सीताफळ बागेची कळी गळ व कळी काळी पडणे उपाय योजना|sitafal bagechi kali gal thabvne upay|custard apple
Vložit
- čas přidán 25. 05. 2023
- सीताफळ बागेची कळी गळ व काळी पडणे उपाय योजना|sitafal bagechi kali gal thabvne upay|custard apple farming
#शेतकरी #indianfarmer #शेतीशिवाय_मजा_नाही #shetkri #सिताफळ
WhatsApp group link 👇👇👇👇
chat.whatsapp.com/BEwMQYywMsE...
खरोखरच अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे आपण शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे मार्गदर्शन करत आहात नाहीतर बाकीचे नुसतीच पोपटपंची करून नर्सरी कशी खपेल हाच हेतू ठेऊन CZcams वर येतात आपले अभिनंदन
खरी माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली सर
सर फार छान माहिती मिळाली आहे
उपयुक्त माहिती मिळाली.
सविस्तर खोलवर ची माहिती दिली.
🙏धन्यवाद सर🙏
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली
Khup chan ❤
Chatani Nantahala kiting devasana pani sodav .Pl guide
मिलीबग चे पुर्ण नियोजन सांगा सर
मायक्रोटन किती प्रमाणात वापरावे
Micronutrients fhavarni Keli ter chalal ka drip nahi
Sir setting sathi drip ne Kay dyave please sanga ani Pani kiti dyave te pan sanga
पहिलं पाणी प्लेन सोडा 5ते8 तास आणि दुसऱ्या पाण्यात हुमिक् एसिड सोडा दुसरं पाणी 2ते 3 तास सोडा सेटिंग साठी 6:45:6 ह्याने कळी निघेल आणि सेटिंग होईल नंतर micronutrient सोडा सेटिंग होण्यासाठी मदत होईल
आणि पहिली फवारणी कराटी आणि antracol ची करा नंतर कळी सेटिंग च्या प्रेड मधे कॅल्शियम बोरॉन ची फवारणी करा ....
किती दिवसांनी औषध मारावे कळी अवस्थेत
Sar jankari Hindi mein bhi Deve aap ka video pura Bharat dekhta hai ham MP se 💐🙏
किटक व बुरशी नाशक औषधे कोणती व त्यांचे प्रमाण काय असावे ते सुचवा
1 number bhava 👍
तुम्ही औषधे सांगितले नाही औषध आणि प्रमाण सांगत जा
कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
माझ्या बागेला तीन वर्षे पूर्ण झाले आहे फुलसेटींग साठी काय करावे
0.40.40 सोडा
लागन कीती वर आहे
10/8
Sir no dya tumcha
Zadala taanaver kadhi sodayche maddham kadichya jaminit ani pani kontya mahinyat dyave Jalgaon zillyat 5 varsha purna zaleli bag aahe
Sir tumcha namber send kar na
Fhul gal hot ahe khup
सर छाटणी झाल्यानंतर पहिले पाणी किती दिवसांनी द्यावे
2 दिवसांनी दिलं तर चालेल
Lvdya lvkr bolat Jay na... Point ch bolat Jay...
सर आपला मोबाईल नंबर द्या
Sir tumcha number send kara na