सिताफळ बागेतील थ्रीप्स कंट्रोल कसे करावे|sitafal bagetil trips control kshe krave|custard apple
Vložit
- čas přidán 19. 08. 2023
- सिताफळ बागेतील थ्रीप्स कंट्रोल कसे करावे|sitafal bagetil trips control kshe krave|custard apple
#shetkri #शेतकरी #सिताफळ #indianfarmer #शेतीशिवाय_मजा_नाही
योग्य मार्गदर्शन मिळाले ❤
छान माहिती मिळाली सर 🙏
खूप छान मार्गदर्शन
Mst bhau 👍
थ्रीस्प या किडीसाठी:
फळांची सेटिंग चालू असताना असताना किंवा फळे हरभऱ्या साईज दिसते तेव्हापासून ते फळ सुपारीच्या आकाराचे होईपर्यंत या फवारण्या कराव्यात,
Bio 303,
Tracer,
C Power,
Alika,
Soleman,
Thimoxam,
Movento energy,
Deligat,
इत्यदी औषधे थ्रीस्प किडिसाठी चांगला रिझल्ट आहे,
टीप: फळे सुपारीच्या आकाराच्या पेक्षा मोठी झाल्यास त्यावर कुठलीही औषधे काम करणार नाहीत व त्यावर उपाय करता येणार नाही.
बरोबर आहे
बायो 303 जमेल का?
सर बायो ३०३ घेतलं तर चालेल का
थ्रिप्स दाखवा ना सर कस रहात.
मक्षिकारी सापळे फळांचा आकार केवढा झाल्यावर लावावे?
किती वेळा बोरान व कॅल्शियम सोडायच
Sir deligate gheudyaka
Whatsapp group ahe ka sir apla
Ho
Sir tumcha contact number bhetel ka