सिताफळ बागेसाठी औषध फवारणीचे वेळापत्रक कसे तयार करावे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 10. 2020
  • Mauliagroone Chanel la subscribe kara like kara Ani share kara. सिताफळ घनलागवड लागवड पहिल्या वर्षी छाटणी कशी करावी. #सिताफळलागवड. #mauli agro one.
    सीताफळ छाटणीची वेळ सीताफळ छाटणी कशी करावी. सिताफळ पहिली छाटणी. सिताफळ दुसरी छाटणी. सिताफळ तिसरी छाटणी. सिताफळाची एक वर्षाची छाटणी. सिताफळ लागवड संपूर्ण माहिती. सिताफळ शेती मराठी. Sitaphal sheti Marathi Sitaphal chatni in Marathi sitafal Paheli chatni sitafal dusri chhatni. Golden sitafal lagvad. sitafal lagvad sitafal. khat vyavasthapan. sitafal market. custard apple.

Komentáře • 63

  • @ajitkumar1007
    @ajitkumar1007 Před 3 lety +2

    अहो माऊली हा तर माझा मित्र सुशील खूपच छान एकंदरीत मित्राची प्रगती बघून आनंद झाला तसेच खूप मोलाची माहिती मिळाली मंडळ आपला आभारी आहे

  • @bajrangbhagat5716
    @bajrangbhagat5716 Před rokem +5

    मुलाखत घेणारानी जरा गप्प बसले तर बरे होईल ते शेतकरी खुप चांगली माहिती देतात पण ते ऐकून घेत नाही आणी दुसर्याला सुद्धा ऐकून देत नाही

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před rokem

      Deva mulakhat dyayala nahi mhanat hote teva tech mhanale tumhi bola jast mag mi bolato mhauan bolave lagale

  • @guravsir7151
    @guravsir7151 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @KUD6174
    @KUD6174 Před 3 lety +1

    Excellent. Very educative

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 Před 2 lety +2

    भाऊ अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितलेली आहे

  • @maulirecipe7262
    @maulirecipe7262 Před 3 lety +1

    🤩Wow

  • @user-jj5en1ir3t
    @user-jj5en1ir3t Před 8 měsíci +1

    थ्रीप्स मिलीबग व फळमाशी चा त्रास आहे, लोम सि स्ट्राँग वापरायला हवे,यामुळे बरेच प्राॕब्लेम साॕव्ह होतात.

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Před 2 lety +1

    अनमोल माहिती मिळते

  • @TinhLe-hq2cz
    @TinhLe-hq2cz Před 2 lety

    👍👍👍👍👍❤❤❤❤

  • @vanitasalunkhe3106
    @vanitasalunkhe3106 Před 3 lety +1

    Nice

  • @khandumore9268
    @khandumore9268 Před 2 lety +3

    साहेब
    मुलाखत नक्की शेतकर्याची की मुलाखत घेनारास जास्त बोलतोय

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před 2 lety

      Manje

    • @unknown_trader_
      @unknown_trader_ Před 2 lety

      barobar ahe

    • @manojbhosle9831
      @manojbhosle9831 Před 2 lety

      मुलाखत घेणाराच जास्त बोलतोय,, शेतकरी खूप हुशार आणि अनुभवी आहे पण दुर्दैव त्यांना बोलण्याचा वेळ मिळत नाही

    • @sanjaybendgude4518
      @sanjaybendgude4518 Před 2 lety

      खरंय त्यांना बोलू च देईना हे

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 Před 2 lety +2

    मुलाखत घेणारे च जास्त बोलतायत ज्याची मुलाखत घेताय त्यांना बोलू द्या की राव खूप छान माहिती सांगतायत ते

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před 2 lety

      Deva det navate mulakhat tumhla sagato mi nahi bolanr mhant hote pan mi bolalo mhauan te tayar zale nahiter nahi mhant hote

    • @sanjaybendgude4518
      @sanjaybendgude4518 Před 2 lety

      @@mauliagroone7943 ok

  • @ajitmane7946
    @ajitmane7946 Před rokem +1

    No.milel ka ya bhau cha Ani gav kont ?
    Mla guidance pahije hota.

  • @archanaahire3922
    @archanaahire3922 Před 2 lety +1

    Sir aamchya baget ful dropping jhale ahe tar kay karave

  • @omprakashtiwadi9373
    @omprakashtiwadi9373 Před 2 lety +2

    जैविक गोल्डनसिताफल आहे आली का पड़ते त्यावर काय उपाय
    सांगा वे

  • @Reshmanale
    @Reshmanale Před 2 lety

    Magister ghya koli la

  • @satishkoshti9780
    @satishkoshti9780 Před rokem +1

    सरांचा नंबर पाहिजे माझीपण सीताफळाची बाग आहे

  • @nirmalbalode5937
    @nirmalbalode5937 Před 11 měsíci +1

    फक्त सुपर गोल्डन या वाणात अळि पडते

  • @manojbhosle9831
    @manojbhosle9831 Před 2 lety +1

    त्यांना बोलू द्या हो

  • @kirangutal9886
    @kirangutal9886 Před 2 lety +1

    WhatsApp group ahe ka.

  • @user-zy1np1li8i
    @user-zy1np1li8i Před 4 měsíci

    Nambar

  • @tulshiramdabhadeofficial2438

    मुलाखत घेणारे सर रिकाम्या गप्पा जास्त मारतात

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před rokem

      Deva tumhi hushar ahe jag tase nahi sagalyachya vichar karava lagato ani he kalanya itpat tar tumhi hushar naki asal ase vatate Ram Krishna hari

  • @sudhirjagtap358
    @sudhirjagtap358 Před rokem +1

    साहेब त्यांना बोलू द्या

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před rokem

      Deva te mulakhat denarach navate tari tyana bolayala lavale राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @shekharbhise6791
    @shekharbhise6791 Před 2 lety +1

    काय अन्तर आहे

  • @shekharbhise6791
    @shekharbhise6791 Před 2 lety +1

    भाऊ चा नंबर द्या

  • @adityashewale5859
    @adityashewale5859 Před 2 lety +2

    तुमचा ग्रुप आहे का

  • @as7273
    @as7273 Před rokem +1

    सिताफळ ला caver लावली तर चालेल का पाऊस खुप असल्या मुळे फवारणी चा परिणाम दिसत नाही मी त्यामुळे caver लावली आहे

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před rokem

      Hoy deva राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @harshadjori8549
    @harshadjori8549 Před 2 lety +1

    Shetkari peksha sir tumhi ch jast boltay

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před 2 lety

      Shetkari nahi mhant hota mulakat dyayala tumhla sagato sagale pan channel sati nahi kay pan saganar shevati mala jast bolave lagale deva

  • @sanjaypatil4884
    @sanjaypatil4884 Před 2 lety +2

    कोणतं गाव मोबाईल नंबर पाठवा

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před 2 lety +1

      Tumacha dya deva mi call karato tumhala RAM Krishna hari

  • @Dnyansadhanarajendraw2023

    कोनती जात् आहेत.

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před 2 lety

      Nmk-goldan

    • @sudhakarpatil1247
      @sudhakarpatil1247 Před 2 lety

      उत्तम माहीती उपलब्ध झाली आहे. परंतू variety कोणती आहे. ते कृपया कळवावे.

  • @ysbalgude4u
    @ysbalgude4u Před rokem

    फळ काढण्या आधी रसायनाच्या फवारण्या केल्यास फळात विषारी कीटकनाशकाचा अंश राहू शकतो का
    असे फळ खाण्यास योग्य असते का

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před rokem

      Deva phalatil audhad 4-6 divasat nigun jate

    • @ysbalgude4u
      @ysbalgude4u Před rokem

      @@mauliagroone7943 तूम्ही जी औषधे सांगितली आहेत त्याचा काढणीपूर्व कालावधी किती असतो

    • @ysbalgude4u
      @ysbalgude4u Před rokem

      तुम्ही लावलेली व्हरायटी कोणती आहे.

  • @shishirsagare707
    @shishirsagare707 Před 2 lety +1

    नंबर मिळेल का

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Před rokem +1

    Nako karu sheti Kontya fruit la Teri fix rate aheite ka
    Fix rate cha GR ahe ka
    Fayda fakte adi nursery wala
    Irrigation wala
    Chemical fertilizers wala
    Transport (market)wala
    Market made commission agent
    Yenar paise madhun
    Mahavatran sheti bill
    Kahi shilk rahil ter mg shetkari

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Před rokem

      Mag deva sheti vikun takayala pahije nasel tar dusaryachyat kamala jayala pahije राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

    • @vijaypawar1614
      @vijaypawar1614 Před rokem

      Sheti la fix rate dya grade la nako sirsakte pass kara