Traditional Maharashtra Village Lifestyle , House Design | Lifestyle of Traditional Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 04. 2021
  • Traditional Maharashtra Village Lifestyle, House Design | Lifestyle of Traditional Maharashtra
    शिवकालीन स्वयंपूर्ण खेडेगाव l Shivkalin Khedegaon l Traditional Village | Shivkalin Maharashtra
    #Traditional Maharashtra #somnathNagawade#TraditionalVillage
    Follow Us on --
    Instagram- / somnath.nag...​
    Facebook- / somnathnagaw...​
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw...​
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google Map Link: Pune To Mahableshwar: goo.gl/maps/vaEejmGGNEMjerc18
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    प्रतापगडाच्या ३ किलोमीटर अगोदर एक ऐतिहासिक कलाकृती पाहावयास मिळते ज्यामध्ये शिवरायांच्या काळातील स्वयंपूर्ण खेडेगाव पुढच्या पिढीला दाखवण्याचा सुंदर प्रयत्न येथे केला आहे . 'शिवकालीन खेडेगाव ' असं या उपक्रमाचं नाव आहे . येथे रुपये १०० तिकीट आहे ज्यामधे पूर्ण शिवकालीन खेडेगावची सफर , तिथली माहिती , प्रतापगड डोक्युमेंटरी या गोष्टी अंतर्भूत असतात . नुकतंच येथे भेट दिली . मनभरून तेथिल बारकावे पाहत कसा वेळ सरला कळलंच नाही . येथील जुन्या स्वयंपूर्ण गावातील बारा बलुतेदार, अलुतेदार , सरदार , शेतकरी , स्त्रिया , लहान मुलं , गुरं -ढोरं साकारली आहेत . अशाच गावातील कारागिरांनी पुढे शिवकालीन किल्ल्यांची , आरमाराची , हत्यारांची निर्मिती केली . ती आजही पाहून आपण अचंबित होतो . हे सर्व कारागीर यांत्रिक व स्थापत्य शास्त्राचे अतिशय हुशार अभियंते होते यात शंकाच नाही. हे सर्व देखावे , घरं , गांव आपल्याला अलगद इतिहासात घेऊन जातात .हे सर्व पाहून उर भरून येतो आणि हि भेट अविस्मरणीय ठरते . आम्हीही येथे जाऊन आलो .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
    १. इतिहास आणि मंदिरे : • HISTORY N TEMPLES
    २. कोकण : • KONKAN
    ३. निसर्ग पर्यटन : • ONE-DAY PICNIC AROUND ...
    ४. महाबळेश्वर पर्यटन : • Mahabaleshwar Tourism
    ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : • Ghats in Sahyadri
    ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : / playlist list=PLuiOTBLwwLc8GLQHJ5lsPPyI50Pp9wA7n
    ७. गड -किल्ले : • Forts
    ८. सुंदर समुद्रकिनारे : • Beaches
    9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे : • OUTSIDE MAHARASHTRA TO...
    10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : • ONE-DAY PICNIC AROUND ...
    ----------------------------------------------------------------
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnordq​​​​
    Gimbal: amzn.to/2ZAcmWf​​​​
    Camera Lens: amzn.to/36mwxs2​​​​
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd​​​​
    iPhone: amzn.to/2XecPKR​​​​
    Drone: amzn.to/2WMYmX7​​​​
    Audio Recorder: amzn.to/3e6mHNr​​​​
    Audio Bundle: amzn.to/326Wfj3​​​​
    Mic: amzn.to/36fFvXY​​​​
    Action Cam: amzn.to/3cSrxh3​​​​
    Editing Machine: amzn.to/2zh5Fxl​​

Komentáře • 287

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  Před rokem +1

    INR 1500/- per person per day
    Includes morning tea, breakfast, lunch(veg), afternoon tea, dinner(veg )
    Non veg meals will be charged extra.
    Lodging and boarding facility for drivers at discounted rates is available.
    for Booking : Contact Number :- 8530205564 , 9403399240

    • @sheelalopes1275
      @sheelalopes1275 Před rokem

      Khup khup chan mahiti dili Tumi amahala pratapgad acha vaibhave avadla mala bhau dhanawad

  • @ashokkharat2682
    @ashokkharat2682 Před rokem +2

    Nice

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Před 2 lety +1

    ओघवत्या भाषा शैलीत शिवकालीन व ग्रामीण भागातील सुंदर माहिती. 👍👍

  • @vrushalijagtap1555
    @vrushalijagtap1555 Před 2 lety +1

    अप्रतिम, प्रत्यक्ष राजांच्या काळात जाऊन राहिल्याचा अनुभव मिळाला

  • @tejashreetrilokekar6119
    @tejashreetrilokekar6119 Před 8 měsíci +1

    खुप सुंदर

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw Před 2 lety +1

    Grt

  • @ambikaastagi5591
    @ambikaastagi5591 Před 2 lety +2

    😃Dil khusa hogya dekakr 👌👌
    😃Tq so much 👏

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 Před rokem +1

    Jaan

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @aparnaphulsundar6316
    @aparnaphulsundar6316 Před 2 lety +1

    खुपच सुंदर

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 Před rokem +1

    खूपच छान....सुंदर 😍

  • @prabhakarlimaye7297
    @prabhakarlimaye7297 Před 2 lety +1

    अप्रतीम !

  • @ketakivaidya-music9711
    @ketakivaidya-music9711 Před rokem +1

    😊👌

  • @mansingh707
    @mansingh707 Před 3 lety +1

    अप्रतिम डोळ्याचं पारणं फिटलं✌🏻😍👌🏻

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před 3 lety

      धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊

  • @prashantpandit4848
    @prashantpandit4848 Před 2 lety +1

    Khoop Chan 👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 lety +1

    खुप छान गाव उभारले आहे.

  • @user-cz9ef7lh7w
    @user-cz9ef7lh7w Před 8 měsíci

    nice vido

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Před 3 lety

    Jabardast kala kriti shivkalin gavache vastavatil darshan ghadale, sarv kalakaranche, v sanyojakanche hardik abhinandan!

  • @shrikanthankare9421
    @shrikanthankare9421 Před 3 lety

    Sundar

  • @mangeshpatil9113
    @mangeshpatil9113 Před 3 lety +1

    🙏 फारचं सुंदर आहे.

  • @Amarbhoir0
    @Amarbhoir0 Před 2 lety +1

    Khup Chan 🙏

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 Před 3 lety

    शिवकालिन खेडेगांव मस्त उभारलयं . खुप छान वाटलं. छान व्हिडीओ आणि सादरीकरण.

  • @Attitudestatus395
    @Attitudestatus395 Před 3 lety

    Chhan

  • @chandrawadankathawate4563

    Incredible

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Apratim. Khoop. Sundar

  • @ayurvedabydr.dhanashree5295

    खूप सुंदर विडिओ . खूप मेहनत . अतिशय सुंदर . Keep making amazing vedios

  • @geetanjalitaide1029
    @geetanjalitaide1029 Před 3 lety

    Apratim! Khupch Sunder shivkalin khedegav. Sunder video.

  • @damodarpujari3564
    @damodarpujari3564 Před 3 lety

    अप्रतिम.
    धन्यवाद.
    इतिहास अनुभवता आला.

  • @lifejourneycom
    @lifejourneycom Před 3 lety

    Superb

  • @shantanumote838
    @shantanumote838 Před 3 lety

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 Před rokem +1

    I love you ❤️❤️❤️

  • @sushantchavan7984
    @sushantchavan7984 Před rokem

    Mast ahe amhi jaun alo khupch Sunder ahe

  • @d.k131
    @d.k131 Před rokem +1

    अति सुंदर
    आपणास या कशाला काय म्हणतात या सर्व गोष्टी माहीत आहे
    याचा अर्थ आपण सुद्धा खेड्यातीलच आहात

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před rokem

      होय अगदी बरोबर 🙏🏻🙏🏻

  • @varshathange131
    @varshathange131 Před 3 lety

    खूप मस्त..!

  • @anjalikelkar5051
    @anjalikelkar5051 Před 3 lety

    शिवकालीन खेड फारच सुंदर . नक्की नातवंडांना दाखवायला घेऊन येईन . आपल्या व्हिडिओ मुळे कोकणाची नवी ओळख झाली .

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před rokem

    Khup sunder

  • @sharadpatole5843
    @sharadpatole5843 Před 3 lety

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर.

  • @gajendradangat692
    @gajendradangat692 Před 3 lety

    फार छान
    आतापर्यंतच्या सर्वात अप्रतिम व्हिडिओ
    धन्यवाद सर

  • @vinitawalimbe7400
    @vinitawalimbe7400 Před 3 lety

    खूपच मस्त..... छान माहितीबद्दल धन्यवाद...👌👌👍👍🙏😊

  • @jyotidavande4853
    @jyotidavande4853 Před 3 lety

    Khup chhan video

  • @deopranav3232
    @deopranav3232 Před 3 lety

    Khedegavache ani tya kalateel mansanche utkrushta varnan😊👍👏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před 3 lety

      धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 Před 3 lety +26

    आज माणूस सर्व सुविधा युक्त आहे, पण जे गाव खेड्यात जे सुख आहे ते गजबजलेल्या शहरात नाही हे सत्य परिस्थिती आहे, आज माणूस एक यंत्र म्हणून जगत आहे

    • @noahwilder6874
      @noahwilder6874 Před 3 lety +1

      You probably dont care but if you guys are stoned like me atm you can stream pretty much all the new series on instaflixxer. Have been watching with my brother for the last months xD

    • @vivaanezequiel9787
      @vivaanezequiel9787 Před 3 lety +1

      @Noah Wilder Definitely, have been using instaflixxer for months myself :)

    • @akashsutar6208
      @akashsutar6208 Před 3 lety

      💯

    • @shwetaachrekar2258
      @shwetaachrekar2258 Před 2 lety

      True

  • @rameshbhoyar76
    @rameshbhoyar76 Před rokem

    Beautiful please 😍💖✨

  • @abhijeetshiva8290
    @abhijeetshiva8290 Před 3 lety

    Khup chan vatale. Anand zala.

  • @harshalpatil311
    @harshalpatil311 Před 3 lety

    खूप छान

  • @pravinnarvekar
    @pravinnarvekar Před 3 lety

    खूप छान विडिओ, उतेकर कुटुंबाचे खूप अभिनंदन आणि ह्या सुंदर माहिती बद्द्ल आभार.

  • @janavishinde9937
    @janavishinde9937 Před 2 lety

    खुपच सुंदर सर

  • @monikabhutkar8540
    @monikabhutkar8540 Před 3 lety +14

    खूप छान निवेदन आणि सादरीकरण.हे शिवकालीन खेडेगाव उत्तम प्रकारे प्रत्यक्षात साकारण्यासाठी आप्पा उतेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.आप्पा ची या कामातील तळमळ जवळून पाहिली आहे.प्रत्येकाच्या योगदानाबद्दल सर्वांना सलाम 🙏🙏👍👍

  • @narayanchavan3731
    @narayanchavan3731 Před 3 lety

    सोमनाथजी, खूप छान

  • @girishdhengle2800
    @girishdhengle2800 Před 3 lety

    Khupas bhari dada🔥

  • @bhoir0000
    @bhoir0000 Před 3 lety

    दादा ही व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि तू माहिती खूप छान सांगितले 👍

  • @vijaysawant568
    @vijaysawant568 Před 3 lety

    खूप अतिशय सुंदर 👌

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Před 3 lety

    khup mast...khilun taknara vlog mastch!!!

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 Před rokem +4

    खरंच खूप समाधान वाटलं.हे निर्माण करणाऱ्यांचे, ज्यांची कल्पना आहे त्यांचे व व्हिडिओ बनवणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 Před 3 lety

    छान प्रस्तुत करता. 👍🏻👌🏻

  • @rupeshthakur6784
    @rupeshthakur6784 Před 3 lety

    खूप खूप सुंदर आहे.

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 3 lety

    Kharach kiti apratim ase Shivakalin Khadegaon ahe ho he aajacha pidila kalale phije janvale anubhavale phije asa he dole dipun janare aitihasik kalin sthale utekarani koop chhan prakare samori anale ahe tyna maza namaskar ani tumi itaka sunder prakare varnan karta te aikun man trupta hote koop ajun aikavese vatate apala tyabadal thanku very much beta God bless you

  • @onkar_adventure
    @onkar_adventure Před 3 lety

    Aaj kalache jiven khupach hektik zal aahe.To kal parat yava...
    Khup chan video.👌👌👌👌👌

  • @pranitalokegaonkar2272
    @pranitalokegaonkar2272 Před 2 lety +1

    video. smpucnaye.asavattey

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Před 3 lety

    थोडं फार प्राचीन कोकण सारख आहॆ 👍

  • @kavitaingole6224
    @kavitaingole6224 Před 2 lety +2

    Mala tr kharach watate ki jr time machine asti tr me shivkalat jaun nakki bhet dili asti. Kharach tya kalat kiti shant nisargmay vatavaran hote.👍👍🤗

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 Před 3 lety +4

    झाप टोपल्या बनवण्याच काम आम्ही बुरुड समाज करतो खूप छान माहिती आहे आणि शिवकालीन गाव पण लवकरात लवकर आम्ही तिथे भेट देणार हर हर महादेव जय शिवराय

  • @pritashah7787
    @pritashah7787 Před 3 lety

    Aappa utekar & family la manach mujra
    Sanklpana atishay Sundar
    Video baghtana tya Kalat aahot asabhaste
    Somnath tumchehi khup khup dhanyavad

  • @preetir9018
    @preetir9018 Před 3 lety +2

    फारच छान खेडं आहे. आपला महाबळेश्वर चा व्हिडिओ पण अप्रतिम होता. MTDC चे नविन रूप पाहून आश्चर्य वाटले कारण आम्ही ३ ७ वर्षा पूर्वी तेथे राहिले होतो तेव्हाचे व आताचे कायापालट झालेले रूप फारच छान.

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 Před 3 lety

    Apratim Cinematography.Khup mast vatta vlog pahtana

  • @bhumijakulkarni3142
    @bhumijakulkarni3142 Před 3 lety

    Mast video.असच अगदी पारंपरिक महाराष्ट्राची संसकृती तुम्ही कणेरी मठ येथील नक्कीच दाखवू शकता.४-५ तासात पूर्वीची सम्स्क्रुति बघू शकता.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před 3 lety +1

      धन्यवाद 🤗. कणेरी मठ पण करणार नक्की !!

    • @bhumijakulkarni3142
      @bhumijakulkarni3142 Před 3 lety

      @@SomnathNagawade Thank you.Amhi nehmi tumche video pahto n follow karto.

  • @marutipujari3997
    @marutipujari3997 Před 2 lety +1

    अप्रतिम कलाकृती अतिशय सुंदर

  • @manishkadam3699
    @manishkadam3699 Před 2 lety +1

    फारचं छान आम्ही मागील वर्षी महाबळेश्वरला आलो होतो प्रतापगडावरुन खाली उतरलो तेव्हा फारचं उशीर झाला होता
    हे शिवकालीन खेडेगाव पाहायला न मिळाल्याने फारचं खंत वाटली

  • @rekhadhamale4519
    @rekhadhamale4519 Před 3 lety +1

    अप्रतिम व्हिडीओ केलाय ।।आम्ही स्वतः मागच्या वर्षी पाहिले हे शिवकालीन खेडेगाव खूप सुंदर आहे।।जुन्या काळातील सगळे जीवन स्वतः अनुभवायला मिळते ।तिथला पाटलाचा वाडा सगळ्यात जास्त सुबक आहे।

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 Před 3 lety +1

    मनःपुर्वक धन्यवाद,सर..🙏🙏🙏ते वाड्याचे दृश्य खूपच अप्रतिम आणि अफलातून आहे......!!!!त्यात तुम्ही केलेले चित्रीकरण अप्रतिम आणि शब्दांची मांडणीसुद्धा👌तुमचे आणि उतेकर साहेबांचे मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y Před 3 lety +2

    👍 अप्रतिम !!खुपचं भारी!! धन्य तो शिवकाळ 🙏 शिवकालीन इतिहास जागा झाला शिवकालीन स्वयंपूर्ण खेडे सुबक नक्षीकाम केलेले आहे शिल्पकार कमालीचे मूर्तीमध्ये भाव ऊठुन दिसतोय शिवछत्रपतींचा रयतेच राज्य या खेड्यातून बहरलेलं होत नकीच्च भेट द्यायला हवी असे खेडेगाव 👍

  • @rapidfirewithjaggy253
    @rapidfirewithjaggy253 Před 3 lety

    मी तुमचा व्हिडिओ फक्त ऐकतो. आणि तुमचे commentary ऐकुन visualize करतो.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Před rokem +1

    दादा हे सगळ पाहून मन निशब्द झालय. आपल हे वैभव आपण आपल्याच हातातून घालवून अक्षरशः कफल्लक झालो आहोत. खुपच सुंदर. तुझे आभार मानायला माझ्या झोळीत शब्द नाहीत. शतशः धन्यवाद. असच आपल गतवैभव तु आम्हास दाखवत रहा म्हणजे आमच्या वैभवशाली इतिहासाची सुवर्ण युगे आमच्या डोळ्यासमोर येतील.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před rokem

      मनःपुर्वक धन्यवाद ☺️

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 Před 2 lety

    महाबळेश्वर शेजारी आहे शिवकालीन खेडे गाव

  • @Gyanipappu1286
    @Gyanipappu1286 Před 3 lety +1

    फारच सुंदर निर्माण झाले आहे हे गाव आणि सोबत अप्रतिम चलचित्रण 🙏

  • @RAMkrishana2229sagarpatil

    नमस्कार एक अत्यंत सुंदर असच गाव कणेरी मठ येथे बनवलेले आहे त्याचा ही व्हिडिओ तयार करा कणेरी मठ ची माहिती you tupe वर मिळेल.

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  Před 3 lety +11

    मित्रांनो विडिओ आवडल्यास लाइक करा आणि विडिओ कसा वाटला कंमेंट करायला विसरू नका

    • @sunitadhumale9648
      @sunitadhumale9648 Před 3 lety

      खुप छान👌

    • @santoshshelke2697
      @santoshshelke2697 Před 3 lety

      तुमचे प्रत्येक व्हिडीओ सुंदर आहे.... 👍

    • @sachingaikwad7229
      @sachingaikwad7229 Před 3 lety

      खूप मस्त व्हिडिओ स्वतः पिकनिक ला गेला चा अनुभव येतो तुमचा व्हिडिओ मधून

  • @dadasahebjagadale2167
    @dadasahebjagadale2167 Před 2 lety +1

    फारच सुंदर उपक्रम.आप्पा उतेकरांचा नं.शेअर करा

  • @sandeeppatil2684
    @sandeeppatil2684 Před rokem

    लवकरच भेट देऊ दादा आता आम्ही जाणार आहोत महाबळेश्वर ला तुमच्यामुले या गावाची माहिती मिळाली धन्यवाद दादा

  • @sushil24096
    @sushil24096 Před 3 lety +1

    या अशा जावळीच्या खोर्‍यात आमचा जन्म झाला हे खुप भाग्य समजतो आम्ही I ❤ जावली - महाबळेश्वर तालुका

  • @amolutekar8936
    @amolutekar8936 Před 3 lety +3

    Appa Utekar proud of you sir

  • @siddh3921
    @siddh3921 Před 3 lety +5

    Amazing History Portrayed!🙏👍

  • @prakashchalke5083
    @prakashchalke5083 Před 3 lety +1

    Dhanyvad khoob Sundar

  • @ashwinibhonde6420
    @ashwinibhonde6420 Před 3 lety +1

    अप्रतिम 👌👌

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Před 3 lety

    Appa utekarana manacha mujara

  • @santoshurdukhe
    @santoshurdukhe Před 3 lety

    युगांडा, आफ्रिका
    मध्ये बसून अनुभवायला मिळतेय.
    अप्रतिम......
    धन्यवाद 🙏🇺🇬

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद नक्की जाऊन येणारं.

  • @prathameshtours2430
    @prathameshtours2430 Před 3 lety +1

    excellent

  • @rossydolffin8588
    @rossydolffin8588 Před 2 lety +1

    Asi lifestyle aata jagta yeil ka? Kiti Sunder aahe.

  • @secret10shorts
    @secret10shorts Před 3 lety +1

    Well narrated

  • @prashantkerkar342
    @prashantkerkar342 Před 3 lety +1

    Must visit place thank you for wonderful vdo.... village life 👌👌👌👌👌

  • @nilimagogawale4999
    @nilimagogawale4999 Před 3 lety

    Ho khupac bhare vatla saghlac baghun kharac gelya varshi pasun gharatac ahot pa video pahun tithe gelyacha filingh jhala chan ahi shivkalin khide gao

  • @apstudio3740
    @apstudio3740 Před 3 lety

    तुम्ही म्हणजे ग्रेट आहात, महाज्या आजोबांच्या गावात गेलाय बदल दन्यवाद 🙏🙏

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 Před 3 lety

    Cool.......

  • @shraddhakawale9567
    @shraddhakawale9567 Před 3 lety

    Mastc kharac chhanc ahe video. Ani tumcha narration apratim ahe. Agdi tya jagela pratyaksha bhet dilya sarkhi vatate. Tumhi gaylela gana aparatim.👌🏻👌🏻👌🏻👍🏼

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 3 lety +1

    छान मस्तच व्हिडिओ, सोमनाथ दादा.

  • @ashwinikamthe3993
    @ashwinikamthe3993 Před 3 lety

    मातीशी घट्ट नातं असणारी माणसं..!प्रत्येकजण किती कार्यमग्न, शांत, प्रसन्न आणि समाधानी भासतोय!! हे जरी शिवकालीन खेडेगाव असले तरी खेडेगावातून शहरात रुळलेल्या माणसांना आपापल्या गावाची ओढ नक्कीच वाटली असणार! Excellent narration!👌👍😊

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před 3 lety

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @Sushantdk
    @Sushantdk Před 3 lety

    छान व्हिडिओ... मस्त वाटले शिवकालीन खेडेगाव बघुन

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Před 3 lety

    सुंदर, अप्रतिम.

  • @Apps4216
    @Apps4216 Před 3 lety

    अप्रतिम
    खुप छान उपक्रम.