सीताफळ बागेचा शेंडा कधि व कसा कट करावा|sitafal bagecha shenda ksa va kdhi kut krava|custard apple
Vložit
- čas přidán 5. 07. 2023
- सीताफळ बागेचा शेंडा कधि व कसा कट करावा|sitafal bagecha shenda ksa va kdhi kut krava|custard apple
#indianfarmer #shetkri #शेतकरी #शेतीशिवाय_मजा_नाही #सिताफळ
फार ऊपयुक्त माहिती दिली भाऊ.
धन्यवाद.
अतिशय उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खुप चांगली माहिती मिळाली 🙏
खरच माहिती छान आहे
Great info😊
खुपच छान माहिती 👌👌
Mst bro👍
खुबच छान 👍👍
सर धन्यवाद
लागवडीनंतर किती वर्षांनी छाटणी करावी
🙏🙏👌👌
बाळानगर साठी पण हीच पद्धत आहे का ?
4 may la pani sodla hota purna fule galun gelta ata part cutting kela tar jamel ka
Round up marle tar चालेल का
Var chi setting cha mal jast size hot nhi
बागेचे आंतर किती आहे सर व कीती वर्षाची बाग आहे
बाला नगरी,, गोल्डन ला सुधा सेंडे मारा वे का,
Burshinashak madhe M45 marale tar chalel ka, kitknashak cloro chalel ka.
Ho chalel
Chloro cha low dose vapra
0:60:20 use kele tar chalel ka
Ho चालेल
बुरशी साठी. Antrocol चालेल का
Ho
हा पोझिशन मध्ये 0.52.34 चालू करावे का
हो चालेल की
एका झाडावरती मिनिमम किती फळे धरणार आहात
30 ते 40 आहेत सेटिंग चालू आहे
दोन दिवस झाले सर शेंडे मारून ,आत्ता कोणती फवारणी घेऊ
सर 8 मे ला पाणी सोडल होते पण शेटीग झालेली नाही पाल्यावर बळ गेलेल आहे काय ऊपाय
शेंडा कट करा
शेंडा थांबवण्यासाठी लीहोसिन नाहीतर बायर चे नवीन प्रॉडक्ट आले आहे
मोबाईल नंबर दया