सिताफळ छाटणी खत फवारणी नियोजन सर्व माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    सिताफळ छाटणी खत व्यवस्थापन कसे करावे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
  • Věda a technologie

Komentáře • 48

  • @sopan880
    @sopan880 Před 2 měsíci +1

    सखोल माहिती😊

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 Před 6 měsíci +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @vijaykore8701
    @vijaykore8701 Před 3 měsíci +1

    Good information

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Před rokem

    छान महायती दिली ,शेतकर्यांच्या उपयोगाची ,धन्यवाद

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 2 lety

    Khup chan dhannyawad

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 2 lety

    Sir very useful good information video provided by video

  • @arunchavan6422
    @arunchavan6422 Před 2 měsíci

    Naveen. Chalu. Video. Taka magil. Varashch. Video. Kada

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před 2 lety

    फारच चांगली माहिती.

  • @nileshdeshmukh5519
    @nileshdeshmukh5519 Před 27 dny

    चढ-उतार जमिनीवर सीताफळ शेती योग्य आहे का

  • @paigambarmulani1744
    @paigambarmulani1744 Před 2 lety

    Tumachi kam khup chhan
    Ahe

  • @dnyandevjankar4019
    @dnyandevjankar4019 Před měsícem

    छाटणी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी

  • @panduragbharade8060
    @panduragbharade8060 Před 2 lety

    Super mahiti

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 Před rokem +1

    भाऊ,सिताफळाची छाटणी कोणत्या महिन्यात करावी.

  • @adv.nileshnikole6379
    @adv.nileshnikole6379 Před 2 lety

    Kapashi vrti vedio bhnva, sir

  • @vpatil5940
    @vpatil5940 Před rokem

    Chandan sheti la host plant manun lagvad karu shakto ka bhau?

  • @user-pz3kh6cr9f
    @user-pz3kh6cr9f Před 2 lety +1

    धन्यवाद भाऊ . बळीराजा गोल्डन सिताफळ कलमाचे रेट काय आहे .

  • @shivshankarbhande3898

    SIR, Khate he vidravay ahet ka sadhe danedar

  • @prashantdeshmukh2508
    @prashantdeshmukh2508 Před 2 lety

    Favarni niyogen ks karaych

  • @shivajisonavne8645
    @shivajisonavne8645 Před 2 lety

    संत्री विषयी माहिती सांगा सर

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale Před rokem

    Are hach gangam mhanje konta hangam...

  • @user-pd4kb8zm8z
    @user-pd4kb8zm8z Před 10 měsíci

    Besal dose may madhe takicha ka setting zale nantar
    15 may la chatane zale

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 Před 2 lety

    गो कृपा अमृत चे विरजण मिळेल का आपल्या कडे प्लिज रिप्लाय द्या

  • @suhaskumar07
    @suhaskumar07 Před 2 lety +5

    दिपक भाऊ गेल्या वर्षी हया बागेच किती पैसे झाले होते ते सांगितले तर बरं होईल .

  • @RockNitin
    @RockNitin Před 2 lety +1

    Ata video banavla ki pudhchya varshich taka mahnje shetkaryala khup faida hoil....
    samjle na ka manto te nasel tar yachya agoder video kevha banavla hota te Baga😭

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety

      बंधु सिताफळ प्लेलिस्ट चेक करा आतापर्यंत टाकलेले मागिल 32 व्हिडिओ सापडतील.

    • @RockNitin
      @RockNitin Před 2 lety

      @@ApliShetiApliPrayogshala yachya agodar cha tumcha video sitaphal setting cha ahe yancha bhava barobacha tyacha pude tumhi konta video banavla Jya shekaryane Bahar chatni ghetli tyana faida zhala

  • @devanandpatidar75
    @devanandpatidar75 Před rokem

    Bhai sahab Jankari Hindi mein bhi deve ham MP se he thanks 🌹

  • @user-xj2dn2pm5r
    @user-xj2dn2pm5r Před 2 lety

    झाडांची संख्या किती? किंवा क्षेत्र किती. पहिल्या वर्षाच उत्पन्न किती रू . झाले

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale Před rokem

    Mahina konta

  • @amolgore9813
    @amolgore9813 Před rokem

    जो तुम्ही भाग व्हिडिओ शूटिंग केला याची पैसा किती झाला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे

  • @prasadsonvane7199
    @prasadsonvane7199 Před 2 lety

    १२*४ पद्धतीने सीताफळ लागवड केली आहे.५ वर्ष झाल्यानंतर कशी छाटणी करावी???

  • @shivajisonavne8645
    @shivajisonavne8645 Před 2 lety

    छाटणी किती वर्ष करायची सीताफळाच्या झाडाची

  • @amolgore9813
    @amolgore9813 Před rokem

    सीताफळाला काय रे ट्रेन भविष्यात पुढे चालून काय रे याचे भाव जरा कमी झालेत आपला पुढच्या दहा वर्षे त्याला काय भाव राहण्याचा सांगा

  • @sadashivsaste2521
    @sadashivsaste2521 Před 2 lety

    फळात जी आली होते त्या साठी काय काय करावे लागेल ते सागावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety

      या आगोदर त्यावर ही व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ पाठिमागे चेक करा.

  • @rahulingle9141
    @rahulingle9141 Před 2 lety

    दीपक भाऊ एक माहिती हवी होती मला सेन खत टाकायचे आहे पण हुंगनी चा त्रास होईल असे वाटते आमच्या सेन खता मध्ये हुंगन्या आहेत मार्गदर्शन करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety +1

      त्यासाठी शेतात एकरी 4 किलो मेटारायझीयम टाका हुमणी मरेल

    • @rahulingle9141
      @rahulingle9141 Před 2 lety

      @@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद

  • @rajendrakatkar1921
    @rajendrakatkar1921 Před rokem

    हा हंगाम म्हणजे काय कोणत्या महिन्यात

  • @mahendranathe8390
    @mahendranathe8390 Před rokem

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शेर करा
    दिंडोरी मध्ये सिताफळ होईल का

  • @paigambarmulani1744
    @paigambarmulani1744 Před 2 lety

    Saheb nambar day

  • @prasadsonvane7199
    @prasadsonvane7199 Před rokem +1

    या व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ तुम्ही टाकला नाही कृपया नंतर सिताफळ बागेचे व्यवस्थापन कसे झाले व कशी फळाची सेटिंग झाली कोणती फवारणी केली कोणती खत सोडली याबद्दलचा व्हिडिओ टाकावा आणि सध्याची स्थिती काय आहे याबद्दल सांगावे, यावर्षीचा बाजार भाव काय आहे, अजून किती लोकांनी सीताफळ बागेची लागवड केली, याबद्दल माहिती सांगावी धन्यवाद.

  • @vijaykumarwaghmode4607

    गोल्डन आणि ह्या फळात काय फरक आहे

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 Před 2 lety

    रोप खपवा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 2 lety +3

      त्यांनी कुठ सांगितले आहे का कि रोपच घ्या तरच माहिती ऐकायला मिळेल.
      काय राव भाऊ आज ही महाराष्ट्रातील खुप शेतकरी सिताफळ पिकवत आहेतच ना