Shravan सुरु झालाय, शंकराच्या पूजे दरम्यान वापरल्या जाणाऱ्या Rudraksh चं महत्व, प्रकार काय? BolBhidu
Vložit
- čas přidán 19. 08. 2023
- #BolBhidu #Shravan #ShravaniSomvar #Rudraksh
श्रावण महिना हा शिवपुजानासाठी खूप महत्वाचा महिना मानला जातो. त्यात सोमवार म्हणजे तर शंकराचा वार. बर श्रावणी सोमवाराचं महत्व तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. शंकराची पूजा करणं खूप पवित्र मानलं जात. शंकराच्या पूजेमधला सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाची माळ परिधान करण्याचे अनेक अनेक फायदे सांगितले जातात. आज आपण रुद्राक्ष माळेचे प्रकार कोणते आहेत, रुद्राक्ष परिधान करण्याचे फायदे काय आहेत, नियम काय आहेत या सगळ्या गोष्टी या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आमच्या खान्देश मध्ये आजच कानुबाई मातेचा उत्सव संपन्न झाला कृपया ह्या उत्सवावर व्हिडिओ बनवा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला ह्या उत्सवा बद्दल माहिती पडेल
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी 🤗 होवो…
💐💫नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!💐✨
🚩जय शिव शंभू 🚩
हर हर महादेव ❤
जय महाकाल ❤🔥✨
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏
हर हर महादेव 🙏🚩
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती आपण रुद्राक्षा बद्दल दीली❤
जय महाकाल 🚩
हर हर महादेव
Har Har Mahadev Om Namah Shivay 🚩🚩🚩🚩
🌸🌹 हर हर महादेव.....!!!!! 🌹🌸
कोणत्याही रुद्रक्षाला आरपार होल नसते, ते मध्यभागी तयार करावे लागते, खोटे वाटत असेल तर मी तुम्हाला फळे आणून देतो.
Ho agdi barobar
पंचमुखी रूद्राक्षला असते कारण फळाला लागलेली दांडी फळाच्या खोलपर्यंत असते, त्या कारणाने पंचमुखी ला नैसर्गिक छिद्र असते
मी पाहिलेल्या फळांमध्ये नव्हते, ते मला स्वतः करावे लागले होते.
CZcams वर videos पहा रुद्राक्षाला छिद्र कसे करतात त्याचे.
Bhau mla pahije original rudraksh
@@vijaygadage8352 अगदीच स्पष्ट छिद्र नसते परंतु तुम्ही सुईच्या साह्याने रूद्राक्षा च्या आतील नरम भाग अलगद काढू शकता, सांगण्यास तात्पर्य येवढाच की छिद्र करण्यासाठी द्रील चा उपयोग करण्याची गरज नसते, तुमचे पण बरोबर आहे काही रूद्राक्ष ला छिद्र नसते ते रुद्राक्षाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते
🌹Om Rudray Namaha...🌹🌹
Khup chhan mahiti dili...danyavad...Har Har Mahadev
अगदी बरोबर.
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
खुप छन
Very extensive and informative on rudraksha,as very less is known about it
Thnxs
खूप छान ….हरहर महादेव
Khup chan माहिती दिली ❤❤❤
Superb... Thank you.
❤❤❤❤🚩🚩🚩🚩जय श्री राम जय हिंदुराष्ट्र जय महाकाल 🚩🚩🚩🚩❤❤❤❤
❤✨🔥
Yevada Kharch Karnyapeksha garib dalit aadiwasi samja chya vikasa sathi kele pahije
#Jai Bhim 💙 #OnlyRahulGandhi ❤
हर हर महादेव 🔱🚩
@@KarmaIsIMP हर बार मोदी
kahu kamache nahit ..NEPAL MADHE KAMACHE AAHET HINDU RASTRA SATHI
माहीती खूप छान आहे
माहिती छान होती
Chan
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काँग्रेस सरकारने हटवलं आहे. त्या वर व्हिडिओ बनवा.
जय श्री राम
जय शिवराय
HAR har Mahadev 💙💫🙇🌸
Very good
हर हर महादेव 🚩🚩🚩
❤
Kadakkkk👍
मी रुद्राक्ष दीक्षा घेतली आहे. त्यामधे त्यांनी जो सेट दिला आहे त्यामधे काळा दोरा दिला जातो. By isha foundation
Aundha naganath nageshwar jyotirlinga var ek video banava
कोणत्या angle ने ते चिंचेचं पान वाटत आहे?
तूम्ही मापच काढा बाकी काय जमलाय का कधी
सर तुम्ही महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या पेपर फुटी बाबत व्हिडिओ बनवायला पाहिजे!
1-14 mukhi rudraksh kse olkhtat te pn sanga
Mi 5 mukhi kela ahe
32shirala nagpanchami che vishesh mahathav asnare video banava
tulshi male baddal ashich mahiti post karal ka please
शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी सुरेश बप्पा ढगे वरती video बनवा
रशियाचे चांद्रयान कसे व का कोसळले यावर एक video का नाही बनवला मी काल पासून वाट बघत आहे 😢
@Bol Bhidu Luna 25 var video banva
BHAGWAN SHIV PARABHRAMA PARAMATMA PARAMESHWAR MAHAKAAL HAI🚩🚩🚩
मी १२मुखी आणि १मुखी परिधान केला आहे
Kiti la ghetla आहे as sanga
Tumhi ya madhye sangitale ahe ki Rudrakshya kalya dhadyat bandhu naye pan sadguru ji rudrakshya diksha detat tyat te kala dhaga barobar detat... please confirm
Bhava Sadhguru ni tya poket madhe ek suchana patra pn dil ahe...ani sangitale ahe tyat ki to kala dhaga abhaysutra aahe ani to hatala bandhaycha ahe.....adhi apan confirm aslo pahije 👍
Dhage Don ahet dada....ek Rudrakshya sathi ahe ani ek hatat bandhayala ahe...mi majhi Shanka vicharat ahe raag nasava....
Nahi mala raag nahi prasad dada....pn eka poket madhe 2 rudraksh ani don dhage yetat...mhanje don lokansathi anhi eka rudraksh la ek dhaga asato...
Yawarahi tyani Don rudraksha pathavale ahet... gelyawarshi tyani Don dhage ani ek Rudrakshya pathavale hote... ani tyanchya app war hi te kalya dagya madhye vinleli photo disato..
Rudrakshala hol nast, mali mdhe gheya krta padta hol
Elvish yadav kon aahe 😮😮
बोलुंगा तो बुरा लगेगा😅😅
Zatu
🚩🚩सनातनी हिंदु 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩
तुझा ठोक्या
Tujha 😂😂😂 samajl asel
बाई रूद्राक्ष या विषयाचा जरा अभ्यास करून आली असती तर बरं झालं असतं. बोल भिडू मंडळ अशाने विश्वासार्हता गमावून बसाल...काळजी घ्या.
है अपेक्षा नव्हती तुम च्या कडून म्हणजे काही sangt ahot te tr smjt ahe na
Dr tr bhik magtil asha ne kahi sangu nka 🙏
Kuch bhi😂😂
Jay Bhimashankar❤
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काँग्रेस सरकारने हटवलं आहे. त्या वर व्हिडिओ बनवा.
जय श्री राम
जय शिवराय
महाराष्ट् मध्ये म्हाताऱ्या कोश्यारी ने राजेंचा अपमान केलाय त्यां वर बेगडी bjp ला घोडा लावा.
Bjp ने शिवरायांच्या मावळ्यांना लाठीचार्ज करून मारलं त्यावर व्हिडिओ बनला पाहिजे आधी
हर हर महादेव
हर हर महादेव 🙏🏻🌱
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा काँग्रेस सरकारने हटवलं आहे. त्या वर व्हिडिओ बनवा.
जय श्री राम
जय शिवराय