सिताफळ बागेतील फळं काळ होऊन का गळते|sitafal bagetil fal kal houn ka pdte|custard apple farming
Vložit
- čas přidán 17. 08. 2023
- सिताफळ बागेतील फळं काळ होऊन का गळते|sitafal bagetil fal kal houn ka pdte|custard apple farming
#shetkri #शेतकरी #सिताफळ #indianfarmer #शेतीशिवाय_मजा_नाही
1 number bhava mahiti dili
सद्या सेटिंग प्रेड आहे netivo आणी कीटकनाशक चा स्प्रे घ्यावं का. कीटकनाशक कोणत घ्यावं दादा.
सध्या आमच्या बागमध्ये कडी पकडलेले आहे भाग तीन वर्षाची आहे कडी गाडीवरून खाली घडत आहे कोणता स्प्रे याचा उपाय सुचवा
कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं की चिलेटेड कॅल्शियम
किती बाय किती वर लाइन आहे तुमची
बोरान एकरी 500 ग्रा सोडले आहे तरी फळ वाकडे होत आहेत
किती वर्षाची आहे तुमची बाग
हिंदी में विडिओ बनाव