सीताफळ बागेची तिसरी औषध फवारणी कोणती करावी|सिताफळ बागेतील कळी करपते|custard apple farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2023
  • सीताफळ बागेची तिसरी औषध फवारणी कोणती करावी|सिताफळ बागेतील कळी करपते|custard apple farming

Komentáře • 27

  • @nitinkapadnis7979
    @nitinkapadnis7979 Před 27 dny

    खुप छान माहिती दिली सर

  • @pravinraut10783
    @pravinraut10783 Před rokem +1

    Chan mahiti sangitli

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir very useful good information provided by this video

  • @ramdaskamble6915
    @ramdaskamble6915 Před 10 měsíci

    Mahiti chan ahe

  • @ajitpol876
    @ajitpol876 Před rokem

    खूपच छान माहिती

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir, very good information

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Před rokem

    Very good plot.

  • @AnilJadhav-jv7nb
    @AnilJadhav-jv7nb Před 11 měsíci

    भाऊ छान माहिती मिळते, आमच्याकडे पाऊसच नाही, बाग सेंटीगला आहे, तीन दिवसात अर्धा तास पाणी सोडतो

  • @gopalsinghtomar6202
    @gopalsinghtomar6202 Před rokem

    Very nice information

  • @rajurathod1501
    @rajurathod1501 Před rokem

    खूपच छान

  • @amitlande2292
    @amitlande2292 Před rokem +2

    Calcium boron kiti प्रमाण ने फवारणी करावी

  • @rahulgadekar7815
    @rahulgadekar7815 Před 26 dny

    ह्या स्टेज ला तणनाशक फवारणी केली तर चालेल का 😊

  • @jalindarraut6481
    @jalindarraut6481 Před rokem

    माझ्या बागेची पन परीस्थीती हीच आहे

  • @harishpatil7290
    @harishpatil7290 Před rokem

    सीताफळाचा बेसल डोस सांगा

  • @madhavshelke5511
    @madhavshelke5511 Před rokem

    फवारणी करायचेअौषधाचे नाव लिहून टाकावे

  • @ysbalgude4u
    @ysbalgude4u Před rokem

    कोणत्या जातीचे सीताफळ आहे.
    फवारणीने १०० टक्के कळी गळणे कमी होते का
    यासाठी हवेतील आर्द्रता किती असावी

  • @prakashsontakke9052
    @prakashsontakke9052 Před rokem

    Humic Acid ekari kiti sodave please ...

  • @rajendraarjunraokhairnar286

    ह्या स्टेज ला साधारणतः कुठली कुठली बुरशीनाशक वापरावी.

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      Roko, antracol,M45,saf pavder ही चालतात फक्त प्रमाण कमी ठेवा

  • @mahadevpadwale8882
    @mahadevpadwale8882 Před rokem

    बुरशी नाशक व कॅल्शियम . बोरॉन एकत्र फवारणी केली तर चालेल का?

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      बुरशीनाशक हे वेगळ घ्या

  • @ajayshinde6284
    @ajayshinde6284 Před rokem

    कॅल्शियम बोरॉन किती प्रमाणे फवारावे

  • @mahadevpadwale8882
    @mahadevpadwale8882 Před rokem

    कळी जास्त निघण्यासाठी कोणते खत किंवा घटक ड्रीप ने सोडावेत

    • @jalindarraut6481
      @jalindarraut6481 Před 18 dny

      तान जर व्यवस्थित दिला तर कळी ऑटोमॅटिक भरपूर प्रमाणात निघते त्याच्यासाठी कुठल्याही औषधाची गरज नाही

  • @ramdaskamble6915
    @ramdaskamble6915 Před 10 měsíci

    Mo no dya