एकरी 80 ते 100 टन ऊस मिळवण्यासाठी एकरात ऊस संख्या किती असावी?सरी व दोन डोळ्यातील अंतर किती असावे ?
Vložit
- čas přidán 21. 11. 2021
- #ऊसलागवड
#ऊसलागवडनवीनपध्दत
#ऊसशेती
#ऊसखतव्यवस्थापन
#ऊसखतनियोजन
hoy aamhi smart shetkari
होय आम्ही स्मार्ट शेतकरी
पूर्व हंगामी ऊस लागवड
ऊसातील पंचसूत्री
ऊस शेती
ऊस खत नियोजन
ऊस
संजीव माने
ऊस लागवड
आडसाली ऊस लागवड
ऊस लागवड माहिती
ऊस लागवड नियोजन
खोडवा ऊस
सुरु ऊस लागवड
ऊस उत्पादन
सुरेश कबाडे ऊस शेती
ऊस खत व्यवस्थापन
ऊस औषध नियोजन
खोडवा ऊस व्यवस्थापन
खोडवा व्यवस्थापन
खोडवा ऊस खत व्यवस्थापन
ऊस खोडवा व्यवस्थापन
खोडवा ऊस
गन्ने की खेती
गन्ने की खेती कैसे की जाती है
गन्ने की खेती कैसे करे
💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.
माझा मित्र आहे महेश पिसाळ। keep it up Mahesh.
Mobile number
मॅडम खूप छान व्हिडिओ आणि खूप छान माहिती भविष्यात असेच व्हिडिओ बनवत रहा
चांगला प्रयोग
सुंदर विचार दादा
जबरदस्त नियोजन साहेब
ऊस लागवडीबाबत सखोल माहिती असल्याशिवाय मुलाखत घेणे येरा गबा ल्याचे काम नव्हे. त्या सखोल माहिती
मुळे ताई परिपुर्ण मुलाखत घेतात.
धन्यवाद आणि शुभेच्छा !!!
खुप छान माहिती 👌
छान माहीती दिली
दोन डोळे कांडी वापरली तर चार फुटि सरी मधे दोन कांडी मधील अंतर किती ठेवावे
Thank you didi
Khup chan
छान हे..
खूप छान 👌👌
बरोबरच आहे
छान आहे
Subhedar saheb nakki tumche target 🎯 purn honar kami kharchat jast utpadan.... Congratulations dada
Thanks for giving information
Thanks you tai
Madam khup chan.keep it up.ek deshi bhakad gay don ekar jamin ha vichar garib shetkari yancha manat rujayla pahije.bhakad deshi gay pasun banvalele jivamvrut he shetkari ka vaprat nahi.dhenchya navach harit khadya pik ghenya adogar gadayla have.S R T padhat pan khup faydeshir ahe.shenkhat nay bhetat tya lokan Sathi jivamvrut best upay ahe
आम्हाला पाणी भरपूर प्रमाणात आहे ठिबक न करता पाठाने पाणी सोडले तर चालेल का
आणि अंतर किती असावे
7 एकर लागवड करायची आहे
👌👌👌
चोराडे गावचे प्रगतशील शेतकरी✌️✌️
सर या शेतकऱ्याचा नंबर भेटेल का
कांदा पिका विषयी माहिती सांगा
Congratulations subhedar Saheb 🙏🙏
F,
Niec
नाईस
आशा पध्दतीने लागवड केलेली मोठा झालेला ऊसाचा प्लाट दाखवा
छान माहिती धन्यवाद
त्या काळी वर्तुळे
तुम्ही कोठून आहात
उन्हाळ्यात किती घंटे पाणी द्यावं ड्रिप सर माहिती सांगा
महेशशेठ तुम्ही नादच केला थेठ...
Mahina bhar ka uss karayala kay
जर आपण सरी तिन पुट काढली आणि लागन केली तर उत्पादन वाढले का
Kordi LAGAN karu naka..🙏🏻🙏🏻🙏🏻
Light geli lagan kartana tar KHUP nuksaan hote.
एकरी कीती महिला मजुर लागतात.
माहीती छान आहे.
8
Kandi advi lawa
Didi tumcha Hindi me video banava ...❤
Atar mshagat Kashi kravi
आज कसा आहे प्लाट दाखऊ शकता
6:16 बाई तर गांगरली
एक एकर ला किती खर्च येतो. कळविणे.
भारी...
ऊगवण कशी झाली ते दाखवा
उसच बियान कोन्थ ahyi
Madam Mla Hya Shatakri cha Mobile No Milala Tr Faar Br Hoeel
Mla Kanhi Adchan Ali Direct Cal Krta Aeel
Hello friends good night
आशा पदतिन शेती केल्या नंतर खर्च कमी होतो उतण ज्यादा निघते
तुमच्या मराठीला 1000 तोफेची सलामी😂
मी आज खुप खुश आहे.माझे 100+ सबसक्रायबर पुर्ण झाले. तुम्ही पण मला सपोट करा. खेड्या गावाकडील शेतकरी धन्यवाद
@@khedyagavakadilshetkari vvvvvvvvvvvvv'vvvvvvvvvvvvvvvvvvv'vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv
उतन झाल्यावर 2 री ला पुन्हा सुईच व्हायचं😂
उतण दिवाळीला ओ..
आंतरपीक कुठला घेणार आहात का
नाही
मी आसीच लागन केलेली आहे तेचात आंतरपीक सोयबीन केली एक ओळ पाच इंच
आता थिबकने भिजल्यावर उगवण चांगली राहील का?
22 एकर आहे ठिबकने
@@maheshpisal7072 साहेब मोबाईल नंबर देता का मला थोडी तुमचे मार्गदर्शन हवे आहे मला लागवड करायची आहे
आडवे टिपरे टाकले तर चालतील का
Nahi
एक नबर फुटवे चागले निघतात
ठिबकच्या पाईप बेडवरच ठेवायच्या काय..? पाणी तळापर्यंत पोहचणार काय..?
लागण झाल्याव खाली घेण्याची आहे
@@maheshpisal7072नंबर पाठवा
खते कोणती वापरावी
कोणता ऊस उत्पादन घेता
80005आणि 85002 व 85005आहे
@@sunitashinde9993 खते कोणती वापरता
@@navnathshelar305 10 २६ २६ आणि युरिया आणि पोटश ही खते वापरतो
बि कोंत आह
पाणी कश्या प्रकारे सोडता
ठिबक
सवैशेतकरयापरयतमाहीतिजावीवजादाउतपनाचाफायदामिलावा