद😊

  • @user-mj1et4tk2o
    @user-mj1et4tk2o Před 4 měsíci +8

    खुप छान ❤
    तुझं बोलण खूप छान आहे❤
    बिल्लू ची लुडबुड खूप मस्त वाटते
    मस्त वाटल व्हिडिओ बघून
    तू खूप मेहनत घेतली आहेस हा व्हिडिओ बनवायला

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před 3 měsíci +2

    मी करते चाळनीत टाकते चव छान लागते मी ऐकटी खाते तव्यावर करते मला खुप खुप आवडली ट्रे घेते आता हायड्रोपोनिक्स बोलतात बारावीला वीषय होता मला माहीती झाले ताई

  • @netajipawar6035
    @netajipawar6035 Před 4 měsíci +12

    अमेरिकेत राहून सुद्धा आपली संस्कृती खान पाण भाषा जपली आहे अभिनंदन आम्ही अशी काही भारतातून बाहेर जाऊन आलेल्या लोकांना पाहिले जनु काही आपल्या गावात पहील्यांदा आल्या सारखं आणि अमेरिकेत जन्मल्या सारखे वागतात

  • @suchitalad5866
    @suchitalad5866 Před 4 měsíci +1

    खूप छान indoor शेती... छान व्हिडिओ झाला...
    पुन्हा हरभरा लावशील तेव्हा एका tray मध्ये additional nutrition टाकून बघ, कशी growth होते ते कळेल... आणखी एक experiment..!

  • @varshatalware172
    @varshatalware172 Před 4 měsíci +1

    A re wa...khup khup chan ..navin technic..khup useful video..ajun pan ase video banav..

  • @vijayparab405
    @vijayparab405 Před 4 měsíci

    दिदी खूपच छान अनुभव आणि नवीन कला ज्यामुळे माणसं स्वतःसाठी स्वतः भाजी पिकवू शकतो.market वर अवलबून रहावं लागणार नाही great work

  • @dhanashrisarangale5549
    @dhanashrisarangale5549 Před 4 měsíci

    खूप छान वाटले ताई आणि तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान होत ते बघून एक विलक्षण आनंद मिळाला. आणि हा प्रयोग मी नक्की करून बघेन.मी हरभरा भिजत पण घालून ठेवला.❤

  • @Swap7L
    @Swap7L Před 4 měsíci +1

    तुझा आजचा blog खरंच innovative होता 👌
    तुझे presentation आणि वाक्य रचना खुपचं भारी असते.
    Thanks for sharing 😊..

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Před 4 měsíci +2

    गौरी खूप छान आहे शेती तुझी मस्तच ❤️🍫

  • @anjalikamble6364
    @anjalikamble6364 Před 4 měsíci +1

    Khup Chan bhaji ugavli aahe ya tre madhe dhane lau shaktes khup aawadli tuzi hoby

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 Před 3 měsíci

    खूप गोड गौरी ! भाजीही गोड
    किती गोड बोलतेस,समजावतेस!
    सर्व मराठी भाषा सौंदर्य ,माधुर्य ,
    जतन केले आहेस.
    हरभरा भाजी प्रेम जाणते ,
    मलाही खूप आवडते.
    नावाप्रमाणेच तेजस्वी,आनंदी गौरी
    स॔स्कार,हुशार,सुस्वभावी आहेस.
    शेतकरी कष्टकरी भावना जाणत
    आहेस.सर्व व्हिडीओ पाहून खूप
    आनंद झाला. शुभेच्छा !
    खूप प्रेम !
    अनेक आशीर्वाद !
    सौ.स्नेहा टेंभे मॅडम
    लोणेरे माणगांव

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 3 měsíci

      खूप धन्यवाद मॅडम 😊

  • @Nomadic_girl_sonu
    @Nomadic_girl_sonu Před 4 měsíci +2

    Khup chan ...... & tumhi thodi gardening chalu kra khup chan vatel

  • @user-sp5zr5qu5p
    @user-sp5zr5qu5p Před 4 měsíci +2

    Khup chan karadchi mulagi shobhteys

  • @VaishuandAniket_2095
    @VaishuandAniket_2095 Před 4 měsíci +1

    Mala tujhe videos khup avadtat pahayla. Actually, just 2 diwasapurvi me pahilyanda tujha video paahila. Ani mala kharach khup chhan vatla. ❤❤ Tu sagle videos marathi madye kartes te hi america madye rahat asun. I loved it. Thanks a lot for such a beautiful videos..

  • @rupalimane4053
    @rupalimane4053 Před 4 měsíci +1

    हाय गौरी ताई खूप छान व्हिडीओ आवडला मला मस्त खूप छान भाजी उगवली, पण आणि बनवली

  • @mohannb8599
    @mohannb8599 Před 4 měsíci +1

    Experiment successful..khup aavdla vlog ...Kai Sundar fulli lahanshi ,,harbharyachi sheti 😊😊

  • @vanitalande5359
    @vanitalande5359 Před 4 měsíci +2

    khoooop chhan

  • @smitadalwale458
    @smitadalwale458 Před 4 měsíci +2

    खूप आवडला प्रयोग😊

  • @user-jz6ep9gj5o
    @user-jz6ep9gj5o Před 4 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ तयार केला आहेस ताई तू तुझे व्हिडिओ सगळ्यांपेक्षा नेहमी वेगळाच असतो पाण्यावर च्या भाज्या कश्या पद्धतीने उगवायच मी हे या आधी discovary चे जे channal असतात त्यावर बघितल होत. पण हीच माहिती तुझ्या व्हिडिओ तुन ऐकायला छान वाटली ❤❤❤

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 Před 4 měsíci +3

    खुप छान ताई व्हिडिओ ❤किती छान उगवले आहे ताई हरभरा भाजी

  • @vrushaliraparthi176
    @vrushaliraparthi176 Před 4 měsíci +2

    Gauri bhaji excellent ahhe

  • @priyankashingate9808
    @priyankashingate9808 Před 4 měsíci +1

    खुपचं छान भाजीचा प्रयोग यशस्वी झाला....आणि भाजी पण 👍
    मला पण हरबऱ्याची भाजी खूप आवडते म्हणुन प्रत्येक सिझन मध्ये माझी आई मला भाजी खुडून पाठवत असते....
    मी पण हा प्रयोग घरी नाक्की करून पाहीन😊

  • @sulkshanagaikwad8358
    @sulkshanagaikwad8358 Před 4 měsíci +1

    Khup chan gouri ...bhaji khup mst zalye...

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 Před 4 měsíci

    वा! खुप च छान प्रयोग केला गौरी तु, आपण आपल्या शहरा पासुन दुर च्या शहरात राहत असेल आणि तिथे जर आपल्या ला आवडणारी भाजी मिळात नसेल तर याप्रकारे आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवठा शकतो. ❤😊

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Před 4 měsíci +1

    खूप आवडला हा प्रयोग. नक्की करायचा प्रयत्न करेन. खूप सविस्तर पणे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @anitamohalkar1320
    @anitamohalkar1320 Před 4 měsíci +1

    खुप छान 👌भाजी लावण्यापासून भाजी तयारकरण्यापर्यंत खुप छान दाखवले आम्हाला पण खुप आंनद वाटला

  • @inayamyangel8437
    @inayamyangel8437 Před 4 měsíci

    व्वा छान....... मस्तपैकी भाजी उगवली आणी शिजवून ही दाखवली

  • @Dt.Rajashree
    @Dt.Rajashree Před 4 měsíci +2

    Khuup aawdl tai...proud of you 😊

  • @aarti123kant
    @aarti123kant Před 4 měsíci +2

    I never had this bhaaji, will definitely give it a try

  • @harshadakasar9334
    @harshadakasar9334 Před 4 měsíci +1

    Khupch chan प्रयोग mala hi आवडते असे प्रयोग karayla pan maza kad jagach nahiy...pan tri akda try nkki karen

  • @pannu_______0130
    @pannu_______0130 Před 4 měsíci +2

    Kiti mast❤❤😊

  • @vidyajadhav8746
    @vidyajadhav8746 Před 4 měsíci +1

    Nice vlogs and nice recipe

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Před 4 měsíci

    गौरी खूप खूप अभिनंदन तुझे. असे प्रयोग करून घरी भाजी पिकवणे खूप सुंदर. कौतुक तुझे❤

  • @yoginisarjine5063
    @yoginisarjine5063 Před 4 měsíci +3

    छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
    मी lockdown मध्ये मेथी पिकावली होती अशी......
    एक suggestion -काही हरभर्यांना पाणी कमी मिळाल्या मुळे त्यांची वाढ झाली नाही, त्यासाठी हरभरे ट्रे मध्ये पसरल्यावर त्याला पानं फुटे पर्यंत त्याच्यावरून भिजवलेले सुती कपडाने झाकून ठेव.... त्यावरून रोज थोडं थोडं पाणी शिंपड.....

  • @surekharetharekar8768
    @surekharetharekar8768 Před 4 měsíci +1

    Chan gauri asech experiment karat raha👍👍

  • @snehalsalunkhe9201
    @snehalsalunkhe9201 Před 4 měsíci +1

    Mest🙋

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 Před 4 měsíci +5

    ताई मी स्विझर्लंड ला राहते नक्की ट्राइ करते
    पाहूनच तोंडाला पाणी सुटल😍❤️ कराड कर कुठे पण जाओ always rocks
    मी पण कराड ची आहे🥰

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 Před 2 měsíci

    खुप छान भाजी मला पण आवडते..
    तू खुप मेहनत घेतली... आणि छान शेअर केलीस....अप्रतिम...👌👌👌👍🥰

  • @user-bb9ml9ks4u
    @user-bb9ml9ks4u Před 18 dny

    Bhaji khup chaan aahe gharat Bhaji lavaych khop chaan tai you are genius

  • @user-oe2qf6sg6c
    @user-oe2qf6sg6c Před 4 měsíci

    ताई खूप छान भाजी बनवली तू आमच्याकडे थोडी वेगळी बनवतात प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते पण एकदा ट्राय कर तू पण थोडं पाणी गरम करायच त्यात हिरवी मिरची चा ठेचा टाकून पाणी उकळून घे नंतर त्यात भाजी टाक मीठ टाक भाजी सीजली कि पाणी आपोप सोशल जात मग वरून तेल टाक शेंगदाणे नको टाकू तसंच ट्राय कर खूप छान लागते

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 Před 4 měsíci +2

    मी अशी भाजी मेथी आणि हरभरा पातेल्यात मोदक पात्र वापरून केला होता.खून छान भाजी आली होती

  • @ujwaladhuldhule4095
    @ujwaladhuldhule4095 Před 4 měsíci

    खूपच छान गोरी भाजी आली आहे मला तर खूप आवडते

  • @user-tr3im5ou9p
    @user-tr3im5ou9p Před 3 měsíci

    खुप छान मी पण करून बघेन

  • @priyathanambir1276
    @priyathanambir1276 Před 4 měsíci +1

    Mala pan khup awdate hi bhaji... Khup chan kel tumhi..

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 Před 4 měsíci +13

    मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत
    मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत 😄
    काय पुण्य असलं की ते......... घरबसल्या मिळत ❤
    Love u गौरे
    याला म्हणतात सुख
    हरभऱ्याची भाजी नी ज्वारीची भाकरीचा एक घास तोंडात गेला की डोळे आपोआप बंद होतात यार खरंच ☺️☺️😍

  • @swatiravikant
    @swatiravikant Před 4 měsíci

    खूप छान प्रयोग दिदी ❤
    तू कोणतेही काम करताना खूप मेहनत करतेस👍

    भाजी घासभर असेना पण त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो 🥰
    मलाही असे प्रयोग करायला खूप आवडते☘️
    असेच help full video share करत जा🤗
    तुझ्याही ज्ञानात भर नक्की पडेल आणि आमच्याही 😘😘

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 Před 4 měsíci

    खूप छान माहिती मिळाली ताई तूझ्या विडिओमधून 👌❤️🌹🙏

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před 4 měsíci +1

    Khoop chan g. Mast prayog

  • @prachigogate6730
    @prachigogate6730 Před 4 měsíci +1

    Khup chhan Gauri. 💐💐

  • @Mayaturerao29
    @Mayaturerao29 Před 4 měsíci +2

    गौरी मी तर भाजी खाण्यासाठी नासीकवरुन मराठवाड्यात जाते माझ माहेर आहे मराठवाड्यात भाजी छान झाली वाटत अवी दादा आज खाताना बोलत नाही

  • @user-vm6kw7jc6o
    @user-vm6kw7jc6o Před 4 měsíci +3

    Hydroponics या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही केलेला हा प्रयोग यशस्वी झाला पाहून खूप छान वाटल. 👌 एक request आहे की गप्पांच्या व्हिडिओ मध्ये कॉमेंट केली होती की अमेरिकेच्या मॉल्स च्या इतिहासाबद्दल व्हिडिओ बनवावा,अशी विनंती आहे.🙏🙂

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 4 měsíci +2

      हो हो लक्षात आहे 😊

  • @jaishreepankar5154
    @jaishreepankar5154 Před 4 měsíci

    Khup chhan

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 Před 4 měsíci +1

    लई भारी

  • @Gavakadchi_Mulagi
    @Gavakadchi_Mulagi Před 4 měsíci

    Khup mehnat ghetali ahe ha video banavayala.... Thank you amchya sathi sundar content banavata. Ek CZcams channel chalavnya sathi far mehnat lagate❤

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 Před 3 měsíci

    Khupch chhan

  • @shreyashwaghmare3353
    @shreyashwaghmare3353 Před 4 měsíci +1

    Mla pn khup aavdli bhaji ...❤

  • @marutimane2498
    @marutimane2498 Před 4 měsíci +3

    नमस्कार
    छान प्रयोग मस्त
    असे विडीओ बघायला आवडतील
    धन्यवाद

  • @sonalnamushte1798
    @sonalnamushte1798 Před 4 měsíci +1

    Mast bhaji....❤

  • @rajsable
    @rajsable Před 4 měsíci +1

    आमच्या कडे, झाड आहे बरेच, रामफळ, सिताफळ, आंबा, डाळिंब, शेवगा, फुलझाडे आहेत, पावसाळ्यात आम्ही जराशी जागा आहे तर मूग, तुर,चवळी, उडद, मका टाकतो तर येत अमहाला खायला,, छान वाटला प्रयोग, शेपू च पण करा किंवा दुसरा पालेभाज्या च

  • @swatidedge3865
    @swatidedge3865 Před 4 měsíci +1

    Khup chan bhaji zali tai

  • @anitav2279
    @anitav2279 Před 4 měsíci

    Tai khrch tu bhaji ughvayla khup kashat ghetales pn tula bhaji khaycha aandha pn gheta aala very nice tai❤

  • @manasipatil8763
    @manasipatil8763 Před 4 měsíci

    खुपच छान झालाय वेडिओ….❤😊

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Před 4 měsíci +1

    वा हे मस्त आहे.❤❤❤❤❤

  • @user-wj7ll7ul7j
    @user-wj7ll7ul7j Před 4 měsíci +1

    Well done

  • @prakashpatil4222
    @prakashpatil4222 Před 3 měsíci

    बाजारातून भाजी आणतांना गौरी बेटा शेतकऱ्याकडे भाव करत नाही. हे वाक्य ऐकून खूप आनंद झाला.

  • @prernapalav5963
    @prernapalav5963 Před 4 měsíci

    Khup aavdl asech video bghayla avdt rahtil. Gharchya ghari bhaji pn Chan aaliye. Tya mage tuze kasht ahet Tai Ani tuzi aavd chan krtes tu sglch Ani aahmala pn te bghayla aavdt😊❤

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 Před měsícem

    ❤❤❤❤❤खूप छान

  • @priyadarshinikhatu1589
    @priyadarshinikhatu1589 Před 4 měsíci

    Bhaji khup chan ugawliy Congratulations

  • @milanrevankar9179
    @milanrevankar9179 Před 4 měsíci

    छान भाजी

  • @sushmamohite8553
    @sushmamohite8553 Před 4 měsíci +1

    Mastach👌

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Před 4 měsíci

    Gauri harbhare mast ugavle,baghnyas khup anand vatla.asech prayog karat raha

  • @sonaliwalunj1237
    @sonaliwalunj1237 Před 4 měsíci

    Mi पण अशीच उगवलेली हरभरा च्या भाजी. पाण्यावर. खूप छान आलेली

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 Před 4 měsíci +1

    खरंच खूपच छान

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 Před 4 měsíci +1

    😋Very nice 👌

  • @kishorpatil7705
    @kishorpatil7705 Před 4 měsíci

    हाय गौरी ताई खूप छान प्रयोग केला आहे काही तरी नविन बघायला मिळाले खूप छान👏✊👍 रेशमापाटील

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 Před 4 měsíci

    गौरी खूप छान वाटते भाजी बगून मी पण असेच कुंडी made bhaji try karat aste

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 Před 2 měsíci

    मस्त

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk Před 4 měsíci

    खरंच तूझी मेहनत रंग लाई ❤

  • @savitasrecipe4219
    @savitasrecipe4219 Před 3 měsíci

    खुपच सुंदर❤

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w Před 4 měsíci +1

    Best experiment

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Před 3 měsíci

    आग ताई मी पण असे खुपच प्रयोग करून पाहीले आहेत .छोटे टप किंवा जुनी बकेट मधे माती टाकून गॅलरीत कारली दोडकी ,दुधी भोपळा, लाल भोपला किंवा चार पाच मीरचीचे झाडे कुनडीमधे येवू शकतात .बाकी सर्व छान .👍👍👍👌👌🌹🌹

  • @ashwinichandanshive6722
    @ashwinichandanshive6722 Před 4 měsíci

    खूप छान प्रयोग..अजून असे व्हिडिओज बघायला आवडेल

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 Před 4 měsíci +2

    Very nice ❤

  • @utkarshsaharshbrother6789
    @utkarshsaharshbrother6789 Před 4 měsíci

    Khup sara kanda ghalun bhaji ajun chhan lagate.lasun n takta khup chan hote kanda ghalun.

  • @poojadass4703
    @poojadass4703 Před 4 měsíci +1

    खुप छान

  • @prachikulkarni1744
    @prachikulkarni1744 Před 4 měsíci

    खूप छान practical vdo!
    Hydroponic सोपं करून शिकवलंस!!
    मी पण करून बघते हा प्रयोग 😊💐❤️

  • @shambhumahadev2140
    @shambhumahadev2140 Před 4 měsíci

    खूप छान आणि हा मीही आता पुण्यात आलोय आणि काल काही कामानिमित्त विश्रांतवाडी पुणे तिकडे गेलो होतो..... तेव्हा तुझी आठवण आली... आपण तिकडेच भेटलो होतो 2018 ला

  • @Saikamalpaithani
    @Saikamalpaithani Před 4 měsíci +1

    Khup chan distat dogh

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 4 měsíci

    Waah tai prayatnanti parmeswar super idea mast bhajji ugavli aahey tai mi pan prayetna kartey tai mohari ugavli hoti methi pavtey tomato vatana kothimbir jevha ugavun aali tevha Ananda veglach hota

  • @YoginiM0708
    @YoginiM0708 Před 4 měsíci +1

    Khup chan mast❤