शास्त्रात चार युगं सांगितली जातात ती कोणती? ही युगं एकमेकांपासून कशी वेगळी आहेत?। Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 01. 2023
  • #BolBhidu #4Yugas #Yugas #YugasExplained
    आपल्या शास्त्रात चार हा आकडा फार महत्वाचा मानला जातो.. म्हणजे दिवसाचे चार प्रहर असतात.. दिशा चार असतात, आपली वर्ण व्यवस्था सुद्धा चार भागात विभागली गेलीये. आश्रम व्यवस्था सुद्धा ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम या चार भागातच विभागली गेलीये. तसाच अजून एक महत्वाचा घटक जो चार भागात विभागला गेलाय तो घटक म्हणजे काळ. चार युगं.. आज या युगांविषयी आपण माहिती घेणार आहोत
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 445

  • @gajananhonde5348
    @gajananhonde5348 Před rokem +133

    विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी म्हणजेच बोलभिडू.superb.

  • @vaibhavpandit642
    @vaibhavpandit642 Před rokem +85

    दिलेल्या माहीती बद्दल बोल भिडु परीवाराचे खुप खुप आभार.🙏🏻
    अशीच माहिती हिंदु धर्मातील विविध संप्रदायावर द्यावी म्हनजे सर्वांच्या ज्ञानात आनखी भर पडेल. धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Před 7 měsíci +1

      @@SamanScholargava bahercha ki landa😂

  • @nittm8630
    @nittm8630 Před rokem +43

    खरा तो एक ची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे..!

  • @sachinkarutale674
    @sachinkarutale674 Před rokem +13

    मी कधीच कोणतं चैनल सबस्क्राईप करत नाही पण बोल भिडू केलं आहे
    खूप छान you tube चा योग्य वापर होत आहे

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Před rokem +4

      हा content मी पाहिला आहे पण हिंदी चॅनेल आहेत.बोल भिडू सर्व content सादर करत आहे.
      सध्या मला
      १)सर्वात जास्त टॅक्स भरणारी राज्य आणि त्यांना मिळणार परतावा
      २)शेती संशोधन
      ३)strongest पासपोर्ट कसा ठरवतात
      ४)संविधान
      अजून बरेच विषय मी माहीत करून घेत आहे आशा आहे बोल भिडू लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल

  • @vaibhavpandit642
    @vaibhavpandit642 Před rokem +17

    आपन दिलेल्या सविस्तर सर्व माहिती बद्दल बोल भिडु परीवाराचे खुप खुप आभार …

  • @annadhawale2124
    @annadhawale2124 Před rokem +25

    एकदम भारी

  • @vedantkeshewad4209
    @vedantkeshewad4209 Před rokem +5

    मी काही दिवसांपूर्वी याबद्दल सर्च केल होतं yugas by bolbhidu आणि आज व्हिडिओ आला
    खरचं बोलभिडू सबस्क्राइबर च्या इच्छा पूर्ण करणारा आहे.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Před rokem +16

    मी दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ content पाहत होतो आणि आज बोल भिडू हा व्हिडिओ बनवला 🙏

  • @shubhammarotkar7263
    @shubhammarotkar7263 Před rokem +4

    तुमची माहिती बरोबर आहेत
    उदाहरणार्थ - कोणते युग किती वर्षांचे आहे ते तुम्ही सांगीतले तेच आमच्या
    अवधुती भजनात सांगितले आहे
    अवधुती भजन हे
    राज्य - महाराष्ट्र ,
    जिल्हा -अमरावती
    या विभागात खुप मोठ्या प्रमाणात आहे
    शिवाय विदर्भात पण थोडा प्रभाव आहे
    खूप छान

  • @avinashdumbre7289
    @avinashdumbre7289 Před rokem +9

    खुप छान छान माहिती बोलभिडू टीम कडून नेहमीच भेटत असते, अजून ऐकण्याची ईच्छा असते पण व्हिडिओ लवकर संपतो. वेळ जरा वाढवली तर ऐकण्यास अजून आनंद येईल जमत असेल तर नक्की करा. बाकी सादरीकरण अप्रतिमच 👌🏻👍🏻🚩

  • @Sagarlambhate
    @Sagarlambhate Před rokem +22

    I am proud to be an subscriber of BOL BHIDU😊😘❤️❤️❤️❤️

  • @vyankateshnaidu25
    @vyankateshnaidu25 Před rokem +3

    ही माहिती मला खूप छान वाटली...आणि या माहितीने नक्कीच माझ्या ज्ञानात भर पाडली आहे...thanks to you...bol bhidu channel...👍🥰

  • @sujitveer4194
    @sujitveer4194 Před rokem +3

    खूप छान माहिती
    आम्ही तुमचे सर्व विडिओ पाहतो ,सर्वच खूप छान आणि माहितीपूर्ण असतात.
    आजून अश्याच प्रकारची maithology & IT बद्दल माहिती ऐकायला आवडेल🙏

  • @thehulk1015
    @thehulk1015 Před rokem +14

    खूपच सुंदर माहिती मिळाली

  • @laxmanpawar9473
    @laxmanpawar9473 Před rokem +11

    बोल भिडूच्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद

  • @ashay2193
    @ashay2193 Před rokem +3

    छान,अभ्यासपुर्ण माहिती अतिशय शांतपणे सादर केली.धन्यवाद!

  • @abhibendre5283
    @abhibendre5283 Před rokem +59

    असेच सत्य सनातन धर्मावर आणखी व्हिडिओ बनवा जय श्री राम 🚩🙏🏻🙇🏻🧡

    • @sanketmalve7264
      @sanketmalve7264 Před rokem +1

      बनवताना फक्त माणूस हा प्राणी लक्षात घेऊ नका. प्रत्येक प्राणी, किटक लक्षात घ्या म्हणजे मिळवले.

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Před 7 měsíci

      @@sanketmalve7264gapre adanchot jaa abhyas kar adi jaun

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 Před 6 měsíci +3

    सनातन हि सत्य है🚩

  • @jivanmore6117
    @jivanmore6117 Před rokem +36

    जग सनातन हिंदु धर्म 🌎✌️😍

  • @rajaramyewale3891
    @rajaramyewale3891 Před rokem +4

    अगदी थोडक्यात पण अतिशय सुंदर माहिती सांगितली... 🙏🙏🙏

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Před rokem +12

    कलियुग चालू आहे, पापं वाढत चालली आहेत. कधी एखादी अशनी येऊन आदळली तर मनुष्यजात काहीही करू शकणार नाही. सगळं ध्वंस होईल.

  • @snehalghorpade3343
    @snehalghorpade3343 Před rokem +2

    ह्या व्हिडीओ नी अंतर्मुख करायला भाग पाडले. धन्यवाद बोलभिडू🙏🏻

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Před rokem +14

    जयतु सनातन हिंदु धर्म!🛕🚩💐🙏

  • @akshayrachmale2729
    @akshayrachmale2729 Před rokem +42

    बोल भिडू कडून आणखी एका विषयी माहिती हवी आहे ती म्हणजे....लोक म्हणतात की महाभारत 5000 वर्षापूर्वी झालं आणि रामायण 7000 वर्षपूर्वी झालं हे कसं शक्य आहे। ,, रामाने जन्म त्रेतायुगाच्या शेवटी घेतला होता आणि कृष्णा न पण द्वापार युगाच्या शेवटी।।।। आपण युगाचा काळ पहिला तर -----8 लाख वर्षाचा आहे।।।।मग 7 हजार वर्षांपूर्वी च रामायण कस घडलं,,,,,नक्कीच रामायण कधी घडलं असेल

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Před rokem +1

      रामायण हे त्रेतायुगाचा शेवटी झालं पण कस आहे त्याचे आता परफेक्ट अशे पुरावे नाही राहिले ते काळानुसार कालबाह्य झाले आणि विज्ञानाने कार्बन पद्धत वापरून हा वेळ काढलेला आहे आणि हा वेळ ७००० वर्षापूर्वी चा दाखवतो त्यामुळे कोणाला विश्वास नाही बसत की रामायण ८ लाख वर्षांपूर्वी झालं आहे ते

    • @shivrajkolekar4365
      @shivrajkolekar4365 Před rokem +7

      Punha punha ghadle kalchkranusar

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Před 7 měsíci +3

      kutli loka mhnali tula te sang adi gava baherchya lokana jara akkal kami aslya mule kalat nahi

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r Před 6 měsíci

      गावा बाहेरची लोक म्हणजे तुझ्या आयचे नवरे 🤣😂

    • @user-kv6bm7qd6y
      @user-kv6bm7qd6y Před 6 měsíci +2

      असली युग धारणा समझने हेतु जगद् गुरु आदिशंक्राचार्य जी के लेख पढ़े सारा भ्रम दूर हो जाएगा 😊😊😊❤❤❤❤❤❤

  • @rahultaur9111
    @rahultaur9111 Před rokem +14

    हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणजे नुसते पुस्तक नव्हे तर यामध्ये माणसाचा जन्म कर्म आणि मृत्यू या सर्व गोष्टी ची सखोल माहिती देणार एक दिव्य साधन आहे या मध्ये विलीन झालेला माणूस सुख-समृद्धी भोगल्याशिवाय राहत नाही.
    आपण असेच यावरती व्हिडिओ बनवत रहाल अशी आशा करतो आपले खूप खूप धन्यवाद

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 Před rokem +1

      @@SamanScholar पल रे

    • @ganeshshardul9319
      @ganeshshardul9319 Před rokem +2

      @@SamanScholar तुझ्या ढूगणात का दुखतयं पण ??

    • @Maharashtrik
      @Maharashtrik Před rokem

      @@SamanScholar सनातन धर्म म्हणायचं आहे त्यांना

    • @Maharashtrik
      @Maharashtrik Před rokem +5

      @@SamanScholar कोण गौतम, ओळखत नाही आम्ही असल्या कोणाला

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 Před rokem

      भिकारी हिंदू ग्रंथ
      फक्त गौतम बुद्ध ❤️

  • @padamakernavangul7532
    @padamakernavangul7532 Před rokem +1

    वा वा किती सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती.

  • @Sagarlambhate
    @Sagarlambhate Před rokem +1

    Salam bol bhidu adhich apli sanskruti pune nya❤️❤️

  • @krishansurywanshi3557
    @krishansurywanshi3557 Před 5 měsíci

    Perfect आणि अचूक माहिती बोल भिडू चे धन्यवाद

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Před rokem +2

    खूपच सुंदर माहिती मिळाली, मैथीली.. धन्यवाद.

  • @laxmankale5865
    @laxmankale5865 Před rokem +1

    एकदम सुपर.याची माहिती खुप दिवसापासून पाहिजे होती मला. याचा अजून खोलवर अभ्यास करायचा असेल तर याची पुस्तके कुठं मिळतील. याची माहिती द्यावी.

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 Před rokem +5

    🚩जय सनातन हिंदु धर्म🚩
    🚩🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 Před rokem +3

    चला आता काहीतरी माहिती भेटते आहे बोल भिडू आणि मैथिली चे विशेष आभार तर आता आमचे एक माफक अपेक्षा आहे महाराष्ट्रतील थोर समासुधारक आणि anacent history' व्हिडिओ बनवा धन्यवाद 🙏🙏

  • @yogeshfegade3664
    @yogeshfegade3664 Před rokem +2

    🙂👌👌👌👌 अप्रतिम, best video on internet about time cycle

  • @sagargore7882
    @sagargore7882 Před rokem +4

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👌

  • @Ganesh-wz1tc
    @Ganesh-wz1tc Před rokem +13

    Very nice

  • @shardapatil7825
    @shardapatil7825 Před rokem +3

    धन्यवाद! खूप छान माहिती.

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 Před rokem +1

    खुप छान माहीत दिली धन्यवाद भिडू 🙏👌👌👌

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Před 7 měsíci

    Khrch bol bhiduche abhar....ashich aplya sanskruti ani parmpara tasech apla itihas ya samajapudhe aanava❤❤

  • @vishalgurav3583
    @vishalgurav3583 Před rokem +1

    Ya channel varche 70% video baghitlet ,best channel ahe

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Před rokem +5

    गरुड पुराण बदल माहिती सांगा

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 Před rokem +3

    खुप मस्त माहिती दिली🙏🏻🙏🏻

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Před rokem +1

    खूप छान माहिती.👌👌👌👌

  • @omkarpatil7093
    @omkarpatil7093 Před rokem +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @niteshwadkar9182
    @niteshwadkar9182 Před rokem +1

    Nice information bol भिडू ❤️✌️👍

  • @abhayjadhav3840
    @abhayjadhav3840 Před rokem +1

    विषय जबरदस्त आहे

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Před rokem +8

    May lord Krishna ji and Lord shiv ji bless you ji

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Před rokem +2

      @@SamanScholar ok so natural laws principal and death kys ye bhi kalpanik hain guruji?

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Před rokem

      @@SamanScholar guruji death is supreme truth. Good work good results.good karma good results bad karma bad results.agree disagree.om Shanti ji. May nature bless you om shanti ji

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Před rokem

      @@SamanScholar ab ye savarkar ji kaha se andar aagye guru'ji om Shanti ji

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Před rokem

      @@SamanScholar i really appreciate you because nastik is real astik ji om Shanti ji nature bless you ji

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 Před rokem

      @@SamanScholar guruji savarkar ka naam apne hi nikla ap hi comment kar rahe ho ji 😭

  • @rajeshmhamunkar287
    @rajeshmhamunkar287 Před rokem +2

    Khup Masta

  • @satyajeetkamble254
    @satyajeetkamble254 Před rokem +2

    Khup Chan madam..well explained.

  • @rupeshkalsekar3279
    @rupeshkalsekar3279 Před rokem +2

    खूप छान माहिती

  • @yogeshshinde4540
    @yogeshshinde4540 Před rokem

    हो हे खर आहे कलयुग आरंभ

  • @bhakti7653
    @bhakti7653 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली आहे .

  • @dhanashribhat8960
    @dhanashribhat8960 Před rokem +1

    Khoopach chan mahiti hoti 🌷thank u 😊

  • @siddheshphadke8835
    @siddheshphadke8835 Před rokem +1

    चांगली माहिती आहे

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 Před rokem

    Khup chhan mahiti agdi sopya shabdat mandlit.. khup chhan mahiti milali

  • @saffron__patriot
    @saffron__patriot Před rokem +9

    हर हर महादेव 🚩

  • @gs2449
    @gs2449 Před rokem +2

    खुप सुंदर माहिती आहे

  • @swatikhilari7507
    @swatikhilari7507 Před rokem +1

    खूप सुंदर विश्लेषण

  • @avi9312
    @avi9312 Před rokem +1

    खुप छान

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 Před rokem +2

    1 no information

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před rokem +1

    छान सुंदर माहिती

  • @dipakshimpi1747
    @dipakshimpi1747 Před rokem +1

    जय बोल भिडू ... जिंदाबाद हे ओर रहेगा

  • @venkatumate1851
    @venkatumate1851 Před rokem +3

    Very interested 👌 😊

  • @preetinanaware8872
    @preetinanaware8872 Před rokem +1

    Kuppp chan mahiti

  • @positivevibes779
    @positivevibes779 Před 9 měsíci

    Thanx bolbhidu

  • @ganeshpalhal7339
    @ganeshpalhal7339 Před rokem +3

    Nice information 👌 👍 👏

  • @anandmali1995
    @anandmali1995 Před rokem +1

    Nice Information.. 👌🙏

  • @shatakshikendreofficial

    Khup chan 👌👌👌

  • @rohitbagal168
    @rohitbagal168 Před rokem +1

    Nice information

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 Před rokem +1

    छान माहिती

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 Před rokem +1

    Good knowledge

  • @nothingispermanent2975
    @nothingispermanent2975 Před rokem +1

    Great Subject.. keep it up

  • @runway_to_do
    @runway_to_do Před rokem

    Thank you bol bhidu

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 Před rokem +18

    Hare Krishna 🙏❤️❤️❤️

  • @anilunhale7660
    @anilunhale7660 Před rokem

    Nice more related subject

  • @rohitwarwate1205
    @rohitwarwate1205 Před 5 měsíci +1

    Unexpected knowledge..
    Way of talking is very good..❤

  • @englishmotivation4074
    @englishmotivation4074 Před rokem +1

    Good information...Jai sanatan🚩

  • @prithvirajsuryavanshi4804

    Good information..

  • @bhosaleajit27gmail
    @bhosaleajit27gmail Před rokem

    Madam...ek mast mahiti dili...i like you

  • @vijayjadhav4257
    @vijayjadhav4257 Před rokem +1

    Great

  • @nileshshinde9064
    @nileshshinde9064 Před rokem

    Chaan vatali mahiti.

  • @shwetasartndbeautyhacks235
    @shwetasartndbeautyhacks235 Před 7 měsíci

    Mast vatali mahitu

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 Před 7 měsíci

    आता वेळ आलेली आहे मेकॉले न आपल्याकडून हिरावून ghetlel आपलं प्राचीन समृद्ध ज्ञान वर्गात शिकवण्याचा

  • @kishorchohanthakur8811
    @kishorchohanthakur8811 Před rokem +1

    Best 👌💯🙏

  • @DP-pv9dh
    @DP-pv9dh Před rokem

    सत्य हेच शिव आहे 🛕🚩🙏

  • @saurabhpatil85
    @saurabhpatil85 Před rokem +1

    Very good 👍🏻

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Před rokem +1

    Bol bhidu ji bhagwan apka Kalyan kare om shanti ji

  • @onkarpatil4607
    @onkarpatil4607 Před rokem

    Excellent

  • @shriramthorat3370
    @shriramthorat3370 Před rokem

    बोल भिडू सर्व टीम भारीच आहे.

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 Před rokem +6

    धन्यवाद बोल भिडू.......♥️💫

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 Před 6 měsíci

    Good information madam👍

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Před rokem

    छान माहीती ...

  • @allrounder5296
    @allrounder5296 Před rokem +1

    अश्वत्थामा विषयी माहिती सांगा

  • @abhiNS201
    @abhiNS201 Před rokem +1

    Madam fakt ek chukl ki tumhi Sarkha 'as mhatal Jate, as manle jate ' ha shabdprayog chukicha karta ahat. Pn puranatil sarv 100% satya ahe.

  • @ajjugadkari5916
    @ajjugadkari5916 Před rokem +2

    जय सनातन 🚩🤞☮️

  • @prashantkadam531
    @prashantkadam531 Před rokem

    Thanks

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Před rokem +17

    जरा कमी मागे गेला असता तर मानवाची उत्पती कशी झाली ते पण सांगितले असतें 😃😃😃😃

  • @samadhanbachhav8393
    @samadhanbachhav8393 Před rokem

    छान

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Před rokem

    Om shanti ji

  • @kailasgaikwad4607
    @kailasgaikwad4607 Před 7 měsíci

    Verynice

  • @tulshiramdharbale465
    @tulshiramdharbale465 Před měsícem

    जय शिवराय