२५० वर्षांपूर्वीचा "नाना फडणवीस वाडा" / Nana Fadanvis wada Menavali / Marathi Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून ३km अंतरावर
    "मेणवली" गावात कृष्णा नदीच्या काठावर
    नाना फडणवीस यांचा २५० वर्षांपूर्वीचा वाडा आहे.
    ---------------------------------------------------------
    #नाना_फडणवीस_वाडा
    #Nana_Fadanvis_wada
    #Marathi_Vlog
    #History
    #नाना_फडणीस_वाडा_मेणवली
    #Maharashtra
    #Vlog
    #Sagar_Madane_Vlog
    #Sagar_Madane_Creation

Komentáře • 327

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Před rokem +15

    25o वर्षांपासून अजूनही फडणवीस यांचा वाडा खूप भक्कम पाया तटबंदी वाडा खूप खूप छान आहे सागर असे ऐतिहासिक वास्तू बघून खूप आनंद होत आहे आणि ते तुम्ही आम्हाला दाखवून दिले सागर तुजे खूप खूप धन्यवाद। 👍🏼👌🏼❤️🚩

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 Před 2 lety +11

    माननिय श्री मदने साहेब .
    फारच तुम्ही छान सांगता . आज तुमच्या मुळेच मला नाना . साहेब . फडणवीस यांचा वाडा पहायला मिळाला व माहीत ही झाला .
    धन्यवाद .
    मदने साहेब .
    तुम्ही . समालोचन सुद्धा छान करता व दाखवता सुध्धा छान .
    अभीनंदन
    हे तुम्ही काम करता आहात .

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 2 lety +30

    सागर, विडिओ खुप खुप आवडला. नाना फडणविस यांचा वाडा आज 250 वर्षांनंतरही भक्कम स्थितीत त्या ऐतिहासीक काळातील वैभवाची साक्ष देत ऊभा आहे. वाड्याच्या आंतील व बाहेरील दृष्ये पाहण्यासारखी आहेत. आतील भागातील लाकडावरील कलाकुसर अप्रतिम आहे. विडिओ खुप खुप आवडला. धन्यवाद. 🙏🏻 💓 👌

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Před 2 lety +12

    खूप सुंदर,, दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये जे झाड तुम्ही दाखवले ते गोरख चिंच आहे हे झाड खूप दुर्मिळ होत चालले आहे याची झाडे खूप मोठी असतात खूप वर्षा आदी लोक या झाडा मध्ये घर करून राहत, या झाडा चे औषधी गुणधर्म पण खूप आहेत झाडे लावा झाडे जगवा 🌳☺️🙏🏻

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 Před 2 lety +6

    खुप सुंदर व्हिडिओ
    नाना फडणवीस यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मातोश्री जीऊबाई यांचे वास्तव्य होते. त्यांन मेणवली गावाचे वतन होते. त्यांनी खूप उत्तम प्रकारे कारभार केला होता हे मेणवली दप्तरातील कागदपत्रा वरून दिसून येते.
    आपला व्हिडीओ म्हणजे एक दस्तऐवज आहे. धन्यवाद!

  • @puku31089
    @puku31089 Před 2 lety +65

    5 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा एवढं सुधारणा झाली नव्हती. ही अशीच सुधारणा जर सर्व इतिहास घडला त्या जागी झाली तर खरंच इतिहास पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल

    • @rameshpatil9811
      @rameshpatil9811 Před 2 lety +1

      P

    • @shyamkantdesai7121
      @shyamkantdesai7121 Před 2 lety

      खूप खूप छान माहिती आम्ही galay वर्षी गेलो होतो परंतु वाडा आतून भागातला नाही कारण लॉक down होता खूप इछा होती ती पूर्ण झाली, घाट चित्री करण व माहिती खूप छान असे वाटले की आपण वाई ला च आहे, आम्ही 4 दिवस दामले वाडा मुक्काम होता खूप खूप धन्यवाद so nice

    • @heavenly1895
      @heavenly1895 Před 2 lety

      तिकीट चालू केलंय त्यांच्या वांवशजांनी 25 रुपये पर व्यक्ती .👍

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 Před 2 lety +29

    मराठेशाहीला सुमारे तीस वर्ष सांभाळणाऱ्या सरदारांपैकी नाना फडणविस एक ... त्यांचा वाडा खुप सुंदर रित्या दाखवलास दादा ... तुझी व्हिडीओ बनवतांना असलेली प्रसन्नता आणि उत्साह बघुन एकदम छान वाटते ... खुपच मस्त आहे व्हिडीओ दादा ... एकदम गोड 👍🏻❤️ ... जय शिवराय 🚩🚩

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 Před 4 měsíci +1

    छान वाटले महान पराक्रमी नाना फडणवीस यांचा वाडा पाहून

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 Před 2 lety +27

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋

  • @vijayamainkar2807
    @vijayamainkar2807 Před 2 lety +4

    नाना फडणवीस वाडा ,त्याची भव्यता ,दगडी बांधकाम लाकडी कोरीवकाम अप्रतिम. आपण माहीती अतिशय उत्तम रीतीने सांगीतलीत पेशवेकालीन इतिहास डोळ्यासमोर जिवंत उभा राहीला.जरूर भेट देईन. खूप समाधान वाटलं. असेच ऐतिहासिक video सादर करा.🙏🙏

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Před 2 lety +7

    नाना फडणवीस याच वाडा आणि मंदिर खुपच छान आहेत.

  • @ashokdandawate9682
    @ashokdandawate9682 Před 2 lety +16

    Very Excellent ! In 1965 to 1970 I used to with My Grandmother via Menavali from Vai in Bullk cart to our Devi Shri Navalae and khavalae , I have seen this wada when I was 10 to 12 years old ! Near by Shri Narsiha temple is there ! Very Nice !

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r Před měsícem +1

    दादा तुमचे सादरीकरण खूप आवडते👍

  • @chhayasane1362
    @chhayasane1362 Před 2 lety +2

    फारच सुंदर वाडा,बघितलाच पाहिजे असा !!

  • @varhaditales
    @varhaditales Před 2 lety +7

    मी खास विदर्भातल्या वर्ध्याहून थेट येथे गेलो होतो फक्त हा घाट बघण्यासाठी.
    तुम्हीही या माझ्या गावी माझ्या संत्र्याच्या बागेत, वाघांच्या घरात, विदर्भात...

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 Před 2 lety +4

    वाडा खूप छान रित्या दाखवलात. मी ४-५ वर्षांपूर्वी हा वाडा पाहिला होता. आत मध्ये मस्तानीचे एक अस्सल painting सुद्धा होते. कृष्णेचा घाट निव्वळ अप्रतिम आहे.

  • @12345698358
    @12345698358 Před 2 lety +1

    फारच छान वाडा आहे 👌👍अप्रतिम सुनंदा मठकरी पुणे पिसोळी

  • @malinibhangale5802
    @malinibhangale5802 Před 2 lety +3

    खूप छान पद्धतीने नाना फडणवीस यांच्या वाड्याची माहिती दिली आपण..तुमचे खूप आभार..खूप वेळा वाईला गेले पण ह्या वड्या विषयी आणि कृष्णा नदीच्या हया घटा विषयी माहिती नव्हते

  • @vijaysonar2820
    @vijaysonar2820 Před 2 lety +2

    श्री सागर आपण आम्हास प्रसिद्ध ठिकाणे व त्याचे ऐतिहासिक महतत्वाच्या व्यक्तीची सूत्रबद्ध माहिती पुरविली . आनंद वाटला. इतक्या वेळा महाबळेश्वर व पाचगणी येथे जावून आलो पण जवळ पास काय मोठे व प्रसिद्ध आहे हे माहीत नव्हते. महाबळेश्वर येथील उपलब्ध पुस्तकात किंव्हा प्रसिद्ध ठिकाणे ठळक पण लिखित स्वरूपात असली माहिती स्थानिक प्रशासन व अधिकारी यांनी उपलब्ध करावी.
    श्री फडणविसांचे एक सुप्रसिद्ध तैल चित्र कलकत्ता येथील ब्रिटिश museum मध्ये चार वर्षापूर्वी पाहण्यात आले.ते चित्र एकमेव आहे. काय तो नियतीचा खेळ. सगळा शनिवार वाडा ( पुणे ) उध्वस्त झाला. केवळ समोर एक भिंत.
    सगळ्या प्रमुख मराठी सरदारांच्या इंदोर,बडोदा,ग्वालियर येथे आल्यावर मोठे राजवाडे दिसतात.मात्र पेशवाई अशी बुडाली व एक मोठा मराठी दौलतीचा अनमोल ठेवा नाहीसा झाला.
    ही मराठी मनाची भळभळती जखम हताश करते. मात्र पेशवाईतील फडणवीस यांचा वाडा शनिवार वाडा कसा असेल याची झुणुक दाखवित गेला.
    आपण मोठे काम करून सर्वांना आनंद देत असता याचे भारी कौतुक आहे.
    Adv Vijay Sonar माळवे.mumb

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 Před 2 lety +2

    खूपच सुंदर माहिती मिळाली

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Před 2 lety +10

    अतिशय सुंदर कलाकृति सर

    • @maheshmadye5360
      @maheshmadye5360 Před 2 lety

      तुमचा व्हिडिओ आम्हाला खुप आवडला. खूप धन्यवाद. ‌🙏🙏

    • @hrlahane4053
      @hrlahane4053 Před 2 lety +1

      Asmita aani swabhiman जपणारा वाडा,पेशवाई ची शान आहे

  • @anagha9853
    @anagha9853 Před 2 lety +2

    भाऊ तू खूपच छान माहिती दिलीत, कांहीं ठिकाणीं आम्हाला इच्छा असतानाही मआम्ही जाऊ शकत नाही त्या ठिकाणची तू सारी माहिती अगदी सविस्तर दिलीस , आणि तेथील ऐतिहासिक दृष्य पाहून खूपच आनंद आणि समाधान वाटू लागले हे दाखवल्या बद्दल, तुझे व तुमच्या सर्व टीम चे खूप खूप आभार 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před 2 lety

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 8 měsíci

    सुंदर उपक्रम... !!!
    अशाच नविन नविन माहिती साठी आणी निष्पक्ष मांडणी साठी धन्यवाद 💐🚩👌👌👌

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Před 2 lety +1

    मस्त video भावा. मी मागच्याच वर्षी पाहिलं वाई धोम आणि मेणवली. खूप सुंदर आहे.

  • @sushmaphanse2745
    @sushmaphanse2745 Před 2 lety +4

    खूप सुंदर वाडा आहे

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 Před 2 lety +7

    Aapane bahut acchi maloomat Di Hai thank u ISI Tarah aur dusri Jagah bhi bataiye👍👍👍👍🦻🦻🦻🦻👏👏👏👏🙏🙏🙏🧑‍🎨🧑‍🎨🧑‍🎨🧑‍🎨

  • @sharmilakshirsagar2167
    @sharmilakshirsagar2167 Před rokem +2

    फारच छान वाडा आहे 👌👍👍

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před 2 lety +5

    Sagar Madne you are appriciated of your job

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Před 2 lety +2

    Khup sundar ani bhavya divya asa ha vada ahe 💯👌👌 Apratim mahiti 🤘🤘 nadikathcha parisar ani tethil hemadpanti mandiranche sundar darshan 🙏🙏🙏 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray 👏👏👏🚩🚩🚩 Hat Har Mahadev 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shankarumbarkar6994
    @shankarumbarkar6994 Před rokem +1

    व्हीडीओ खुप छान आहे दादा इतिहासाला उजाळा देणारा आहे

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 Před 5 měsíci

    अतिशय सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूप आनंद वाटला.मी साताऱ्यात रहाते पण प्रत्यक्षात मेणवली वाडा पाहिला नव्हता.खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshdeshmukh1048
    @santoshdeshmukh1048 Před 2 lety +1

    Your work is so great ,ghari basun itihasat firunaalyach khup samadhan milat

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Před 2 lety +1

    खूपच छान आहे वाडा.तुमच्या व्हिडिओ मुले पेशवाई चे दर्शन झाले.

  • @rajendrachaudhari9499
    @rajendrachaudhari9499 Před 4 měsíci +1

    खूप छान

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Před 6 měsíci +1

    2022ला भेट दिली.नाना फडणविसांचा वाडा....एक उत्तम वास्तू आहे...

  • @anandraoshinde2460
    @anandraoshinde2460 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर आणि छान मस्त आहे

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Před 2 lety +1

    फारचं छान माहिती मिळाली.सागर मदने आपले अभिनंदन.प्रत्यक्ष जरी वाईला जाऊ शकलो नाही तरी आपल्या अप्रतिम फोटोग्राफी मुळे तेथे उपस्थित असल्याचा आनंद मिळाला.🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @subhashdubal5302
    @subhashdubal5302 Před 2 lety +2

    Pharach chhan/Sunder/Apratim

  • @chetanpatil4211
    @chetanpatil4211 Před 2 lety +1

    Dada Khup Chan Again Tula Khup Khup Dhanaywad. For long ago story for Nana Fadavanis Histry since 250 years

  • @rohansalunkhe8325
    @rohansalunkhe8325 Před 2 lety +6

    खूप छान आहे 👍👌

  • @sonalsonvane2714
    @sonalsonvane2714 Před 6 měsíci +1

    🙏khup chaan vatal ani timla khup divasa ne bagthal khup bara vatal ❤❤

  • @krantikatke4184
    @krantikatke4184 Před 2 lety +2

    Ek no. Karasthani hota ha
    Aag lavya

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Před 2 lety +1

    सागर भाऊ फारच छान माहीती दिली। धनयवाद।

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před 2 lety +1

    Khup sunder🙏well maintained

  • @subhashmarne5566
    @subhashmarne5566 Před 3 měsíci +2

    Nice 👍

  • @SwatiSAN2024
    @SwatiSAN2024 Před 3 měsíci +1

    खरंच स्वप्न नगरी आहे अश्या पवित्र ठिकाणी जन्मलेली लोक नशीब घेऊन येतात
    देवा चरणी प्रार्थना की सरकार च लक्ष आपल्या महाराजांच्या गडावर जाऊदे नाहीतर पूर्णपणे ढासळून जातील
    ज्यांच्या मुळे आज आपण जिवंत जगतोय पण शिवरायांचे गड सुरक्षित ठेवायला सरकार कडे fund nai
    येवा मुबंई आपलीच असा असं बोलून मुंबई ची तर वाट लावलीच आता पूर्ण महाराष्ट्रची वाट लावू नका येवा महाराष्ट्र आपलंच असा बोलून
    राजनीती ला फूडबॉल गेम बनवून ठेवलंय जो तो एकमेकांना तुडवाईच्या मागे लागलेत
    एकत्र येऊन काम करा आणि महाराष्ट्र ला pollution पासून मुक्त करा

  • @nandlalpatil4662
    @nandlalpatil4662 Před 2 lety +1

    खुपच सुन्दर सागर दादा आणि धन्यवाद

  • @pratibhabhawar4253
    @pratibhabhawar4253 Před 2 lety +1

    खुप छान गाव आहे मेणवली माझं माहेर आहे आम्ही दरवर्षी सुट्यामध्ये एक महिना गावालाच असतो खुप एन्जॉय करतो मी खुप मिस करते माझ्या मेणवली गावाला पण मी आता जवळपास 18 वर्ष झाले मी माझ्या गावाला जात नाही कारण माझ लवमॅरेज झाल आहे म्हणून मी जात नाही पण तिथला नाना फडणीसाचा वाडा अप्रतिम आहे आणि त्याच्या बाजूला नदी, शंकराच मंदिर, घंटा खुप छान आहे I love मेणवली 😔

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 Před rokem +1

    Sagar madne video chchan ni 👌👌❣❣

  • @dattapol9149
    @dattapol9149 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sachinyele808
    @sachinyele808 Před rokem

    खुपचं छान ,सुंदर व्हिडिओ

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Před 2 lety +2

    व्हिडिओ खूप छान, माहितीपूर्ण असा आहे. अशा प्रकारचे videos वारंवार दाखवत चला जेणेकरून नव्या येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल.

  • @user-jq1oj9xh3n
    @user-jq1oj9xh3n Před 8 měsíci +2

    Ati sundar 🎉

  • @abasahebpayghan2684
    @abasahebpayghan2684 Před 2 lety +2

    फार छान

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Před 4 měsíci

    नाना फडणवीस खूप हुशार, चलाख, नवकोट नारायण अशी व्यक्ती होती. ते असते तर ब्रिटिशांना त्यांनी नक्कीच माती चारली असती सागर भाई. खूप छान व्हिडिओ. जुन्या काळी या वाड्यात खूप अप्रतिम paintings होती.

  • @govindtakalkar9893
    @govindtakalkar9893 Před 6 měsíci +1

    Sagar your efforts are most appreciated. Get going. Well done. Many thanks for such historical things and wish you all the very best.

  • @sujatapatil2898
    @sujatapatil2898 Před 2 lety

    Nanancha wada khupacha mast ani bhavya ahe .juna bandhakam khup baghavasa vatatay.mala tar historical place khup avadatat

  • @ashishgujar9019
    @ashishgujar9019 Před 2 lety +1

    प्रतिभा गुजर
    खूप छान मस्त

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před 2 lety +1

    Khup chan mahiti dili ahe thanks🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @amerwaghmare3794
    @amerwaghmare3794 Před 2 lety +3

    Aaj cha video khup divsani aala bro pan mast aahe keep going make beautiful video we support u and I love you so much ❤️🌹🌹🌹😘😘🥰😍🥰😍💯♥️💌💗💓💞💓💖❤️

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 Před 2 lety +1

    सागर, खुप छान वीडियो आहे.सुंदर ,अप्रतिम वाड्याची शांतपणे माहिती देत शूटिंग केलेय,खुप छान.

  • @tanvigaikwad8781
    @tanvigaikwad8781 Před 2 lety +3

    Very nice and beautiful❤❤💖💓💕👍😍

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Před 2 lety +20

    Salutes to the workers and artists who poured their sweats for building such a nice carving, artistic and durable construction of the Phadnavis mansion. 🚩🚩🙏

  • @maanmansi7119
    @maanmansi7119 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली मी पाहिलंय हा वाडा

  • @shamraokarandikar1885
    @shamraokarandikar1885 Před 2 lety +1

    Chhan.mahiti.dilyabaddal.dhanyavad

  • @nik.3421
    @nik.3421 Před 2 lety +5

    Very beautiful and informative. Please mention the people who contitributed to restore it.

  • @ravindrajadhav3456
    @ravindrajadhav3456 Před 2 lety +1

    khup chan vdo aahe good

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Před 2 lety +1

    खुप सुंदर माहिती दिली सागर भाऊ
    जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před 2 lety +1

      मनापासून धन्यवाद....
      जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩

  • @vipulkumarindia6428
    @vipulkumarindia6428 Před 2 lety +1

    छान माहिती छान व्हिडियो बनवलाय मित्रा तू..,जय शिवराय...

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Před 2 lety +4

    वाडा ,परिसर, तिथली पुर्वी ची झाडे पाहण्यासारखी आहेत . सादरीकरण छान केले.
    फलटण, शिखर शिंगणापूर, पुसेगाव, औंध येथील व्हिडिओ बनवले तर आवडतील.

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 Před 2 lety +1

    Wow ............. Superb looks very useful Nana fadanvise Wada, I'm liked all historical places with very proudup all parson ............ Thanku aloute sir.

  • @suvaranamilindjoshi5724
    @suvaranamilindjoshi5724 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती

  • @user-wg5dn5qp5p
    @user-wg5dn5qp5p Před 2 lety +1

    अप्रतिम माहिती

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 Před 2 lety +1

    Khup chan aahe wada.

  • @ashokwadhavkar7758
    @ashokwadhavkar7758 Před 2 lety +2

    मी साधारण १९५८ साली हा वाडा पाहिला होता तेव्हा तो पडक्या अवस्थेत होता आता छान सुधारणा आहे .

  • @dattabagal3402
    @dattabagal3402 Před 2 lety +3

    सुंदर

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +1

    Khup chchan ani nvin mahiti milali.
    !!Jay jijavu jay shivay !!
    🌻🌺🌻🌺🌻🌺🌻

  • @prajaktakoparde4720
    @prajaktakoparde4720 Před 2 lety +3

    Namskar 🙏 aamchya shahramadhe swagat aahe tumch..

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld Před 2 lety +3

    bhau mast

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Před 2 lety +1

    Wada atishay sundar aahe.

  • @adityakandgave5452
    @adityakandgave5452 Před 2 lety +1

    Mi kontach killa pahila nahi pan tumchyamule te shkaay jale kup dhanyawad asech sundar video bava 👌👌🙏🙏🚩🚩jay shivray

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 Před 2 lety

    वाडा खूप छान आहे पण त्याच बरोबर नाना फडणीस यांच्या बदल माहिती सांगितली असती तर खूप छान वाटले असते. कारण ज्यांनी खूप मराठे शाही चा वारसा पुढे चालवत नेला आठकेपर मराठ्यांचा झेंडा फडकला,या सर्वांना माझा मानाचा त्रिवार मुजरा,🙏🙏🌹🌹

  • @dilipkelkar9406
    @dilipkelkar9406 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti

  • @dilipsangekar2525
    @dilipsangekar2525 Před 2 lety +1

    Good job keep it up

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 Před 2 lety +1

    Thank you boss माझ्या गावाला ग्लोबल बनवण्यासाठी

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 Před 7 měsíci +1

    किती छान आहे नदी घाट आणि वाडा पण नेहमी सारखीच तुझी माहिती छान

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 Před 2 lety +1

    Khupch chan video 👌👍

  • @ujwalakadam5062
    @ujwalakadam5062 Před 2 lety +1

    सागर खुपच सुंदर वाडा आवडला 🙏🙏🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Před 2 lety

      Thank You

    • @ujwalakadam5062
      @ujwalakadam5062 Před 2 lety +2

      बाळा माझ वय पाहता मी काही तो वाडा. पाहीला नसता पण तुझ्या डोळ्यानी तो आज मी घरी बसून बगीतले तुला खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shekharkeni8170
    @shekharkeni8170 Před 2 lety +1

    Khup sunder

  • @mahanandamadakatti4869
    @mahanandamadakatti4869 Před 2 lety +1

    Khup sundar

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v Před rokem +2

    स्वराज्य स्थापन झाल्या पासून ते पेशवाई अस्त होई पर्यंत प्रत्येक घटने मधे माझ्या सातारा चे अग्रणी स्थान राहिले आहे.....

  • @mohantavhare2808
    @mohantavhare2808 Před 2 lety +1

    सुंदर... आम्हीही पहिला पण तुमच्या केमरातुन जास्तच सुंदर दिसतोय 😍

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Před 8 měsíci

    छान चित्रीकरण केले

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 Před 5 měsíci

    छान😊👍

  • @swapnillokhande4628
    @swapnillokhande4628 Před 2 lety +1

    Very nice work brother

  • @swapnaliarote6052
    @swapnaliarote6052 Před 2 lety +1

    Waaaaaa khup chan

  • @pankajbhojane6487
    @pankajbhojane6487 Před 2 lety +1

    Khup chan

  • @dipaklembhe1807
    @dipaklembhe1807 Před 2 lety +2

    मी वाई चां आहे लहानपणी आम्ही सारे मेणवलीतील रोज तिथल्या हात्ती झाडाखाली च बसलेलो असतो, वाडा चिरेबंदी आहे !!! नक्की भेट द्या

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 Před 2 lety +1

    आवडलाच ❤️🙏💐