पीएम सूर्यघर योजना नेमकं अनुदान किती, खर्च किती | PM Surya Ghar yojana
Vložit
- čas přidán 26. 07. 2024
- #prabhudevagr
प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बीजली योजना अनुदान किती मिळते खर्च किती येतो
Pradhanmantri Surya Ghar yojana 2024
grnshetiyojna.in/pm-surya-gha...
Watch how to apply pm Surya ghar scheme 2024
• पीएम सूर्य घर मुफ्त बि...
roof top solar system calculator
pmsuryaghar.gov.in/rooftop_ca...
pmsuryaghar.gov.in/
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 pradhanmantri Surya Ghar yojana
01:01 TO 02:01 pm Surya Ghar scheme subsidy
02:02 TO 03:00 roof top solar calculator
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली तुम्ही 🙏
सर आधी स्वता खर्च कर्याच आहे का आणि अनुदान नंतर मिळेल का..की आधी अनुदान आहे
खुप छान माहिती मिळाली
मनापासून धन्यवाद सर
Changli scheam ahe ani quality material ahe...saglyani arj bhara....1 no material ahe
सर आपण सांगितलं आहे कि 3 किलो वँट च्या क्षमतेचे सोलर सिस्टिम बसविण्यासाठी 135000 इतका खर्च अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने मी वरील सिस्टम साठि मार्केट मध्ये कोटेशन घेतोय पण एकहि वेंडर मला कोटेशन₹ 250000 च्या खाली देत नाहीत ,अतिशय वाईट वाटत आहे कि सरकार जनतेला व पर्यावरणाला वाचविण्यासाठी हि फायदेशीर योजना आणत आहे पण यामध्ये वेंडर नको ते चार्जेस लावून जनतेला लूटत आहेत, मी नवीमुंबईतील रहिवासी आहे कृपया मला या भागातील आपण सांगितले त्या किंमतीत जर कोणी सिस्टम देत असेल तर नक्की कळवा आम्ही तिथून घेवू
यासाठी mnre कडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता
Govt benchmark cost सांगितली आहे मी
सर्व डोक्यावरून जाते. एवढे करण्या पेक्षा वीज वितरण व्यवस्था केंद सरकारने आपले कडे घेऊन 300 युनिट अगर 200 युनिट वीज मोफत दिली तरी बरे होईल
वीज तयार कुठे करणार?
याच्या साठी पात्रता कशी ठरवणार . सर्व सामान्यांना मिळेल का? उत्पना ची अट काय ? महिलांना सवलत आहे काय सविस्तर माहिती द्यावी
जय शिवराय सर तुमच्या मुळे खूप चागली माहिती मिळते
Billa varti thakbaki asel tar bharyala jamel ka? Ani aata chalu madhe 1000 ,५०० rs rupaye pratek don-teen mahinyala bharat aahot ...
जय शिवराय सर
Good information, is there loan facility from nationalised Bank on low interest as it was previously when installed solar water heater some yrs back
जय शिवराय सरजी 💐💐
Dada tractor ca new aanudan kadhi calu honar ye5 lakh
जय शिवराय दादा
Pm surya side vr तर अर्ज सर 13 फेब्रुवारी ला केला तर sabsidi साठी ग्राह्य राहील का
नमस्कार सर आता नवीन कोटेशन घेऊन सौर पंप अर्ज करायला चालेल
जय शिवराय
डायरेक्ट सोलार देऊन टाका तेव्हा फ्री विज मिळेल
Kusum solar काही माहिती आहे का
Sir krushisead intimetion dya
Garacya chatavar tin aahe tar tyacyavar hi basvta yenar aahe ka solar
प्राथमिक किती पैसे भरावे he अगोदर सांगा
1st like जय शिवराय
सर नमस्कार तीन वक्ते सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी किती आहे व खर्च किती येतो ईपीएफ पेन्शन धारक वार्षिक उत्पन्न 36000 त्यांना मिळेल का
ज्या कंपन्या निवड करतो त्या किती प्रकारची सुविधा पुरवितात...
सर माझ्या घरा शेजारी माझी स्वत:ची जागा आहे तेथे बसवता येईल का? कारण माझे घर पत्र्याचे आहे
Slab valya gharavr basvat aahe..
Sarkar ne Rs 3 unit dar Rs. 10 rupye neun thevle ahet he dar fhakt aplya maharatrat ahet. Baki sarv rajyat khup Kami unit dar ahet ..
हे bjp sarkar maharashtra विरोधी आहे शेतकरी विरोधी आहे
kusum solar chi jast avshakta ahe ya surydoy yogenepeksha
दोन्ही योजना वेगळ्या आहेत
मीटर बंद करायच ❓ मग
सर पिएम सुर्य योजना साठी महाराष्ट्र तील सर्व जिल्हा साठी आहे का ते एकदा सांगा कारण मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील भरता येईल का ते त्याबद्दल माहिती द्या सरजी
Ho
सर कुसुम सोलार पंपासाठी टॅक्स भरावा लागतो का? कळवा
Sir, अतिवृष्टी ची केवायसी झाली बँक केवायसी आहे पैसे आले नाही काय करव
1AC जर वापर असेल तर 3 kw
2 AC असतील तर 5 kw che solar basva ,
Donhi mdhye motor pump, induction, electric geyser chalu shakte
थँक्स अ लॉट
रूट ऑफ सोलर चा मेसेज आलेला आहे 3 किलो वॅट ला 78000 सबसिडी मंजूर असा मेसेज आलेला आहे
Aapale no dya dada
पैसे भरावे लागतात काय प्रथम
1 रुपये ची 4 रुपये किमंत केली...50% सब्सिडी दिली 2 रुपये झाली तर....तर सांगा फायदा कुणाचा......????
MSDCL
अडाणी अंबानी ला mscb सोलर बनवत नाही अडाणी बनवतो.
@@pratiwadnews3584 postive gosthi kad pahat chla jara adani ambani kontahahi sarkar al tri rahanarch ahet
Adani
You are the only intelligent 😂
Did lakhache solar lawnyapeksha te paise fix kra light bill cha khrrch nighel dar mahinyala vyajachya rupat
करा दादा अवश्य आणि करून आनंद घ्या
बरोबर मोदी फसवत आहे
2 KW LA 1.5 LAC KHARCH AAHE
Sir pm kisan ci nondani 2022 mdhe keli hoti pn land seeding no dakhavat hot tr 20/02/2024 la mi yes keli aahe baki sarv clear aahe tr phile 15 installment miltil ka nahi
नोंदणी केल्यानंतर चे हप्ते मिळतील
@@krushnatambe2604 Thanks sir
मी 3rd process वर आहे...अजून वेटींग वर आहे....
सॅग्नशन लोड पेक्षा जास्त कॅपासीटी करता अप्लाय करता येते का ?
INSTALL कोण करते, आपल्याला करावे लागते का ?
@@vishalvispute6553registered solar panel company installation krte
आम्ही किती पैसे भरायचे ते सांगा
MAZA APPLICATION APPROVE ZALA
माझे घर शेतात आहे मला मिळेल का?
सर ऐक किलो वाँट चा मला लावन्यासाठी कीती खर्च येईल व सपसेडी वजा जाता मला किती पैसे भरावे लागतील
अणि रूपटप व सुर्या घर वेगळी वेगळी योजना आहे का? सांगा कारण मला ते घेयचे आहे
तुम्हि कमेंट चे उत्तर देत नाहीत
60ते 65 हजार एवढा खर्च आधी तुम्हाला करावाच लागेल सबसिडी प्लान्ट चालू झाल्यावर तुमच्या बँक अकाउंट ला जमा होईल 30 हजार रु.
योजना एकच आहे फक्त आता नांव बदलले आहे
लाइट बिल नसेल तर सौर ऊर्जा मिळेल का
MSEB ची परवानगी व मिटर जरुरी आहे
Surya Ghar Yojana mulehoyal ka
इंडक्शन कुकर व हिटर चालेल का किती kv लावावा लागेल
pmsuryaghar.gov.in/rooftop_calculator
जय शिवराय दादासाहेब ❤लव्ह फ्रॉम येवला नाशिक❤
सॅग्नशन लोड पेक्षा जास्त कॅपासीटी करता अप्लाय करता येते का ?
INSTALL कोण करते, आपल्याला करावे लागते का ?
हो
सर ही जी सबसिडी भेटणार आहे ती आपण अगोदर सगळे पैसे भरायचे आहेत का सबसिडी वजा करून भरायचे आहेत.... उदाहरणार्थ 1 किलो वॉट ला 60000 हजार खर्च आला तर साठ च्या साठ बहरायचे वा व नंतर sabusidy आपल्या account जमा होईल प्लीज.... सागा
सोलर प्लांट चा पूर्ण खर्च अगोदर द्यावा लागतो .....सब्सिडी प्लांट चालू झाल्या नंतर बैंक अकाउंट ला जमा होते .
Jaga kiti lagte?
100 square feet
आधी आपल्याला सर्व प्रोसेस करून सोलर पॅनल बसवायचे आहेत त्यानंतर आपले बँक तपशील जमा करून 30 दिवसानंतर आपल्या खात्यात सबसिडी जमा होणार
निवडणूक जवळ आली की अशा अनुदानित योजनांची भरमार आहे की काय.
बरोबर आहे.. मोदी शेतकरी विरोधी मोदी
सर लाईट बिल भरले नसेल तर अर्ज करता येईल का
नाही
Consumer details are not available at Electricity Distribution Company. Please check your details.
Asa error yet aahe
Solar sathi kharch kiti yeto
@@user-ng9hz2sn7f
1kw- खर्च 55000 ते 65000 ;अनुदान -30,000
2kw -खर्च 100000 ते 115000;अनुदान- 60,000
3kw -खर्च 140000 ते 150000;अनुदान-78000
Off Grid Aahe Ka On Grid
Ongrid
@@GrShetiYojna sir off Grid sathi kuthe aarj karaycha
1एचपी मोटर पंप या सोलर पॅनल वर चालू करता येतो का ?
ho
महावितरण चे लाईनमन चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाही .
2 kv ला किती खर्च येइल
1.5 lakh yenar
जुना भरलेला फॉर्म डिलिट कसा करावा
का delet करत आहात सर
रामकृष्ण हरि धन्यवाद जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
लाईट बिल पूर्ण नील पाहिजे का
हो
सर पन आपलेला पैसे किती भरायचे
Video nakki paha
सर, साध्या पत्र्याच्या घरावरती हे बसवता येते का
नाही
नमस्कार सर अंदाजे किती स्क्वेअर फुट साठी किती किलो वाॅट चे योजना अप्लाय करता येईल याचे
येते बसवता
सोलर विकत घ्यायचेच तर मोफत कशी काय आहे?
जय शिवराय लाईट बिल नसेल तर चालेल का कारण लाईट बिल येतच नाही
मग काय विषयच नाही .....तुम्हाला लाइट बिलच भराव नाही लागत तर सोलर बसवून काय करणार?
@@Rogermoore20082008केबल येणार आहेत न मग म्हटलं घ्यावा शासकीय योजनेचा लाभ 🤣🤣
शेतामधे लाईट बिल नाही आहे तर ऑनलाईन होत नाही काय पर्याय आहे
काही नाही
Beed ahe ka
माझं अर्ज मंजूर झालंय.
Tumhala anudan ala ahye ka???account madhe paise credit zale ka???
@@Premiumpsychology अर्ज मंजूर झालंय. आजुन सगळच बाकी हे
अनुदान कशाला देता,जो खर्च येतो तोच घ्याणा.खर्च 1लाख असतो,सांगतात 1.5 लाख ,अनुदान 50हजार.शेवटी तुमच्याकडून 1लाख घेतात.याला म्हणतात बनिया दिमाग. जय गुजरात .
मोदी शेतकरी विरोधी आहे.. हटाव उस्को
100 ची वस्तू 400 ला लावणार आणि त्यावर 50% सबसिडी 200 रु देणार म्हणजे 100 ची वस्तू 200 ला
मोदी हटाव देश बचाव... फसवत आहे तो
जय शिवराय सर
जय शिवराय
जय शिवराय सर
जय शिवराय सर