एकरी 100 टन ऊस मिळण्यासाठी, एकरात ऊस संख्या किती असावी?सरी व दोन डोळ्यातील अंतर किती असावे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2020
  • Hi
    I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
    आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
    / @apnaindia1
    About this vedio ;


    ऊस शेती माहिती व मार्गदर्शन
    ऊस शेती संपूर्ण माहिती
    ऊस लागवड संपूर्ण माहिती
    ऊस खत नियोजन
    ऊस पाणी नियोजन
    ऊसामधील ठिबक सिंचन
    कृषी तंत्रज्ञान व शेती आणि हार्वेस्टिंग प्रक्रिया
    ऊस उत्पादनात कोणती व्हरायटी चांगली आहे
    प्राकृतिक करने की कमाल किती
    गन्ने की बुवाई के तीन तरिके
    फक्त हेच ऊस शेतीमध्ये बदल करा एकरी 120 टन उत्पन्न घ्या
    उसाचे पाचट योग्य वेळेत काढल्याामुळे होणारे फायद
    कृषी ऊस रोपे लागण करण्याची पद्धत
    चीन मधील उसाची शेत
    एकरी 100 टन यापेक्षा जास्त उसाचे उत्पन्न कसे घ्यावे
    आडसाली ऊस लागवड व माहिती
    ऊस लागवडीसाठी जमिनीची तयारी
    झिरो 86032 स्पीक जबरदस्त जाडी
    एकरी 100 टन यांची ऊस शेती
    ऊस शेती खत व्यवस्थापन
    ऊसातील आंतरपीक सुरू ऊस आणि अंतर पिकासाठी खत व्यवस्थापन
    गन्ने की मोटाई के लिए क्या करे
    खोडवा ऊस व्यवस्थापन कुुठे उसाचे पंचप्राण
    ऊस झटको मोडल्यास उत्पादनात वाढ हमखास
    ऊस लागवडी पूर्व ट्रॅक्टरने मशागत
    उसावरील रोग व उपाय
    भुसा वरील औषध फवारणी
    उसामधील तणनाशके
    ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी शुगरकेन कल्टिकल्ट
    Sugarcane farming
    Agriculture technology sugarcane cultivation
    Attractive intercropping with sugarcane
    Modern sugarcane farming
    How to plant sugarcane in in mineceaft
    Natural sugarcane farming profit in India
    Sugarcane cultivation processing in India
    Seed to seed technology of sugarcane
    How to make a sugarcane farming
    How to get 100 tones sugar cane
    How to take 120 MT
    World most expensive red sugarcane farming
    Potash definition in sugarcane farming
    How to get best profit in sugarcane calculation
    शेती गुरुजी,KHILLAR khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस,
    Thank you so much for watching please subscribe
    मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध माहिती असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचऊ.

    SHETI GURUJI TEAM
    HOST;. DHANANJAY GODASE
    Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
    Editor; R D Godase
    MY GEARS .
    amzn.to/2IzTMG3
    amzn.to/2KQ2SjQ
    amzn.to/2v9izYA
    amzn.to/2v9jAjt
    आमच्याशी संपर्क करा.
    dbg9092@gmail.com
  • Jak na to + styl

Komentáře • 107

  • @rajendrapomane7494
    @rajendrapomane7494 Před rokem +1

    डॉक्टर संजीव माने यांच्या प्रमाणे अतिशय सुटसुटीत आणि सोप्या शब्दात ऊस संख्या माहिती धन्यवाद.

  • @namdevkadam4211
    @namdevkadam4211 Před 3 lety +16

    माहिती भरपूर समजावून सांगितली 🙏🙏
    असेच वरचेवर नवीन व्हिडीओ देत चला

  • @ganeshkachale4645
    @ganeshkachale4645 Před 3 lety +15

    सर मला या सगळ्यागोष्टी साठी १ ऐकर् साठी पहिल्या पासून शेवट पर्यंतचा खर्च किती येतो ते सांगा (जमिनीची मशागत, बेणे, ड्रीप, बेणे लागवड, शेणखत, रासायनिक खत, तणनाशक, ऊसाची सरी फोडणे)या सगळ्यांचा खर्च सांगा अणि ऊसाला बाजारभाव काय आहे

  • @deva8023
    @deva8023 Před 2 lety +2

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @sagarshinde9693
    @sagarshinde9693 Před 2 lety +1

    खूपच सुंदर माहिती आहे 🙏

  • @user-sp4rl3cp7g
    @user-sp4rl3cp7g Před 3 lety +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @yashpawar2517
    @yashpawar2517 Před 3 lety +1

    खूप छान समजावून सांगितलं दादा धन्यवाद

  • @Indian-hunk
    @Indian-hunk Před 3 lety +2

    खूप छान माहिती

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 3 lety +1

    Khup khup chan dhannyawad

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Před rokem +1

    खुप छान विश्लेषण केले सर

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 Před 3 lety +12

    अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती आहे...

  • @pravinbabar3443
    @pravinbabar3443 Před 3 lety +3

    आपण खुप छान माहिती दिली, धन्यवाद...🙏🙏

  • @anilgande7807
    @anilgande7807 Před rokem

    Kupch Chan mahiti dili dhanywad sir

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 Před 3 lety +1

    Chan Mahiti

  • @swayamtejmusic2854
    @swayamtejmusic2854 Před 2 lety

    खुप छान माहीती दिली

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Před 3 lety +8

    नियोजनबद्ध पद्धतीने लागवड...खुप छान माहिती दिली...धन्यवाद सर👍

  • @yogeshpatil5738
    @yogeshpatil5738 Před 3 lety +7

    Very nice

  • @ashokdhiwar9860
    @ashokdhiwar9860 Před 2 lety

    👍Chan mahiti dili

  • @Vasave_Avinash
    @Vasave_Avinash Před rokem

    चांगली माहिती दिली

  • @rajendrakokare9652
    @rajendrakokare9652 Před 3 lety +5

    खूप छान माहिती दिली आहे. ऊस लागवड बाबत.

  • @rangnathsherkar5123
    @rangnathsherkar5123 Před 3 lety +8

    अभ्यास पूर्ण अनुभवातून दिलेली माहिती

  • @bhausahebdandekar6731
    @bhausahebdandekar6731 Před rokem +1

    खूपच छान 👍🇮🇳

  • @arjunbhosale4392
    @arjunbhosale4392 Před 2 lety +1

    Thank you sir... Your Video useful for students.....

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 3 lety +3

    👌👌👌👌👌👌👌

  • @1kagal2
    @1kagal2 Před 3 lety +1

    खुपच चांगली माहिती

  • @digambarchaudhari8490
    @digambarchaudhari8490 Před rokem +2

    सर कारखाने काटे मारतात यांचे काय,?या वर एखादा व्हिडिओ टाका ना

  • @Shetishasra
    @Shetishasra Před 2 lety +2

    Nice sir

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 3 lety +2

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @somabhise2671
    @somabhise2671 Před měsícem

    मस्त

  • @prashantpatil6191
    @prashantpatil6191 Před rokem

    Best Cleep

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 Před 3 lety +8

    सतत ऊस करण्याच्या पध्दतीमुळे जादा फुटवे येणे आणि मरुन जाणे हे कालबाहय झाले आहे .फुटवा काढण्यासाठी शेतकऱ्यांना फारच प्रयत्न करावे लागत आहेत .

  • @dilipdeshmukh6562
    @dilipdeshmukh6562 Před 3 lety +4

    Thanks

  • @hitakshidarekar939
    @hitakshidarekar939 Před 3 lety +2

    Sir us bandhani nantar drip kuthe thevavi sarit ki bundhyala 4 futi sari ahe

    • @krushibharari7406
      @krushibharari7406 Před 3 lety

      सरीत बरोबर मध्ये टाका दादा म्हणजे तुटणार नाही

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 Před 3 lety +3

    ऊस फोडायचा विडीओ टाका

  • @yogeshbukey430
    @yogeshbukey430 Před 3 lety +5

    खत व्यवस्थापन वर विडिओ तयार करा.

  • @madhvipakhale5837
    @madhvipakhale5837 Před 2 lety

    Us kiti mahinyanantar bandhatat

  • @balasopawar7089
    @balasopawar7089 Před rokem

    Saglay la 6 c futvay ati ka

  • @sachinsherkar5241
    @sachinsherkar5241 Před 3 lety +1

    Sir pure 2,25000 futve jagvinyasthi kay karave te sanga pleas

  • @mehboobptl1100
    @mehboobptl1100 Před 3 lety +5

    Hello sir.
    गन्ने के बिज प्रक्रिया किन दवाई को ले. ?
    और
    इस पर 👆 वीडियो बनाय आप।

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Před rokem

    Kokan madhe hoil ky ???

  • @pravinbabar3443
    @pravinbabar3443 Před rokem

    सर आपण ठिबक सिंचन साठी वापरलेले पाहिजे कोणत्या डायमेन्शनचे आहे, त्याची साईज किती आहे

  • @blackarmy6306
    @blackarmy6306 Před rokem

    सिद्धगिरी जातीचा उस 12 महिन्यात कारखान्याला जातो... त्या बद्धलं माहिती द्या...

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 3 lety +5

    100 ton kiti mahinyat sanga. 12 Month madhe Aahe ka.

    • @swatisawant4718
      @swatisawant4718 Před 3 lety

      czcams.com/video/ttdzVTI3hMQ/video.html
      video बघा

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Před 2 lety +2

    5×1.50 war us lagawad keli tar chalel ka

  • @sharadjadhav6134
    @sharadjadhav6134 Před 3 lety +2

    Patta madhe antar pik gheyayche ka

  • @shrikantmosalgi2056
    @shrikantmosalgi2056 Před 2 lety

    सर ड्रीप पाईप उंदीर कुर्तडतात त्यामुळे ड्रीप पाईप चे नुकसान होते उपाय सांगा

  • @arvindmore6877
    @arvindmore6877 Před 3 lety

    8005 jaticha uus👌👌

  • @sumanbhosale8646
    @sumanbhosale8646 Před 3 lety

    बेणे कोणते वापरायचे नावे सांगा

  • @balwantshinge
    @balwantshinge Před 2 lety

    Don dole kandi sathi çalculation sanga

  • @akshayraut1345
    @akshayraut1345 Před rokem

    पावसाळ्या मध्ये शेतात पाणी साचले तर चालेल का

  • @bhairavnathagroagencymalga916

    अभ्यास पुर्रण माहिती

  • @rajkiransirsat8841
    @rajkiransirsat8841 Před 3 lety +5

    सर, ऊस लागवड होऊन 9महिने झाले पण उस जाड होत नाही आहे कृपया काही उपाय सांगा

  • @manojbhise2284
    @manojbhise2284 Před rokem

    चागला सांगितल सर

  • @parmeshwarkhandekar1008
    @parmeshwarkhandekar1008 Před 3 lety +4

    ऊसात ठाळफूला ऊटला आहे तर काय करावे सांगा सर उपाय सापडत नाही

  • @sharadjadhav6134
    @sharadjadhav6134 Před 3 lety

    Khupach chan

  • @user-dh1zm3gt4q
    @user-dh1zm3gt4q Před 3 lety +3

    मध्यम जमिनी साठी किती फूट रुंदीचा सरी पाडावी
    0265 जात लावणार आहे
    पट्टा पद्धतीने ऊस लावयच विचार आहे

  • @dadachormale1537
    @dadachormale1537 Před 5 měsíci +1

    जगणारे मरणारे यावढेच लक्षात राहिले माजा 😅

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Před 2 lety

    मारणारे फुटवे खत कसे घेणार?
    खतचे calculation चुकीची आहे!
    दुसरे असे की, खत, सरी मध्ये नाही टाकत का?

  • @UDAYPATIL-fb9ix
    @UDAYPATIL-fb9ix Před 3 lety

    3 by 4.5 pan chalel ka sir

  • @rameshwarsable2125
    @rameshwarsable2125 Před 3 lety +2

    ek dola paddhatine lagvad keli tar yogya nhi ka?

  • @balasahebkhadangale
    @balasahebkhadangale Před rokem

    १६०००५ jaat milel ka

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Před 3 lety +2

    सर ड्रिप नसलेल्या शेतात उस घेऊ शकतो का???

  • @ravindrabharati6106
    @ravindrabharati6106 Před 2 lety

    5×1ka lagan

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Před 2 lety

    जेठा ठेवता का?

  • @mehboobptl1100
    @mehboobptl1100 Před 3 lety +1

    👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @VijayJadhav-bm4bc
    @VijayJadhav-bm4bc Před 23 dny

    Y

  • @satishbondre2822
    @satishbondre2822 Před 3 lety

    Satishbondre

  • @riteshkurhade8447
    @riteshkurhade8447 Před 3 lety

    कित्ती दिवसात पाणी बरन कर्याच

    • @krushibharari7406
      @krushibharari7406 Před 3 lety

      20 दिवसांनी , जमीन ही नेहमी वापसा स्टेज वरती असावी

  • @Samarth1020
    @Samarth1020 Před 3 lety

    Bhau mala 50 ton fakt houdya

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 2 měsíci

    तू माझ्याकडे ये माझी शेती पाण्यासहित तुला देतो मला बिन खर्ची प्रतिवर्षी 30 टन दे बाकीचे सर्व तू घे नाहीतर त्रास होत असलेल्या शेतकऱ्याला आणखीन तू त्रासात घालू नको

  • @dilipshewade7553
    @dilipshewade7553 Před 3 lety

    E

  • @sumanbhosale8646
    @sumanbhosale8646 Před 3 lety +2

    पाणी व्यवस्थापन कधी कसे द्यायचे ते पण सांगा..

    • @krushibharari7406
      @krushibharari7406 Před 3 lety

      जमीन ही नेहमी वापसा स्टेज वर असावी त्यानुसार नियोजन करावे...

  • @akshayjadhav6191
    @akshayjadhav6191 Před 3 lety

    37500 येवढे डोळे कसे काय

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 3 lety +2

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼