Beed Farmers Well | World Largest Well | जगातील सर्वात मोठी विहीर | बिडची विहीर | विहीर| शोध वार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2022
  • कायम दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असणारा बीड जिल्हा आणि त्याच जिल्ह्यात भारतातील नव्हे जगातील सर्वात मोठी विहीर खोदण्याचा इतिहास पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे या शेतकऱ्याच्या नावे रचला गेला. त्या विषयीचा घेतलेला छोटासा आढावा....
    सर्वात मोठी विहीर
    सगळ्यात मोठी विहीर
    मोठी विहीर
    विहीर
    एक एकरात खोदली विहीर
    बिडची विहीर
    बीड विहीर
    बीड येथील शेतकऱ्याची विहीर
    पाडळसिंगी येथील विहीर
    मारोती बजगुडे यांची विहीर
    मारोती बजगुडे
    Sarvat Mothi Vihir
    Saglyat Mothi Vihir
    Mothi Vihir
    Vihir
    Maroti Bajgude Well
    Maroti Bajgude
    World Largest Well
    #BeedWell
    #बीडविहीर
    #MarotiBajgude
    #ShodhVarta
    #MarotiBajgudeWell

Komentáře • 175

  • @Paulvata
    @Paulvata Před 2 lety +3

    छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी गडाचे बांधकाम करायचे होते त्यावेळी दगड हा नेहमी गडावरूनच खोदून काढायचे.. आणि त्या जागी पाण्याचे टाके तयार करायचे.. अगदी तीच संकल्पना अंमलात आणून या शेतकरी राज्याने खऱ्या अर्थाने शिवचरित्र आचरणात आणले.. खुप खुप आभार या सुंदर विडिओ साठी💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी,
      त्याच धर्तीवर ही सुद्धा संकल्पना राबवलेली आहे जर या शेतकऱ्याने...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +8

    आपल्या बीड च नाव साऱ्या देशात केल सर...
    या शेतकऱ्याला सलाम....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      हो खरंच या बहाद्दर शेतकऱ्याला सलामच बर

    • @abhisheksolunke2203
      @abhisheksolunke2203 Před 2 lety

      @@shodhvarta 👍

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Před 2 lety +3

    शोध वार्ता टीमचे मनपूर्वक धन्यवाद👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनस्वी आभार🙏🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +3

    संदेश खूप छान आहे ...
    शेतकऱ्यानी एकत्र मिळून अशी विहीर खोदली तर 150 ते 200 एकर जमीन ओलितखाली येईल..!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      पन्नास एकर नक्की👌👌

  • @jaywantparab692
    @jaywantparab692 Před rokem +2

    या शेतकर्याला सलाम ..........👍🏻🙏👌🔥

  • @maheshmane_
    @maheshmane_ Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिली आहे सर आपण. धन्यवाद टीम शोधवार्ता😊💪👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Před 2 lety +1

    खूपच आभिमास्पद कामगिरी नक्कीच शेतकरी प्रेरणा घेतील या कामगिरीला माजा सलाम🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर सरजी,
      या शेतकऱ्याने अटकेपार झेंडा रोवला आहे...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +2

    वा...सर उत्कृष्ट माहिती देणारा व्हिडिओ बनवला आहे...
    भारीच..!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सर,
      आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे...

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +3

    सर सरकार ने मोठे मोठे पुतुळे बांधण्या पेक्षा अश्या विहिरी,तलाव बांधण्याकडे लक्ष द्यवे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      पण सरकारला असे चांगले निर्णय घ्यायला आवडत नाहीत

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 Před 2 lety +2

    सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्कीच,
      प्रेरणादायी आहे ही विहीर...

  • @sambhajisurve6332
    @sambhajisurve6332 Před 2 lety +1

    खुप छान आहे ही विहीर. Thank you शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरचं आभिमान वाटावा या शेतकऱ्याचा असेच काम केले आहे

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 Před 2 lety +8

    या विहिरीचा व्हिडिओ शोध वार्ताच्या माध्यमातून पाह्याला मिळणार याची उत्सुकता लागली आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरचं बिडकरांची मान आभिमानाने उंचावणाऱ्या या बहाद्दर पट्ट्याला सलाम...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +2

    शेती साठी भरपूर पाणी पाहिजे तेव्हा कुटे पीक जोमात येते...अशी विहीर शेतीला पाणी कमी पडू देणार नाही..!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      पाणी नसेल तर शेती नसल्यात जमा आहे...

    • @abhisheksolunke2203
      @abhisheksolunke2203 Před 2 lety

      हो अगदी बरोबर सर

  • @rajmudraofficial6989
    @rajmudraofficial6989 Před 2 lety +2

    Dhanyvad shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      धन्यवाद सरजी,🙏

  • @ecreation9136
    @ecreation9136 Před 2 lety +1

    Sir खूप छान व्हिडिओ.
    पाहून आनंद वाटला. आपल्या भागामध्ये काही तरी नवीन बघायला मिळालं.
    आणि त्यातला त्यात video चे चित्रीकरण एकदम उत्तम केले आहे.
    त्यामुळे शोधावर्ता टीम चे मनापासून धन्यवाद!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी,
      आपल्या शुभेच्छा 'शोध वार्ता' टिमसाठी संजीवनी पेक्षा कमी नाहीतच !
      या पुढेही आपल्याला आवडेल असेच चित्रीकरण करण्याचा शतप्रतिषत प्रयत्न करू... धन्यवाद सरजी🙏

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +2

    येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना पाण्याची उत्तम सोय करावी लागणार आहे तर शेती परवडण.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      होय,
      पाण्याचा उपलब्ध साठाच तुम्हाला नुकसणीपासून वाचवू शकतो...

  • @dattadongare993
    @dattadongare993 Před 2 lety +4

    Very nice line saheb 👍👍👍🙏👏

  • @ananddhakne118
    @ananddhakne118 Před 2 lety +1

    मारोती बजगुडे या शेतकऱ्याचा आभि मान आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्कीच तो तर संपूर्ण जिल्हा वासीयांना आहे

  • @sphate4739
    @sphate4739 Před 2 lety +1

    खरच अभिमान वाटतो ढाकणे सर तुमचा खुप छान व्हिडीओ व भरपुर शिकन्या सारखा व्हिडीओ बनवला व सलाम तुम्हा दोघांना पन 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी,
      बेस्ट देण्याचा प्रयत्न कायम असतो, केवळ शुभेच्छा असू द्या🙏

  • @ecreation9136
    @ecreation9136 Před 2 lety +2

    अशाच पद्धतीने मराठवाड्यात काम होत गेली तर दुष्काळावर मात करता येऊ शकते.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      दुष्काळाशी दोन हात करण्याचा हा सर्वोत्तम प्रयत्न ठरावा...

  • @saurabhshinde1258
    @saurabhshinde1258 Před 2 lety +1

    Thank you so much shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी आभारी आहोत...

  • @civilsurgeon1962
    @civilsurgeon1962 Před 2 lety +1

    Dhanyavad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी मनस्वी आभार🙏❤️

  • @Top_shorts_12345
    @Top_shorts_12345 Před rokem

    श्री. मारूती नारायण बुजबुडे यांचे त्रिवार अभिनंदन! जिद्द आणि कमालीची परमोच्‌च इच्छाशक्ती - चिकाटीला सलाम. श्री. माळवे सर दि. ०३/०२ /२०२३ शुक्रवार

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 Před 2 lety +1

    धन्यवाद शोध वार्ता व टिम...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी🙏

  • @ananddhakne118
    @ananddhakne118 Před 2 lety +2

    अशा विहिरी तयार करून पाण्याची व्यवस्था केली पाहिजे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      विचार करायला हरकत नाही

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    खूप मोठं धाडस आहे या शेतकऱ्यांचं..!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सर नक्कीच,
      खूपच मोठं धाडस आहे..

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 Před 2 lety +2

    सर हा व्हिडोओ सगळ्या शेतक-यांना खुप प्रेरणा देईल हो न......

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      दररोज साधारणतः शंभर पेक्षा जास्त शेतकरी भेट देत आहेत

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 Před 2 lety +1

    दुष्काळातुन मुक्तीकडे णेणारी विहीर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      अगदी बरोबर सरजी....👍

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 Před 2 lety +1

    अरे बापरे,
    गिनीज बुकात नोंद होईल यांची तर....
    प्रेरणादायीच बर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्की,
      इतिहासात नोंद असणार या विहिरीची..

  • @rohitnirmal8604
    @rohitnirmal8604 Před 2 lety +1

    Ekdm jabardast sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 2 lety +1

    वा.. अतिशय सुंदर माहिती...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 Před 2 lety +1

    अद्भुत नयनरम्य विहंगम दृष्य

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      शुभेच्छा साठी आभार सरजी

  • @simpleanyideasinhindi
    @simpleanyideasinhindi Před 2 lety +1

    Khup chan Santosh sir mi Omprakash

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद ओम..👍

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 Před 2 lety +2

    कल्पना करवत नाही ही विहीर आकाराने केवढी असेल....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      छोटासा तलाव असल्यागत आहे सरजी,
      पाहील्यावर आपल्या लक्षात येईल...

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 Před 2 lety +1

    अप्रतिम

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार सरजी ...🙏🙏

  • @parmeshwartambare2856
    @parmeshwartambare2856 Před 2 lety +1

    Dhanyavad shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @parmeshwartambare2856
    @parmeshwartambare2856 Před 2 lety +1

    Jabardast vihir asnar aahe...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आपणही हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत...

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 Před 2 lety +2

    दुष्काळग्रस्त म्हनुन ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्याला मिळाली नवी ओळख.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      जगाच्या पाठीवर हा इतिहास झाला, एवढी मोठी विहीर...

  • @rajmudraofficial6989
    @rajmudraofficial6989 Před 2 lety +1

    Bharatatil sarvat mothi vihir aaschary aahe....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      पाहिल्यावर विश्वास बसणार नाही की एवढी विहीर असू शकती का ?

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 Před 2 lety +2

    सर मी काल त्या ठिकाणी जाऊन अत्यंत उत्कृष्ट विहीर बनवली आहे त्या शेतकऱ्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे प्रत्येक त्या शेतकऱ्याचा आदर्श घेतला तर बीड जिल्हा नक्कीच दुष्काळमुक्त होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरचं हा शेतकरी महाराष्ट्रासाठी नाहीतर संबंध भारतासाठी आदर्श आहे....

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 Před 2 lety +1

    lai bhari

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @parshantjain9610
    @parshantjain9610 Před rokem

    lay bhari

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 Před 2 lety +1

    शोधवार्ता नेहमि शेतकर्याना मार्गदर्शन करते धन्यावाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सरजी यापुढेही करत राहील हा शब्द आहे...

  • @royalvicky8812
    @royalvicky8812 Před 2 lety +1

    Khup chan sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी🙏❤️

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo Před 2 lety +1

    क्या बात,
    भारीच बर....
    आम्हाला कधी दिसेल विहीर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      बीड शहरापासून अगदी पंधरा ते वीस किलो मीटरवर आहे

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 Před 2 lety +1

    वाट पाहत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @dattaingle1985
    @dattaingle1985 Před 2 lety +1

    SHETKARI takt dakvli sir tumi 💪💪🔥🔥💯💯💥

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      मनःपूर्वक आभार सरजी ...🙏🙏

  • @ganeshgaonkar922
    @ganeshgaonkar922 Před 2 lety +1

    छान सुंदर

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +3

    सर फोटो मधल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद सांगून जातोय की
    ही विहीर बाधून आत्ता दुष्काळाची झळ बसणार नाही...!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      नक्की,
      या शेतकऱ्याला दुष्काळाची झळ जास्त बसणार नाही याची खात्री आहे...

    • @abhisheksolunke2203
      @abhisheksolunke2203 Před 2 lety

      @@shodhvarta हो सर

  • @akshaynagargoje1208
    @akshaynagargoje1208 Před 2 lety +1

    Super 👌

  • @ecreation9136
    @ecreation9136 Před 2 lety +1

    खरतर फोटो मध्ये दिसती आहे विहीर परंतु व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी अतुर आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @komalmaske2262
    @komalmaske2262 Před 2 lety +3

    सर आम्ही उत्सुक आहोत जगातील सर्वात मोठी विहीर शोधवार्ताच्या माध्यामातून बघण्यासाठी..!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आता पाहू शकता...

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 Před 2 lety +2

    शोध वार्ता कायम युवकांना नवनवीन माहिती देणारे व्हिडीओ बनवून देत आहेत... त्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      मनस्वी आभार सरजी🙏

  • @akshayraibole5468
    @akshayraibole5468 Před 2 lety +1

    Very nice sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +1

    व्हिडीओ पाहण्यासाठी आतुर आहोत सर....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs Před 2 lety +1

    खुप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      धन्यवाद सरजी

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    व्हिडिओ साठी वाट पाहतोय सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @sambhajisurve6332
    @sambhajisurve6332 Před 2 lety +1

    या मध्ये शेतकऱ्याची आणि शोध वार्ता टीमची जेवढी प्रशंसा करावी ते तेवढी कमीच. 🙏🏻👍🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...

  • @saurabhshinde1258
    @saurabhshinde1258 Před 2 lety +1

    Jagatil sarvat mothi vihir pahayla sabse...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 Před 2 lety +1

    आपल्या बीडचं नाव अख्या जगात झालं या विहीरीमुळं....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      जगात भारी आपलं बीड

  • @ananddhakne118
    @ananddhakne118 Před 2 lety +2

    आभिमान वाटतो दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यातच खोदली जगातली सर्वात मोठी विहीर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरच या शेतकऱ्याचा आभिमान वाटतोच हा ऐतिहासिक क्षण त्यांच्यामुळेच आपल्याला पहायला मिळतोय..

  • @akshaynagargoje1208
    @akshaynagargoje1208 Před 2 lety +1

    Nice 👌

  • @rohitnirmal8604
    @rohitnirmal8604 Před 2 lety +1

    Farmers are king of all world

  • @ecreation9136
    @ecreation9136 Před 2 lety +1

    बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये अशी विहीर खोदणे म्हणजे कौतुकास्पद स्पद काम आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरचं बिडकरांची मान आभिमानाने उंचावणाऱ्या या बहाद्दर पट्ट्याला सलाम...

  • @phalkeRam
    @phalkeRam Před 2 lety +1

    Very nice

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +1

    मी ही आवर्जून या विहिरीला भेट देयाला जाणार

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्की भेट द्या कारण आदर्श असणार आहे येणाऱ्या काळात..

  • @civilsurgeon1962
    @civilsurgeon1962 Před 2 lety +1

    Jagatil sarvat mothi vihir bid madhe aahe ahe he aabhmaspand aahe....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      होय सर,
      जगातली सर्वात मोठी विहीर आहे ही, आणि ती ही बीड मध्ये जिथे कायम दुष्काळ असतो...

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety

    शेतकऱ्याचा धाडसाला मानावं लागलं...

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 Před 2 lety +1

    खुप उत्सुक आहोत हा व्हिडीओ पाहण्यासाठी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाकी सहा वाजता पाहायला मिळेल..

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    सर ही विहीर एवढी टाचो-टाच भरलेली दिसतीये..जणू काय एक मोठा तलावाच...या पाणे ने शेतीची भरभराट होईल..!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      ओलिताखाली आल्यामुळे उत्पन्नात कित्येक पटीने वाढ होणार आहे..

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +1

    आता तर उत्कंठा शिगेला पोहोचली कधी ही विहीर कधी बघण्यासाठी जाईल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्की पाहून या सर्व मन प्रसन्न वाटेल आणि आभिमान वाटेल या शेतकऱ्याचा...

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    पाणी आहे तर शेती आहे...

  • @akshaynagargoje1208
    @akshaynagargoje1208 Před 2 lety +1

    Utkrisht

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 Před 2 lety +1

    शोध वार्ता टीम या विहिरी ची नक्कीच उत्कृष्ट माहिती देईल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आपला विश्वास आमची प्रेरणा आहे...

  • @parmeshwartambare2856
    @parmeshwartambare2856 Před 2 lety +1

    Jagatli srvat mothi vihir pahayla aavdel...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 Před 2 lety +1

    खुप दिवसानी अशी विहीर पाहण्यास मिळत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      भारताच्या इतिहासात अशी विहीर आजपर्यंत पाहायला नाही मिळाली...

  • @rajmudraofficial6989
    @rajmudraofficial6989 Před 2 lety +1

    Aamhi vat pahat aahot kadhi pahayla milel...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 Před 2 lety +1

    भारतातील सर्वात मोठी विहीर पाहायला आवडेल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      नक्की आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला विसरू नका

  • @user-rx7xt2pr5i
    @user-rx7xt2pr5i Před 10 měsíci

    1:56

  • @surajmane5501
    @surajmane5501 Před 2 lety +1

    Sir sarakhi pend udyog yachya plant la bheth deun video banava plz🙏🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      सर आपल्या नजरेत एखादा सुंदर व्यवसायिक असेल तर कळवा....9765757575

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    सर खर्च पण खूप आला असेल ना...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खूप मोठं धाडस केलं या शेकऱ्याने...

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    ही तर बीड मधली विहीर आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      हो बीडमधील पाडळसिंगी येथील आहे

  • @kailasovhal6805
    @kailasovhal6805 Před 2 lety +1

    जगातील सर्वात मोठी विहीर कशी आहे पाहण्याची उत्सुकता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      खरचं बिडकरांची मान आभिमानाने उंचावणाऱ्या या बहाद्दर पट्ट्याला सलाम...

  • @saurabhshinde1258
    @saurabhshinde1258 Před 2 lety +1

    Kadhi pahayla milel...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 2 lety +1

    कोठे आहे ही महाकाय विहीर..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      बीड तालुक्यात पाडळसिंगी येथे आहे...

  • @ganeshwaghmode8561
    @ganeshwaghmode8561 Před 7 měsíci

    ऐवढं पैसे कोठून आणलं ते सांगा

  • @janatamaharastra6490
    @janatamaharastra6490 Před 2 lety +1

    बीड जिल्हा हा फक्त दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातोय अशा जिल्ह्यात एवढी मोठी विहीर या शेतकऱ्यांना बांधली ही काही साधी गोष्ट नाही..!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety +1

      बीड जिल्हा दुष्काळ ग्रस्त हे नाव पुसण्याचा यशस्वी प्रयोग आहे...

    • @abhisheksolunke2203
      @abhisheksolunke2203 Před 2 lety

      @@shodhvarta नक्कीच दुष्काळग्रस्त रहाणार नाही

  • @jaikuber9173
    @jaikuber9173 Před 2 lety

    1.5 koti chi vihir bandhanara shetari garib kasa.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 lety

      आय आर बी कडून आणि खडी क्रेशर वाल्याकडून आलेले आणि स्वतःचे मिळून तेवढे होतात महोदय,
      आणि शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाचा आदर करत जा...

  • @LaxmikantChoure-mi4ok

    रॉयल शेतकरी💪💪💪💪💪✌️