OSHO नक्की कोण होते ?ओशो वादात का सापडले ? ओशो यांची संपुर्ण माहिती आणि इतिहास

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 12. 2022
  • #BolBhidu #osho #oshohindispeech
    A man who was century ahead of his time हे वाक्य कायम एका spiritual गुरूंसाठी हमखास वापरलं जातं.. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान.. त्यांची ideology आणि त्यावरून घडलेल्या controversies या कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत.. त्यांचं नाव म्हणजे ओशो, उर्फ आचार्य रजनीष.. कोण होते ओशो, म्हणजेच आचार्य रजनिश?
    The phrase A man who was century ahead of his time is always used for a spiritual guru.. The reason is his philosophy.. His ideology and the controversies that arose from it have always been in discussion.. His name is Osho, aka Acharya Rajneesh. Who was Osho, i.e. Acharya Rajnish?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 429

  • @akshaylokhande7494
    @akshaylokhande7494 Před rokem +505

    मी खर सांगतो एकतर्फी प्रेमात १७ वर्षे अडकलो होतो मी, ओशोंच एक १२ मिनीटांच प्रवचन एकल अन् त्या बंधनातून मुक्त झालो. त्या प्रवचनातला एक एक शब्द जणू माझ्या पायातल्या बेड्यावरती हाथोडीचे घाव घालत होता. ओशो मानवजाती साठी वरदान होते. 🙏🙏🙏

    • @surendraghodake7839
      @surendraghodake7839 Před rokem +35

      Tya video chi link send kara

    • @akshaylokhande7494
      @akshaylokhande7494 Před rokem

      @@surendraghodake7839 czcams.com/video/FgpiVY0CD0Y/video.html

    • @beberojgarengineer496
      @beberojgarengineer496 Před 11 měsíci +16

      Mi १० year ghalavle 😢😢😢 life mdhle saglyat priciouse varsh 😮

    • @nandukurhade1
      @nandukurhade1 Před 11 měsíci +20

      Great. I love OSHO a lot. ओशो ज्यांना समजले त्यांचे जीवन खूप हलके फुलके आणि धन्य झाले

    • @domtorrato6117
      @domtorrato6117 Před 9 měsíci +1

      Link

  • @dattawaghmare3616
    @dattawaghmare3616 Před rokem +198

    जिथं भय संपतं, तिथून खरं जीवन सुरू होतं. - ओशो.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před rokem +193

    परखड मत हे लवकर कोणाच्या पचनी पडत नाही....ओशो समजायला खूप अवघड होते... 🙏

  • @psycocandy.
    @psycocandy. Před rokem +156

    *YOU CAN HATE ME YOU CAN LOVE ME BUT YOU CAN NOT IGNORE ME* !
    *- OSHO*

  • @surajchalke4825
    @surajchalke4825 Před rokem +48

    ओशो विचार नसून तो आत्ताच्या मानवी जीवनाला मिळणारी ऊर्जा आहे ओशो आचार्य रजनीश ❤️❤️❤️❤️

  • @ratnadipshelke1004
    @ratnadipshelke1004 Před rokem +154

    जानो, समझो, परखो तब मानो..! ~रजनीश ओशो.

    • @sumedhbhagat161
      @sumedhbhagat161 Před rokem +11

      Hich gost buddhanhi suddha bramhajal sutta madhye mhatali aahe 😃

    • @ratnadipshelke1004
      @ratnadipshelke1004 Před rokem +15

      @@sumedhbhagat161 भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव ओशो वरती होता.... 🙌

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Před rokem

      czcams.com/video/5umP99b5cfo/video.html

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Před rokem +4

      @ƧƧD पाली साहित्यामध्ये भगवान या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणता देव नसून मानवी विकारी विचारांना भग्न करणे म्हणजे लयास पोहचवणे असा आहे...पण जेव्हा बौद्ध मार्ग भारतातून अधोगतिला गेला तेव्हा वैदिक ब्राह्मण धर्म अस्तित्वात आला आणि मग त्यांनी पाली शब्दावलींचा अर्थ बदलून टाकले..भगवान या शब्दाला काल्पनिक ईश्वरीय शक्तीशी जोडले

  • @durgeshpatil3148
    @durgeshpatil3148 Před rokem +164

    एक तार्किक व्यक्तिमत्त्व मी आचार्य रजनीश ओशो यांची भारत एक सनातन यात्रा ही पुस्तक वाचली, त्यातून खूप काही शिकण्यास मिळाले.

  • @ashishjagtap942
    @ashishjagtap942 Před rokem +149

    Master of Masters
    OSHO❤️
    LITERARY ह्या माणसाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ☮️

    • @rohitshinde-wmm
      @rohitshinde-wmm Před rokem

      maza pan

    • @imposter6013
      @imposter6013 Před rokem +1

      वाचायला कुठे मिळेल

    • @ashishjagtap942
      @ashishjagtap942 Před rokem +1

      @@imposter6013 es dhammo sanantano ha audio discourse online free available aahe
      Vel laagel complete vhayla pn ekda aikun bagha brain cells open hotil

    • @anilgangurde4745
      @anilgangurde4745 Před rokem +1

      ​@@imposter6013
      आता मोबाइल वर देखील वाचता येईल

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r Před 9 měsíci +17

    मी ओशो चा समर्थक आहे आपण सांगितलेली माहिती कमी असून आपण ओशो चे तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान खूपच कमी सांगितला आहे जय हो सद्गुरू❤❤❤❤

  • @raghavswami7
    @raghavswami7 Před 10 měsíci +18

    गौतम बुद्ध नंतर जर कोणी महान व्यक्ति झाला आहे तर तो ओशो आहे

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před rokem +104

    ओशो ना भारताने ओळखलं नाही
    विशेषता जैनांनी..😭😭😭

  • @akshaybasutkar5428
    @akshaybasutkar5428 Před rokem +33

    आचार्य ओशोंच्या भरपूर गोष्टी शिकण्या सारख्या आणि सत्य आहेत . लोकांनी त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे . ज्या गोष्टी पटतात त्या घ्या बाकी द्या सोडून बाकी असे महापुरुष वेळेवेळेस येतात .

    • @anuj8427
      @anuj8427 Před rokem +2

      तस नाही ना लोकांच.. लोकांना १००% चांगल्याच गोष्टी हव्या असतात..

    • @sandeepransubhe62
      @sandeepransubhe62 Před 2 měsíci

      योग्य बोलले

  • @dgs74
    @dgs74 Před 8 měsíci +5

    ओशो कोणत्याही धर्माचे अनुयायी नव्हते. तर सर्व धर्म/पंथ यांपासून मुक्त असणारे अद्भुत सिद्ध ,प्रबुद्ध क्रांतिकारक होते.

  • @RahulArtFactory.
    @RahulArtFactory. Před rokem +16

    ओशो समजण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे.त्याच बरोबर चांगले वाईट अनुभव .

  • @narayanpatil468
    @narayanpatil468 Před rokem +59

    तुम्ही अजून थोडी माहिती सांगायची होती, जसे की त्यांनी कोणकोणती ग्रंथ लिहली आणि त्यांनी प्रत्येक विषयावर आपले मत मांडले आहे sex तर खूप छोटा विषय आहे पण त्यांनी लिहलेल्या बऱ्याच गोष्टी वर त्यांच्या पूर्वी कोणी बोल नाही बाकी तुम्ही वरून वरून सांगितलं 🙏

    • @krishnakasture1444
      @krishnakasture1444 Před rokem +1

      ओशो ने स्वतः काही ही लिहलं नाही bro

    • @khemrajpatil5683
      @khemrajpatil5683 Před rokem +7

      SEX सोडून दुसरं काही दिसताच नाही लोकांना त्यामुळे ते त्या बद्दलच बोलतात.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před rokem +20

    ओशो विश्व गुरु थे। दुनीया को हिलाने वाले महान विश्व गुरु।

  • @swapnilmali26
    @swapnilmali26 Před 4 měsíci +1

    मी खूप दारू पीत होतो.... खूप वेळा नशामुक्ती केंद्रात मला घरचे पाठवून पाठवून वैतागले होते...एकदा ओशोंच एक व्याख्यान ऐकले आणि मी दारूच सोडली... आता सध्या मी एक चांगला इंजिनिअर आहे....

  • @saurabhkale5042
    @saurabhkale5042 Před rokem +55

    Osho was ahead of his time. Regardless of any controversies, he’s more intelligent than today’s self-proclaimed Gurus.

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Před rokem +27

    बोल भिडू ....
    मैथिली मॅडम, खुप छान माहिती दिली तुम्ही.. मी बोल भिडूच्या फेसबुक पेजवर विनंती केली होती की ओशोंवर एक वीडियो बनवा.....
    पण आज हा वीडियो पाहून खूप आनंद झाला बरं वाटलं....... ओशो यांनी अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत की सामान्य तर सोडाच पण कुठल्याही विषयातील तज्ज्ञ देखील तसा विचार करू शकत नव्हते....ब्रम्हांडापासून गुरूत्वाकर्षणा पर्यंत अब्राहम लिंकन यांच्यापासून थेट मोरारजी देसाई यांच्या पर्यंत सर्वांवर बोललेत ओशो....
    आजच त्यांचं एक वाक्य वाचण्यात आलं आणि ते मनाला व बुद्धीला पटलं...
    " अश्लीलता मनुष्य की अपनी खोज है ईश्वर की नहीं यदि ईश्वर अश्लील विचार करते तो तुम्हें नियोजित कपड़ों के साथ जन्म देते "
    बोल भिडू........ हा वीडियो यूट्यूब वर प्रसारित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 आभार

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 Před rokem +5

    खूप धन्यवाद 🙏विडिओ साठी तुम्ही माझी कंमेंट वर विडिओ बनवला. पण भारतात ओशो विषय खूप गैरसमज आहेत. भारतात अशा व्यक्ती ची किंमत नाही 😔. ओशो समजायला खूप मोठ मन आणि बुद्धी ची गरज आहे. 🌹

  • @rahultanajigovardhane7312

    महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा...🙏

  • @laxmikapare7938
    @laxmikapare7938 Před 8 měsíci +19

    OSHO is a gift to mankind...one who finds this his life is completely transformed...He is the LOVE of my life..NAMAN SADGURU OSHO🙏🙏🙏🙏

  • @mandardahake
    @mandardahake Před rokem +43

    A highly misunderstood man - An awakened man, Osho 💐🙏🏽

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Před rokem +10

    फक्त आणि फक्त सत्य कथन करणारे तत्त्वज्ञानी ...

  • @jaishivray9207
    @jaishivray9207 Před rokem +30

    Osho is a master of all masters........

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Před rokem +46

    Greatest spiritual leader i have ever heard lots of love🙏🙏🙏💐💐💐 Thanks lot for covering ☺️🙏✌️

  • @rajnishparit3541
    @rajnishparit3541 Před rokem +3

    ओशोला समजणे खूप अवघड आहे तरीही तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @utu986
    @utu986 Před rokem +28

    One of the Great Spiritual Guru Indians people unaware of

  • @pratikjagdalepatil1628
    @pratikjagdalepatil1628 Před rokem +41

    Fearless,kindness,lovely really Osho is greatest spiritual Master of all time 🌍. ❤❤

  • @Invincible..108
    @Invincible..108 Před rokem +52

    Most underrated spiritual guru..

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya Před rokem +82

    Osho is a beautiful flower whose fragrance will enchant the world for centuries to come. I used is instead of was because he is still alive through his thousand of discourses, books even today. He is the only human being who visited this planet and has given in depth discourses on all the religions of the world. If any one wants to understand any religion, he can turn to the discourses by Osho or read any of his books and I am sure he will keep on listening/reading forever.

  • @DhananajayRane
    @DhananajayRane Před rokem +11

    Greatest person of India 🇮🇳💪 osho

  • @doctork5417
    @doctork5417 Před rokem +28

    Osho discovered a new dimension in spiritual universe!! Genius and scientist's mindset. His brilliance in philosophy and vocabulary is unique in his excellence. त्यांचे फक्त प्रवचन ऐकण्याने च माणूस समाधीग्रस्त होऊन जातो आणि त्यावर फक्त विचार करायला लागतो. His teachings are far far beyond a common human's intelligence, it's not about right or wrong!

  • @vishnusable841
    @vishnusable841 Před rokem +12

    Dr Albert Ellis ( great psychiatrist) yanchyavar 1 vdo bnva pls.
    Ha vdo faar chhan Ani mahitipurn aahe.
    Thanx BB Ani team.🌹🌹🌹🌹

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 Před rokem +4

    अजून चांगली माहीती तुम्ही सांगाल अशी अपेक्षा होती..पण फक्त controversial विषयांकडे लक्ष दिले गेले.
    ओशो", वाचा प्रतिलिपि वर :
    भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
    ओशो भारत की भुमी में खिला हुआ वो फुल है जो आने वाले हजारों वर्षों तक विश्व का मार्गदर्शन करते रहेंगे ।
    ओशो ने एक नये मनुष्य को जन्म दिया जिसे ओशो "जोर्बा द बुध्दा " कहते थे । जो जोरबा की भांति भौतिक जीवन का पुरा आनंद मनाना जानता है और जो गौतम बुद्ध की भांति मौन होकर ध्यान में उतर सके ।
    ओशो का जन्म मध्यप्रदेश के कुचवाड़ा गांव में ११ दिसंबर १९३१ में हुआ, २१ मार्च १९५३ को उन्हें बुद्धत्व की प्राप्ति हुई । ओशो ने भारत भ्रमण के बाद अपने प्रवचनों की शुरुआत की उनके व्यक्तीत्व से प्रभावित होकर दुनिया भर में उनके शिष्यों की संख्या बढ़ने लगी ।
    अपने प्रवचनों के व्दारा ओशो ने मानव चेतना के हर पहलु को उजागर किया। बुद्ध, महावीर, कृष्ण, शिव ,नारद , लाओत्से, जीज़स के साथ ही गोरख,नानक,कबीर,मीरा आदी पर हजारों प्रवचन आज भी उपलब्ध है। योग, तंत्र, ताओ , झेन , सुफी जैसी विभिन्न साधना-परंपराओ के गूढ रहस्यों पर उन्होंने प्रकाश डाला है।
    उनके ये प्रवचन ६५० से अधिक पुस्तकों के रुप में प्रकाशित हो चुके हैं।
    एक अमरीकी लेखक ने उन्हें जीज़स के बाद का सबसे ख़तरनाक आदमी कहां था । १९ जनवरी १९९० को पुणे में ओशो ने देह त्याग दिया ।
    अगर आपको ओशो के बारे में जानकारी प्राप्त करनी है तो www.oshoworld.com पे अवश्य भेट दे ।
    ओशो की समाधि पर स्वर्ण अक्षरों में अंकित है :
    OSHO
    NEVER BORN
    NEVER DIED
    ONLY VISITED THIS
    PLANET EARTH BETWEEN
    DEC 11 1931 - JAN 19 1990

  • @ranjitjadhav1607
    @ranjitjadhav1607 Před rokem +32

    Very supreme personality.....

  • @harshubale8963
    @harshubale8963 Před rokem +12

    Indeeed his thoughts are sooo beautiful, a revolutionary teacher!! 🛐

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 Před 9 měsíci +5

    He was the greatest master for humanity. Great respect.

  • @aisakyu7480
    @aisakyu7480 Před rokem +4

    Amhi roj aikato, happy birthday gurudev

  • @moodylife777
    @moodylife777 Před rokem +2

    " संभोग से समाधी की ओर "....
    या पुस्तकातून खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, जगण्याकडे कसं पहावे आणि कशाला महत्व द्यावे याचा सार यातून मिळतो,
    आता " शिवसूत्र " हे पुस्तक वाचायला घेतलय .

  • @rajkumarchavan5741
    @rajkumarchavan5741 Před rokem +6

    बोल भिडू ला एक विनंती आहे की पेरियार रामास्वामी नायर यांच्या वरती सुद्धा एक विडिओ बनवा

  • @raamtodkar140
    @raamtodkar140 Před rokem +2

    Thanks for sharing this 🌼🙏🏻🌼 bhagwan osho is world guru 🙏🏻🌼

  • @PrashantPatil-sy6ji
    @PrashantPatil-sy6ji Před rokem +4

    Great Guru.... Osho

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Před rokem +7

    जरुरी नाहीये ओशोचा प्रत्येक विचार आपल्याला पटेल परंतु जेवढे काही पटेल तेवढे जरी आचरणात आणलं तर जीवन बदलून जाईल👍🙏

  • @Visioncaptures
    @Visioncaptures Před rokem +2

    “Bol bhidu” thank you tumcha naadch naahi 🙏 Osho is love ❤️

  • @khandaresanjeev7908
    @khandaresanjeev7908 Před rokem +6

    Osho, s meditation technical r more effective n used for stress management, n personality development, so we hv to spread these technic

  • @mohankumarpandey4599
    @mohankumarpandey4599 Před rokem +3

    Fearlessness is complete presence of fear, with the courage to face it... Osho🙏

  • @dipakk1542
    @dipakk1542 Před 8 měsíci +2

    Osho jyala samajale tyache jivan dhanya zale. ❤

  • @user-jx5jg7bl3d
    @user-jx5jg7bl3d Před 9 měsíci +2

    Unke jese mahapurush maine nhi dekha great❤😢

  • @Tushar63100
    @Tushar63100 Před rokem +6

    best reporting... and information....

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před rokem +4

    अप्रतिम माहिती 🙏🙏

  • @pravinkakde2267
    @pravinkakde2267 Před rokem

    Khup chan mahiti deli..Tumhi

  • @pradipmandalwar7357
    @pradipmandalwar7357 Před 8 měsíci +2

    Awareness like magic
    - Bhagwan osho.

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 Před rokem

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @udaykhalde3005
    @udaykhalde3005 Před 8 měsíci

    Pls describe all, with part 2

  • @sachinosho3548
    @sachinosho3548 Před rokem +21

    Happy Birthday to Master of the Milky way
    😘 OSHO 😘

  • @vaibhavsadavarte1.015
    @vaibhavsadavarte1.015 Před rokem +5

    One of my favorite😍

  • @sagarvanjari7815
    @sagarvanjari7815 Před rokem +2

    Awesome information

  • @AkshayPatil-bp1zx
    @AkshayPatil-bp1zx Před 8 měsíci +3

    I used to consider him as a philosopher instead of Dharmaguru...on so many points i agree with him as same as a disagree too...

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 Před rokem +1

    अगदी तार्किक दृष्ट्या कसा विचार करता करता सोबत मनातील भावनांचा संगम साधून जीवन आनंदात जगता येऊ शकतं आणि खणखणीत स्पष्ट सडेतोडपणे मांडणे ह्याचं उदाहरण म्हणजे ओशो.
    आज जर ओशो असते तर खरंच सांगतो भारतात जबरदस्त गुंतवणूक आणली असती आपल्याला बाहेर एवढं फिरावं नसतं लागलं.कारण त्यांचे अनुयायी परदेशी होते.हे व्यक्तिमत्त्व आज पाहीजे होतं.🙏

  • @nitinb9202
    @nitinb9202 Před 5 měsíci +1

    The same people who chased him out of India are earning money from making videos of his teachings. This video is one of them.

  • @ABlegis
    @ABlegis Před 3 měsíci

    Osho ji is ultimate spiritual enlightened guru.....

  • @ratnakarpatil6804
    @ratnakarpatil6804 Před rokem +2

    Khup chan..🙌

  • @dnyanrajdeshmukh6028
    @dnyanrajdeshmukh6028 Před rokem +5

    Visionary, great man *

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před rokem +2

    माहिती👌

  • @user-zt6ph7gs3z
    @user-zt6ph7gs3z Před rokem +5

    संभोग सुखाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आणि द्यायचा, आय लव ओशो

    • @anand1311
      @anand1311 Před rokem +10

      तुमच्या थुकरट बुद्धीला तेवढंच शेण खावं वाटणं साहजिक आहे! तुमची सोय म्हणूनच तो एक विचार पण ओशोंनी मांडून ठेवलाय!😂

    • @psycocandy.
      @psycocandy. Před rokem

      संभोग से समाधि की और तुझ्यासारख्या साठीच लिहलय

    • @amydhavale
      @amydhavale Před rokem

      @@anand1311 hahahahahh true anand bhai :D

  • @sachinadlinge8487
    @sachinadlinge8487 Před rokem +1

    Osho Naman...

  • @shivkumarkumbhar5214
    @shivkumarkumbhar5214 Před 7 měsíci +1

    osho he mahan filosofar ani karntikark vicharache ahet
    jar tumch prvachn ikl tar jevnche vastv samjte mahan
    gurula 🙏🙏🙏🙏

  • @pradipsawant5246
    @pradipsawant5246 Před rokem +2

    तुम्ही छान माहिती दिली .

  • @hj4490
    @hj4490 Před rokem +9

    Sadhguru jaggi vasudev var pan video banva

  • @anand_shinde10
    @anand_shinde10 Před rokem +22

    Glimpses of a golden childhood
    one of the best book by osho

    • @surajpatil-pl4os
      @surajpatil-pl4os Před rokem

      Must read or listen audiobook of sambhog se samadhi ki aur.. it will really life changing book..

  • @Satyajit_Jadhav
    @Satyajit_Jadhav Před rokem +1

    Osho Naman🙏

  • @satishchaudhar547
    @satishchaudhar547 Před 8 měsíci +1

    Great OSHO And nice video

  • @kedarshinde5756
    @kedarshinde5756 Před rokem

    Mere priya Atman 🙏 my love Osho

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 Před rokem

    अप्रतिम 🙏

  • @surajkamble737
    @surajkamble737 Před rokem +17

    आज खूप महात्वाचा टॉपिक घेतला
    गौतम बुद्धा यांच्या वरही video तयार करा

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 Před rokem +1

    I Love osho ji

  • @akshayrode9447
    @akshayrode9447 Před 4 měsíci

    खूपच छान माहिती आहे. कृपया जिद्दू कृष्णमूर्ति यांच्यावर पण एक माहितीपर व्हिडीओ बनवा. धन्यवाद.❤

  • @JBS-77777
    @JBS-77777 Před rokem +2

    The great man 😇😇

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 Před rokem +2

    खूप छान आहे

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Před rokem +1

    Great

  • @nitintayade6117
    @nitintayade6117 Před rokem +4

    खूप छान.... ओशो बद्दल अजून पण जगाला खूप कमी माहिती आहे.... त्याच्या इतकी अध्यात्मिक प्रसिध्दी जगात अजून पर्यंत कोणालाच मिळाली नाही....पण ते वादात पण तेवढेच होते....🙏🙏🙏🙏

  • @udaykhalde3005
    @udaykhalde3005 Před 8 měsíci

    Ardhavat mahiti

  • @chetangondhali9505
    @chetangondhali9505 Před rokem +2

    Om namo osho satgaru

  • @jivanmore9717
    @jivanmore9717 Před rokem +1

    OSHO big fan....!😍✌️

  • @rd-tk6js
    @rd-tk6js Před rokem +2

    osho the divine !

  • @GaneshPawar-qw4gp
    @GaneshPawar-qw4gp Před 8 měsíci

    Awakened Man

  • @VN_17
    @VN_17 Před 7 měsíci

    *दिल जिस से जिंदा है...* 🧡🎉🎊💫💯

  • @amoldevkar5126
    @amoldevkar5126 Před 6 měsíci

    I think we should see the things which can enlight our life but insted of taking good things people are intrested in controversy ,he is brilliant ,take that we need and forget or ignore that does not need in our life .

  • @amols8836
    @amols8836 Před rokem +2

    Great osho

  • @venkateshthakur4225
    @venkateshthakur4225 Před 6 měsíci +1

    There is need a matured mindset to understand Osho..... 👍😊

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 Před rokem +10

    Great Philosopher Osho!

  • @user-dp4wu2mj7x
    @user-dp4wu2mj7x Před rokem +4

    ब्रह्माकुमारीज् आणि बी.के.शिवानी यांच्या बद्दलची ही माहीती सांगा...🙏🙏

  • @akashwaghmare3957
    @akashwaghmare3957 Před rokem +1

    Rajnish osho shat shat naman🙏🙏

  • @avilandge9876
    @avilandge9876 Před rokem +5

    he was true i love him

  • @janakj2251
    @janakj2251 Před rokem +3

    परमार्थ समजून घेताना बऱ्याच पद्धती आहेत. ज्या पद्धतीचा जास्त चुकीचा अर्थ निघू शकत नाही असा मार्ग दाखवणे हे महत्त्वच. लोक मार्गातच अडकणार नाहीत याचीही काळजी घ्यायला पाहिजे. चूक बरोबर चा विषय नाही. जास्त योग्य काय आहे त्याचा आहे.

  • @nakulkunjar620
    @nakulkunjar620 Před rokem +15

    Never born never died just visited this planet earth 🌎

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Před 10 měsíci

    Great Work 👍👍.BolBhidu.🙏

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 Před 10 měsíci +1

    सत्य म्हणजे ओशो

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 Před 7 měsíci +5

    बोलभिडू बदल मला खूप छान माहिती मिळते ओशो हे खरं बोद्ध प्रचारक होते भगवान गौतम बुद्ध याचे जास्त व्हिडिओ प्रवचन ओशो महाराज यांनी लोकांन प्रयत्न पोचवले

    • @rajratnagawai9656
      @rajratnagawai9656 Před 7 měsíci

      ओशो हे स्वतः एक बुद्धपुरुष होते