विहिरीला आता ४ लाख अनुदान, अंतराची अट रद्द | Magel tyala vihir
Vložit
- čas přidán 26. 07. 2024
- #PrabhuDevagr
राज्यात मागेल त्याला विहीर योजना सुरू.
विहिरीला मिळणार 4 लाख अनुदान,
अंतराची अट रद्द, अर्ज कसा करायचा,
लाभार्थी पात्रता
संपूर्ण माहिती पहा
grnshetiyojna.in/magel-tyala-...
#magel_tyala_vihir
Join our channel :
/ @grshetiyojna
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
*राज्यात मागेल त्याला विहीर योजना सुरू.*
*विहिरीला मिळणार 4 लाख अनुदान*
*अंतराची अट रद्द*
*अर्ज कसा करायचा*
*लाभार्थी पात्रता*
संपूर्ण माहिती पहा
👇🏻👇🏻
grnshetiyojna.in/magel-tyala-vihir-new-gr/
#magel_tyala_vihir
www.prabhudevalg.com/2020/08/blog-post_86.html
Hh-g-f-h-fjTBH
Mijhe shet latur dist madhye ahe Ani mi dharashiv dist ahe tr arj manjur kasa karava mahiti sangha
विहीर अतर अट रद्द झाली नही खरे आहे का
Sir mi dr Babasaheb Ambedkar krushi swavlamban yojane antargat form bharun 4 warsh zali tari dekhil mala vihir manjur jhaleli nahi Kay karayach
Thod marg darshan pahije
Sir माझ्याकडून चुकून 7/12वर विहीर लागली त्यामुळं मला अनुदान आले ली विहीर अपात्र होत आहे plz तुम्ही उपाय सुचवा
अल्पभूधारक ची अट रद्द होयाला पाहिजेत ज्या ला शेत भिजवायचे आहे त्याला भेटत नाही सामाईक मध्ये पण विहीर मिळायला पाहिजे
धन्यवाद
सर जी खूप छान माहिती दिली
Thank you for very helpful inforamtion...
छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
छान माहिती मिळाली
अतिशय सुंदर माहिती सर धन्यवाद
🚩जय शिवराय दादा🚩🙏धन्यवाद🙏
माहिती छान आहे धन्यवाद साहेब
खूप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती
धन्यवाद साहेब💐👍
छान माहिती
छान माहीती
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
गूड सर
जय शिवराय.....
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यासाठी पुनश्च एकदा धन्यवाद......
जय शिवराय!! सर
Very good
सर फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर ऑनलाईन किती तारखेपासून सुरू होणार विहीर चालू करायला आपल्याला फॉर्म
Jay Maharashtra 🙏
khup Chan mahiti dili sr tumhi 🙏
आभीनंंदन।सर
Barobar saheb
जय शिवराय 💕 भाऊ 🙏🙏
जय शिवराय,,
Best information sir ,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
जय शिवराय Good morning
आतेन्त महत्वाची माहिती आहे
मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे इतर सर्व कांन्टाकट पध्दतीने शेतकऱ्यांना विहीर तयार करून दिली तर बरं होईल
Kup ch chan sir🙏🙏🙏
Are he sarkar Murtha bandit aahe
Jay shivray sirji
डायरेक्ट धडक विहीर दया
जय शिवराय sir
जय जिजाऊ
जय शिवराय
Jay shivray sir
जय शिवराय सर
जय शिवराय
Very good sir ji🙏
जय शिवराय
शिव सकाळ
जय शिवराय सर,धन्यवाद
🙏🙏👍
जय शिवराय 🚩🙏
Jay shivrai
खूप छान माहिती दिलीत सर आपण ,आपणास एक विनंती आहे सर की , एम आर जी एस मधे कोणकोणती कामे आपणास गावाच्या विकासासाठी करता येतात व त्याची प्रोसेस कशी करावी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा प्लीज...
!!Jai shivray !!
👍
👌👍
सदर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची अट लागु आहे का असल्यास कीर्ती.
sir kusun solar yojne vishayi sanga
samaik kshetra ah
mnje 7/12 vr 3 naaV ahh tr ks kraycha
good
Good morning sir
Thanks🙏
सर त्याची ऑफलाइन अर्जाची पीडीएफ फाईल ची लिंक पाठवा
👏👏👏👍👍
जय शिवराय...
मराठ्यांना भरता येईल का अर्ज.....
सर माझी 2022 मध्ये निवड झाली आणि मला विहिर खोदण्यासाठी पूर्वसंमती मिळाली आहे तर वीहिर अंतराची अट लागू होईल का
Good quality information..saheb kmit kmi kiti zamin asli pahije..?? Aani mazi Jamin dusrya gaavat aahay..malaa youjna bhetel ka.?? Plss reply
Sir, 2 bhava cha 7/12 ekach ahe Ani tyavar vihiri Chi nond ahe tr dusarya bhavane vihir kashi ghyayachi?
एका ठिकाणी 20गुंटे व दुसऱ्या गटात पण त्याच बाजूला 25गुंटे जमीन आहे तर जमले का सर
सर या योजनेचा लाभ सरकारी कर्मचार्याला मिळेल का
आमच्या एका गटात बोरवेल ची नोंद आहे, म्हणून आर्ज घेतला नाही,पण दोन्ही गट 1किलोमिटर दूर आहे,मला त्या मध्ये पाणी नाही
7/१२ vr bore well chi nond aahe pan tya bore well la have tevadhe panni nahi tya thikani vihir ghya yachi aahe milel ka?
सर लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत करेल का शासन
👌 mahiti dili sir .sir aamch jamin nagar parishd cha under mdhe yete .hi yojna panchasamiti tarfe lagu aah mg aamhala ksha prakare labh gheta yenar .aamchkde mnrega che Kam nahi aah aani job card pn nahi mg sir ya yojnecha labh haw aah aamhala
सर समाज कल्याण विभाग कडुन हा नविन पात्रता नियम निगेल का
फार छान मुलाखत दिली साहेब
Sir 2017 mdhe vihir khodun thevli aahe बांधली नाही आणखी CAST- NTB साठी अर्ज करता येईल का आता अनुदान साठी
Sir mazya shetar kal jio tacking karun gele kiti divas lagel Oder yayla
सर ऑगस्ट मध्ये नवीन विहिरीचा फॉम् अपडेट केला आहे पुन्हा भरावा लागेल का
Sir majh shet dusrya talukyat ahe majh rahan veglya talukyat mag majhi vihir manjur honar ka sir please Ripley
ज्यांना विहिर पाहिजे हे लोक फार गरिब आहे कारण आमच्या कडे जमिनी फक्त 1एकर किंवा 2एकर जमिन आहे, तर आमच्या सारख्या ला विहिर नाहि ,,,,तर शासनाच्या विहिर सगळ्यात जास्त ह्या श्रिमंत शेतकर्यांना देण्यात आले आहे,, हा नियम बदल ला पाहिजे,, गरिबांना विहिर मिळतच नाही 1एकर 2एकर
1एकर 2एकर वाल्यांना पण मिळत आहे भाउ विहिर पण ते दोन 1-1एकर चे शेतकरी मिळुन विहिर येत आहे
लाभधारकाच्या नावावर बोरवेलची नोंद असेल तर, पण ती बऱ्याच दिवसांपासून बंद आहे
पेंशन योजना बद्धल video बनवा सर
sir. dry zone aslelyana milhel kay he pahle sanga Amravti district warud taluka sati aahe kay te sanga
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ची 500 फुटाची अट रद्द झाली मनले होते
GR chi copy milel ka
Rashan vr aslelya saglya vyakti chi jamin count krtat ki fkt arj darachi??
Pensioner la ya yojnecha fayda gheta yeyil ka
Sir mere pas job card nhi hai lekin me handicap hu meku labh milegaa kya nhi job card zarori hai ky plz reply me
Very very nice sir good 🗞️
आमचा इथे नगरपंचायत आहे मग आम्ही अर्ज कोणाकडे करावा
🌹⚘️जय शिवराय ⚘️🌹🙏
सर पाटाखाली जमीनीला वीहीरीचा लाभ मीळेल का
Sir 5 acer chya pudchya shetkaryana bhetate ka
Shetata tubel asel tar arj karta yeil ka?
पाटबंधारे विभागाचा अनकमांड दाखला आवश्यक आहे का ? प्लीज रिप्लाय
Aamcha vavra shejarun pat gela aahe kahi samanti ghyavi lagel ka
Bhau Mazi Shetich 7/12ekach ahe pn Mazi jamin hi 1.56 hector tr chalel ka
Patchya naeawar vihir ahe satbarawar patnil patnila bhetal ka
मागेल त्याला म्हणणार पण इतके पेपर noc अटी बघून शेतकरी मागत नाही पण बिनशेती राहतो जर अटी कमी केल्या तर न करणारा शेती करेल महाराष्ट्र शासनाने लक्ष घातले पाहिजे या साठी फक्त गडकरी साहेबां सारख्या नेते पाहिजे
Sir shetila compound sathi konti yojna Haye ka,, jalgaon sathi
सर मी डाटा एन्ट्री ओपरेटर आहे अशी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अजुन सुरू झाली नाही...
माझ्या शेतात विहिर नाही परंतू आमचा तालुका ड्रायझोन मध्ये येतो, वरूड जि. अमरावती. पण आमच्या गावात धरण बांधणे चालू आहे अर्धा किमी वर तर मला विहिरी यौजनेचा लाभ मिळेल काय
Boar chi noand satbaravar asel tar viricha araz zamel ka
माजी सैनिकांना योजनेचा लाभ मिळेल का?
सर माझे ३ प्रश्न आहेत -
१. माझी जमीन दुसरया गावात असल्यास मी पात्र ठरेन का?
२. अर्जामध्ये नमूद करताना कुठला पत्ता द्यायचा?
३. ७/१२ मध्ये बहिणीचे नाव असल्या संमती घ्यावी लागेल का?
धन्यवाद...
सर माझा पण हाच प्रॉब्लेम आहे कृपया आपण याच्यावर व्हिडिओ बनवावा माझे डॉक्युमेंट दुसऱ्या गावचे आहे तर जमीन दुसऱ्या गावात आहे
Sir vihir 2022 manjur zali ahe tar Labh 4 lakh Mikel ka
Sir, What is dimensions of the well that can dug as per GR?
36 X 40
Sheti Hi nakhalgaon garmpanchayt madhye ahe . mi Longaon garmpanchayt cha rahiwash ahe tar mala vihir bhetale ka.
Vihir sadhyala manjur ahe fakt khodayachi baaki aahe tr kiti rupay miltil
जय शिवराय सर माझी ठिबक सिंचन मध्ये निवड झाली आहे पण ऑनलाइन ठिबक झाले आहे मला इनलाइन ठिबक पाहेजे चूक दुरुस्ती कशी करावी ते सांगा
Apli vihir 7/12war uterli aahe, tr sarkari fhyda ksa hoil