Beed district मधल्या शेतकऱ्याने महाराष्ट्रातील सर्वात मोठी विहीर बांधली. | Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2022
  • #BolBhidu #Drought #बीडविहीर #Marathwada
    बीड जिल्ह्यातल्या गेवराई नावाचा तालुका आहे. या तालुक्यातल्या पाडळसिंगी गावचे शेतकरी मारोती बजगुडे यांनी दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी भली मोठी विहीर खणली आहे. भली मोठी म्हणजे जवळपास एक एकराच्या शेतामध्ये. ज्याला २ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज ८० मजूर काम करत होते तर, १२ हायवा मशीन आणि ८ जेसीबी या विहिरीतली माती अन दगड काढण्यासाठी सुरु होत्या. आणि शेवटी विहिरीचं काम पूर्ण झालं आणि पाण्याचा प्रश्न मिटला. विहिरीत सुमारे १० कोटी लिटर पाणी साचून राहील एवढी क्षमता आहे. स्टोरी नक्की बघा या नादखुळ्या शेतकऱ्याची.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 163

  • @Darshan3619
    @Darshan3619 Před 2 lety +59

    मी एक सांगतो,
    आमच्या इथे पैठण पंढरपूर हायवे रोड काम चालू आहे आणि त्या रोडसाठी कॉन्ट्रॅक्टर ला काळ पाषाण ( काळा दगड ) खूप प्रमाणत पाहिजे होता तेव्हा त्यांनी एका शेतकऱ्याकडून 2 एकर खडकाळ शेती दगड काडण्यासाठी भाडेतत्वावर घेतली, त्या 2 एखर मध्ये आता 50 फूट खोल खान म्हणजे विहिरच आहे फक्त तिला साईट ने व्हिडिओ मधल्या विहिरी सारखं सिमिठ काँक्रिट नाही. व त्या शेतकऱ्याला ती एकदम फ्री मध्ये खोदून मिळालेली आहे आणि त्या शेतकऱ्याला रोड वाल्यांनी 4 रू. टन प्रमाणे पाषाण ( दगडाचे) पैसे ही दिलेत, मग तो किती टन पाषाण निघाला ते माहीत नाही..
    मला वाटतंय यांचं ही तसचं झालं असणार फ्री मध्ये..

  • @amitbhau
    @amitbhau Před 2 lety +30

    कितीही जिवन्त पाण्याची विहीर असली तरी निसर्ग नियमाप्रमाणे पाण्याची लेव्हल जमिनीच्या वर येत नाही

  • @omkarm7865
    @omkarm7865 Před 2 lety +34

    रस्त्याच्या कामासाठी खडीसाठी केलेली खदान आहे ही...त्यांनी बांधून घेतली आहे फक्त

  • @mdsportsandfitness4753
    @mdsportsandfitness4753 Před 2 lety +9

    मराठवाडा म्हणजे दुष्काळ नाही रे😢😢 आमच्याकडं पण भरपूर पाणी आहे, तुम्हाला मराठवाडा म्हटलं की वाळवंट च दिसतंय😑😑😑

  • @dnyaneshwarchoudhary7356
    @dnyaneshwarchoudhary7356 Před 2 lety +11

    हे सर्व महामार्गामुळे शक्य झाले आहे. कारण एकतर महामार्गावाल्यांनी स्वत विहीरीचा माल काढून नेला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या विहीरीचा मुरुम टाकायला एरवी एक दिड एकर रान लागले असते. आणि बारा एकर कोरडवाहू शेतकर् याकडे दोन कोटी ही जरा अजबच गोष्ट वाटते.

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 Před 2 lety +1

      Ho na 🤔

    • @user-zc1yr2pd6l
      @user-zc1yr2pd6l Před 2 lety

      कुठला 2 कोटी माझ्या गावाजवळ आहे ही विहीर सोलापूर.धुळे .हायवेच काम साठी मुरूम लागत होता त्यातून तयार झाली

  • @agricoss8408
    @agricoss8408 Před 2 lety +19

    He zal te fakt महामार्गाच्या कामामुळे ,जय गडकरी साहेब

  • @nothingforai
    @nothingforai Před 2 lety +23

    शेतकऱ्याचा नाद नाही करा चा ❤️🖤

  • @sandeepsolase15
    @sandeepsolase15 Před 2 lety +5

    मला असं वाटत 2 कोटी खर्च आला त्या ऐवजी स्वतः pokland आणि 1-2 hywa विकत घेतली असती तर खर्च थोडा वाचला असता आणि pokland आणि hywa पण झाली असती

  • @somnathmandlik3897
    @somnathmandlik3897 Před 2 lety +5

    NH 52 ला मुरूम दिला आहे त्याने चार कोटी रुपयांना आणि कंपनीने विहीर बांधून दिले आहे,त्यांचे नाव घ्या पाहिले

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 Před 2 lety +22

    वा मस्त उगाच गळे काडत बसण्यापेक्षा असे काही वेगळे प्रयोग करत राहा माझ्या शुभेछ्या

  • @rushiofficial3838
    @rushiofficial3838 Před 2 lety +13

    शेतकरी काहीपण करू शकतात.
    नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं...🔥❤️🔥🔥💥

  • @avinashnimbhorkar3656
    @avinashnimbhorkar3656 Před 2 lety +19

    दुष्काळ पडतो तेव्हा विहीर 5फूट व्यासाची असो किंवा 100फूट व्यासाची भूजल पातळी सगळी कडे सारखीच खाली जाईल...

    • @pravingawade3231
      @pravingawade3231 Před 2 lety +7

      बरोबर... ..शौचास जावे लागेल... म्हणून जेवायचेच नाही.. तुमचे म्हणणे अगदी बरोबर.विहीर खणण्या पेक्षा देशी दारू पिऊन मजा मारायची. मज्जा करायची. पाऊस पडणार नाही तर छत्री कशाला घ्या ? नाही का ?

    • @dhananjaykhomane4774
      @dhananjaykhomane4774 Před 2 lety

      बरोबर आहे. अर्थशास्त्रात बसत नाही.

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 Před 2 lety +38

    माहिती खूप छान आहे 12 एकर क्षेत्रावर हे सर्व कसे शक्य आहे. मी पण 12 एकर शेती करतो मला आजून ४०×४० विहीर खदणे शक्य झालं नाही. खानदानी शेतकऱ्याची यशोगाथा घ्या. ❤️ शेतकऱ्याची इतकी बिकट अवस्था आहेना मी एक सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचा युवा पिढी तील शेतकरी आहे🙏🙏🙏❤️❤️🙏🙏

    • @GANESHPatil-cj2jv
      @GANESHPatil-cj2jv Před 2 lety +4

      एकदम बरोबर 12 एकर शेतीच्या उत्पन्नावर 2 कोटी ची विहिर कशी काय होईल

    • @user-wz5fl6lj4k
      @user-wz5fl6lj4k Před 2 lety

      Tumi pan bandha kii ugich ..

    • @user-wz5fl6lj4k
      @user-wz5fl6lj4k Před 2 lety +1

      खानदानी शेतकरीच आहेत ते पण तुम्ही पण बांधा असं कस काय म्हणू शकता कि खानदानी शेतकरी नाही तुम्ही करा ना काही तरी बारा एकर मध्ये चांगल्या गोष्टी

    • @yuvrajgharbude4585
      @yuvrajgharbude4585 Před 2 lety +1

      @@user-wz5fl6lj4k मी अनेक पिके घेतली पण मला विहीर बाधने जमत नाही ❤️तर मी नक्कीच तुम्हाला आमची जमीन 1 वर्ष करायला देतो मग समजेल पैसा येतो किती आणि जातो किती अन् शिल्लक राहतो🙏 किती 12 एकर क्षेत्रावर दीड कोटी 🤔🤔🤔🙏 भाऊ ते मंडप कॉन्ट्रॅक्टर आहेत .

    • @ranjitbakale1458
      @ranjitbakale1458 Před 2 lety

      Mandam ahe tyancha motha

  • @prashantshinde1617
    @prashantshinde1617 Před 2 lety +9

    2 कोटी रुपये आणले कुठून...?

  • @sagarsable1179
    @sagarsable1179 Před 2 lety +34

    विहिरीचं आणि शेतकऱ्याच अर्थशास्त्र समजणं अवघड आहे. पण ठीक आहे. काहीही करा. पण प्रगती करा बाबांनो...👍👍

  • @jagdaledayanand808
    @jagdaledayanand808 Před 2 lety +8

    खर बोलत जा
    1 एकर की 1.5
    2 कोटी कुठून आले एवढ्या गरीब शेतकर्‍याकड

    • @prashantsurtikar478
      @prashantsurtikar478 Před 2 lety +4

      TyNch buisness ahe mandap cha...kharch 1 kotii 10 lakh ala asa interview madhe sangitl tyani

  • @catchyboy7787
    @catchyboy7787 Před 2 lety +12

    We need such extreme examples of productivity and benchmark s

  • @vishwnathswami3130
    @vishwnathswami3130 Před 2 lety +3

    बीडची बातच न्यारी, आम्ही बीडकर 🙏

  • @shri.shinde665
    @shri.shinde665 Před 2 lety +5

    Proud of Beedkar😍😍

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 Před 2 lety +6

    विहीर बघायला पैसे घ्या...फुकट बघू देऊ नका...२५-३० रूपे तरी तिकीट ठेवले पाहिजे... मेंटेन्स चे पैसे निघतील

  • @farmtrack244
    @farmtrack244 Před 2 lety +6

    रोड ला मुरूम कडून नेला आहे इथला

  • @gangadhargawali8560
    @gangadhargawali8560 Před 2 lety +1

    खूप छान कार्य .ऐतिहासिक घटना

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 2 lety +15

    ती विहीर नाही कृत्रिम तलाव आहे.

  • @prathameshdalavivlogs
    @prathameshdalavivlogs Před 2 lety +23

    ti 1.5 acer madhe nahi ti 1acer area madhe ahe

  • @mghector6553
    @mghector6553 Před 2 lety +16

    20 लाख सोडुन बाकिचे 1.8 कोटी कुठून मिळवले विहीर खोदण्यासाठी.. 12 एकर जमीन आणि मंडप व्यवसाय येवढ्या प्रॉपर्टी वर तेवढं लोण मिळतं का

    • @yadneshsanap3634
      @yadneshsanap3634 Před 2 lety +4

      Tula kay karychay chayla शेतकऱ्याचा पैसा कुठून आला ते बघतो तसा मंत्र्याचा पण बघ.

    • @mghector6553
      @mghector6553 Před 2 lety +8

      @@yadneshsanap3634 अरे मित्रा 2 कोटी रुपयांची विहीर 12 एकर जमीन वाला शेतकरी पाडतो, हे अशक्य वाटत नाही का. मी चुकीच्या मार्गाने पैसे मिळवले असे म्हणत नाहीये. पण पैसै कसे जमवले तेही समजावे जेणे करून इतरांनाही मार्गदर्शन मिळेल.

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 Před 2 lety

      @@mghector6553 ho na 🤔

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 2 lety +3

    Good work 👍.Good try from this Farmer..He teaches us Try and try with out cry... Farmer is important factor in Agriculture country,India.

  • @bhaveshgawande2402
    @bhaveshgawande2402 Před 2 lety +4

    Excellent work 👍

  • @vilaskulkarni3147
    @vilaskulkarni3147 Před 2 lety

    Zakkas....ekdum zakkas! Himmat keli ani...💐

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Před 2 lety +1

    बीड चा नाद खुळा...
    आम्ही बीडकर....

  • @jogdandmayur2500
    @jogdandmayur2500 Před 2 lety +6

    आम्ही बीडकर 🔥🔥🔥👑🌿🌻🌱🌽🥭🌾🍍💯🙏🚩❤️

  • @BeamNG_SP
    @BeamNG_SP Před 2 lety +5

    Jay हायवा Jay पोकलेन आणि ढंपर lover ❤️❤️

  • @user-wz5fl6lj4k
    @user-wz5fl6lj4k Před 2 lety +3

    Beedkar
    🔥❤️

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 4 měsíci

    3:41 आमच्या भागात एक पडकी शाळा आहे तिच्यात तुम्हाला नेतो आणि, झवतो,😂😂

  • @rajpandit1007
    @rajpandit1007 Před 2 lety

    शेतकरी लोकांचा नाद खुळा

  • @sushantsuryawanshi8095

    Ek no👌👌👌👌

  • @avinashtitirmare7711
    @avinashtitirmare7711 Před 2 lety

    Good concept!

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 Před 2 lety +3

    २०२६ मध्ये पाऊस फारच कमी पडणार आहे. सर्वांना " पाण्यासाठी फारच अडचणी येवू शकतात पण आपल्याला येणार नाही.

  • @ramparalkar1076
    @ramparalkar1076 Před 2 lety

    जबरदस्त

  • @rahuldhande5827
    @rahuldhande5827 Před 2 lety

    #बोल भिडू तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुमचा व्हिडिओ चा content खूप भारी आहे

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 Před 2 lety +4

    Power of Farmer💪

  • @udayr6119
    @udayr6119 Před 2 lety

    जबरदस्त इच्छा शक्ती ला सलाम

  • @sachinnarale6857
    @sachinnarale6857 Před 2 lety +5

    एका सामान्य शेतकऱ्याकडे कोटी रुपये असतात हीच मोठी गोष्ट आहे

  • @sanket_narode
    @sanket_narode Před 2 lety +7

    आमच्याकडे 100 फुट व्यासाची, 50 फूट खोल आणि संपूर्ण दगडांमध्ये बांधलेली विहीर आहे

  • @shivajitrimbake9535
    @shivajitrimbake9535 Před 2 lety +17

    2 कोटी ची भांडवल खर्च करून 12 एकर शेती मध्ये नफा मिळण्यासाठी किती वर्षे लागेल ?

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Před 2 lety

      सेन्स आहे प्रश्नात

    • @conquer2765
      @conquer2765 Před 2 lety +3

      Actually te pani dusryana pn detat
      - ऊस असेल 1एकर मागे 6 हजार पाण्याचे पैसे घेतले जातात .

    • @shrikantb9
      @shrikantb9 Před 2 lety

      एका एकर माग वर्षाला 3 ते 4 लाख उत्पन्न नाही निघणार का , 12*3= 36 लाख
      6 वर्षे लागतील

    • @abhishekholkar4433
      @abhishekholkar4433 Před 2 lety

      Are Tyne 8 yekar mosambe lavle tula mahet ahe ka mosambe ch bag ketila jato Tyne yakda jare bag vekla tare te veher Neel houn paise shellak padtan

  • @gorakshlondhe7959
    @gorakshlondhe7959 Před 2 lety

    नाद केला 😎

  • @santoshgopal8855
    @santoshgopal8855 Před 2 lety

    Jabarrrdusttttt real story

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 2 lety

    अशा कामांसाठी शासनाने बळिराजाला मदत केलि पाहिजे.

  • @pradumnagholap4091
    @pradumnagholap4091 Před 2 lety +1

    He is from our district

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc Před 2 lety

    Yala mhantat waagh baliraja!!@

  • @abhijeetverma6919
    @abhijeetverma6919 Před 2 lety

    Bol bhidu great Maharatra aadhaar Bhartacha

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar Před 2 lety +1

    हा..आहे खरा शेतकरी

  • @rushikeshugale3594
    @rushikeshugale3594 Před 2 lety

    Salam tumchya karyala malak

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 Před 2 lety +1

    Marathwada madhye shetkaryane jagat mothi vihir khanli,jenekarun shetisathi panyaacha prashn sutla, good info asech prayog kelyane paniprashn & eter samasya suttil

  • @akshaythakur3678
    @akshaythakur3678 Před 2 lety

    waa re waagha !!

  • @vaibhavdeshmukh8188
    @vaibhavdeshmukh8188 Před 2 lety

    जर शेतकऱ्याने मनावर घेतले की विषय संपला खत एक आहे की आमच्या मलाला आजच्या महागाई च्या मनाने भाव भेटत नाही

  • @rupeshathawale7886
    @rupeshathawale7886 Před 2 lety

    Jay Maharashtra

  • @luciferajmorningstar7094
    @luciferajmorningstar7094 Před 2 lety +4

    This happen only in beed 👍👍

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 Před 2 lety +1

    Jai Javan jai kisan.

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Před 2 lety +2

    याला म्हणतात स्वतः प्रॉब्लेम solv करणे

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v Před 2 lety

    💐🙏

  • @rutuja225
    @rutuja225 Před 2 lety

    World record 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sandipsukhdhane4275
    @sandipsukhdhane4275 Před 2 lety +1

    2 कोटी, दुष्काळी भाग,उत्पन्न कमी

  • @ushabalgir5199
    @ushabalgir5199 Před 2 lety

    🙏👌Raj karnat ghode bazar chalay yecha aartha kay

  • @Chaitanyaparve31
    @Chaitanyaparve31 Před 2 lety

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rajuchatarkar
    @rajuchatarkar Před 2 lety

    Jay shetkari Raja .vavar hai to power hai

  • @pawantapsept9481
    @pawantapsept9481 Před 2 lety

    ही नवीन ओळख आमच्या बीड जिल्ह्याची

  • @macchindranathkatkar4849

    Radhanagari Laxmi Talav automatically 7 gate open & close system video Banava ki

  • @prashantbhaugothe2012
    @prashantbhaugothe2012 Před 2 lety

    ❤️

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 Před rokem

    दरवेळी दुष्काळ म्हणून हिणवयच नाही

  • @omkarchavan7602
    @omkarchavan7602 Před 2 lety

    👍

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp Před 2 lety +1

    2 कोटी???

  • @vickygodage459
    @vickygodage459 Před 2 lety

    Bhau hi vihir Highway chya kamasathi laganare kal pashan sathi khanli ahe shetisathi nahi ..ha pn tyacha upyog ata shetisathi hoil..

  • @reshmashahkitchen
    @reshmashahkitchen Před 2 lety +13

    विहीर जास्त वेळ दाखवली असती तर फार बर वाटल असत ...तुझी बडबड नको होती...
    त्या शेतकरी काकांकडून हे सगळ ऐकल असत तर खूपच छान वाटल असत...

  • @prathvirajpatil559
    @prathvirajpatil559 Před 2 lety

    Brand is brand shetkari

  • @santoshrasal1048
    @santoshrasal1048 Před 2 lety +1

    Mi beed cha ahe sarkar ne nahi kel te shetkaryani kel

  • @mktshortss
    @mktshortss Před 2 lety +2

    हीच न्यूज सकाळी न्यूज चॅनल अपलोड झाली होती

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Před 2 lety

    🥰😘😘😘

  • @amardeepjagadale5964
    @amardeepjagadale5964 Před 2 lety +1

    Jeva tumi lok ekadi batmi sangta Kiva dakhvta tya velela jya vishyi batami ahe tyache photo vevstit dakhvat java uga chorun photo kadle ahet as dakhvat jau nka vevstit clear dakhva jyachi vihir ahe tyacha ek minit tri bolu dya

  • @somnathgodkar4720
    @somnathgodkar4720 Před 2 lety

    Me ek navin Panaychi Badali banali news cover kara ki😀😀

  • @subashpalekarnaturalfarmin9613

    Sarkarne kY tari karyala pahije !
    Je amchya pacchim maharashtrat yetat uss todayla tyachyak jamin ahe pan pani nahi
    Sarkarne pani nyayla hawe

  • @AJINKYAKALUKHE..
    @AJINKYAKALUKHE.. Před 2 lety

    सामान्य शेतकऱ्याकडे करोडो रु??आणि विहिरीची पाणीपातळी जमिनीच्या वर

  • @chintukamble9721
    @chintukamble9721 Před 2 lety +1

    Aamche karmala shahar aahe yethe Sath vihir aahe buali mothi

  • @Aniket_Deshmukh.
    @Aniket_Deshmukh. Před 2 lety

    Yacha pan kahi na kahi disadvantage ahetch hou shakte ki jevha puracha paus yeil tevha vihiri varun pani jail aani shetala mothe nukshan hoil

  • @symplysite1689
    @symplysite1689 Před 2 lety

    Symplysite

  • @yashwardhanhole7086
    @yashwardhanhole7086 Před 2 lety

    Madam baramati la java Pawar kutambanchi 1 acre made vihir ahe

  • @Bhu_1n
    @Bhu_1n Před 2 lety

    वावर हाय तर पॉवर हाय....🤙

  • @vdjadhao6164
    @vdjadhao6164 Před 2 lety +2

    नाद नाद नाही करायचा........
    शेतकरी काही करू शकतो.

  • @sachinbagal26
    @sachinbagal26 Před rokem

    Kharay ka he

  • @mandarkamble8549
    @mandarkamble8549 Před 2 lety +1

    ganpati bappa morya
    Jay Marathi Jay Maharashtra ❤️ chatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @vijaysonawane6419
    @vijaysonawane6419 Před 2 lety

    12 akar jamin aahe aani 2 koti rupaye खर्च कसा

  • @maheshnimbalkar4644
    @maheshnimbalkar4644 Před 2 lety +1

    55*55mitar chi vihir aahe 1acre chi nahi

  • @juststatus3876
    @juststatus3876 Před 2 lety

    jagatli sarvat mothi vihir...🤣 amchya shetat tala aahe did ekra cha... 35 fut khol

  • @prashantmate8340
    @prashantmate8340 Před 2 lety

    Dam cha bhandhala raav

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 Před 2 lety

    कोटी रुपये लागतील त्याला २ नंबर वाले,,, राजकारणी,,, करतील भो

  • @nothingforai
    @nothingforai Před 2 lety +1

    " बोल भिडू" तुमचा चॅनेल /success / Team cha महिती भेटेल का 🤘

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 Před 2 lety +1

    याला विहीर नाही म्हणत याला तलाव म्हणतात

  • @pratiksolaskar1955
    @pratiksolaskar1955 Před 2 lety

    Fishing cha information wrong ahee mam.fishing nahi honar

  • @prashant9185
    @prashant9185 Před 2 lety

    Pan mi kay manto etake paise kothun aale

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 Před 2 lety

    शेतकरीच.......धाडस करू शकतो. .. अन्य. .....नाही कोणाचे काम

  • @ghagrupesh
    @ghagrupesh Před 2 lety

    हे तळ , कोणीही शेतकरी सांगेल