Huge Well : Hingoli | ५ कोटीची विहीर... ६० फुट खोल, २०० फुट रुंद... या विहिरीत असं काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2023
  • Hingoli Well : 60 feet deep 200 feet wide Well " संतोष शिंदे... एक धेय वेडा शेतकरी... पाण्यासाठी त्यांनी जे केलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल... शिंदे हे हिंगोली जिल्ह्यातील पानकनेर गावचे... शिंदे यांनी सुरवातीला सालगडी म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी रोपवाटिका सुरू केली. पाच गुंठ्यावर त्यांनी सुरूवात केली... ती आज पंचविस एकरवर पोहचली आहे. पण पाण्याचा प्रश्न उद्भवला आणि त्यांनी मोठा निर्णय घेतला.... विहीर खणण्याचा... पण ही विहीर काही साधीसुधी नाही. ही विहीर आहे तब्बल पाच कोटींची. ६० फूट खोल आणि २०० फूट रुंद... या विहीरीतून पुढची अनेक वर्ष पाणी उपलब्ध होणार आहे. त्यातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे अन् शेतीही सुरळीत होणार आहे.
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 9

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Před rokem +7

    मला गर्व आहे हया शेतकऱ्याचा

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Před rokem +4

    नाद नाही करायचा शेतकरी राजाचा 🙏

  • @TV00012
    @TV00012 Před rokem +6

    थोडं थोडं साचवून हे केलाय 😮म्हणताय!😅😅थोड्याचा अर्थ म्हणजे नोकरदार भिकारीच म्हणावं लागलं की 😅😅

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před rokem

    प्रशंसनीय उपक्रम.

  • @ramdaspimpale-vw4qf
    @ramdaspimpale-vw4qf Před rokem +1

    🎉🎉🎉🎉

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 Před rokem

    Saheb pn murum konala vickla te sanga

  • @vikastodmal7337
    @vikastodmal7337 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @aniketjadhav7716
    @aniketjadhav7716 Před rokem

    Jay shivray