ऐतिहासिक प्राचीन घुडे वाडा कारंजा लाड (श्री नृसिंह सरस्वती स्वामी जन्मस्थळ) ।Ghude wada

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 10. 2021
  • नमस्कार मित्रांनो
    "अनोखा देस" या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड या शहरातील डॉ श्री विवेक काका घुडे यांचा ऐतिहासिक प्राचीन वाडा बघण्यासारखा आहे. भारतीय स्थापत्यकलेचे विविध आकर्षण आजही या वाड्यात बघावयास मिळतात. याठिकाणी अत्यंत उंच असे अंदाजे सात फुटाचे तुळशीवृंदावन, कोरीव काम केलेले नक्षीदार असे छत व लाकडी खांब, पंधरा फूट खोल लादण्या (तळघर) आहेत. चला तर मग.....
    मित्रांनो तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला आणखी सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते.जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाइक व शेअर करा.
    ***************************************************
    Thank you so much for watching video
    ***************************************************
    #gurumandir
    #karanja_lad_gurumandir
    #Marathi_youtubers
    #anokha_des
    #karanja_lad
    #washim
    #karanja_datta_mandir
    #gurumandir_karanja
    #guru_mandir
    #karanja
    #guru_mandir_karanja_lad
    #marathi_vlog
    #घुडे_वाडा
    #gude_wada
    ***************************************************
    Contact Info
    Instagram : anokha_des?igsh...
    ************************************************
    आमच्या इतरही व्हिडिओची लिंक खालीलप्रमाणे आहेत:
    Shri Nrusinha Sarswati Swami Maharaj Birthplace :
    • दत्तावतार श्रीनृसिंह स...
    Grumandir Karanja Lad Part-1 :
    • श्रीदत्तावतार श्रीनृसि...
    Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-1:
    • Part-2। Karanja-Sohol ...
    Karanja Sohal Wildlife Sanctuary Part-2:
    • Part-2। Karanja-Sohol ...
    Lokmanya Tilak Birthplace and Theba Palace
    • Lokmanya Tilak Birthpl...
    Ratnagiri Marine Museum
    • Ratnagiri Marine Fish ...
    Ganpatipule Mandir and Beach:
    • Ganpatipule Mandir and...
    Shri Parshuram Mandir, Chiplun : • Shri Parshuram Mandir,...
    Koyna Dam , koynanagar : • Shri Parshuram Mandir,...
    Karneshwar Mandir, Sangmeshwar : • Karneshwar Temple Sang...
    Someshwar Mandir and hot water spring : • Natural Hot Water Spri...
    Shri Ram Mandir,Chafal :
    / 7rqo26-u
    Disclaimer:
    ***************************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 415

  • @BK.Library
    @BK.Library Před rokem +29

    या वाड्यातील काहीच भाग दाखवला आहे.संपूर्ण वाडा बराच मोठा होता . भावांमध्ये वाटणी झाल्यामुळे तीन भाग झालेत..पहिले मोठा दिंडी दरवाजा होता .मोठी भुयार . महाराजांचं जन्म स्थान असल्याने एक वेगळा आनंद यायचा..आमच्या बालपणातील दिवस इथे गेले असल्याने एक वेगळी आपुलकी आहे.👍

  • @dadakhile8483
    @dadakhile8483 Před rokem +39

    स्वामी महाराजांच्या जन्म स्थळाला माझे कोटी कोटी प्रणाम.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před rokem +6

    खूप छान माहिती आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
    श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मस्थानाला कोटी कोटी प्रणाम 🙏
    🙏🌹 श्री नृसिंह सरस्वती तव शरणं 🌹🙏

  • @mangalpathak6246
    @mangalpathak6246 Před rokem +11

    Nursing Saraswati स्वामी महाराजांच्या जन्मस्थळास आणि महाराजांना कोटी कोटी प्रणाम नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nilimadakhore3179
    @nilimadakhore3179 Před 2 lety +19

    सुरजदादा , कारंजा शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांची आपण अतिशय उपयुक्त माहिती देत आहात.आपल्या पुढील उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .....

  • @vaishalibhagat8256
    @vaishalibhagat8256 Před rokem +9

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    खुप आनंद वाटला. तुम्ही हा वाडा जतन केला.
    सर्व भाविकांवर खुप ऊपकार आहेत.🙏🙏🙏

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w Před rokem +4

    सुंदर वाडा. सूरज आपले छत्रपती शिवाजी महाराज लाडांचे कारंजे या शहरात येऊन गेल्याचा इतिहास आहे.

  • @govindavchat2355
    @govindavchat2355 Před 2 lety +6

    नृसिह सरस्वती यांचे बाबत त्यांचे जन्म स्थल माहिती दिलीत धन्यवाद जी आर अवचट.

  • @vishwajitraikar580
    @vishwajitraikar580 Před rokem +4

    ⛳!!ओम् द्राम दत्तात्रेयाय नमः!!⛳
    ⛳🔱 !!श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज!!🔱⛳
    ⛳ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll⛳
    🤲 जय विजयीभव ,दिग्विजयीभव , श्रीमदखंड श्रीविजयीभव ।।🤲
    🚩गण गण गणात बोते🚩

  • @sanjaychavan3156
    @sanjaychavan3156 Před rokem +10

    स्वामी महाराजांना कोटी कोटी नमन 🙏🌹

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před rokem

      Thank you

    • @mangalkhollam6028
      @mangalkhollam6028 Před rokem

      @@anokhades6791 खूपच छान माहिती आणि सूंदर जन्म स्थळ 👏👏

  • @seemadeshmukh7337
    @seemadeshmukh7337 Před měsícem +1

    🙏🙏श्रीगुरुदेव दत्त 🙏🙏
    .

  • @anaghakulkarni3445
    @anaghakulkarni3445 Před 2 lety +8

    ,, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před rokem +3

    मी १९८५च्या दरम्यान गेलो होतो.तेव्हां धुडे यांनी तो वाडा व महाराजांचे जन्मस्थान दाखवलं होते.
    कारंजा येथील दत्त मंदिर आहे ते तेव्हां ही छान वाटले !

  • @sonudaskubal9685
    @sonudaskubal9685 Před rokem +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा 🙏🙏🙏

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 Před rokem +5

    सुरज आम्ही सुद्धा कारंजा लाड मध्येच राहतो आणि कारंजा लाड हे माझे माहेर आहे जिथे ज्या ठिकाणी उभा आहेस ना त्या ठिकाणाहून मंगरूळ वेस् येथे माझ्या माहेर आहे तिथून ते फार जवळ आहे माझ्या वडिलांच्या घराच्या छतावरून नर्सिंग सरस्वती महाराजांची मंदिर सुद्धा दिसून येते खूप छान व्हिडिओ बनवत आहेस तू आणि मेन म्हणजे आमच्या कारंजा मध्ये आलास तुझे आमच्या कारंजामध्ये खूप खूप स्वागत आहे वेलकम टू द कारंजा लाड आणि कारंजे करांकडून

  • @geetakale2535
    @geetakale2535 Před rokem +1

    आमचा।वाडा।आहे।सं स्थान। गुरु देव।यांचशतकोटी।नम सकारनमसकार।
    दत्त श्रीनृसिंह सरस्वती मानना।ण

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Před rokem +5

    अतिशय सुंदर ❤
    अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे हे विशेष ❤
    आपण हा वाडा आम्हाला दाखविला त्या बद्धल आपले आभार 😊

  • @nicepoetry5859
    @nicepoetry5859 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u Před 11 měsíci +3

    अभिनंदन..... आपल्यामुळे ऐतिहासिक माहिती मिळत आहे त्याबद्दल आभार

  • @mangeshdurugkardurugkar7086

    Mast नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान बघितल्यावर समाधान वाटले अशाच चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाठवत चला

  • @lataagiwal9693
    @lataagiwal9693 Před 4 měsíci +1

    स्वामी श्री नरसिंह सरस्वती महाराज यांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏

  • @santoshjadhav1365
    @santoshjadhav1365 Před rokem +2

    🌺🌺🌺☘️☘️☘️अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय🌺🌺🌺☘️☘️🙏🏻🙏🏻

  • @teachersfriend5234
    @teachersfriend5234 Před 2 lety +3

    खूप छान माहिती मिळत आहे तुझ्या या उपक्रमातून सुरज तुझे खूप खूप अभिनंदन

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद
      चॅनलला असा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा

  • @anjalishukla2463
    @anjalishukla2463 Před 17 dny +1

    आमचे बालपण तेथे गेले jai shree guru mahharaj

  • @vikasdeshamukh
    @vikasdeshamukh Před rokem +1

    सूरज खूप छान. कारंज्यातील दिवस आठवले. कारंज्याला मिस करतोय.

  • @shekharkonde1203
    @shekharkonde1203 Před rokem +4

    ‼️ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर गाणगापूर ‼️🙏🌹🙏🌹

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 Před měsícem +1

    प्रणाम स्वामी महाराज 🙏

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Před 2 lety +2

    अप्रतिम."आम्हाला बघायला मिळेल कां? दत्त संप्रदायी लोकांचं हे श्रध्दा स्थान ठरावं.

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      हो दादा नक्कीच बघायला मिळेल.
      याठिकाणी महाराजांची जन्मस्थळ सुद्धा आहे त्यांच्यासुद्धा एक विशेष अलग भाग मी तयार केला आहे. तो सुद्धा आपण जरूर बघावा

  • @neelabadve3287
    @neelabadve3287 Před 8 měsíci +2

    Apratim

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 Před 10 měsíci +1

    Simply great.

  • @rameshdeshpande5966
    @rameshdeshpande5966 Před rokem +1

    मी 1960 साली गेलो होतो,त्यावेळेस
    1भिंत होती,तिथे चंदन लावायचे,दर्शन जानवात असे,,,,प्रसन्न वाटले,,,,,

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Před rokem +1

    खरंच खूप खूप मस्त .... 🙏🙏

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 Před rokem +1

    Excellent.

  • @nirmalaghate5007
    @nirmalaghate5007 Před rokem +1

    खूप छान वाडा आहे खूप आनंद. झाला घोडे काकांचे खूप खूप आभार वाडा छान आहे

  • @maharaj9699
    @maharaj9699 Před rokem +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।। श्री सद्गुरू न्रुसिंह सरस्वती स्वामी दत्त माऊली भगवान की जय।। 🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉🚩🔱🌼🌺🌹🌹🙏🙏🙏🙏🕉

  • @gaureshbhate5940
    @gaureshbhate5940 Před 2 lety +1

    खूप छान माहिती जय श्री नृसिंह सरस्वती महाराज

  • @sushamajoshi9897
    @sushamajoshi9897 Před 2 lety +2

    खूप सुंदर वाडा आहे.मी दोन वेळा भेंट दिली आहे.अगदी अलीकडे फेब्रुअरी मध्यें तिथे लग्न विधी चालू होते.आणि दर्शन बाहेरील जिन्याने जाऊन घेता येते हे फार चांगले आहे.

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před rokem +1

    मस्त

  • @sudhakarkarnik8891
    @sudhakarkarnik8891 Před rokem +6

    कृपया नरसिंह सरस्वती महाराजा च जन्मस्थळ(खोली) दाखविलं असतं तर फार उत्तम झाले असते।जर शक्य असल्यास आपण त्या खोली च्या विडिओ फोटो दर्शनास आलात तर फार उत्तम राहील व सर्व दत्त भक्तास आनंद नक्की होईल।गुरुदेव दत्त।

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před rokem +2

      Namskar kaka
      Maharajancha janm thikanacha kholicha ek special video mi upload kelela aahe
      to maza channel war tumhala baghavayas milel🙏

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 Před 10 měsíci +1

    Thanks for making such great video.

  • @kalpanagulalkari4005
    @kalpanagulalkari4005 Před 2 lety +4

    माहेर चे ऐतिहासिक वर्णन...👌👌

  • @priyasawant4246
    @priyasawant4246 Před 2 lety +1

    Suraj ,Khupach Changali Mahiti dili tumhi, Shree NursinhSwaraswati Swamin Che Janam Sthan Dakhavilyabadal khup khup Dhanyawad.

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद ताई
      व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांना महाराजांच्या जन्मस्थानाची माहिती मिळेल धन्यवाद

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 Před rokem +1

    छान माहिती... गुरूदेव दत्त 🙏

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 Před rokem +1

    Khupach chhanglya prakare wada jatan kelay v connection thet nrusinh sarswatishi...
    Great

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 lety +1

    Kiti manmohak,waa.

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 Před 7 měsíci +1

    महाराजाना , दत्त प्रभुना नमस्कार. खूपच सुंदर माहिती मिळाली🙏🙏🙏

  • @nisarshaikh4547
    @nisarshaikh4547 Před rokem +2

    लैच भारी वाडा आहे यार 👌👌👌👌👌👌👌👌

  • @shaileshwankhade101
    @shaileshwankhade101 Před 2 lety +5

    Great Work Suraj ! Thanks for sharing the detailed information of Ghude Wada.

  • @prernashirole6452
    @prernashirole6452 Před rokem +2

    It's a beautiful .Lots of thanks for this video and Ancient Information.🪷Shree Swami Samarth 🪷

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 Před rokem +3

    Very Good Antic Bunglow. Real history of Typical Indian construction.

  • @sadhanarathod2256
    @sadhanarathod2256 Před rokem +1

    सुरज खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला. आमचा जन्म सुध्दा कारंजा मधेच, लहानाचे मोठे झालो ,पण संपूर्ण वाडा बघायला नाही मिळाला तुझ्या मुळे हा ऐतिहासिक वाडा बघता आला.पण अजून थोडी चांगली देखभाल करायला पाहिजे , खूप प्रसिद्ध ठिकाण आहे , लोकं बघायला येतात.तुझे खूप आभार .

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 Před 2 lety +1

    Keval apratim....Shri Gurudev Datta 🙏🙏

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      Thank you
      महाराजांच्या जन्मस्थळाचा सुद्धा एक स्पेशल भाग तयार केला आहे तो सुद्धा नक्की आमच्या प्लेलिस्टमध्ये बघा 🙏

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před rokem +1

    अप्रतिम भावा❤❤

  • @nanditakulkarni3067
    @nanditakulkarni3067 Před rokem +2

    नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏. इतका महत्त्वाचा व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु व्हिडिओ शूटिंग अजून चांगल पाहिजे होते शूटिंग चांगल झाला असता तर अजून चांगले बघता आले असते.

  • @ashishlodh4690
    @ashishlodh4690 Před rokem +1

    Khup chaan.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +2

    Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद शाम दादा
      व्हिडीओला नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 Před rokem +1

    Avdhut chintan shree Gurudeo Datta
    Aho bhagyavan tumhi
    Koti koti naman
    🌹🌿🌸🍀🌺🥥🥥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 Před rokem +1

    Bapre kharach kiti ingenious one! N kiti intelligent Li banavala aahe.

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Před rokem +1

    फार प्राचीन, पवित्र वास्तू आहे 👍👌🙏

  • @ashokmahitkar2675
    @ashokmahitkar2675 Před rokem +1

    VERY NICE KARANJA LAD

  • @ajinkyatoche4450
    @ajinkyatoche4450 Před 10 měsíci +1

    🚩🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏🚩🚩🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🚩🚩🙏🌹🕉️ नमो आदेश🌹🙏🚩🚩🙏🌹☘️🕉 नमः शिवाय☘️🌹🙏🚩

  • @neetamohite5191
    @neetamohite5191 Před rokem +1

    खूप छान माहिती खूप छान जतन केलेला वाडा महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🌷👏🙏🙏

  • @paragsoman007
    @paragsoman007 Před rokem +1

    Nice presentation अप्रतीम वाडा

  • @ramchandravirpe614
    @ramchandravirpe614 Před 2 lety +1

    खुपच छान

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před rokem +1

    श्री गुरूदेव दत्त.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Před 2 lety +6

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    हे तेच कारंजा लाड आहे का
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
    शिवचरित्रात उल्लेख आहे

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद दादा
      हो हे तेच लाडाचे कारंजे आहे.
      अत्यंत ऐतिहासिक व पुरातन गाव असून आजही या ठिकाणी बरेच जुने वाडे मंदिरे तसेच ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतील.
      व्हिडिओला नक्कीच शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद 🙏🙏🙏

    • @prakashkhandekarretiredeng2440
      @prakashkhandekarretiredeng2440 Před 10 měsíci

      Good😂😂

  • @942prathamgurav6
    @942prathamgurav6 Před 2 lety +3

    Khup mast video aahe 🙏 thanks for introducing us to such a bright corner of our history

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद दादा

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      असाच चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा

  • @gurudastakke4717
    @gurudastakke4717 Před rokem +2

    Great job. Thanks for your efforts which enable us to get knowledge about historical wada and birthplace of Swami Narsimh SaraswatI Maharaj. 🙏🌹

  • @Saras_jagdale_vlogs
    @Saras_jagdale_vlogs Před rokem +1

    मला तुमचा खूप अभिमान वाटतो .
    तुम्ही छान धार्मिक माहिती दिली . धन्यवाद 🙏

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před rokem

      Thank you saras
      Plz share the video so everyone should get this Information😍🙏

  • @chhayaedke7481
    @chhayaedke7481 Před 6 měsíci +1

    स्वामी महारांना कोटी कोटी प्रणाम

  • @shrihariwakode7911
    @shrihariwakode7911 Před rokem +1

    सुरजसभाऊ आपण दीलेली नृसिंह सरस्वती महाराज यांचे जन्मस्थान वाडा ची माहीती खुप आवडली मी फक्त कऻरंजा येथे महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा जन्म स्थान बघीतले परंतु वाडा बाबतीत कोणीही माहिती दिली नाही आपण दीलेली माहिती माझ्या करीता खुप सुंदर आणि मोलाची आहे धन्यवाद

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Před rokem +1

    खूप समाधान होतं जेव्हां असे श्रद्धासंबंधी माहिती देणारे विडिओ मिळतात तेव्हां.
    हेच शाश्वताशी ओळख करण्याचं साधन.
    धन्यवाद .
    🌹🙏🌹ॐद्राँदत्तात्रेयायनमः 🌹🙏🌹

  • @sanjaykhanzode204
    @sanjaykhanzode204 Před 2 lety +2

    सूरज, good jobs

  • @thegreat6540
    @thegreat6540 Před 2 lety +1

    Shree Swami Samarth Manajech Shree-Nrusinghsaraswati.

  • @nilkanthjathar7285
    @nilkanthjathar7285 Před rokem +1

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Před 2 lety +3

    Thanks Anokha Des hats off to everyone who conserved this beautiful and exciting architecture.

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Před 10 měsíci +1

    मीपण करंजा लाड येथील रहिवाशी आहे मी यांच्या वड्या जवळच माझे घर आहे सध्या मी 1968 पासून नागपूर येथे राहतो मला अश्या वाड्या बद्दल खूप छान माहिती दिली जय महाराष्ट्र

  • @SandeepSuryawanshi-lv2lv
    @SandeepSuryawanshi-lv2lv Před 4 měsíci +1

    I like this wada so much. I subscribed. Dr.Archana karande

  • @Ssaivastu
    @Ssaivastu Před 2 lety +7

    Great work Suraj, really appreciated your efforts.
    Only thing we missed is the janmsthal room of Shree Narasimh Saraswati Maharaj 🙏

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      Thank you very much sir..... I have created separate special video on Birthplace of Shri Nrusinh sarswati swami maharaj. Plz go through my previois videos...sir you can watch birthplace video there

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Před rokem +1

    अप्रतीम.

  • @arvindwanjari1896
    @arvindwanjari1896 Před 2 lety +3

    Jay Shri. Narshri Sarswati Maharaj 🙏🙏🙏

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      श्रीगुरुदेव दत्त
      🙏🙏🙏

  • @balaksir9496
    @balaksir9496 Před rokem +1

    17 ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी आरतीला हजर होतो. प्रसादालयात प्रसाद घेतला आणि पोहरादेवी चे दर्शन घेऊन रात्री माहूर येथे मुक्काम केला.
    कारंजा लाड मध्ये स्वामींचे दर्शन घेऊन कृतकृत्य झालो.
    खेद वाटतो की स्वामींचे जन्मठिकाण चा वाडा बघायचा राहून गेला.
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před rokem

      Thank you
      Next time aalat ki nakki wada sudha bagha🙏

    • @j.m3245
      @j.m3245 Před 7 měsíci

      Swami

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Před rokem +1

    Thank you 🌹🌹🌹🌹🌹🇮🇳

  • @shardabadre199
    @shardabadre199 Před rokem +1

    Khup prasann watte tya ghari mi kalch jaun aali

  • @rajendrabhatkar1932
    @rajendrabhatkar1932 Před 2 lety +1

    हरी 🕉️ 🙏 अतीशय सुंदर आणि स्तुत्य अशी माहीती. आमच्या गावाजवळील कारंजा येथील घुगे वाड्याची माहीती फारच आवडली

  • @gautamgulde4456
    @gautamgulde4456 Před 2 lety +3

    सुंदर! सविस्तर आणि छान माहितीचे मनःपुर्वक आभारी आहो।

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety +1

      धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा 🙏

    • @gautamgulde4456
      @gautamgulde4456 Před 2 lety +2

      @@anokhades6791 Sure !

  • @nitindoifode9762
    @nitindoifode9762 Před rokem +1

    Nice

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před rokem +1

    AMAZING vada

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 Před rokem +1

    छान सुरज धन्यवाद आणी डॉ. विवेक
    यांचे सुद्धा आभार मानायला हवे कारण या प्राचीन वाड्याच्या परिसरात
    राहुन आणी घुडे परिवाराशी चांगल्या
    प्रकारे परिचीत असुन सुद्धा या वाड्यासंबंधी विस्तृत माहीती मिळण्याचा कधी योग आला नाही
    तो या व्हिडीओ द्वारे आला. 🙏

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Před rokem +1

    MAZA MAIBAAP SRIGURU TI
    THE JANMALA ALE.
    INDUKOTI TEJ KARUN SINDHU BHAKT VASTALLM
    VANDYAMI NARSIHA SARASWATIS
    PAHI MAM.

  • @ravindranarvekar1683
    @ravindranarvekar1683 Před 2 lety +1

    KOTI KOTI NAMASKAR

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 2 lety

      धन्यवाद
      व्हिडिओ आवडल्यास नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचावा व चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा

  • @user-mz7xz4uy6q
    @user-mz7xz4uy6q Před 10 měsíci +1

    Great job

  • @chandaranisalunkhe6807
    @chandaranisalunkhe6807 Před rokem +1

    वाडा खूप छान आहे

  • @explorelife-dr.gajendrarat2508

    Chan re👍

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před rokem +1

    जय श्री गुरुदेव दत्त !

  • @heeraswamigolla3071
    @heeraswamigolla3071 Před 4 měsíci +1

    Amazing architecture

    • @anokhades6791
      @anokhades6791  Před 4 měsíci

      Thank you
      Plz subscribe to anokha des channel

  • @vip7947
    @vip7947 Před rokem +1

    श्री दत्तात्रयांचा कृपेने मी इथ पर्यंत जाऊन आलो... श्री गुरुदेव दत्त. व्हिसीटींग 28/06/2023 ते 30/06/2023 तीन दिवस मुक्काम

  • @user-it6ou7xt8m
    @user-it6ou7xt8m Před 2 lety +3

    Namskar suraj 🙏

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 Před 4 měsíci +1

    Jay gurudev 🙏🚩

  • @subhashdeshpande6590
    @subhashdeshpande6590 Před rokem +1

    वा विवेकराव फार मोठी उपलब्धी. तुमच्या कडून जी माहिती मिळाली तेंव्हा पंकज घ्या मुंजे ला आम्ही आलो होतो. त्या आठवणी ला उजाळा मिळाला,व महाराजांच्या जन्म स्थानाचे दर्शन झाले,,,

    • @vilasdandawate5658
      @vilasdandawate5658 Před rokem

      आम्ही कारंजालाडचे .आमचे आजोबा घुडेपरिवाराशी परिचीतहोते. परंतु आम्हाला या महीतीची ऐकीव होती आज प्रत्यक्ष अनुभवता आली.