Sitafal Disease : सीताफळ काळे पडण्यामागील कारणे, उपाययोजना | Agrowon | ॲग्रोवन

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 09. 2023
  • #Agrowon #AgrowonForFarmers #custardapple
    फळसड या बुरशीमुळे होणाऱ्या रोगामुळे सीताफळे काळी पडतात. ओलसर आणि दमट हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तर कोरड्या हवामानात रोगाचे प्रमाण कमी असत. जास्त उष्ण हवामान, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणच्या बागेतील फळे काळी पडतात.
    Custard apples turn black due to a disease caused by a fungus called fruit rot. The prevalence of this disease increases in damp and humid weather. In dry climates, the incidence of disease was less. Fruit blackens in orchards in hot climates, temperatures between 25 and 30 degrees Celsius and humidity above 80 percent.
    आमच्या व्हिडीओजचे अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा :
    whatsapp.com/channel/0029Va8c...
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 4

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Před 10 měsíci +5

    समाधान.ह्या.गोष्टीचे.कि.आज.खरी.बातमीदार.दिसत.आहे.शेतकरी.वेषात

  • @rinakacha3140
    @rinakacha3140 Před 5 dny

    I am gujrati. So will explain in hindi?

  • @ysbalgude4u
    @ysbalgude4u Před 6 měsíci

    अशा माहिती देताना आपण ज्या शास्त्रज्ञांचे लेख वापरले त्यांची माहिती description box मध्ये द्यावी. किंवा आपला फोन नंबर द्यावा ज्यामुळे शंका निरसन करता येईल

  • @ramdaspadekar4107
    @ramdaspadekar4107 Před 9 měsíci

    Far.chhan.mad