शेतकरी
शेतकरी
  • 157
  • 915 063
सीताफळ बागेतील कळी काळी पडून गळते हि फवारणी आणि खत नक्की सोडा|custard apple farming India
सीताफळ बागेतील कळी काळी पडून गळते हि फवारणी आणि खत नक्की सोडा|custard apple farming India
#farming #agriculture #शेतकरी #shetkri
zhlédnutí: 3 661

Video

सिताफळ बागेतील कळी एकसमान,मोठी, सेटिंग होण्यासाठी हे तीन मटेरिअल ड्रिप ने नक्की सोडा|custard apple
zhlédnutí 6KPřed 21 dnem
सिताफळ बागेतील कळी एकसमान आणि सेटिंग साठी हे मटेरिअल सोडा|custard apple farming सिताफळ बागेतील कळी एकसमान आणि मोठी होण्यासाठी हे तीन मटेरिअल ड्रिप ने नक्की सोडा #farming #agriculture #शेतकरी #shetkri अधिक माहितीसाठी संपर्क 👇👇👇 omkar bhong....9370495293
सिताफळ बागेतील एकसमान फुटवा कळी आणि सेटिंग नियोजन कसे करावे|custard apple farming India
zhlédnutí 3,5KPřed měsícem
सिताफळ बागेतील एकसमान फुटवा कळी आणि सेटिंग नियोजन कसे करावे|custard apple farming India #agriculture #farming #शेतकरी #shetkri अधिक माहितीसाठी संपर्क ओंकार भोंग. 9370495293
सिताफळ बागेची छाटणी कशी करावी आणि पहिले पाणी कधि व किती द्यावे|sitafal bagetil chatni aani pani
zhlédnutí 2,7KPřed měsícem
सिताफळ बागेची छाटणी कशी करावी आणि पहिले पाणी कधि व किती द्यावे|sitafal bagetil chatni aani pani niyojan kase krave #agriculture #farming #शेतकरी #shetkri अधिक माहितीसाठी संपर्क. ओंकार भोंग .. 9370495293
सिताफळ बागेची छाटणी कधी करावी व पहिले पाणी कधी द्यावे|sitafal bagichi chatni aani pahle Pani
zhlédnutí 2,6KPřed měsícem
सिताफळ बागेची छाटणी कधी करावी व पहिले पाणी कधी द्यावे|sitafal bagichi chatni aani pahle Pani kadhi Devi सिताफळ बागेची छाटणी आणि सेटिंग ट्रेड हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे छाटणी ही विरळ झाली पाहिजे छाटणी जेवढी विरळ तेवढं सेटिंग भरपूर आणि कोणताही रोग असेल पूर्ण त्यावर कव्हर आपल्याला मिळेल तर छाटणीही विरळ करा माहिती असणाऱ्या लेबर कडून छाटणी करून घ्या छाटणीसाठी लेबर मिळत नसेल तर खालील दिलेल्या नंब...
सिताफळ बागेला बेसल डोस कोणता व कधी द्यावा|sitafal baghela besal dose konta v kadhi dyava|custard
zhlédnutí 3,4KPřed 2 měsíci
सिताफळ बागेला बेसल डोस कोणता व कधी द्यावा|sitafal baghela besal dose konta v kadhi dyava|custard apple farming #agriculture #farming #शेतकरी अधिक माहितीसाठी ,👇👇👇👇 ओंकार भोंग. 9370495293 इंडिया ऍग्रो चे प्रॉडक्ट मागवण्यासाठी, 👇👇👇👇 बनकर सर. 9860590231
सिताफळ बागेतील ह्या तीन चुकांमुळे बाग फेल जाईल|custard apple farming in India
zhlédnutí 1,9KPřed 3 měsíci
सिताफळ बागेतील ह्या तीन चुकांमुळे बाग फेल जाईल|custard apple farming in India #farming #agriculture #शेतकरी #shetkri अधिक माहितीसाठी संपर्क,👇👇👇👇👇👇 omkar bhong .9370495293 ओंकार भोंग.. 9370495293
सिताफळ बागेतील पाणी बंद केल्यानंतर हा करा उपाय बाग अवकाळी पावसाने फुटणार नाही|custard apple farming
zhlédnutí 2,2KPřed 3 měsíci
सिताफळ बागेतील पाणी बंद केल्यानंतर हा करा उपाय बाग अवकाळी पावसाने फुटणार नाही|custard apple farming #farming #shetkri #शेतकरी agriculture अधिक माहितीसाठी संपर्क........👇👇👇👇👇 ओंकार भोंग.9370495293 omkar bhong. 9370495293
सिताफळ बागेतील विरळणी कशी करावी व कधी करावी|sitafal bagetil viralni Kashi karavi
zhlédnutí 1,8KPřed 4 měsíci
सिताफळ बागेतील विरळणी कशी करावी व कधी करावी|sitafal bagetil viralni Kashi karavi #shetkri #शेतकरी #सिताफळ #farming #agriculture अधिक माहितीसाठी संपर्क करा.........,👇👇👇👇 Omkar bhong.... 9370495293
सिताफळ बागेला खत कधि व कोणते टाकावे|sitafal bagela kht kdhi va konte takave|custard apple farming
zhlédnutí 1,8KPřed 6 měsíci
सिताफळ बागेला खत कधि व कोणते टाकावे|sitafal bagela kht kdhi va konte takave|custard apple farming
सिताफळ बागेतील पाणी कधि बंद करावं|सीताफळ बागेला ताण कधी द्यावा|sitafal bagetil Pani kadhi band krave
zhlédnutí 2,3KPřed 6 měsíci
सिताफळ बागेतील पाणी कधि बंद करावं|सीताफळ बागेला ताण कधी द्यावा|sitafal bagetil Pani kadhi band krave
अवकाळी पावसाने सीताफळ बागेच झालं प्रचंड नुकसान|custard apple farming in India
zhlédnutí 1,1KPřed 7 měsíci
अवकाळी पावसाने सीताफळ बागेच झालं प्रचंड नुकसान|custard apple farming in India
सिताफळ बागेतील फळं फुगवणी साठी हे मटेरिअल सोडा जबरदस्त रिझल्ट|custard apple farming in India
zhlédnutí 2KPřed 7 měsíci
सिताफळ बागेतील फळं फुगवणी साठी हे मटेरिअल सोडा जबरदस्त रिझल्ट|custard apple farming in India
सिताफळ बागेतील फळं साईझ होत नाही छोटं फळं पिकतं|custard apple farming in India
zhlédnutí 3,1KPřed 7 měsíci
सिताफळ बागेतील फळं साईझ होत नाही छोटं फळं पिकतं|custard apple farming in India
सिताफळ बागेतील फळं फुगवण साठी शेवटच्या 15 दिवसाचे नियोजन कसे करावे|custard apple farming in India
zhlédnutí 3,6KPřed 7 měsíci
सिताफळ बागेतील फळं फुगवण साठी शेवटच्या 15 दिवसाचे नियोजन कसे करावे|custard apple farming in India
सिताफळ बागेतील फळं क्रॅकिग का होते|सीताफळ बागेतली फळं तोडायला आले का नाही ते कसे ओळखावे|custard appl
zhlédnutí 1,8KPřed 7 měsíci
सिताफळ बागेतील फळं क्रॅकिग का होते|सीताफळ बागेतली फळं तोडायला आले का नाही ते कसे ओळखावे|custard appl
सिताफळ बागेतील फळं क्रॅकिंग का होते उपाय योजना|sitafal bagetil fal cracking ka hote upay yojna
zhlédnutí 2,1KPřed 8 měsíci
सिताफळ बागेतील फळं क्रॅकिंग का होते उपाय योजना|sitafal bagetil fal cracking ka hote upay yojna
सिताफळ बागेतील फळांवरील थ्रीप्स कंट्रोल कसे करावे|sitafal bagetil trips cantol kashe krave
zhlédnutí 3,2KPřed 8 měsíci
सिताफळ बागेतील फळांवरील थ्रीप्स कंट्रोल कसे करावे|sitafal bagetil trips cantol kashe krave
सिताफळ फळं फुगवण कशी करावी|sitafal fal fugvan kashi kravi|custard apple farming in India
zhlédnutí 10KPřed 8 měsíci
सिताफळ फळं फुगवण कशी करावी|sitafal fal fugvan kashi kravi|custard apple farming in India
सिताफळ बागेतील मिलिबग येण्या आधीच हा उपाय करा एकही मीलीबग दिसणार नाही|milibg kasa kantrol karava
zhlédnutí 3,4KPřed 9 měsíci
सिताफळ बागेतील मिलिबग येण्या आधीच हा उपाय करा एकही मीलीबग दिसणार नाही|milibg kasa kantrol karava
16/09/2023 सोमवार 40 रु किलो पासून 135 रुपये किलो पर्यंत विकलेल्या सुपर गोल्डन सिताफळ मालाचा व्हिडिओ
zhlédnutí 4,8KPřed 9 měsíci
16/09/2023 सोमवार 40 रु किलो पासून 135 रुपये किलो पर्यंत विकलेल्या सुपर गोल्डन सिताफळ मालाचा व्हिडिओ
सिताफळ बागेतील मिलीबग कसा कंट्रोल करावा|sitafal bagetil milibg kasa kantrol karava|custard apple
zhlédnutí 7KPřed 9 měsíci
सिताफळ बागेतील मिलीबग कसा कंट्रोल करावा|sitafal bagetil milibg kasa kantrol karava|custard apple
सिताफळ बागेला हा नविन रोग बागेची पान आणि पूर्ण झाड पिवळी पडतात|sitafal bagechi pan aani zad pivli
zhlédnutí 2,8KPřed 9 měsíci
सिताफळ बागेला हा नविन रोग बागेची पान आणि पूर्ण झाड पिवळी पडतात|sitafal bagechi pan aani zad pivli
सिताफळ बागेतील फळांवर काळे डाग का पडतात|sitafal bagetil falanvr kala tipkha ka yeto|custard apple
zhlédnutí 7KPřed 9 měsíci
सिताफळ बागेतील फळांवर काळे डाग का पडतात|sitafal bagetil falanvr kala tipkha ka yeto|custard apple
4/09/23 सोमवार 30 रु किलो पासून 130 रुपये किलो पर्यंत विकलेल्या सुपर गोल्डन सिताफळ मालाचा व्हिडिओ
zhlédnutí 6KPřed 10 měsíci
4/09/23 सोमवार 30 रु किलो पासून 130 रुपये किलो पर्यंत विकलेल्या सुपर गोल्डन सिताफळ मालाचा व्हिडिओ
सिताफळ बागेतील फळं गळ का होती|sitafal bagechi fal gal ka hoti|custard apple farming in India
zhlédnutí 6KPřed 10 měsíci
सिताफळ बागेतील फळं गळ का होती|sitafal bagechi fal gal ka hoti|custard apple farming in India
सिताफळ बागेतील थ्रीप्स कंट्रोल कसे करावे|sitafal bagetil trips control kshe krave|custard apple
zhlédnutí 6KPřed 10 měsíci
सिताफळ बागेतील थ्रीप्स कंट्रोल कसे करावे|sitafal bagetil trips control kshe krave|custard apple
सिताफळ बागेतील फळं काळ होऊन का गळते|sitafal bagetil fal kal houn ka pdte|custard apple farming
zhlédnutí 6KPřed 10 měsíci
सिताफळ बागेतील फळं काळ होऊन का गळते|sitafal bagetil fal kal houn ka pdte|custard apple farming
सिताफळ बागेतील फळ वाकड आणि काळ पडत हा उपाय करा| custard apple farming in India
zhlédnutí 6KPřed 11 měsíci
सिताफळ बागेतील फळ वाकड आणि काळ पडत हा उपाय करा| custard apple farming in India
सिताफळ बागेची पहिली कळी गळल्यानंतर नविन कळि कशी काढावी|custard apple farming
zhlédnutí 7KPřed 11 měsíci
सिताफळ बागेची पहिली कळी गळल्यानंतर नविन कळि कशी काढावी|custard apple farming

Komentáře

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Před 14 hodinami

    खूप छान माहिती 😊

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 Před 18 hodinami

    आठवड्यात सेडा परत फुटतो

  • @santoshdake3086
    @santoshdake3086 Před dnem

    Nice

  • @AshokAshokAgawane
    @AshokAshokAgawane Před dnem

    कितना एकड़ सीतापुर है

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 Před 3 dny

    खरी माहिती दिली धन्यवाद

  • @ashokshirsat3334
    @ashokshirsat3334 Před 3 dny

    सर आपलं गाव सांगा

  • @audumbarkumbhar9336

    Khup chhan mahiti aahe sir

  • @ghugefarm8646
    @ghugefarm8646 Před 4 dny

    Sir 9 8 28 bhetat nhi

  • @narayanahire897
    @narayanahire897 Před 4 dny

    Sir amchi bag att tumhi ji bag dakhvat ahat same tych stage la ahe tar ata kahi dyave ka changli setting sathi

  • @nandkishorkinholkar8142

    फळ माशी वर upay सांग

  • @priyankagaikwad8520

    सर तुमचे व्हिडीओ खुप माहिती पुर्ण असताता आशा प्रकारे आणी मिहिती द्यावी शिताफळ संदर्भित

  • @samadhanfadatare2500

    टाटा बहार टाॅनिक व झिंक फवारणी करा

  • @pandharimore1895
    @pandharimore1895 Před 6 dny

    ताबोली .गोदरेज डबल कीवा bond घेतले तर चालेल का

  • @ganeshkanherepatil301

    खूप छान माहिती दिली सर. कॅल्शियम आणि बोरॉन सोबत 05234 ची फवारणी केली तर चालते का? आणि तिन्ही खताचे प्रमाण प्रती लिटर किती घ्यावे.

    • @ajitpol876
      @ajitpol876 Před 6 dny

      कॅल्शियम 1/2, बोरॉन 1,0:52:34-2.5

    • @pramodgosavi2106
      @pramodgosavi2106 Před 6 dny

      कॅल्शियम सोबत 0:52:34 चालत नाही

    • @ajitpol876
      @ajitpol876 Před 5 dny

      @@pramodgosavi2106 का बरं?

  • @SunilPatidar44
    @SunilPatidar44 Před 6 dny

    Hindi me bnaye

  • @anitamali8153
    @anitamali8153 Před 6 dny

    तणनाशक कोणत्या अवस्थेत मारावे

  • @sunilkusalkar4839
    @sunilkusalkar4839 Před 6 dny

    खूप छान माहिती मिळाली सर 🙏🙏

  • @jotirambonge4234
    @jotirambonge4234 Před 7 dny

    फोन कधीच उचलत नाही तुम्ही

  • @aniltawar5698
    @aniltawar5698 Před 9 dny

    Solama Karate Alika he kitaknasak Masi mule chalte ka

  • @swarooplad2732
    @swarooplad2732 Před 10 dny

    तुम्ही औषधे सांगितले नाही औषध आणि प्रमाण सांगत जा

  • @AnilJadhav-xy3rc
    @AnilJadhav-xy3rc Před 11 dny

    खुपच छान भाऊ

  • @omkardombe8382
    @omkardombe8382 Před 11 dny

    F0n number pathva

  • @Atharv__Jadhav__205
    @Atharv__Jadhav__205 Před 12 dny

    अरे ₹20 तोडायच्या बायकांची मजुरी सुद्धा निघत नाही थापा मारून येड्या शेतकऱ्यांना बोलवू नका

  • @user-fz2jm4bc1u
    @user-fz2jm4bc1u Před 13 dny

    Konti city ahe tumchi Mal kuthe vikaycha

  • @balusaware8211
    @balusaware8211 Před 15 dny

    सर पाटान पाणी दिल्यावर उगवनाला काय परीनाम

  • @DilipKoli-jz3ro
    @DilipKoli-jz3ro Před 16 dny

    सर नंबर भेटेलका

  • @aniltawar5698
    @aniltawar5698 Před 16 dny

    Nice

  • @kishoraavad5787
    @kishoraavad5787 Před 17 dny

    कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

  • @Shivampatil-oe9jx
    @Shivampatil-oe9jx Před 19 dny

    8 महिने झाले झाड लावून झाड वाढत नाहीत 😢

  • @samadhanfadatare2500
    @samadhanfadatare2500 Před 19 dny

    तननाशक मारू नका ब्रशकटर मारा

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Před 20 dny

    या अवस्थेत तणनाशक मारलं तर चालेल का खूप तन झाले बागेत

    • @wankhedeagrofarm5114
      @wankhedeagrofarm5114 Před 18 dny

      भाऊ सीताफळ ला कळी असेल तर तन नाशक कुठलेच मारू नका

  • @uttamjadhav2435
    @uttamjadhav2435 Před 20 dny

    Send me Number

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 Před 20 dny

    सर,क्लिप मध्ये तुमचा मोबाईल नंबर add करा

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 Před 20 dny

    कळी गळ साठी मार्गदर्शन करा

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 Před 20 dny

    खूप छान माहितपूर्ण क्लिप आहे सर

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 21 dnem

    माहिती 💯👌👌

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 Před 21 dnem

    सिताफळ सेटिंग अवस्थेमध्ये बागेमध्ये अथवा बागेच्या भोवती कसल्याही तणनाशकाची फवारणी करू नये. -कृषीमित्र श्री.विनोद शिंदे.(MSc Agri)

  • @rahulgadekar7815
    @rahulgadekar7815 Před 22 dny

    ह्या स्टेज ला तणनाशक फवारणी केली तर चालेल का 😊

  • @sachinshinde1481
    @sachinshinde1481 Před 22 dny

    Variety konti ahe

  • @diliprasal8780
    @diliprasal8780 Před 23 dny

    पाऊस नाही पाणी नाही छाटणी कधी करावी सर 13/6/24

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 Před 23 dny

    झाड बहरलं आहे पण कळ्या गाळून जातात काय करावं लागेल

  • @nitinkapadnis7979
    @nitinkapadnis7979 Před 23 dny

    खुप छान माहिती दिली सर

  • @nileshbhise6030
    @nileshbhise6030 Před 23 dny

    Khup chan mahiti melali sir Thank you.

  • @santoshgambhire9355
    @santoshgambhire9355 Před 23 dny

    तन नाशक कोणते फवारा यच

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d Před 23 dny

    Shenda stop karnya sathi PGR chalt nahi ka

  • @dr.polsvlogs6844
    @dr.polsvlogs6844 Před 23 dny

    Great 👍 Information

  • @samadhanfadatare2500
    @samadhanfadatare2500 Před 23 dny

    आम्ही काल काॅनटाफ व टाटा मिडा फवारणी केली 0.5 mlप्रमाण

  • @kiranbhosale6570
    @kiranbhosale6570 Před 24 dny

    Spray madun germinator gya

  • @musicmovieshort1067
    @musicmovieshort1067 Před 24 dny

    Lvdya lvkr bolat Jay na... Point ch bolat Jay...

  • @Allrounder.Trader
    @Allrounder.Trader Před 24 dny

    Best