एक एकर वरती दोन कोटीची विहीर, 40 फुट खोल. मारुती बजगुडे या शेतकऱ्यांची कमाल, बीड विहीर: beed vihir:

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2022
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून बीड येथील मारुती बजगुडे यांची एक एकर मधील विहिरींची माहिती घेणार आहोत.
    मारुती नारायण बजगुडे
    मु.पो.पाडळसिंगी ता.गेवराई जि.बीड
    #beed_well #beed_vihir #बीड_विहीर
    #kisan_agrotech
    Hello farmer friends, today through this video we are going to learn about the wells of Maruti Bajgude in Beed in one acre.
  • Věda a technologie

Komentáře • 35

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 Před rokem +1

    जबरदस्त भाऊ,, काय शेतकरी आहे,, मानना पडेगा

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 Před 2 lety +5

    12 एकर जमिनीला 1 एकर ची विहीर लागत नाही, आणि दीड कोटी खर्च ही कोण करत नाही.
    याचा मंडप धंदा आहे ती गोष्ट आहेच
    परंतु त्यांनी दुसऱ्या एका व्हिडीओ मध्ये या विहिरीतील पाण्यापासून बिजनेस करायचा आहे असे म्हटले आहे

  • @user-sb9gx3dk1o
    @user-sb9gx3dk1o Před 2 lety

    प्रश्न खुप छान विचारले

  • @ATULSALGAR-hw7ci
    @ATULSALGAR-hw7ci Před 3 měsíci

    Super

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z Před 2 lety +1

    ग्रेट

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 Před rokem

    फारच सुंदर विहीर आहे ही विहीर महादेव शिंदे सर चेअरमन माही जळगाव या करजत

  • @pankajkand5300
    @pankajkand5300 Před 2 lety

    Ek number video 👌👌

  • @user-sb9gx3dk1o
    @user-sb9gx3dk1o Před 2 lety

    एक नंबर विहीर.

  • @baliramjampawad8012
    @baliramjampawad8012 Před 2 lety

    खुप सुंदर सर

  • @sunilkunjir3181
    @sunilkunjir3181 Před 2 lety

    सुपर

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 Před 2 lety

    Super 🌹🌹

  • @adityaanpat8118
    @adityaanpat8118 Před 2 lety

    👌👌

  • @rajpalwade9558
    @rajpalwade9558 Před 2 lety

    1 number dok Laval Rao dada

  • @sanjaythorat655
    @sanjaythorat655 Před rokem

    खूप छान भाऊ माशाचा बिजनेस चालू करा त्यामध्ये अजून प्रॉपर्टी वाढेल

  • @pravinsalunkhe8995
    @pravinsalunkhe8995 Před 16 dny

    विहिरीत एवढ वर पर्यंत पाणी कस आहे विहिर आहे कि पोहण्याचा खड्डा

  • @vks7666
    @vks7666 Před 2 lety +1

    I like your new videos sir 🌹

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 Před 2 lety

    बापरे,,

  • @pruthvirajnawde2445
    @pruthvirajnawde2445 Před 2 lety

    👌👌😦😦😦😲😲😲😲😲😲

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Před 6 měsíci

    बारा एकर शेत जमीन साठी एक एकराची विहीर आती खर्च 😢😢 संपुर्ण बीड जिल्हा शेती भिजू शकेल 😅😅

  • @shekharingale1198
    @shekharingale1198 Před 2 lety

    Hi 🙏🙏🎂🎂🎂🎂😭😭😭

  • @amitbhau
    @amitbhau Před 11 měsíci

    भाऊंनी गौण खनिज विकलं आणि रॉयल्टी पासून वाचण्यासाठी त्या खड्ड्याला विहिरीचे नाव दिले. विहिरीचे पाणी कधीच जमीन लेव्हल च्या वर नसते 😇

  • @vilasshirmod1365
    @vilasshirmod1365 Před 2 lety

    Ya vihirachavkay fayda

  • @user-qz2nr3sz9c
    @user-qz2nr3sz9c Před 2 lety

    तुम्ही दहा म्हणत आहे पण 3 करोड लिटर पाणी बसेल यात

  • @user-ry7mk5jq3h
    @user-ry7mk5jq3h Před 20 dny

    🤔शेजारच्या शेतकऱ्याने आडवा बोर घ्यावा 😂😂😂मग याची जय जय 😂😂