सिताफळ बागेतील सेंडा मारने|सिताफळ बागेची सेंडा छाटणी|custard apple information|sitafal shenda marne

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2022
  • सिताफळ बागेतील सेंडा मारने|सिताफळ बागेची सेंडा छाटणी|custard apple information|sitafal shenda marne
    अधिक माहितीसाठी संपर्क साधा
    ओंकार भोंग मो 9370495293
    #शेतकरी
    #indianfarmer
    #शेतीशिवाय_मजा_नाही

Komentáře • 73

  • @arunsalunkednyandeepvidyal4211

    दादा, उपयुक्त व प्रेरणादायी व्हिडिओ

  • @ganpatmurkute4609
    @ganpatmurkute4609 Před 7 dny

    चांगली माहिती

  • @archanasonawane9662
    @archanasonawane9662 Před rokem

    Chan video hota👌👍👍

  • @bhalchandrakunte952
    @bhalchandrakunte952 Před 11 měsíci

    No.1 माहिती मिळाली

  • @mohanwagh8256
    @mohanwagh8256 Před rokem

    सर verry good

  • @dilipnawale1501
    @dilipnawale1501 Před rokem

    खूप छान

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 Před rokem

    माहिती खूपच उपयुगी आहे

  • @bokeraj4259
    @bokeraj4259 Před rokem +2

    👌👌

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d Před 5 měsíci +1

    Hand pollination kase kartat sir

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem +1

    Very useful good information provided by this video

  • @bhanudasgore1484
    @bhanudasgore1484 Před rokem

    सर मस्त माहीती दीली

  • @tamboli078tamboli3
    @tamboli078tamboli3 Před rokem

    Very good👍

  • @sunilthote8321
    @sunilthote8321 Před 11 měsíci

    😊

  • @gajananbhujbal5746
    @gajananbhujbal5746 Před rokem

    Far. Chan

  • @AshokChavan-jr4jj
    @AshokChavan-jr4jj Před 11 měsíci

    Nice

    • @AnitaBhosale-eb3jw
      @AnitaBhosale-eb3jw Před 8 měsíci

      दोनवेळा छाटणी कधी करावी

  • @maulikhavane4420
    @maulikhavane4420 Před rokem

    सरतुमचावाटसाप नबर❤

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Very useful good information video

  • @virbhadrasalagare8657

    2ri chatni kadhi ghyache

  • @VikasMapari-kf2qy
    @VikasMapari-kf2qy Před 8 měsíci

    सीताफळ याला शेणखताचा कशा पद्धतीने टाकायच ते सांगा

  • @rajeshso9641
    @rajeshso9641 Před rokem +1

    सर मिलीबग साठी पन व्हीडीओ बनवा लवकर आमच्या बागेत आलाय मिलीबग🙏🙏

  • @devanandpatidar75
    @devanandpatidar75 Před rokem

    Sar jankari Hindi mein bhi Deve ham bhi aapka video dekhte hain ham MP se Hain.🌹

  • @nagnathchavan
    @nagnathchavan Před rokem

    फळमाशी साठी ह्विडिओ बनवा

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      बनवला आहे सर आपल्या चैनलवर जाउन नक्की बघा सगळी माहिती दिली आहे🙏🙏

  • @ranjeetsargar298
    @ranjeetsargar298 Před rokem

    पहिली छाटणी कधीची आहे

  • @dnyneshwarthakare6240

    फवारणी कोणत्या घ्यायच्या व . खत व्यवाथान ते पण सांगा

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      आपल्या चैनलवर सगळे व्हिडिओ मिळतील सर 🙏

  • @ramjadhav5432
    @ramjadhav5432 Před rokem

    तन नाशक कुठलं वापरता

  • @mahendrapatidar4314
    @mahendrapatidar4314 Před 11 měsíci

    हिंदी में जानकारी दे सकते है ?
    एमपी में बाग है मेरी

  • @virbhadrasalagare8657

    Dusari chatni kadhi ghyache

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      सेटींग होयला लागल्यावर हरभर्या येवड सेटींग झाल्यावर तेव्हा सेंडा छाटणी करा

  • @sachinbhor1854
    @sachinbhor1854 Před rokem

    सर आपल नाव काय आहे

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem

    Mili bag Uapay

  • @ambadaschaudhari4865
    @ambadaschaudhari4865 Před rokem

    किती वर्षाचे झाड आहे

  • @babasahebkadam7425
    @babasahebkadam7425 Před rokem

    🙏🙏 तननाशक मारले तर चालेल का
    चालत असेल तर कोणते मारावे प्रमाणात सांगावे साहेब प्लिज

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      उद्या सकाळी व्हिडिओ येनार आहे सर त्या व्हिडिओ मध्ये सगळी माहिती मिळेल 🙏

    • @babasahebkadam7425
      @babasahebkadam7425 Před rokem

      🙏🙏 मनापासून धन्यवाद साहेब

  • @uttareshwarpatil4435
    @uttareshwarpatil4435 Před rokem

    किती वय आहे बागे च

  • @AnilJadhav-jv7nb
    @AnilJadhav-jv7nb Před rokem

    नंबर मिळेल का

  • @babasahebkadam7425
    @babasahebkadam7425 Před rokem

    🙏🙏 सर माझे झाडाला माल कमी आहे महिन्यापूर्वी शेंडा मारला आहे तरी पण सटिंग कमि आहे आता काय करावे

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      किती वर्षाची बाग आहे सर

    • @babasahebkadam7425
      @babasahebkadam7425 Před rokem

      @@user-ub4oo4ow2x ५ वर्षे पूर्ण

    • @babasahebkadam7425
      @babasahebkadam7425 Před rokem

      5 वर्षे पूर्ण झाले आहे

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      9370495293 ह्या नंबर वर कॉल करा सगळी माहिती मिळेल तुम्हाला

  • @SwapnilJagtap199
    @SwapnilJagtap199 Před rokem

    शेंडा मारावाच लागतो काय

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      शेंडा मारल्यावर सेटींग जास्त होत

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 Před rokem

    नंबर द्या

  • @as7273
    @as7273 Před rokem

    शेंडा छाटणी केली तर फळाची वाढ थांबेल

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      नाही थांबत फळांची जास्त वाढ होती सर

  • @balasahebnagtilak6721

    नंबर दिला तर बर होईल

  • @as7273
    @as7273 Před rokem

    Number मिळेल का ?

  • @narayantekade4703
    @narayantekade4703 Před rokem

    छाटणी केव्हा कशी करावी सेटीग बद्दल बोलू नका

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      सेटींग बद्दल का नाही बोलायच तुमची बाग सेटींग झाली नाही का

  • @pradipmemane9530
    @pradipmemane9530 Před rokem

    फळमासी साठी ऊपाय सांगा

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      आपल्या चैनलवर व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये सगळी माहिती दिली आहे सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @as7273
    @as7273 Před rokem

    Mala काही जणांनी सल्ला दिला शेंडा छाटणी करू नका फायदा नाही

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem +1

      सर शेंडा छाटणी केल्यापसुन चे व्हिडिओ आहेत आपल्या चैनलवर ते बघा मला शेंडा छाटणीचा फायदा झाला आहे 🙏

    • @as7273
      @as7273 Před rokem

      Number मिळेल का सर तुमचा

    • @as7273
      @as7273 Před rokem

      मी पण शेंडा छाटणी केली आहे परंतु शेंडा छाटणी मुळे फळे काळी पडतात,फळ गळ होते,फळाची वाढ थांबते असे सांगत आहेत त्यांच्या अनुभवा वरून

  • @sunilnawle6118
    @sunilnawle6118 Před rokem

    Chukich. Ahe.. Saheb. Nakhane.mara

    • @user-ub4oo4ow2x
      @user-ub4oo4ow2x  Před rokem

      तगारी छोटी आसेल तर नकाने मारली पाहीजे
      ही तगारी मोठी आहे आत्ता कळी निघलीय
      मी चुकीची माहिती कधीच देत नाही सर 🙏🙏

    • @sunilnawle6118
      @sunilnawle6118 Před rokem +1

      Sir. Bag. Indapur. Made. Ahe. Kay

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 Před rokem

    खुप छान