Video není dostupné.
Omlouváme se.

Beed : हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2022
  • #Beed #ABPMajha #WaterWell
    Beed Farmers Well : तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी काठोकाठ पाण्यानं भरलेली विहीर नक्कीच बघितलेली आहे. पण आम्ही तुम्हाला दाखवत असलेली अशी विहीर तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल. बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे. 41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे. ही विहीर गुगल मॅपवर देखील स्पष्टपणे दिसत असून सध्या या विहीरीची एकच चर्चा आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 143

  • @kakapable8449
    @kakapable8449 Před rokem +8

    भावाला सम्रुद्धी महामार्गाची कृपा झाली

  • @kaushikamberkar8792
    @kaushikamberkar8792 Před 2 lety +6

    इतकी वर्षे झाली मंत्री असलेल्या लोकांना जे जमले नाही ते आपण करुन दाखवले आपले मनापासून अभिनंदन

  • @sadhguruhindigyan1199
    @sadhguruhindigyan1199 Před 2 lety +8

    बाबांनो समृद्धी महामार्गाला याने मुरूम विकला रॉयल्टी वाचवण्याचा सगळ्यात मोठा हा फंडा आहे ठेकेदाराकडून पैसे घेतले मुरमाचे यांनी

  • @princejadhav7685
    @princejadhav7685 Před 2 lety +5

    बीडकरांचा नादच खुळा 😀

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před měsícem

    खूप छान दादा
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    बीड जिल्हा चे सत्तेत असणारे लोक फक्त
    मतदान मागण्या साठी येतात
    पण कुटून कॅनॉल आणला नाही सत्ता धर्यानी
    जिला कोरडा आहे कोरडाच ठेवला पण पाणी अनु शकले नाहीत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před měsícem +1

    खूप मोठे काम केले दादा
    बीड जिल्हा चे दुर्दैव आहे की
    सत्ता धारे
    नी कॅनॉल अनु शकले नाही हे मोठे दुर्दैव आहे बीड जिल्हा चे

  • @NS-ub1ut
    @NS-ub1ut Před rokem +1

    पैसा हा सर्वच शेतकरी कड नाही 👌👌🙏🙏👍👍🤗🤗छान

  • @user-pb6vb8rq4b
    @user-pb6vb8rq4b Před 2 lety +40

    मग आम्ही बीड कर भारीच👍🤗

  • @dahalesoundsystemparbhani4055

    शेतकरी+मंडप डैकोरेशन आपन 202×202 फुट रूंद व 41 फुट खनून आपण विकृम केल्या बद्गदल आभीनंदन साहेब

  • @kisaan_
    @kisaan_ Před 2 lety +13

    👑शेतकरी राजा आहे त्याची तुलना नोकरीवाल्याशीं कधीच करु नका..👆🤞

  • @tayyabsayyed9226
    @tayyabsayyed9226 Před 2 lety +3

    महनूनच आम्हि बिडकर।जय महाराष्ट्र।।

  • @vikrammodak3577
    @vikrammodak3577 Před 2 lety +73

    मंदिर, पुतळे, स्मारके बांधण्यापेक्षा सरकारने अश्या विहिरी/तलाव बांधावेत.

    • @I-N-D-I-A-N24
      @I-N-D-I-A-N24 Před 2 lety +1

      Good👍

    • @adinthpalve2940
      @adinthpalve2940 Před 2 lety +1

      बरोबर साहेब

    • @quazihamedahmed1138
      @quazihamedahmed1138 Před 2 lety +1

      Ri8 bro
      Jai Hind 🇮🇳

    • @jaymatadi5903
      @jaymatadi5903 Před 2 lety +1

      Ekdum barobar. Maharashtratla shetkari mag kadhich sucide karnar nahi👏.

    • @vikrammodak3577
      @vikrammodak3577 Před 2 lety

      @@jaymatadi5903 अगदी बरोबर ....शेतकरी जगला तर देश जगेल

  • @f.v.all_rounder
    @f.v.all_rounder Před 2 lety +8

    Padlsingi la aahe आमच्या गावापासून 2.5 km. Lam aahe

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 Před 2 lety +3

    नाद करा पण शेतकर्‍यांचा कुठ 🔥🤩

  • @keshavpandhare5817
    @keshavpandhare5817 Před 2 lety +3

    जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी येत असते का

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 Před 2 lety +2

    अप्रतिम 👌

  • @rajchavan8390
    @rajchavan8390 Před 2 lety +8

    इन्कम टॅक्स वाले येईल रे यांना येवढं पण famous करू नका. नोटीस पाठवतील ते.

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate Před 10 měsíci

    छान आहेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 Před 2 lety

    छान विहिरबनवली आहे खुप खर्च केला आहे आणी मोठा महत्वाचा काम कलाआहे.पाणी म्हणजे जीवन.

  • @vilasujgare7355
    @vilasujgare7355 Před rokem +1

    त्यातला मुरूम उत्तखन कुठे गेला हे विचारा

  • @namdeoholkar6087
    @namdeoholkar6087 Před 2 lety +5

    Nice

  • @dadasoathawale3948
    @dadasoathawale3948 Před 2 lety +2

    Super Dada

  • @gajananthorat612
    @gajananthorat612 Před 2 lety +4

    Nice working farmer

  • @jibhupatil322
    @jibhupatil322 Před 2 lety +5

    विहीरीला पाणी जमीनीच्या वरती कधी पाहीले आहे का. आमच्या कडे एवढे मुर्खु लोक नाही दादा

  • @pandurangpaithane6628
    @pandurangpaithane6628 Před 2 lety +9

    शेतीला पाणी शिवाय पर्याय नाही बरोबर आहे पण सर्व शेतकऱ्याला हे शक्य नाही मराठवाड्यामध्ये व बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे पत्रकार साहेब शासनाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करा की नदी जोड प्रकल्प लवकर करा पाणी असेल तर पश्चिम महाराष्ट्र होयला वेळ लागणार नाही शेतकऱ्यासाठी एकमेव पर्याय नदी जोड प्रकल्प 🙏🙏

  • @gulrezjahangir4075
    @gulrezjahangir4075 Před rokem

    Good job in king rules like this work which makes world beutiful

  • @kailashdeshmukh7317
    @kailashdeshmukh7317 Před rokem

    Thanks

  • @tushardhumal6394
    @tushardhumal6394 Před 2 lety

    खुप छान अभिनंदन

  • @khaledsaleem9135
    @khaledsaleem9135 Před rokem +1

    for stoping Evoporation of water use Solar floating panel on surface ,

  • @dattatraysonawane3791

    सरकार फक्त सांगतं की पाणी अडवा पाणी जिरवा हे काय साधारण माणसाचे काम आहे हे सरकारचेच काम आहे

  • @bacchabhosale4723
    @bacchabhosale4723 Před 2 lety +2

    👌👌👌💐💐

  • @rajendrakhandagale9141

    Khup chan Bhau

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Před rokem

    Khup chhan kary kele .shetkari dada salam aaplyala.....khareh kkhuup bhari kam zale aahe.ase kary pratyek shetkaryani kele pahije....

  • @pravinkadam9171
    @pravinkadam9171 Před 11 měsíci

    मराठवाड्यात असे विहीर शासनाने अनूदआन देऊन बांधली तर रोजगार निर्माण होईल व आजचा तरूण हा गावातच राहील आणि बळीचे राज्य येईल

  • @user-fx1oi2xm5o
    @user-fx1oi2xm5o Před 3 měsíci

    मारुती बजगुडे ! भावा बजरंगे असे पाहीजे कारण हा परा क्रम सामान्य नाही !

  • @kalukhedkar
    @kalukhedkar Před 2 lety +2

    विहीर आहे तर पाणी जमिनी पासून वर कसे मोठा प्रश्न आहे उत्तर द्या

  • @MH23Gevrai
    @MH23Gevrai Před 2 lety

    Super ke Upar
    Jai Hanuman Parivar Gevrai Beed

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 Před 2 lety +1

    देश भरातील बरेच शेतकर्यान कडे भरपुर शेती आहे एक एक एकर ची अशी विहीर सर्व गावात ऊभी राहीली तर वर्श भर पाणी टंचाई भासणार नाही

  • @vilasdakhore3207
    @vilasdakhore3207 Před rokem

    Mast... 🙏🙏🙏

  • @drarundeljadhao359
    @drarundeljadhao359 Před 3 měsíci

    Super 🔥❤️

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 Před rokem +2

    विहीर मालकाने विहिरीच्या कठड्यावर सुरक्षासाठी जाळीचे तार कंपाऊंड करावे. सेल्फी व विहीर पाहणाऱ्यांना विहिरी जवळ जाऊ देऊ नये. विहीर मालकाने खबरदारी घ्यावी. ही विनंती.

  • @hemantmhatre3959
    @hemantmhatre3959 Před rokem

    Aati Sundar

  • @siddharthrandhir8917
    @siddharthrandhir8917 Před 2 lety +6

    पत्रकार साहेब शेतकरी 12.5 एकर म्हणतोय स्वतः आणि तुम्ही 15एकर म्हणताय

  • @vilasujgare7355
    @vilasujgare7355 Před rokem

    अरे बाबा समृद्धी महामार्ग ची कृपा आहे

  • @sidhumasawle8356
    @sidhumasawle8356 Před rokem

    मस्त

  • @govardhansangale558
    @govardhansangale558 Před 2 lety +1

    No1 mh23

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Před 2 lety

    👌💐

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před 2 lety +1

    जय श्री राम 🧡🧡🧡आम्ही बीडकर 🙏 ओन्ली MH 23

  • @ravirajsuryawanshi588
    @ravirajsuryawanshi588 Před 2 lety +3

    Powere of farmers 💪

  • @hiralaltibude7687
    @hiralaltibude7687 Před 10 měsíci

    Good

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 Před rokem

    Very good vdo

  • @pandurang3572
    @pandurang3572 Před 2 lety +4

    शेतकऱ्यांच्या नाद कोणी करूनाये

  • @sachinraut2282
    @sachinraut2282 Před 2 lety +4

    Shejaril shetkaryana suddha paani purwatha karawe🙏🙏🙏👌👌

  • @meenashingate9426
    @meenashingate9426 Před 2 lety +2

    रोडसाठी मटेरिअल नेहले आहे त्यानं

  • @rupeshmahaddalkar5575
    @rupeshmahaddalkar5575 Před 2 lety

    Vihirila pani lagaly mhanje Zare aahet ki kalveche pani stock kelay ?? Ki tankers ni pani aanalay..
    Khup Channn..

  • @amolkkharat
    @amolkkharat Před 2 lety +3

    खोटी माहिती.शेतकरी व पत्रकार खोटी किंवा अर्धवट माहिती देत आहेत.

    • @nehapatil737
      @nehapatil737 Před 2 lety

      कसे काय बर कळेल का 👦भाऊ

    • @amolkkharat
      @amolkkharat Před 2 lety +1

      @@nehapatil737 1)तुम्ही या पूर्वी एखादी अशी विहीर पाहिली आहे का,की ज्या मध्ये जमिनीच्या लेव्हल च्या वर पाणी असते? म्हणजे ही विहीर नसून तलाव आहे हे सिद्ध होते.
      2)एखादा शेतकरी स्वतः 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बांधू शकतो का?
      ही विहीर या शेतकऱ्याने स्वतः बांधलेलीच नाही.

    • @SantoshP-gx7nv
      @SantoshP-gx7nv Před 4 měsíci

      Kagad takun pani sodlay

  • @parthkshirsagar2614
    @parthkshirsagar2614 Před rokem

    Nice Solapuratun amhi nakki yevun pahu VA ase kahi changale karta yeil ase karu
    Devansh K

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 Před 2 lety

    🐂🐂Boomi putra 🌻🌾💪

  • @nickychaure7657
    @nickychaure7657 Před rokem

    Khup khol distey

  • @priyankawalunj2021
    @priyankawalunj2021 Před 2 lety +1

    प्रत्येक तालुक्यात एक वीर केली पाहिजे

  • @mominbilquisjahan6054
    @mominbilquisjahan6054 Před 2 lety

    Koshis karny walon ki har nhi huti. . Try again and again you will be success.

  • @priyankawalunj2021
    @priyankawalunj2021 Před 2 lety +3

    सरकारने शेतकऱ्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे

  • @baburaojokare3714
    @baburaojokare3714 Před 2 lety

    साहेब आंतरोली कंदलगाव विंचूर मध्यभागी दहा एकर शेततळ आहे.बघायचा असेल तर अवश्य या.

  • @dattatraysonawane3791

    हे सरकार ने लक्षात घ्यायला पाहिजे
    एक साधा माणूस दीड कोटींची विहीर बांधू शकतो तर असलेली करने विकसीत का करू शकत नाही

  • @Rehankhan-bw7km
    @Rehankhan-bw7km Před 2 lety +1

    😳😳

  • @9370007636
    @9370007636 Před 2 lety +1

    विहरीत पाणी साठा आहे .की जमिनीत ४१ फुटावर पाणी लागले...??अपूर्ण बातमी..

  • @rambo4979
    @rambo4979 Před rokem

    आता पोल्ट्री फार्म पन टाका शेतात,,फायदा होईल दादा

  • @dinupatil7112
    @dinupatil7112 Před 2 lety +1

    गरजेपेक्षा जास्त पाण्याची वीक्री करुन लागलेला पैसा काढणे महत्त्वाचे आहे कींवा ,१२एकर ओलीत करावे रोल माडेल आहे खदानीचा
    वापर पुनर्वापर करता येते स्टोअरेज टंकी म्हणून.

  • @KrushnaMadne-gz8qd
    @KrushnaMadne-gz8qd Před 2 měsíci

    ❤🎉

  • @Aloneboy-x6b
    @Aloneboy-x6b Před rokem

    Beed 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 Jay bhagwan Jay gopinath

  • @swapmemory4261
    @swapmemory4261 Před rokem

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 Před 2 lety

    Vihiritil panyaci leval itki var ti kashi ali baherche pani takle ka

  • @amolkkharat
    @amolkkharat Před 2 lety +2

    जमिनीच्या लेव्हलच्या वर पाणी कसे?

  • @ishwarnaik718
    @ishwarnaik718 Před 2 lety

    किती दिवस लागले आणि पैसे किती लागले जरूर जरूर माहिती सांगा

  • @KrushnaMadne-gz8qd
    @KrushnaMadne-gz8qd Před 2 měsíci

    मग बिडकर भारीच

  • @ashokshedale451
    @ashokshedale451 Před 2 lety

    चॅनेल वाले पूर्ण अनुदान द्या तुम्ही सरकार देणार नाही

  • @amolkkharat
    @amolkkharat Před 2 lety +1

    या शेतकऱ्याने दिड कोटी रुपये आणले कुठून?

  • @uttamjadhav8550
    @uttamjadhav8550 Před rokem

    शेतकरी बाधवाला एक कोटी रुपयांच्. अनुदान द्यावे,

  • @sayli3727
    @sayli3727 Před rokem

    शेतकर्याचे नादच करायचा नाय.

  • @balajimudhol8308
    @balajimudhol8308 Před 2 lety

    शेतकऱ्यांचा नादच करायचा नाही

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 Před 2 lety

    Full

  • @dipakrudrake2555
    @dipakrudrake2555 Před 2 lety +1

    murum irb la dila highwaymule he shakya zale

  • @mangeshbhoir7395
    @mangeshbhoir7395 Před 2 lety +1

    पत्रकार जरा जास्तच अडवांस आहे
    साडे बारा एकर चे पंधरा एकर
    एकेचाळीस फुटाचे पंचेचाळीस फूट

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 2 lety

    🤔

  • @newmaharashtravoicenews119

    IRB NI ROD SATHI KHODLA HOT

  • @shrinathjogdand4789
    @shrinathjogdand4789 Před 2 lety

    Sarkarne public la ashyach vihiri bandun dyavyat.

  • @motivationking......7420

    Ajit dadanchi ekda vihir baghayla yav

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před 2 lety

    रायल्टी वसूल केल्यावर समजल

  • @vikasvikas565
    @vikasvikas565 Před 2 lety +1

    Only MH23

  • @mahendrabiraris7026
    @mahendrabiraris7026 Před 2 lety +1

    व्हेरी ला किती खर्च आला होता

    • @shankarpadghane159
      @shankarpadghane159 Před 2 lety

      दीड कोटी रुपये खर्च आला होता

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 Před 2 lety +3

    Source of water ?

  • @venkatraoaddeadde2378

    Khar setkri

  • @sanjeevanshelmohkar6572

    मासोळी पालन करता येईल

  • @janardanparab184
    @janardanparab184 Před 2 lety +5

    विहीर ४१खोल आहे पण तीचा व्यास किती आहे ते सागा

  • @meenashingate9426
    @meenashingate9426 Před 2 lety

    त्यानी पैसै दिले आहेत

  • @bhimraolekurwale4871
    @bhimraolekurwale4871 Před 2 lety

    Mase.. Change. Shanda. Kanahikart

  • @Lado235
    @Lado235 Před rokem

    Tu mahi smja re...usne 1 tir se 2 shikar kiye...pather bhi becha murum bhi becha kuwe ke nampe...our kauwa bhi bnwa liya...

  • @shivrajauti
    @shivrajauti Před 2 lety +1

    Murkhache lakshne, , IRB la to dagad vikala, public la wed lau nako

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Před 2 lety

    पुढारी लोकांनी असे कामे करावी स्वतःसाठी केल्या पेक्षा जनते साठी करा लष्मी साठी करा मरावे परी कीर्ती रुपे उरावे जय जय रघुविर समर्थ

  • @satishambildhage3482
    @satishambildhage3482 Před 2 lety

    I saw first