सीताफळ बागेची सेटिंग प्रेड मध्ये हि काळजी घेतली पाहिजे नाहीतर बाग फेल जाईल

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2023
  • सीताफळ बागेची सेटिंग प्रेड मध्ये हि काळजी घेतली पाहिजे नाहीतर बाग फेल जाईल #indianfarmer #shetkri #शेतकरी #शेतीशिवाय_मजा_नाही #सिताफळ

Komentáře • 40

  • @maheshjadhav36
    @maheshjadhav36 Před rokem +1

    खुप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @tukaramdombale8676
    @tukaramdombale8676 Před rokem

    छान माहिती आहे धन्यवाद

  • @kuldipmohite6809
    @kuldipmohite6809 Před rokem

    अतिशय उत्तम माहिती

  • @vilasbhosale372
    @vilasbhosale372 Před rokem

    छान माहिती मिळाली.

  • @haripawar2793
    @haripawar2793 Před rokem +1

    छान माहिती

  • @narayanpachpande888
    @narayanpachpande888 Před rokem

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @mahendrapawar3832
    @mahendrapawar3832 Před rokem

    खूप छान माहिती दिली

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem +1

    दादा खूप छान माहिती

  • @user-qc7de3dr3s
    @user-qc7de3dr3s Před rokem

    फार छान तुम्हाला सलाम

  • @tusharborate2510
    @tusharborate2510 Před rokem

    एक नंबर..👍👍👍

  • @sunilkusalkar4839
    @sunilkusalkar4839 Před rokem

    👌👌🙏🙏

  • @dhandhartiche
    @dhandhartiche Před 11 měsíci

    माझी 3 वर्षाची बाग आहे.माझ्या बागेत कळीचे प्रमाण फारच कमी होते . मी 25 दिवसांपूर्वी दीड ते दोन फूटापर्यंत असलेल्या काडीचा शेंडा मारला.आता कळी ही लागलेली आहे. पण पुन्हा कळीपासून वर 1 फूट शेंडा आलेला आहे. तर आता पुन्हा शेंडा मारावा की नाही. अणि
    बऱ्याच फळांचा आकार हा चपटा, लांबकोर असा आहे व त्यावर काही ठिकाणी कळ्या प्रकारचे डाग होत आहे. काय उपाय करावेत.प्लिज लवकर रिप्लाय करा.

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 Před rokem

    खूप छान माहिती दिली सर🙏
    बीड ला येणार का माल घ्यायला?

  • @shailashinde1857
    @shailashinde1857 Před rokem

    खत व्यवस्थापन माहिती सांगा

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 Před 19 dny

    आठवड्यात सेडा परत फुटतो

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před rokem

    Sir tan nashak marta yeil kay

  • @SurajSupekar-yw9hx
    @SurajSupekar-yw9hx Před rokem

    लागवड किती बाय कीती वर आहे

  • @SurajSupekar-yw9hx
    @SurajSupekar-yw9hx Před rokem

    प्रफोनोफॉस किटकनाशक चालेल का

  • @sachinwalujkar5186
    @sachinwalujkar5186 Před 11 měsíci

    किती वर्षाची बाग आहे दादा

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 Před rokem

    12/61/0 + मयकरोन्युट्रियन + डबल + रोको + कीटकनाशक फवारले तर चालेल का.

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 Před rokem

    सेटिंग काळात glycil मारले तर चालते का, बागेत खुप गवत आहे

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 Před rokem

    खूप छान माहिती दिली. आपला मो. नंबर द्यावा म्हणजे काही अडचण आल्यावर फोन करता येईल.

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem

    खूप छान माहिती लागवड अंतर किती आहे, बाग किती वर्षाची आहे

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      10/8 लागवड 9वर्षे झाली बागेला

  • @anilraskar2341
    @anilraskar2341 Před rokem

    8 वे वर्ष आहे माझ्या गोल्डन सीताफळ ल

  • @rameshwarchavan-vd1rl

    Address kay ahe

  • @devanandpatidar75
    @devanandpatidar75 Před rokem

    Bhaiya ji jankari Hindi mein bhi deve ham bhi apka video dekhate he.💐

  • @devanandpatidar75
    @devanandpatidar75 Před rokem

    Bhaiya ji jankari Hindi mein bhi deve ham MP se Hain 💐🙏

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před rokem

    दादा संपर्क क्रमांक मिळेल काय

  • @tabajibhomale530
    @tabajibhomale530 Před rokem

    कळी निघाल्यावर फल धारणा किती दिवसात होते

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před rokem

    No sanga sir

  • @ShubhashRajput-ce4no
    @ShubhashRajput-ce4no Před rokem

    बाग तीन वर्षाची आहे,फळ धरले तर चालेल का

  • @omkarnale6820
    @omkarnale6820 Před rokem

    No. De bhai

  • @choudharisunil9874
    @choudharisunil9874 Před rokem

    आपला नंबर द्या साहेब

  • @sandeepsanap06
    @sandeepsanap06 Před rokem

    Mo no send kara 🙏

  • @parasramsupekar9179
    @parasramsupekar9179 Před rokem

    Mo no send kara